महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध बावधन गावच्या बगाडासाठी लागणारे लाकूड तोडण्यात आले/बावधन बगाड यात्रा 2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 55

  • @manishakadam8553
    @manishakadam8553 7 หลายเดือนก่อน +38

    खुप छान आहे परंपरा जपली पाहिजे.पण एक झाड तोडून त्या जमीनीवर दहा झाडे लावली पाहिजे व जपली पाहिजे.

    • @SandeepYadav-xu6zw
      @SandeepYadav-xu6zw 7 หลายเดือนก่อน

      GAp bas

    • @parmeshwarwinchurkar2384
      @parmeshwarwinchurkar2384 7 หลายเดือนก่อน +2

      तुमच्या शेतात तर् सावली च असेल तुम्ही खूप झाडे लावली असेल

    • @shivpratishthanhindustan
      @shivpratishthanhindustan 7 หลายเดือนก่อน +4

      25 डिसेंम्बर च्या ख्रिसमस सणाला जगभरात 1 करोड पेक्षा जास्त झाड तोडली जातात तेव्हा कुठे लपून बसला होतास ?😂

    • @vish6688
      @vish6688 6 หลายเดือนก่อน +1

      विकासाचा नावाखाली किती झाडे तोडतात..ते पन बगा..नको तिथे डोके नका लावू.

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ 6 หลายเดือนก่อน

      तुझा वावरात लाव झाडे तु किती लावली आज पर्यंत झाडे मनी माऊ मांजर

  • @dp-yq3sn
    @dp-yq3sn 7 หลายเดือนก่อน +5

    अध्यात्माचा खरा अर्थ माहित नसला की लोकं असे वागतात......खरा अध्यात्मिक असा वागुच शकणार नाही

  • @maheshpalve9812
    @maheshpalve9812 7 หลายเดือนก่อน +13

    आगदि बरोबर परंपरा जपलीच पाहिजे पण तुम्ही दरवर्षी एक झाड तोडता पण दहा झाड लावा त्यातील एक तरी जगण ऐवढ मोठ लाकुड व्हायला बराच कालावधी लागतो

    • @parmeshwarwinchurkar2384
      @parmeshwarwinchurkar2384 7 หลายเดือนก่อน

      तुम्ही किती लावले

    • @vish6688
      @vish6688 6 หลายเดือนก่อน

      आले पर्यावरण प्रेमी..विकासाच्या नावाखाली किती झाडे तोडतात ते बगा.

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ 6 หลายเดือนก่อน +1

      तू किती झाडे लावली आता पर्यंत

  • @ramdaskedari379
    @ramdaskedari379 7 หลายเดือนก่อน +9

    वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती..पण आता सगळ वेगळं झालं आहे

  • @vikassangade819
    @vikassangade819 7 หลายเดือนก่อน +2

    प्रथा chan आहे पान झाड़ नही तोड़ pahije

  • @VikasPatil-cm4uo
    @VikasPatil-cm4uo 7 หลายเดือนก่อน +2

    परंपरा जपली पाहिजे पण त्याच बरोबर निसर्ग सुधा जपला पाहिजे एक झाड तोडले तेच्या जागी किंवा आसपास 10 झाडे लावली पाहिजेत आणि जगवली पाहिजेत

  • @sagarkarkar9790
    @sagarkarkar9790 7 หลายเดือนก่อน +10

    किती वर्षा परंपरा आहे व आशि तुम्ही किती झाडे तोडली व लावली

    • @vish6688
      @vish6688 6 หลายเดือนก่อน +1

      अहो मालक..एक रोड बनवताना हजारो लाखो झाडे तोडतात..अणि ही परंपरा 350 वर्षा चि आहे..नको तिथे अक्कल नका पाजळू

  • @sandipnavale181
    @sandipnavale181 7 หลายเดือนก่อน +3

    प्रथम एक झाड एक कुटुंब या प्रमाने लागवड केली पाहुजे

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 7 หลายเดือนก่อน +2

    वर्षाला नवीनच झाड तोडून वापरलं जातंय का? माहिती मिळावी

  • @shank3073
    @shank3073 7 หลายเดือนก่อน +7

    1 झाड तोडले आहे तर 10 लावा

  • @surendraingale8514
    @surendraingale8514 7 หลายเดือนก่อน +4

    झाडे लावा झाडे जगवा. सींपल….
    वठलेले झाड तोडा. पण जीवंत नको…

  • @NBhosale-ux8hg
    @NBhosale-ux8hg 6 หลายเดือนก่อน

    Save trees please

  • @uttampatil8820
    @uttampatil8820 7 หลายเดือนก่อน +1

    खुप वर्षापासुनची ईच्छा आहे.बगाड बघायला जायची. पण तिकडे कोण पाहुणे रावळे नाहीत. त्यामुळे जायचे कुठे आणी रहायच कुठ हा प्राॅब्लम आहे..पण एक दिवस नक्की बगाड बघायला जाणार.. एक खिल्लारप्रेमी.. शर्यतप्रेमी....डबल हींदकेसरी रावण ६१६९ खुटाळवाडीकर...MH 09

    • @maharashtrabailgadaMHBG
      @maharashtrabailgadaMHBG 7 หลายเดือนก่อน

      @uttampatil8820 आम्ही चाललोय बगाड पाहायला ह्यावर्षी शनिवार आहे. आमचा मित्र परिवार आहे तुम्ही पण या. आम्ही देखील पहिल्यांदा पाहायला जाणार आहोत. काशीनाथ चे चांगभलं

    • @adarshjadhav613
      @adarshjadhav613 7 หลายเดือนก่อน

      Ya ki

    • @adarshjadhav613
      @adarshjadhav613 7 หลายเดือนก่อน

      Hya Varshi 30 march la direct

  • @Jackkasan
    @Jackkasan 7 หลายเดือนก่อน +4

    Saglyach swarthi prani Manus.....parinam bhogave lagtil jyapramane prathi cha tapaman vadat aahet yek hi vachanar nahi😢

    • @vijaypatane4427
      @vijaypatane4427 7 หลายเดือนก่อน

      Aamchi hi पिढ्या नि पिढ्या चालणारी परंपरा आहे

  • @sagarkudale2137
    @sagarkudale2137 7 หลายเดือนก่อน +8

    काही दिवसांनी अशी झाडे बघायला नाही भेटनार

    • @parasbhoi7244
      @parasbhoi7244 6 หลายเดือนก่อน

      Are bhava deva sati kay pn klal sgl disay bhetay ani deva sati kel ny tr tu pn tudisnar ya jagat klal

  • @akashsastefarming4198
    @akashsastefarming4198 7 หลายเดือนก่อน +5

    दर वर्षी नवीन जाड का

  • @pravinsawant2767
    @pravinsawant2767 7 หลายเดือนก่อน +4

    बाभळ हे रायवळ मधे येत नाही त्यामुळे सर्व नियमा प्रमाणे चालले आहे

  • @adinathghule8531
    @adinathghule8531 7 หลายเดือนก่อน +4

    प्रत्येक वर्षी नविन बाभुळ लागते का.
    रंगकाम करून बगाड पाणी लागणार नाहघघ असे जतन करुन ठेवले जात नाही का??

  • @santoshsarode5191
    @santoshsarode5191 7 หลายเดือนก่อน +1

    😢😢😢

  • @easytoremember0105
    @easytoremember0105 6 หลายเดือนก่อน +1

    अरे एक झाड तोडल तरी शिवारात हजार फळझाडे दरवर्षी लागतात.

  • @ppatil2023
    @ppatil2023 6 หลายเดือนก่อน +1

    झाडामध्ये देव असतो.... तर मग काययची काय गरज.... चुकीच आहे.... झाड कापण्या पेक्षा स्वता ची बळी द्या😂

  • @vijaypadawale-et6tt
    @vijaypadawale-et6tt 7 หลายเดือนก่อน +2

    ट्रोल करनारी 🛣️ रोड बनावताना झाड़ तोडली तवा गरम गु खाऊं न गप

    • @vish6688
      @vish6688 6 หลายเดือนก่อน

      हे खर आहे..

  • @adinathghule8531
    @adinathghule8531 7 หลายเดือนก่อน +4

    या वर्षी बगाडची तारीख कळवा .

  • @manojbairagi8936
    @manojbairagi8936 7 หลายเดือนก่อน +2

    या लोकांना वर वन विभाग कारवाई का करत नाही ....😮

    • @DnyneshwarChavan-cy5hp
      @DnyneshwarChavan-cy5hp 7 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @vish6688
      @vish6688 6 หลายเดือนก่อน

      तू सांग वन खात्याला..😂😂

    • @ganesha7612
      @ganesha7612 6 หลายเดือนก่อน

      येडपट ही बाभूळ आहे हिला तोडायला बंदी नसते😂

  • @dashrathbankar8562
    @dashrathbankar8562 7 หลายเดือนก่อน +1

    30 March Saturday

  • @vijaypadawale-et6tt
    @vijaypadawale-et6tt 7 หลายเดือนก่อน +2

    ट्रोल करने वाले झारखंड ला जा जंगल तोड़ चालू आहे ते थंबवा मग बोला

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 7 หลายเดือนก่อน +2

    १०० झाड लावा आता

    • @MahadevBarkade-il3cq
      @MahadevBarkade-il3cq 6 หลายเดือนก่อน

      झाडा तोडणा फार चुकीची पद्धत आहे लोकं आनंदा साठी निसर्गाला गदा पोचवतात ह्या असल्या गोष्टी फलतुक आहे तुम्ही देवाचा करा पण निसर्गाला प्रॉब्लेम नाही आला पाहिजे येवढं तरी करावा तरच भविष्याचा टिकाव आहे

  • @Ak00530
    @Ak00530 7 หลายเดือนก่อน +2

    परंपरा जपा आणि झाडे पण जपा