व्हिडियो भारी असतात तुझे सई किती ग क्यूट आहे देवाच्या पाया कशा प्रकारे पडायचे ती या वयात तुम्हलाच सांगते छान संस्कार आहेत मुळात तुझे संस्कार छान आहे म्हणून सईवर सुद्धा छान संस्कार आहे
Priyanka mahadevala tambyacha lotani pani vayache botalni nahi aani mulila lonche deu ka nahi shivpuran made pradip mishrani sangitle aahe tuji mammy tula lonche banavun del tar changle aahe manat sanka aste pav vada ekdam mast mala tu bovat nahi mavshila pan kadi yad kar sai chi ludbud chhan
आगं आम्ही पण चौघी बहीणी आहे पण मिच फक्त लोणचं आणलं आईकडून ह्या वर्षी खर आसतंका हे मोबाईल मधे बघून आजकाल खुप नवीन प्रथा निघताते पण मी आईला म्हणलं मला दे बाई लोणचं बाकी बहिणींना नेउदे नाहीतर नको नेउदे त्यांच्या वाटनीच पण मलाच दे म्हणलं 😂 बाकी तुझे व्हिडीओ छान तुझे सासु सासरे खुप सपोर्टीव आहेत
हाय प्रियंका तुम्हाला सृवणा गुड मॉर्निंग दादा बाबा मावशी छोट्या परी ❤ आरोग्य धनसंपदा लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना तुम्हाला सृवणा काळजी घ्या तब्येत ची सृरव पावसाळ्यात चहा कॉफी घेत जा आतिश सुंदर विडियो मस्त खरंच खूप छान झाले आहे नेहमी प्रमाणे सं ईआतिश गोड गोड बोला ते मध्य मध्य लूडबुड आस्ते छान वाटत पाह्यला खुप खुप छान किचन सजवले आहे प्रियंका मस्त ऐक नंबर विडियो आहे मी नंदा कमेंट करतं आहे तुम्हाला सृवणा आतिश सुंदर विडियो छान 🎉 तूझ्या छोट्या परी खूप खूप गोड गोड 🎉🎉ई
Mi job karte tyamule mala vel milat nahi lonche aani papad karayla. Tar mazi aai mala pratyek varshi lonche papad dete. Pn mala kadhihi vait experience nahi aala.
❤ खूप छान आहे तुझ्या सासूबाई आणि आई तुला मदतीला येतात❤
Thanku 😊
Veri nice nanand bhai
Nec
आमचं पूर्ण आयुष्य गेल आम्ही आजून पण लोणच माहेरून आणतो आमच्या माहेरी काही कमी नाय काही पण सांगतात लोक याला काही पुरावा पण नाही
सगळ्या अंधश्रद्धा आहेत ,इकडून तिकडून ऐकलेल्या😂
याच्या मागचं कारण अस असू शकते मुलीला लोणचे बनवता आले पाहिजे आयत मिळालं की त्याची किंमत राहत नाही
@@ujwalapatil2897😂😂😂👍
सई ची आत्या खुप छान आहे आणि सुंदर ताई
Thanku
पुर्ण video पाहण्या आधीच like केले ❤
Thanku
Very nice view 😊chan zhali chotishi party 😊
Thanku 😊
सईची आत्या किती छान दिसते ❤❤
Thanku 😊
व्हिडियो भारी असतात तुझे सई किती ग क्यूट आहे देवाच्या पाया कशा प्रकारे पडायचे ती या वयात तुम्हलाच सांगते छान संस्कार आहेत मुळात तुझे संस्कार छान आहे म्हणून सईवर सुद्धा छान संस्कार आहे
Thanku 😊
Priyanka mahadevala tambyacha lotani pani vayache botalni nahi aani mulila lonche deu ka nahi shivpuran made pradip mishrani sangitle aahe tuji mammy tula lonche banavun del tar changle aahe manat sanka aste pav vada ekdam mast mala tu bovat nahi mavshila pan kadi yad kar sai chi ludbud chhan
Khup chan lavlya kitchen madhe barnya
Thanku 😊
Chan distey kitchen.
Thanku 😊
Nice 😊
Thanks 😊
Mast video🎉🎉
Thanks
खूप छान vlog 👌👌👌
Thanku 😊
Nice video
Thanks
खुप छान........
Thanku 😊
sayu chi atya khup smart diste mla khup acdte❤nice vlog
Thanku 😊
Priyanka kharach tu khup chan aahes saglya sathi khup karte 😊😊❤❤saglyana kay aawdte khayla te premane banvates ❤❤khup chan vlog ❤
Thanku 😊
प्रियंका तुम्ही नवीन घरी राहायला आल्यावर तुझ्या विडिओ ला एक प्रकारची रंगत आली आहे बघायला खुप खुप भारी वाटत विडिओ मोठा बनवत जा ❤❤
Ho thanku so
Windows la curtains lav na curtains mule look chan yeto gharala
Ho
आगं आम्ही पण चौघी बहीणी आहे पण मिच फक्त लोणचं आणलं आईकडून ह्या वर्षी खर आसतंका हे मोबाईल मधे बघून आजकाल खुप नवीन प्रथा निघताते पण मी आईला म्हणलं मला दे बाई लोणचं बाकी बहिणींना नेउदे नाहीतर नको नेउदे त्यांच्या वाटनीच पण मलाच दे म्हणलं 😂 बाकी तुझे व्हिडीओ छान तुझे सासु सासरे खुप सपोर्टीव आहेत
Thanku 😊
दादा एकदम छान बोलले लाडकी लेक योजना😂😂 मस्त काॅमेडी😂😂
😆😁
मोठ्या बरण्या घ्यायच्या म्हणजे एका बरणीमध्ये काम झालं असतं एकच वस्तू दोन भरण्यामध्ये भरायला लागली ना
Motha ahe hya pn
Sound बिलकुल क्लिअर नाहीये भरपूर distrubance आहे.
Mistr kuthe aastat
हाय प्रियंका तुम्हाला सृवणा गुड मॉर्निंग दादा बाबा मावशी छोट्या परी ❤ आरोग्य धनसंपदा लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना तुम्हाला सृवणा काळजी घ्या तब्येत ची सृरव पावसाळ्यात चहा कॉफी घेत जा आतिश सुंदर विडियो मस्त खरंच खूप छान झाले आहे नेहमी प्रमाणे सं ईआतिश गोड गोड बोला ते मध्य मध्य लूडबुड आस्ते छान वाटत पाह्यला खुप खुप छान किचन सजवले आहे प्रियंका मस्त ऐक नंबर विडियो आहे मी नंदा कमेंट करतं आहे तुम्हाला सृवणा आतिश सुंदर विडियो छान 🎉 तूझ्या छोट्या परी खूप खूप गोड गोड 🎉🎉ई
Thanku so much 😊
Ti tumchi khash nanand bai aahe ka
बरण्या भरल्यावर छान दिसतात.
Thanku 😊
Me job karate aai mala kitek varsha pasun lonche dete.tyamule mala vait kahi anubhav nahi aala
Saee chi aatu khup prem karte saee wr ❤❤❤❤
Thanku 😊
Pradesh vrata var video kar tai
Ok
तुझ्या सख्या ननंद आहे का
Ho
छान झाले पावडे मस्त फुगले चवीला कसे झाले जर आम्हाला पण सांगा
खुप mast
Nahi det mulila lonach
लोणचं देऊ अगर न देऊ प्रत्येक आईला आपल्या मुलीचा विचार असतोच 😊
Ho
फ्रिजवर नका ठेवू खडा मसाल्याच्या बरण्या किचन वर ठेवा एका साईडला किचन वर छान दिसेल
Ok
Dorn mdye nivdy dakhva
Ok
हो प्रियंका आमच्या कडे पण असंच आहे आई कडुन मुलीला लोच देऊ नये मी पण लोच आणलं नाही आई कडुन
Ok
👌👌👌👌👌🎉💐💐♥️♥️
Mi job karte tyamule mala vel milat nahi lonche aani papad karayla. Tar mazi aai mala pratyek varshi lonche papad dete. Pn mala kadhihi vait experience nahi aala.
Kahich honar nahi priyanka Tu bindast mummy kadun lonach aan. Kahich manat aanu nako g. Kahihi honar nahi.
Ho ok
Nice family 😊
Sai ani sai chi aatu 👌🏻❤️
Thanku 😊
तुझ्या घरात तो फोटो लावलेला कोनाचा आहे
दीर
ताई तुझं देवघर खूप सुंदर आहे कितीला भेटले
14500
"दाेन्ही ,माई अगदी छान मदत करतात.
सही तर फार गाेड मुलगी आहे.काही गाेष्टी लहाण्यांपासुनचं शिकावं लागतं.
सुबक मांडणी केली ,स्वयंपाकघराची प्रियंकानी.
Thanku 😊
Mast ❤❤😊😊
Thanks 🤗
Nice❤❤
Thanks 🤗
जोपर्यंत आई होती तोपर्यंत मी आईकडूनच लोणचे आणले ,काही होत नाही
Ok
Tai pav vadyachi recipe detailed madhe share karshil
Ho
आजीच्या हाताला काय झालं आहे प्रियंका पावसाळ्यात काळजी घ्या पाण्यापासून जख्म ओलं ली आस्ते 😮
Ho tya पडल्या होत्या हातातला लागले
ऐकुन किती डबे आहे प्रियंका
24
Botal ne pani nahi takat devala tambya ne taka botal ne apan pani pitot
Thanku 😊
Pavvady tumi tyt batata bhaji kiva batata msala pan mntat tumi takat nahi ka nusta pav besan mady gholun takta feka nahi lagat
Nhi Chan lagtat asech avdatat saglyna
ताई व्हिडिओ खूप छान होता तुमच्या नंदेला मुलं नाही का तुझी साई खूप गोड बोलते ❤️❤️
आशातच झालय नंदेच लग्न
Mahadevachi pooja kartana dokyvar padr get ja
Ok
Priyanka tujya dirala kay jhale hote g
Accident
तुझ्या ताई काय करतात?
Police ahe
मोठे डबे वरती ठेवायचे असते सगळ्यात खाली ग्लास ठेवायचे असते
Ok
कदाचित असे असेल मुलीला पण लोणचे बनवता आले पाहिजे,आई नंतर काय तुमच्या मुलीला कोण बनवून देईल तुम्हाला येत नसेल तर, positive घ्या
Okk
Ag bei te dabei gasca otavar. Teiv
Ok
Mast 👍
Thanks 😊