Faar sundar barkawyansakat sangitlet.. fakta bidacha tawa tayar kasa karaycha he pan plz sangnar ka? Majhakade ahe pan kharkahrit ahe ani tayar karnyasathi telat kanda partawun wagaire karun pahile pan ajun to tasach ahe.
th-cam.com/video/ykdNS4OvbAY/w-d-xo.html घरात भाजीला काही नसेल किंवा डब्याला काय देऊ हे सुचत नसेल अशावेळी अवघ्या दोन ते तीन मिनिटात तयार होणारी शेंगदाण्याची चटणी बनवून पहा. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Wow I cannot control my hungeryness I will surely try this recipe thank you mam for such a recipe plz show burger 🍔 recipe it's my humble request and I shared this recipe to my family,relatives and friends thank you
th-cam.com/video/LbNpFcvLogM/w-d-xo.htmlsi=pIoGSMLPhmIOI5WV खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
Hello mam Namaste...H.r.u....😊❤ Tumchya recipe yevda confidence yeto ki bhaji poli n yenara pn recipes Karu shakto 😊 Appe repic banun dakhwa ki please 😊❤ekda.tyat pn kahitri trik milen😊 Tumcya recipe trick chotya chotya mala far far awadtat I love that.❤️ Aani mam tumcha dista pn 1 no recipe pn 1 no wow mast 👌❤🎉😘🥰💐😍💝🙏
मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत आंबोळ्या. त्याला कसे कळणार ज्याने कधीच नाही खाल्ल्या. मी नक्की करणार ज्या बीडाच्या काहिली ने जातील भाजल्या. सर्वांच्याच तोंडाला सुटेल पाणी आंबोळ्या पाहिल्या पाहिल्या! धन्यवाद प्रिया। आवडली रेसीपी ची किमया।।
धन्यवाद ताई🙏🙂 th-cam.com/video/szgjiW1y6us/w-d-xo.html अजिबात तेलकट न होणारे खुसखुशीत आंब्याचे घारगे बनवण्यासाठी वापरा असे प्रमाण ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
लहानपणी आत्या या करत असे, पांढऱ्या शुभ्र आंबोळया , नारळाच्या दुधाबरोबर किंवा चहा बरोबर खायचो आम्ही भावंडे. तुमचा विडियो खूप मुद्देसूद आणी to-the-point आहे, आत्याची आठवण आली आणि कोकणातला पाऊस आठवला. तांदळाचे घावण (घावने) हा आंबोळया बरोबर जाणारा पदार्थ, त्याची पण कृती सांगाल तर छान.
आंबोळ्या बनवण्यासाठी उडीद डाळ तांदूळ हे भिजत घालून पीठ आंबवून त्यापासून तयार करतात पण घावणे फक्त तांदळाच्या पिठापासून लगेच तयार करता येतात अवघ्या पाच मिनिटात घावणे कसे तयार करायचे खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा 👇 th-cam.com/video/UR0mOWAJYYo/w-d-xo.htmlsi=4oKysxUcj8ydNuNe
th-cam.com/video/dAoNIitU2nU/w-d-xo.html बिडाचा तवा रोजच्या वापरासाठी कसा तयार करायचा हा व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
कालच तुमचा व्हिडिओ पाहिला खूप आवडला आणि करून सुद्धा बघितलं आज सुंदर आंबोळ्या खाल्ल्या सगळ्यांनी खरंच कौतुकास्पद आहे !
खूप खूप धन्यवाद !!!
खूप खूप छान आम्हाला आवडली
खुपच छान रेसिपी दाखवली.
वा मस्त केली आहे आंबोळी
Khupach chan recipe dakhavali dhanyavad 👍
Khup chan ahe tumchi amboli chi recipe. 👌
छान रेसिपी सांगितली. समजेल अशी सांगितली.धन्यवाद
Amazing simply mouthwatering wanna try it once the way made it
My kokan special recipe👌... I love u for sharing this. Thank u
खुपच छान , आमच्या लहानपणी कोकणात आमची आजी दिवाळीच्या वेळी आणी गोकुळ अष्टमीला शेवग्याच्या पानांची भाजी आणी काळ्या वाटाण्याचे सांबार बनवायची . धन्यवाद प्रियाताई 🙏👍
धन्यवाद फारच छान माहिती.
Sadarikaran sundar recipe chan
Khup chan tips sangitalya tai
Excellent information 👌👌👌👌👌👌 thanks for sharing stay connected friend 👍👍👍👍👍👍
🙏🙏🙏 छान टिप्पणी मनापासून आवडली अंबोली ❤❤❤😋
Khupch chan mast
ताई खुप छान आंबोळी बनवलीत🙏👌
Mast gavi gelya sarkh vatl
मस्त👍👍
Very soft😋
छान 👌👌👌
खूप मस्त झाल्या धन्यवाद
खुपच छान 😊
Khup chan sangitale tai
Khup chaan...
Khupach chhaan
Number one👍👍🌹🌹 Thanks
Khupch chhan
Khup chan tai
खूप छान
अतिशय सुरेख मस्त आंबोळी
th-cam.com/video/yivZiYe1ADY/w-d-xo.html
गुढीपाडवा विशेष कांदा लसूण विरहित मराठमोळी थाळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा🙏
Me recipy karun pahili chaan zali ....thank you
Kupe chan ahe
तुम्ही खूप छान सांगितले, अगदी बारकाईने !
खूप छान आहे
छान रेसीपी.
Khoop chhan
खूप मस्त रेसिपी
Khup chan
Sunder tasty receip😊😊😊😊
Khup chaan
Chan recipe 👍
Mast. Aavadli
Very nice recipe 👌
Mastch
आमची आई खूप भारी बनवते
Very nice recipe
Actually I follow your all videos they all r very amazing n helpful keep it up❤
मस्तच .
टीप्स पण छान दिल्या आहेत.
धन्यवाद काकू🙏🙂
Fine one ,
Khup chhan racipe......👌👌👌😋😋
खुप खुप छान रेसिपी
Waw nice
खूप छान ताई . मी सुद्धा करून बघेन अशाच आंबोळ्या
Hii..
Tumchi receipe follow karun aaj amboli banavali mi. Khup chhan zali. Thank you 😊
Chan zali tai recipes stay connected tai,good afternoon
Mast Tai
एकदम मस्त!!!!!
Thank you 🙏
Very soft and looking very tasty thank you for this recipe I always follow you recipes and I love your all recipes
खुप छान
खुप छान
Chan
Nice looks tasty
Faar sundar barkawyansakat sangitlet.. fakta bidacha tawa tayar kasa karaycha he pan plz sangnar ka? Majhakade ahe pan kharkahrit ahe ani tayar karnyasathi telat kanda partawun wagaire karun pahile pan ajun to tasach ahe.
First view
खूप छान आंबोळी बनवल्या आहेत. माझ्या तर तोंडाला पाणी सुटले की ताई.खुपच छान मस्त.लय भारी दिसल्या आहेत....
th-cam.com/video/ykdNS4OvbAY/w-d-xo.html
घरात भाजीला काही नसेल किंवा डब्याला काय देऊ हे सुचत नसेल अशावेळी अवघ्या दोन ते तीन मिनिटात तयार होणारी शेंगदाण्याची चटणी बनवून पहा.
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Wow I cannot control my hungeryness I will surely try this recipe thank you mam for such a recipe plz show burger 🍔 recipe it's my humble request and I shared this recipe to my family,relatives and friends thank you
Mast
Recipes is good
Thanks for recipes
th-cam.com/video/Qub11mVPH34/w-d-xo.html
पीठ न वाफवता , पापड न लाटता बनवा तांदळाच्या पिठाचे चौपट फूलणारे पांढरे शुभ्र पापड.
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
तुमच्या प्रमाणात आंबोळी केल्या.फारच छान झाल्या.
धन्यवाद
खुप छान मस्त धन्यवाद प्रिया ताई.
खूप खूप धन्यवाद स्वातीताई तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तुमच्या मैत्रिणींना पण नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही विनंती
हो नक्की
👍
खूपच छान ताई. काही गोष्टी नवीन कळल्या .सांगण्याची पद्धत पण सौम्य आणि छान वाटली .👌👌👌
खूप मुद्देसूद आणी to-the-point
❤
🙏🌹
खूप छान दाखवली जाळी सुंदर पडली धन्यवाद
th-cam.com/video/LbNpFcvLogM/w-d-xo.htmlsi=pIoGSMLPhmIOI5WV
खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
Nice
Hello mam Namaste...H.r.u....😊❤
Tumchya recipe yevda confidence yeto ki bhaji poli n yenara pn recipes Karu shakto 😊
Appe repic banun dakhwa ki please 😊❤ekda.tyat pn kahitri trik milen😊
Tumcya recipe trick chotya chotya mala far far awadtat I love that.❤️
Aani mam tumcha dista pn 1 no recipe pn 1 no wow mast 👌❤🎉😘🥰💐😍💝🙏
तांदळाचे घावण (घावने) हा आंबोळया बरोबर जाणारा पदार्थ, त्याची पण कृती सांगाल तर छान.
Thank you tai 🙏👏
Tai,tumhi chatani kashi karta te pan sanga.
Hya aambolya chicken rassa barobar pan chaan lagtat.
मस्त जाळीदार आंबोळी
छान
मनापासून धन्यवाद ताई🙏
mastch. ..asa tava bhide pan kuthe bhetel
मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत आंबोळ्या.
त्याला कसे कळणार ज्याने कधीच नाही खाल्ल्या.
मी नक्की करणार ज्या बीडाच्या काहिली ने जातील भाजल्या.
सर्वांच्याच तोंडाला सुटेल पाणी आंबोळ्या पाहिल्या पाहिल्या!
धन्यवाद प्रिया। आवडली रेसीपी ची किमया।।
धन्यवाद ताई🙏🙂
th-cam.com/video/szgjiW1y6us/w-d-xo.html
अजिबात तेलकट न होणारे खुसखुशीत आंब्याचे घारगे बनवण्यासाठी वापरा असे प्रमाण !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
आंबोळी चे कोरडे पीठ बनवून ठेवण्यासाठी च्या टिप्स and ती पण अशीच मऊ कशी बनवायची ते दाखवलं तर चांगले
Ha beedacha tawa navin aanlayar kasa tayar karayacha te sangave
लहानपणी आत्या या करत असे, पांढऱ्या शुभ्र आंबोळया , नारळाच्या दुधाबरोबर किंवा चहा बरोबर खायचो आम्ही भावंडे. तुमचा विडियो खूप मुद्देसूद आणी to-the-point आहे, आत्याची आठवण आली आणि कोकणातला पाऊस आठवला. तांदळाचे घावण (घावने) हा आंबोळया बरोबर जाणारा पदार्थ, त्याची पण कृती सांगाल तर छान.
आंबोळ्या बनवण्यासाठी उडीद डाळ तांदूळ हे भिजत घालून पीठ आंबवून त्यापासून तयार करतात पण घावणे फक्त तांदळाच्या पिठापासून लगेच तयार करता येतात अवघ्या पाच मिनिटात घावणे कसे तयार करायचे खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा 👇
th-cam.com/video/UR0mOWAJYYo/w-d-xo.htmlsi=4oKysxUcj8ydNuNe
माझ्या अमेरिकेत असलेल्या बहिणीने मला पाठवला . खूप छान .गोड आप्पे कसे करायचे .कधी तरी एखाद व्हिडिओ बघायला मिळू शकेल का .🙏🙏🙏❤❤❤
Rava che
Third view
डाळ व तांदूळ सारखेच घेतला का
बिडाची काईल कशी राबवायची ते सांगा,रेसिपी खूप छान 👌👌
th-cam.com/video/dAoNIitU2nU/w-d-xo.html
बिडाचा तवा रोजच्या वापरासाठी कसा तयार करायचा हा व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
Can u tell me the quantity of rice and dal
मी डाळ तादुंळ एकत्र भिजत घालते मेथी घालते वाटताना पोहे भिजवुन घालते छान होतात डोसे मऊ लुसलुशीत होतात
.पिंपळाचे झाड
Mam, from where did u get this pan. How do u use this pan for the first time and after use. Pls make a video on it as well. Thankyou
Pls sanga tai
तुमचं टाइमिंग कसा आहे नवुला भिजवले आणि दीड ना वाटले प्फरमेटजास्त वेळ झाले
Surekh
Dosay...
एक डाळ एक कप तांदूळ हे प्रमाण करून पहा
छान हेल्दी पोळ्या होतात
तीनास एक हे प्रमाण आता जुनं झालं एकास एक करून पहा आणि सांगा
एक कप डाळ+एक कप तांदूळ हे प्रमाण करून पाहा
छान हेल्दी होतात पोळ्या..... ३:१ हे प्रमाण जून झालं
पोहे किती वेळ भिजवत ठेवायचे?डाळ भिजत ठेवली तेवढा वेळ का?
Second view