उत्कृष्ट गायिका कु. कोमल संजय कुळसुंदर अत्यंत सुंदर नाते जिव्हाळ्याचे.....कोणी.नाही कोणाचे.... सुंदर नाते कसे अंतर होतात या गितातून सुंदर व.लयबद्ध गीत सादरीकरण केले आहे. भविष्यातील एक उत्तम गायिका म्हणून नक्कीच नावलौकिक प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही मनःपूर्वक शुभेच्छा..... प्राचार्य डॉ पंढरीनाथ शेळके हिवरा आश्रम जिल्हा बुलडाणा
ताई खूप छान आहे 💐💐 नाही या जगात कुणी कुणाचं पण जोपर्यंत आई आई-वडील आहेत तोपर्यंत हे जग कधीच सून वाटणार ज्या दिवशी आई-वडील हे जग सोडून त्या टायमाला नक्कीच कोणीतरी हिरावून घेतलसाराखहोईल
ताई खूपच छान आहे तुमचं गाणं आणि म्युझिक पण खरंच आपल्या आयुष्यामध्ये कोणीच कोणाच नसतं हे तुम्ही या गाण्यातून सिद्ध केलं आहे ताई तुमचं गाणं खूप आवडलं आय लाईक इट खरंच तुमचा आवाज पण खूप छान आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂❤❤😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
उत्कृष्ट गायिका कु. कोमल संजय कुळसुंदर अत्यंत सुंदर नाते जिव्हाळ्याचे.....कोणी.नाही कोणाचे....
सुंदर नाते कसे अंतर होतात या गितातून सुंदर व.लयबद्ध गीत सादरीकरण केले आहे.
भविष्यातील एक उत्तम गायिका म्हणून नक्कीच नावलौकिक प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही
मनःपूर्वक शुभेच्छा.....
प्राचार्य डॉ पंढरीनाथ शेळके
हिवरा आश्रम जिल्हा बुलडाणा
धन्यवाद मामा 🙏🏻😊
😊
❤❤
खूप छान गाईले
Khoob khoob dhanyvad komaliya Apne gana Kala Badal
खूपच छान आवाज ताई तुझा,,,
आतिशय भावनिक गीत आहेत,,,,आवाज देखील खूप अभिनय युक्त आहेत
ताई खूप छान 😢
ताई खूप छान आहे 💐💐 नाही या जगात कुणी कुणाचं पण जोपर्यंत आई आई-वडील आहेत तोपर्यंत हे जग कधीच सून वाटणार ज्या दिवशी आई-वडील हे जग सोडून त्या टायमाला नक्कीच कोणीतरी हिरावून घेतलसाराखहोईल
वंल व्वा व्वा व्वा ल्लंश मी यावरधलृ म्हणूनझक्षनवदव़व महल व बस रदसध पक्ष मव आणि
नाही रे नाही कुनाचे कुनी अतिशय आवाज स्पष्ट आहे धन्यवाद ❤
अप्रतिम गायन ताई
विषय खुप सुंदर आहे
चाल ही खुप छान
खुप गोड अवाज ताई 🙏
नाही रे हे गाणं खूपच छान आहे खरंच आयुष्यात कोणी कोणाचं नसतं कामापुरताच त्यामुळे ताई हे गाणं मला फारच आवडला आहे😂❤❤❤❤❤❤❤😂❤❤❤❤❤❤❤
खूप सुरेख आवाज आहे ताई तुझा एक दिवस नक्कीच प्रसिद्ध गायिका होशील हा माझा आशीर्वाद आहे ताई. अशीच देश सेवा तुझ्या हातून घडो
व्वा कोमल दिदी खुप सुंदर
एकदम छान अंनत छान 👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾💐💐💐💐💐💐
वा अतिशय सुंदर आवाज आहे राव
तुम्ही जे वातावरण जे तयार केल ते आम्ही सगळे इमोशनल झालो
N
H
Super Tai 😊
Khoob God awaaz tai
❤❤❤
खंरच ओ ताई कोनी कोनाचे नाही खूप सुदंर स्वर देऊन गायले🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप छान ताई आवाज ❤
Khupchantai
काय पाण्यासारखा निचळ आवाज आहे . 💐💐💐❤️❤️💯💯 जय भगवान 🙏🙏🙏🙏
❤❤❤❤❤❤
कोमल आवाजात कोमल दीदी ने गायलेलं हे गीता ऐकून मन प्रसन्न झालं खूप खूप धन्यवाद कोमल दीदी
Good sang🎉🎉
. ......
Bigliketai
Tai ek no aavaj❤
ताई खूपच छान आहे तुमचं गाणं आणि म्युझिक पण खरंच आपल्या आयुष्यामध्ये कोणीच कोणाच नसतं हे तुम्ही या गाण्यातून सिद्ध केलं आहे ताई तुमचं गाणं खूप आवडलं आय लाईक इट खरंच तुमचा आवाज पण खूप छान आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂❤❤😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
छान वहिनी👌
लग्न झालेले नाही भाऊ... ताई म्हटलं तर चालेल...🙏🏻
खूपच सुंदर गायले आहे दीदी 👍👍
Chhan tai sumadhur aavaj sdyacha sdhyacha satye paristhitivar gaile lakh lakh subhechha jay maharashtra om Ram Krushna Hari
खुप छान आवडला, खर आहे,❤❤
Tai khup Chan gayal 1 nambar
Khup sundar BhavBhakti Git..
Its a Reality...👈👌
सुपरहीटहाये❤
अगदी बरोबर आहे ताई❤
🙏
खूप छान, सध्याच्या समाजावर ती गायलेले गाणे, या जगात एकटाच माणूस येतो एकता जातो.
Nice
खूप छान 👌
👍 right
Khup chan
Kupchan.the😍😍😍😍😍😎😘😘😘😘😘😘😍🙏🙌💓👍👍
छान छान ताई खर आहे ताई ❤❤👍👍👍🥰🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤❤
गायन मस्त वाटले👌
Khupach mast awaj ahe tai saheb
जय जिजाऊ जय छत्रपती शिवराय ताई, तुझ्या मधुर स्वराला सॅल्यूट ताई, तुझा भाऊ कमांडो संजय पाटील खान्देश
धन्यवाद दादा…🙏🏻
Khupchandidigana 1:37
खूप गोड आवाज , अप्रतिम
फार सुंदर
वा खूपच सुंदर आवाज मुली.
छान.उतम.कडक. आनंदी आनंद गडे.🙏
ताई तुम्ही खुप छान गाणं गायलं तुमचा आवाज पण खुप छान आहे
Khup chan tai👌👌👌
I am proud of you komal didi❤❤
ताई खुप सुंदर आणि छान आवाज असेच गात राहा
काय घेने.आसते.कोनासाठि.खरे.बोल.आईकले.आहे हो.ताई 😎👌
दर्द भरा आवाज 🌹, प्रभाकर गडपायले, गडचिरोली
छान अंभग ताई। 🙏🙏🌹🌹
Kharch tai tumch geet aykun mla majhya Aai vadilanchi Athavn aali
खुप सुंदर आहे गायन💐💐💐💐👌👌👌👌
मला लय रडायला यत बरका ताई खुफ सुंदर गायल ईवलेसे रोपटे लावले त्याचा वेलू गेला गगना परी आश्या पद्धतीने गायल आहेस
😅R😅😅😮I don't have o
Super
छान ताई खरचं
ताई खरच अप्रतिम काय बोलायचं काहीच सुचत नाही 😢
Very nice Tai
वाव किती मंजुळ व कोमल आवाज
खुप खुप छान गीत ताई मन प्रस्न होते
Khoop chan
लयच छान ताई आवाज
Khup sundar gayile tai tumhi
🙏ताई खुप छान गायले आहे मन भरुन आले
ताई खूप छान आहे आवाज तुमचा राम कृष्ण हरी
लय भारी ताई आवाज
अप्रतिम
अतिसुंदर आवाज आहे🙏👌
Barobar ahe tai tumach
ताई गाण पण सुंदर आहे आणि आवाज पण 🙏🙏
खूप छान ताई 🙏🙏
Khup chan gayle tai
खूपच सुंदर ग ताई 👍👍👍
उत्तम आणि उत्कृष्ट गायन नमन ताईसाहेब
अतिशय सुंदर आवाज
😢 ताई खूप छान गाण आहे मनापासून् आवडल गाण मला 😢😢😢😢😢😢
अभंग सुंदर
खुप गोड आवाज आहे........
Very good and very good singing by komaltai.
खरं आहे ताई तुमचं
Va Kay avaj ahe khup chan
Khare aahe he bhajan
Tai lyi.chn.sogs
बहुत अच्छा है सच है कोई किसी का नहीं
छान
खूपच छान धन्यवाद अतसुदर
😂
छान गायले
खुप ताई आवाज सुंदरच आहे
सुपर
नाही रे नाही कुणाचा कोनी अंतिम सत्य
अप्रतिम खूप सुंदर
वा खूप छान आवाज 👌👌
👌👌👌
ताई खुप छान गाणं गायलं ,, मनातुन आग रेती ताई ,,,, ,,,,
खुप छान ताई