Manasa Aata Tari Mansat Ye || viral Marathi song

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 805

  • @sanikarandive5808
    @sanikarandive5808 ปีที่แล้ว +20

    खरच खूप छान कविता आहे....आजच्या वास्तविक ..जीवनाशी निगडीत आहे..कवितेतून आपल्याला शिकण्यायोग्य आहे ..काहीतरी चांगले विचार कवितेतून आमच्यापर्यंत पोहचवले .धन्यवाद सर..😊

  • @YashrajThakre
    @YashrajThakre 5 วันที่ผ่านมา +1

    खूप खुप सुंदर दादा ❤❤🙏🙏👏👏👏👏

  • @ashabhadkwad8495
    @ashabhadkwad8495 ปีที่แล้ว +19

    खरंच काळजाला लागून हे गाणं गेले अक्षरशः माला खूप छान वाटले

  • @jotiramkhandagale798
    @jotiramkhandagale798 5 วันที่ผ่านมา +1

    व्हा दादा काय गाण आहे. मस्त ,अप्रतिम 👍👌👌👌👌

  • @vinodsakat9109
    @vinodsakat9109 2 ปีที่แล้ว +15

    खुप छान लिहिले , गायन पण खुप छान सलाम , तुम्हाला ..

  • @krishnakamble1267
    @krishnakamble1267 ปีที่แล้ว +6

    मस्त कडक दादा

  • @arjunnagane9290
    @arjunnagane9290 26 วันที่ผ่านมา +3

    आजच्या चालू परिस्थितीत अत्यंत योग्य पद्धतीचा संदेश या गाण्यातून सादर केला खूप खूप धन्यवाद

  • @anilakhade1433
    @anilakhade1433 ปีที่แล้ว +180

    आजच्या काळातला माणूस हा माणुसकी नष्ट करण्यामागे लागलेला. तसे न करता आपण आपल्या दारी आलेल्या प्रत्येक माणसाला माणुसकीची जाण करू दिले . धर्म कधीही न संपणारे असावेत. खूप छान सादरीकरण . खूप आनंद झाला हे गाणे ऐकून . माणसाने माणुसकी नष्ट न करता ती पुन्हा जिवंत करावी . अप्रतिम गीत ऐकायला मिळाले . ह्या गाण्याने तुम्ही लोकांपर्यंत ऐक खूप चांगला संदेश दिला आहे ...❤..

  • @shubhamwahile668
    @shubhamwahile668 ปีที่แล้ว +16

    Mazya ayushyatle saglyat sundar geet
    ❤️❤️❤️

  • @prasadgaikwadofficial7299
    @prasadgaikwadofficial7299 2 ปีที่แล้ว +30

    जगतोय ते कलाकार म्हनुण मरेन पन कलाकार म्हनुनच✌🏻❤️🕊

  • @manojurkude9463
    @manojurkude9463 ปีที่แล้ว +5

    खूप सुंदर गीत... दुनियेचं वास्तव चित्र मांडलेले गाणं...खूपच सुंदर गाणं कांबळे दादा ..

  • @gopalgaikwad432
    @gopalgaikwad432 ปีที่แล้ว +4

    वहा....
    अप्रतिम कांबळे सर....
    👌💐❤💐👍

  • @SubhashPatil-tv7rp
    @SubhashPatil-tv7rp 11 หลายเดือนก่อน +4

    खूप ‌ धानसर

  • @PravinIngale-f1x
    @PravinIngale-f1x 10 หลายเดือนก่อน +3

    Khup Chan sir🎉

  • @sagarbodake1995
    @sagarbodake1995 8 หลายเดือนก่อน +2

    खूप छान शब्द मांडणी केली.आणि खरोखर आज मानसाला या शब्दाची आणि वागणुकीची गरज आहे.🥰💯✌️

  • @jitendrasalvi7436
    @jitendrasalvi7436 2 ปีที่แล้ว +17

    खूप छान सर तुमचे गाने खूप छान वाटले माणसाची.रित तुम्ही समजावलीत थंक यू सर🙏🙏💐🌹

  • @LokeshMeshram-zx8qn
    @LokeshMeshram-zx8qn ปีที่แล้ว +4

    Khup Sundar git 😢❤️❤️❤️❤️❤️😎

  • @AshwiniBandagale
    @AshwiniBandagale 9 หลายเดือนก่อน +10

    खरच खूप छान गीत आहे❤

  • @ShrikrushnaChavhan-d7z
    @ShrikrushnaChavhan-d7z ปีที่แล้ว +2

    Chandan ji Bhau Saheb 🙏👑🇮🇳🚩🙏💫Thanks ❤🌹🙏

  • @vishalbarde2782
    @vishalbarde2782 11 หลายเดือนก่อน +14

    अहो, खरंच काय जग झालंय राव कोनावर विश्वास ठेवावा, असं वाटते कोणीचं नाही उरलं दु:ख ऐकायला, स्वताचं आपन स्वताचं आहोत दिवसेंदिवस कळायला लागलं

  • @gajananschavan3786
    @gajananschavan3786 2 ปีที่แล้ว +25

    भाऊ खरोखरच एवढे दुःख झाले गीत ऐकून खूप खूप छान सुंदर अप्रतिम गीत गायलं आहे धन्यवाद आभार मानतो दंडवत प्रणाम जय महानुभाव पंथ जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र सेना

  • @swapnilsakhare3153
    @swapnilsakhare3153 2 ปีที่แล้ว +41

    आजच्या युगात माणूस हा माणसांसोबत माणसासारखं वागणे विसरलाय... ह्या गाण्यामधून खऱ्या अर्थाने आपण माणुसकी जपण्याचा संदेश आपण दिलाय...😊💐

  • @pradipmokal3936
    @pradipmokal3936 2 ปีที่แล้ว +3

    😰😰😰😰👍.1 nambar...💯💯💯💯💯

  • @bapusahebnanavare
    @bapusahebnanavare 4 หลายเดือนก่อน +2

    चंदन कांबळे हे माणसा आता तरी माणसात आहे हे गाणं सुद्धा खूप छान आहे सद्गुरु सय्यद बाबा महाराज ट्रस्ट सोनंद येथे तुम्ही कधी येणार नंतर कार्यक्रमाला

  • @yatharth3005
    @yatharth3005 3 ปีที่แล้ว +28

    खरंच, हृदयापासून सलाम . अप्रतिम,शब्द अपुरे.

  • @atulborse9063
    @atulborse9063 2 ปีที่แล้ว +7

    खरंच कलियुगात भाऊ भावाला होत नाही. जमिनिवरुन खरंच आमच्या बाबतीतही हेच झालं. खरंच बरोबर गाण मनाला बेधुंद जाणार एकच नंबर आहे.

  • @manthanwaghare3247
    @manthanwaghare3247 2 หลายเดือนก่อน +5

    भारी गाता भाऊ तुम्ही ❤❤❤ आवाज तर कडक आहे 🥹🙌

  • @babasoshinde8146
    @babasoshinde8146 3 ปีที่แล้ว +114

    मी ज्या गाण्याची वाट बघत होतो ते
    गाणे आले खुप आनंद झाला
    आनंद सर💐🙏👌🥇

    • @lokeshvaidya227
      @lokeshvaidya227 2 ปีที่แล้ว +3

      He गीत होय की भजन हो sir

    • @PardipDhaye
      @PardipDhaye 8 หลายเดือนก่อน +1

      Sakad prasana zali

  • @ramdasghanekar5443
    @ramdasghanekar5443 ปีที่แล้ว +7

    Khup chhan radaval ya ganayne ❤

  • @jayprakashbawanthade5234
    @jayprakashbawanthade5234 3 ปีที่แล้ว +69

    खरंच आजच्या परिस्थिती तील माणसाचं वास्तविक दर्शन घडवणारे गाणं दादा। खूप सुरेल आवाजाची देणं आपल्याला लाभलं आहे।

  • @devidasrajaramborse2158
    @devidasrajaramborse2158 2 ปีที่แล้ว +4

    बरोबर आहा .कलियुगाचि गाथा .खरच काळजाला भिडणारं गाण एकच नंबर बरोबर आहे.

  • @dhananjaymujmule9341
    @dhananjaymujmule9341 2 ปีที่แล้ว +4

    Pratek mansane he gan ekda ekawe
    Khup sundr shabd rachna

  • @hanmantkamble5630
    @hanmantkamble5630 2 ปีที่แล้ว +5

    चरणस्पर्श नमस्कार 🙏
    आंगावर काटा आला...
    गाण ऐकल्यावर असं....खोलवर मनात कसतरीच होतय ....भाऊसाहेब खरच खूप खूप खूप सुंदर लेख आणि गायन व गाण पन... नमस्कार 🙏🙏🙏

  • @sankalpchaudharivlog708
    @sankalpchaudharivlog708 9 หลายเดือนก่อน +5

    अतीशय सुंदर गाण आहेत

  • @vitthalmane1606
    @vitthalmane1606 2 ปีที่แล้ว +8

    अतिशय सुंदर गीत भावार्थ, आणि आवाज पण लगे रहो,अशाच सुंदर भावस्पर्शी चिजा ऐकवा💐💐💐🎊🎊🌹🌹🌸🌸🌸🌹🌼🌼🙏

  • @vijaydhavale8786
    @vijaydhavale8786 ปีที่แล้ว +13

    खरचं खुप छान गीत आहे मनाला स्पर्श करून टाकणारे वेश्याला तू जवळ बसवूनी पत्नीचा छळ करु नको / नको सूख हे घडीभराच. जोडा जन्माचा शेवटाला तू ने माणसा आता तरी माणसात ये 👍🏻🙏🏻🙏🏻

  • @bhimraokhandare5119
    @bhimraokhandare5119 3 ปีที่แล้ว +60

    अप्रतिम गीत गायले आहे आपण चंदन कांबळे साहेब, वास्तविक जीवनाचे दर्शन घडवून दिले आहे या गीतामधून साहेब आपण

    • @shilratangaikwad6554
      @shilratangaikwad6554 3 ปีที่แล้ว

      Khrach chandanji he song aikun angar kata ala...

    • @rz____officialzore
      @rz____officialzore 2 ปีที่แล้ว

      💔

    • @prajwal_gaikwad_18
      @prajwal_gaikwad_18 2 ปีที่แล้ว

      Real

    • @narayansuryawanshi4321
      @narayansuryawanshi4321 10 หลายเดือนก่อน

      ​@@shilratangaikwad6554interested🎉🎉😂😂😂😢😂😂😂😂🎉😂😂😂😂😂😮😂😂😂😂🎉😂🎉😂🎉😂😂😂😂😢😂the same thing as a🎉child😊😊

  • @mohanbansode4818
    @mohanbansode4818 ปีที่แล้ว +11

    Ekch no kaluyug adharit ahe dada

  • @tot45
    @tot45 ปีที่แล้ว +9

    Jay shree ram 🚩 jay bajrangbali jay shree krishna jay shree khatu shyam jay shree Krishna Jay Ganesh om sai ram har har Mahadev jay shree hari Vishnu Brahma mataji maa maaa mundeshvari shanidev

  • @laxmikangare1419
    @laxmikangare1419 2 ปีที่แล้ว +9

    काय आवाज आहे अप्रतिम लेख पण 👌👌👌👌 दादा

  • @nandkumarhaul8673
    @nandkumarhaul8673 3 ปีที่แล้ว +23

    ..... खूपच सुंदर... छान गीत आहे.... 🙏🙏👍👌

    • @vijayzade7042
      @vijayzade7042 3 ปีที่แล้ว +1

      आती sunder saheb मनाला zomble

  • @rajendrakaranjkar852
    @rajendrakaranjkar852 2 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम,. सुंदर,. असेच जनजागृती साँग गाणे,. एकवित जा ❤️❤️❤️

  • @manojmaharajshingrule.7698
    @manojmaharajshingrule.7698 2 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम गायन व रचना खुप गोड केली आहे. राम कृष्ण हरी

  • @ReshmaGautam-rx6cq
    @ReshmaGautam-rx6cq หลายเดือนก่อน +2

    Khup. Chan❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @KrushnatKulkarni
    @KrushnatKulkarni หลายเดือนก่อน +3

    खुप छान अतिशय सुंदर

  • @dikshabhosale4953
    @dikshabhosale4953 2 ปีที่แล้ว +4

    Khup prerna dayak ahe he gan tx dada ganya sathi

  • @sati88
    @sati88 2 ปีที่แล้ว +4

    🙏🙏👌👌💐💐चंदनजी कांबळे साहेब आपन खरी वस्तूतिथ मांडलीआहे

  • @dnyaneshwarpingle7104
    @dnyaneshwarpingle7104 2 ปีที่แล้ว +51

    खरच खुप सुंदर ...गरीबी आली तर लाजु नये,सत्ता आली गाजू नये आणि ,श्रीमंती आली तर माजु नये यांचे संपूर्ण अर्थ आणि भाव स्पष्ट होतात.

  • @aakashdevgire7734
    @aakashdevgire7734 2 ปีที่แล้ว +20

    खूपच सुंदर..... छान गीत आहे ...👌👌👌👌👌

  • @abhijeetsathe5355
    @abhijeetsathe5355 2 ปีที่แล้ว +2

    Khup chhan sr.... 👏👏👏👏👌👌👌👌👌👌👌✌✌✌✌✌✌😇😇😇🙏🙏🙏🙏🙏

  • @shravanpanchal3984
    @shravanpanchal3984 3 ปีที่แล้ว +37

    संपूर्ण जीवनाची सत्यता या गीतामध्ये दर्शवली आहे जगे फक्त मतलबाचे भंडार आहे जो तो फक्त आपलेच मतलब साधून स्वतः पुढे जायचा विचार करतो कोणी उपाशी झोपतोय कोणाला कपडे नाहीये कुणाला घर नाहीये ये न बघता जो तो माणुसकीचे गीत गातो कुणाची मदत कोणी करायला तयार नाही फक्त पैशाचा मायाजाल वाढला आहे 🙏🚩🚩🚩

  • @MangeshP.-gc2dw
    @MangeshP.-gc2dw 9 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम शब्द रचना ....❤❤❤

  • @PriyankaKarhale-g1y
    @PriyankaKarhale-g1y หลายเดือนก่อน +1

    आज च्या काळात हेच चालू आहे हे या गाण्यातून व्यक्त केलं अर्थ नीट गान ऐका खूप काही सांगितलं खूप छान 👌👌👌

  • @ashiwanichaudhari7655
    @ashiwanichaudhari7655 3 ปีที่แล้ว +26

    🙏🙏👌👌👌👌👌अप्रतिम गित वास्तविक जिवनाचे खऱ दर्शन दाखवलय तुमी प्रतेकाचा डोळ्यातुन पाऩि निगतय येकल्यावर मनाला त्या भावनिक दुनियत नेनार गित सर तुमाला कोटी कोटी नमन

  • @tanajilachane7720
    @tanajilachane7720 2 ปีที่แล้ว +2

    Yakach naber dada

  • @santoshsatkar1883
    @santoshsatkar1883 6 หลายเดือนก่อน +11

    खुपचं सुंदर अप्रतिम गायन काळजाला भिडलं खुपचं सुंदर गायन 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏

  • @avinashbhosale6087
    @avinashbhosale6087 ปีที่แล้ว +5

    Rachna songchi 1 no guruji shir pintu bhosale

  • @subhashgejage6632
    @subhashgejage6632 3 ปีที่แล้ว +45

    सूंदर गीत आहे. आशय सध्य स्थितीला अणूसरून आहे. खूप खूप अभिनंदन.

  • @namdevambilpure2634
    @namdevambilpure2634 2 ปีที่แล้ว +3

    या सध्या च्या परिस्थिती मध्ये लोक दुसऱ्याला पुढे जाऊ देत नाही आपण पन पुढे जात नाही फक्त दुसऱ्याचे वाटोळे करण्याचे बगतात
    घरचं खुप खुप छान आहे गाणं

  • @johncena28091
    @johncena28091 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम मनाला लागला गाना खूप खूप मना पासून गाण्याला लाईक ♥️🤩🔥🔥

  • @mohangawande5712
    @mohangawande5712 ปีที่แล้ว +4

    खुप सुंदर आहे ❤😂😊

  • @tr.marutiphalke4546
    @tr.marutiphalke4546 3 ปีที่แล้ว +5

    डोळे पाणावले!!!!!! जबरदस्त गुरुजी

  • @surajshelar3165
    @surajshelar3165 3 ปีที่แล้ว +24

    वा क्या बात हे 😍क्या खूब लिकाहे. लिखणे वालोको मेरा नमस्कार 🙏

  • @milinddivekar99
    @milinddivekar99 2 ปีที่แล้ว +11

    गुरुजी।। हे गीत आइकल्यावर असे वाटते की परमेस्वराची आकाशवाणी होतेय पृथाविचा अंत जवाल आलाय आनी मानसाने मोह माया लोभ मस्तर सोडूंन जगण्याची दिशा बदलायला हावी धन्य तुम्ही आनी धन्य तुमचे गुरू 🙏🙏🙏

  • @sachinpandhavle4992
    @sachinpandhavle4992 3 ปีที่แล้ว +59

    खरचं खूप छान काळजाला स्पर्श करून गेलं हे गाणं ! 👌👌

  • @PrakhashWaghmare-xp3fk
    @PrakhashWaghmare-xp3fk 9 หลายเดือนก่อน +2

    लय भारी❤❤❤❤❤

  • @BaswarajMhetre
    @BaswarajMhetre ปีที่แล้ว +4

    Nice song मला वाटतं हे गाणं माझ्या साठी काढलं 💔💔💔🙏🙏👍👍☝️

  • @PratikshaAtram-q9k
    @PratikshaAtram-q9k ปีที่แล้ว +5

    Khup mast song ah yaaar❤❤❤❤❤❤❤

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 3 ปีที่แล้ว +93

    अंक्षरता डोळ्यात पाणी आले चंदन जी भाई खूप सुंदर गीत गायले फारच छान♥️♥️♥️♥️♥️

  • @surajkukade4614
    @surajkukade4614 ปีที่แล้ว +1

    Khup chan दादा

  • @ganeshshewale5143
    @ganeshshewale5143 ปีที่แล้ว +2

    खरोखर काळची गराज आहे मनसाssss आता तरी मानसात ये ..

  • @gopalfupat1256
    @gopalfupat1256 3 ปีที่แล้ว +6

    चंदन दादा हे आईकुनी डोळ भरुन आलंर ऱ खुप छान गायल

  • @anandgaikwad9524
    @anandgaikwad9524 3 ปีที่แล้ว +2

    जबरदस्त चंदन विष्णू कांबळे.

  • @jitendrashinde4242
    @jitendrashinde4242 ปีที่แล้ว +1

    Kuup Chan 🙏🙏

  • @SagarTole-lj1pr
    @SagarTole-lj1pr 9 หลายเดือนก่อน +2

    Khupch sundr ❤❤❤❤❤

  • @Nileshkashid-pd3tl
    @Nileshkashid-pd3tl ปีที่แล้ว +3

    So nice song IAM from America but love you India ..
    Mi india t janmloy ase git eikayala mala khup avadate

  • @rameshboga9715
    @rameshboga9715 2 ปีที่แล้ว +4

    खूफ छांन आहे
    माझ्ये मंनाला खूफ आंनद झाल्ये
    मंन प्रसन्न झाले ❤️

  • @gorakhjadhav438
    @gorakhjadhav438 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम खूपच छान

  • @DevidasKendale-qs3ln
    @DevidasKendale-qs3ln ปีที่แล้ว +10

    माणुसकी विसरत चालला आाहे मानुस मानसातलाच माणुस हरपला आहे खरच मानसालच मानसात येणय़चि गरज आहे खुपच छान गाण आहे🙏🙏🙏

  • @yogeshwadatkar2687
    @yogeshwadatkar2687 2 ปีที่แล้ว +4

    खरंच खूपच सुंदर 👌

  • @gopalmahajan3622
    @gopalmahajan3622 3 ปีที่แล้ว +15

    Voice, lyrics Ani music sarvach 1 number sir👌👌👌👍💐💐

  • @Bavda-s6f
    @Bavda-s6f 9 หลายเดือนก่อน +5

    महाराष्ट्रतील मराठी फुटतोय.

  • @atharepm
    @atharepm ปีที่แล้ว +2

    100% true forward every one very nice

  • @parmodpatil9871
    @parmodpatil9871 3 ปีที่แล้ว +20

    अति सुंदर सर जिवनात खुप काहि शिकायला भेटल आहै

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 3 ปีที่แล้ว +6

    अगदी बरोबर आहे खुप सुंदर गीत गायले जी चंदन जी भाई खूप छान मनापासून खूप खूप धन्यवाद जी

  • @siddheshtajave4666
    @siddheshtajave4666 2 ปีที่แล้ว +1

    Sir tumcha voisc khup chan ahe ....ani bakraund music khrc khup bhari ..... Pad pn bhari vajvat ahe ..khup chan he song kiti vela aaikl tri kami ahe ........khup chan song ahe ❤️🔥👌💯

  • @narayan.ksurpam7132
    @narayan.ksurpam7132 3 ปีที่แล้ว +11

    अप्रतिम गीत दादा 🙏👌

  • @jaysihtupe2920
    @jaysihtupe2920 3 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤ जय शिवराय जय लहुजी जय अण्णा भाऊ
    🙏🏻🙏🏻🙏🏻🚩

  • @babasoshinde8146
    @babasoshinde8146 3 ปีที่แล้ว +6

    चंदन सर मनपुरवक आभार मानतो
    💐🙏👌🥇

  • @sankuale4729
    @sankuale4729 ปีที่แล้ว +1

    Kharch aapn mansat ahot kaa he vichar karayla lavt❤❤❤ salute sir

  • @ajaykamble5390
    @ajaykamble5390 9 หลายเดือนก่อน +1

    गुरुजी काळजाला स्पर्श करणार गीत आहे शब्द रचना खूपच सुंदर शब्द नाही बोलायला ✨🎤👌👌🔥🔥🙏🙏

  • @somnathdhakne7145
    @somnathdhakne7145 9 หลายเดือนก่อน +17

    खुप छान गाण म्हणाले तुम्ही 😢😢

  • @pandumali9334
    @pandumali9334 ปีที่แล้ว +1

    दादा खरेच खुप छान आहे 🌹🌹🌹👌👌👌

  • @shivshahirgururajkumbhar4967
    @shivshahirgururajkumbhar4967 3 ปีที่แล้ว +12

    खुपच अप्रतिम गीत 👌👌👌👌🙏

  • @ravilonagre7439
    @ravilonagre7439 2 ปีที่แล้ว +5

    अति सुंदर गुर्जी यक् नबर्

  • @jaybagam2820
    @jaybagam2820 2 ปีที่แล้ว +4

    राम कृष्ण हरि लय भारी🙏🙏🙏🙏

  • @sonugitkar8175
    @sonugitkar8175 2 ปีที่แล้ว +18

    समाजातील प्रत्येक माणसाला हे गीत स्पर्श करून जाईल अप्रतिम गीत सलाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @your239
    @your239 3 ปีที่แล้ว +8

    Khupach chaan get aahe nice song god bless you brother

  • @jalinderpadule
    @jalinderpadule 3 หลายเดือนก่อน +2

    खूप छान गाणं आहे 😢 तुम्ही माणुसकी जागी केली 😊

  • @mahendradeshmukh9753
    @mahendradeshmukh9753 3 ปีที่แล้ว +5

    खूपच सुंदर🙏🙏👍🏻