Birsa Munda Ki Jay Ho || Birasa Munda New Song|| बिरसा मुंडा की जय हो || बिरसा मुंडा न्यू सॉंग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ส.ค. 2024
  • Birsa Munda Ki Jay Ho|| Birasa Munda New Song|| बिरसा मुंडा की जय हो...|| बिरसा मुंडा न्यू सॉंग
    Birsa Munda Ki Jay Ho|| Birasa Munda New Song|| बिरसा मुंडा की जय हो...|| बिरसा मुंडा न्यू सॉंग
    🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
    ABORIGINES art set & Adigan Culture Present
    ⬇️
    Birasa Munda Ki Jay Ho
    Singer - Shivprasad Karhale
    Supporter - Aditya, Sudarshan, Dnyaneshwar Ghogare ,Gopal Pandhare, Laxman Thakare
    ______________________________________________
    Dear viewers and my tribal brothers in this video we are trying to bring out the suppressed history of our tribal society and showing it to us through these songs.
    ____________________________________________
    प्रिय दर्शकांनो आणि माझे आदिवासी बांधवांनो या व्हिडिओ मधून आपण आपल्या आदिवासी समाजाचा दबलेला इतिहास बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत तसेच या गाण्यांमधून आपल्याला ते दाखवत आहोत त्याचबरोबर आपण सध्या कसे आहोत आणि पूर्वी कसे होतो हे आपण आपल्या इतिहासावरून समजून घेऊ शकतो आपण पूर्वी निसर्ग पूजक होतो आणि आताही पूजक आहोत व निसर्ग आपल्याला जपत होता आताच्या काळात बघितल्यानंतर लक्षात येते की आपला समाज कुठेतरी भरकटत आहे त्यामुळे इतिहासाकडे वाटचाल करण्याची गरज आहे
    आपले क्रांतिकारक शूरवीर
    ⬇️
    क्रांतीसुर्य जननायक बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, विर एकलव्य, तंट्या भिल्ल, ठक्कर बप्पा राजा रावण,
    यांचा इतिहास बाहेर काढण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियमाने व संविधानाच्या साक्षीने आपण आपला इतिहास बाहेर काढण्याचा प्रयत्न करू
    धन्यवाद ....
    जय बिरसा जय जोहार जय आदिवासी जय सेवा
    More Information
    #आदिवासीसंस्कृती
    #हसदेव_बचाओ
    #बिरसा_मुंडा_की_जय_हो
    #बिरसा_मुंडा_न्यू_सॉंग
    #निसर्ग_जपा
    #बिरसा
    #जय_जोहार
    #आदिवासी
    #तंट्या_भिल्ल
    #जय_सेवा
    #आदिवासी_गाने
    #आदिवासी_सांग
    #आदीवासीविडीयौ
    #savetrees
    #art
    #savetheworld
    #Aborigines
    #ABORIGINES_art_set
    #Adigan_Culture
    #tribalsong
    #viralsong
    #viralvideo
    #tribalvideo
    #facebookpost
    #tribalhistory
    #tribalart
    #nature
    #tribalnature
    #BirsaMunda
    #BirsaMundasong
    #viralsong
    #song
    Thank You🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

ความคิดเห็น • 1

  • @its-Balaji
    @its-Balaji 2 หลายเดือนก่อน +1

    👌👌