आताच्या धिंगाणा नाचगाण्याच्या जमान्यात, असा देशभक्तीपर,वीररसपूर्ण चालीचे गीत, आणि त्याला स्फुर्तीदायी चाल+ संगीत+ साजेसे नाट्यीकरण. सर्व काही अप्रतिम. सर्व टिमचे कौतुक करावे तेवढे थोडेच. धन्यवाद आणि अशाच आदिवासी संस्कृती, परंपरेच्या संवर्धनासाठी शुभेच्छा.
कलाकार ,श्री यशवंत तेलंग आणि या गाण्यातील सर्व टीम यांनी खूप छान गाणे सादर केले आहे, खूप मेहनती कलाकार असून त्याच्या कलेचा सर्वांनी हा विडिओ बघून like शेअर करून आपण तरुणांनी या कलाकारांना प्रोत्साहन द्यावे , तरच आपण बिरसामुंडा जयंती साजरी केली याचा अभिमान वाटेल जय आदिवासी जय बिरसा मुंडा सर्व गाण्यातील कलाकारांना खूप खूप नवीन गाण्यासाठी शुभेच्छा
खूप छान गाव वाल्यांनो. पूर्वी लोकांनीं असेच काही सहन केलंय. या एका गाण्यात खूप काही दाखवण्याचा प्रयत्न केलाय . आपल्या माणसांनी आता एकत्र या.जो पर्यंत एकत्र येत नाही तर पुढे अशी वेळ येऊ शकते.लक्षात येऊद्या ,आपल्या माणसांना सपोर्ट करा.जय जोहर जय आदिवासी 🙏🚩
खूप छान अभिनय केला आहे यशवंत सर,बाराते सर, भडांगे सर. सर्व किम ने छान अभिनय केला आहे व गाणं हि खूप छान आहे . पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा जय आदिवासी जय जोहर 🙏🙏👌👌💐💐
जोहार खूप छान सादरीकरण केलं... गाणं ऐकून अंगावर शहारे येतात.. जगदीश भुसारा यांच्या आवाजात गाणं हृदयाला भेदून जाते.. वीर बिरसा यांना समर्पित केलेलं हे गाणं खूपच आवडलं... सर्वच कलाकारांनी उत्तम कला सादर केली आहे.. गाण्याचे बोल, संगीत, गायन, चित्रीकरण सर्वच बाबतीत गाणं best आहे.. 👍👌👌👌
🙏जय आदिवासी 🙏गाणं जबरदस्त आहे सर ,बोल एक नंबर आहेत, गायक बेस्ट आहे ,सर्व कलाकार बेस्ट आहेत, vidio शुटिंग , एडिटिंग बेस्ट सर्व बेस्ट आहे , पालघर जिल्ह्यात हे गाणं खुप हिट होईल
सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन सर्वानी छान अभिनय करुन ग्रामीण भागातून कला क्षेत्रात उत्तम कार्य करत आहात अभिनंदन कवी निर्माता दिग्दर्शक मुख्य अभिनेता उत्तम सादरीकरण केले आहे.
खरोखर गाण्यात दाखवल्या प्रमाणे इंग्रज आपल्या लोकांची छळ करीत होता व्हिडियो पाहून आजी आजोबांचे दिवस आठवले सलाम oll team and All carecter best of luck जोहार जय आदिवासी....from Sumada music.....pratap Sumada
जय जोहर... जय आदिवासी..... या गौरव गीता मधुन इंग्रजांनी केलेला अन्याय बिरसा मुंडाचा जन्म त्याने भारत भुमी जल, जमीन जंगलासाठी पुकारलेला बंड आणि त्याची जयंती निमित्य आदिवासी समाजाला जन जागृती करण्याचा आमचा छोटासा प्रयत्न केला. आणि आपण सर्वांनी गाण्याला चांगल्या लाईक कमेंट्स करुन आमच्यावर प्रेम केल त्याबद्दल आपणा सर्वांचे खुप खुप आभार आपलं सर्वांच प्रेम कायम असच असाव हिच प्रार्थना🙏🙏🙏
जय आदिवासी बिरसा मुण्डा की जय हो अमर रहे बहुत अच्छा विडीयो लगा भाई ऐसे ही और विडीओ बनाईये भाई आप को मेरे तरफ से जय सेवा जय बड़ादेव राज करे गोड़वाना बना के रहेगे गोड़वाना राज
जय आदीवासी जय जोहार सुपर से ऊपर मस्त गीत रचणा आणि संगीत सुंदर गायण एक नंबर पुर्ण टीमचे अभिनंदन पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎤🎤🎹🎹🎹❤️❤️❤️👌👌👌👌💐💐💐💐👍👍👍🌹🌹🌹💪💪💪जय आदीवासी
आताच्या धिंगाणा नाचगाण्याच्या जमान्यात,
असा देशभक्तीपर,वीररसपूर्ण चालीचे गीत,
आणि त्याला स्फुर्तीदायी चाल+ संगीत+ साजेसे नाट्यीकरण.
सर्व काही अप्रतिम.
सर्व टिमचे कौतुक करावे तेवढे थोडेच.
धन्यवाद आणि अशाच आदिवासी संस्कृती, परंपरेच्या संवर्धनासाठी शुभेच्छा.
धन्यवाद🙏💕 सर आपल्या कमेंट्स ने खुप आनंद होत आहे.असच आपल सर्वांच प्रेम असव
जय जोहार जय बिरसा❤❤ 🎉राजस्थानडूंगरपुर❤❤
खूप सुंदर साँग आहे.
धन्यवाद🙏💕
ऊलगुलान जारी है,जारी रहेगा।..ऊलगुलान जिंदाबाद✊जोहार जिंदाबाद✊
धन्यवाद🙏💕 जोहर जय आदिवासी
जय बिरसा मुंडा 🌱🏹🥀
Tumchya purn team ne khup chaan kaam keley, Abhinandan
Thanks❤🌹🙏
कलाकार ,श्री यशवंत तेलंग आणि या गाण्यातील सर्व टीम यांनी खूप छान गाणे सादर केले आहे,
खूप मेहनती कलाकार असून त्याच्या कलेचा सर्वांनी हा विडिओ बघून like शेअर करून आपण तरुणांनी या कलाकारांना प्रोत्साहन द्यावे , तरच आपण बिरसामुंडा जयंती साजरी केली याचा अभिमान वाटेल
जय आदिवासी जय बिरसा मुंडा
सर्व गाण्यातील कलाकारांना खूप खूप नवीन गाण्यासाठी शुभेच्छा
Thanks❤🌹🙏 bhava
खूप छान गाव वाल्यांनो. पूर्वी लोकांनीं असेच काही सहन केलंय. या एका गाण्यात खूप काही दाखवण्याचा प्रयत्न केलाय . आपल्या माणसांनी आता एकत्र या.जो पर्यंत एकत्र येत नाही तर पुढे अशी वेळ येऊ शकते.लक्षात येऊद्या ,आपल्या माणसांना सपोर्ट करा.जय जोहर जय आदिवासी 🙏🚩
धन्यवाद🙏💕 सर
जय आदिवासी जय बिरसा मुंडा
Thanks❤🌹🙏
Jai birsha Munda ki❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Jai Johar Jai bhil
जय आदिवासी जय बिरसा
धन्यवाद🙏💕
खुपच छान गीत
धन्यवाद🙏💕
❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान अभिनय केला आहे यशवंत सर,बाराते सर, भडांगे सर. सर्व किम ने छान अभिनय केला आहे व गाणं हि खूप छान आहे . पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा जय आदिवासी जय जोहर 🙏🙏👌👌💐💐
धन्यवाद🙏💕 सर 🙏💕🙏
संकल्पना खरोखरच अतिशय अवर्णनीय आहे👌👌💐💐
धन्यवाद🙏💕सर
Khupach Chan👌
धन्यवाद🙏💕 सर
मी संजना आहे.😊
जोहार
खूप छान सादरीकरण केलं...
गाणं ऐकून अंगावर शहारे येतात..
जगदीश भुसारा यांच्या आवाजात गाणं हृदयाला भेदून जाते..
वीर बिरसा यांना समर्पित केलेलं हे गाणं खूपच आवडलं...
सर्वच कलाकारांनी उत्तम कला सादर केली आहे..
गाण्याचे बोल, संगीत, गायन, चित्रीकरण सर्वच बाबतीत गाणं best आहे..
👍👌👌👌
धन्यवाद🙏💕 सर
खूप छान!!!
डाॅ. सुनिल भडांगे सर एकदम कडक
जय जोहार ,जय आदिवासी..
धन्यवाद🙏💕
यशवंत सर खुप भारी बीरसा मुडा गाणा गाण्याचे बोल आणि Acting मस्त आदीवासी वीर बिरसा मुंडा जय जोहर जय आदिवासी❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जय आदिवासी, सुपर गाण आणि वेशभूषा👌👌👍
धन्यवाद🙏💕
Super se upper song 🕺💃
धन्यवाद🙏💕 सर
खुप सुंदर
धन्यवाद🙏💕
जय आदिवासी
धन्यवाद🙏💕
Ek number song Aahe Dada Jay Aadivashi 🔥🔥🔥🔥
Thanks dada
जय आदिवासी, खूप छान 👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍
धन्यवाद🙏💕
Very nice
धन्यवाद🙏💕
Sahi
यशवंत दादा आणि त्यांची टीम यांनी सादर केलेले सोंग खूप चांगलं आहे, आणि आपल्याला एक उर्जा देणारे बोल आहेत, best luck दादा आणि टीम.
धन्यवाद🙏💕 सर
🙏जय आदिवासी 🙏गाणं जबरदस्त आहे सर ,बोल एक नंबर आहेत, गायक बेस्ट आहे ,सर्व कलाकार बेस्ट आहेत, vidio शुटिंग , एडिटिंग बेस्ट सर्व बेस्ट आहे , पालघर जिल्ह्यात हे गाणं खुप हिट होईल
धन्यवाद🙏💕
Jay birsa Munda
धन्यवाद🙏💕
Mast
धन्यवाद🙏💕
जय आदिवासी 🙏🙏
धन्यवाद🙏💕
जय आदिवसी
धन्यवाद🙏💕
जय आदिवासी 🔥
धन्यवाद🙏💕
Nice dada Jay johar Jay aadiwasi 🙏✊🌱🏹
अतिशय अप्रतिम,सर्व टीमचे अभिनंदन
धन्यवाद🙏💕 सर
Va jam bhari song ever Birasa munda
Azun mast song lavkar yeu de
mast song ahe
jay johar jay adivasi
धन्यवाद🙏💕
1नंबर सोंग आहे
धन्यवाद🙏💕
सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन सर्वानी छान अभिनय करुन ग्रामीण भागातून कला क्षेत्रात उत्तम कार्य करत आहात अभिनंदन कवी निर्माता दिग्दर्शक मुख्य अभिनेता उत्तम सादरीकरण केले आहे.
धन्यवाद🙏💕
अप्रतिम गाणे जय आदिवासी जय बिरसा
जय जोहार ,जय आदिवासी
धन्यवाद🙏💕
Very very nice 👍👌
जय बिरसा मुंडा 👍👌✊️
जय आदिवासी , जय जोहार गीत,संगीत, गायन अप्रतिम सर्व टीमचे काम खुप सुंदर✊💪👌👌
धन्यवाद🙏💕🙏💕 सर
सुंदर
कडक 👌👌👌👌
धन्यवाद🙏💕
जय आदिवासी 🙏जय बिरसा मुंडा 🙏
धन्यवाद🙏💕
1no aahe jiju
जय आदिवासी जय जोहार
धन्यवाद🙏💕
मस्त
धन्यवाद🙏💕
Song is Excellent 👌 👍,सुंदर अभिनय यशवंत दा
जय जोहार
धन्यवाद🙏💕
Khupach chan
Nice song 👌👍
Jay aadivasi Jay johar..✊
धन्यवाद🙏💕
जय बिरसा मुंडा... जोहार जिंदाबाद उलगुलान जारी हैं जारी रहेगा ❤
खरोखर गाण्यात दाखवल्या प्रमाणे इंग्रज आपल्या लोकांची छळ करीत होता व्हिडियो पाहून आजी आजोबांचे दिवस आठवले सलाम oll team and All carecter best of luck जोहार जय आदिवासी....from Sumada music.....pratap Sumada
धन्यवाद🙏💕 सर
Ekadm kadk
धन्यवाद🙏💕
अप्रतिम
धन्यवाद🙏💕🙏💕
जय जोहर... जय आदिवासी.....
या गौरव गीता मधुन इंग्रजांनी केलेला अन्याय बिरसा मुंडाचा जन्म त्याने भारत भुमी जल, जमीन जंगलासाठी पुकारलेला बंड आणि त्याची जयंती निमित्य आदिवासी समाजाला जन जागृती करण्याचा आमचा छोटासा प्रयत्न केला. आणि आपण सर्वांनी गाण्याला चांगल्या लाईक कमेंट्स करुन आमच्यावर प्रेम केल त्याबद्दल आपणा सर्वांचे खुप खुप आभार आपलं सर्वांच प्रेम कायम असच असाव हिच प्रार्थना🙏🙏🙏
Ek nabar song jay aadiwasi ❤❤❤
जय जोहार ✊🏻जय आदिवासी ✊🏻✨️
धन्यवाद🙏💕
खूप छान केलेय
धन्यवाद🙏💕
nice
जय आदिवासी बिरसा मुण्डा की जय हो अमर रहे बहुत अच्छा विडीयो लगा भाई ऐसे ही और विडीओ बनाईये भाई आप को मेरे तरफ से जय सेवा जय बड़ादेव राज करे गोड़वाना बना के रहेगे गोड़वाना राज
सर, छान पात्र साकारली आहेत.जुना इतिहास जागा केला. मस्त
खुप छान गाणं 👌
धन्यवाद🙏💕
Jay aadiwashi💞
जय जोहर जय आदिवासी
Esu Esu biteyam amah group team veer brisa bhagaban😊😮Jay ho jay ho🎉🎉🎉
,जय बिरसा जय राघोजी
धन्यवाद🙏💕 सर
खुपच छान अप्रतिम शब्दरचना भाई सर्व टिमला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा जय बिरसा जय आदिवासी
उत्तम गीत
जय आदीवासी जय जोहार सुपर से ऊपर मस्त गीत रचणा आणि संगीत सुंदर गायण एक नंबर पुर्ण टीमचे अभिनंदन पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎤🎤🎹🎹🎹❤️❤️❤️👌👌👌👌💐💐💐💐👍👍👍🌹🌹🌹💪💪💪जय आदीवासी
धन्यवाद🙏💕 सर
🌹👌🙏 जयवीर सा मुडा🙏🌹
जय जोहार ❤❤
Johar Dada ❤
1 no. Song Jay birsa 🚩🚩
धन्यवाद🙏💕🙏💕
❤jay aadiwasi jay birsa munda bhagwan ki jay
जय आदिवासी जय एकलव्य
जय जोहार जय आदिवासी😢
जय बिरसा जय आदिवासी
जय आदिवासी ✌💯✌
Jay Johar
जय आदिवासी ❤️👑💪
जय सेवा
Jay adivashi ( khup chhan yashwant sir❤
Johar Dada 🙏🏹
Jay Johar Jay Aadivasi 💪💪💪💪🇮🇳🇮🇳🇮🇳
बिरसा मुंडा तुझे सलाम
जय बिरासा मुड़ा जय आदिवासी
Jay Birsa Munda 🌹🙏
🎉नंबर.१🎉
Jai jai adivashi👆
जय.आदिवाशी.जय.बिरसा.
बाराथे सर (काका) खूप सुंदर काम👌👌
Very nice song...
Wonderful inspirational song, about our national heritage and our adivasi culture...
Proud to be ADIVASI..
SALUTE YOU BHAI...
Thanks❤🌹🙏 you sir
Wlc
Jay Adiwasi 🏹🏹
मस्त गाणं
Thanks❤🌹 u