नर्मदा परिक्रमा साध्वी मुलाखत भाग २

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 มิ.ย. 2021
  • नर्मदा परिक्रमा साध्वी मुलाखत भाग २

ความคิดเห็น • 174

  • @goldenchemicals195
    @goldenchemicals195 หลายเดือนก่อน +1

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर श्री कृष्ण सरस्वती दत्त महाराज की जय हो.
    निजबोध मठी गंगावेश कोल्हापूर महाराष्ट्र

  • @sadhanamore2423
    @sadhanamore2423 3 ปีที่แล้ว +9

    सिमाताई तुम्हांला बघून खुप आनंद झाला.तुमचे जवळ जवळ सर्व विडिओ मी बऱ्याच वेळा बघितले.. तुम्ही खुप छान बोलता म्हणून तुम्हाला बघायची खुप उत्सुकता होती.. तुमच्या बरोबर तुम्ही आमची पण मानस परिक्रमा घडवून आणली त्याबद्दल तुमची मी खुप आभारी आहे, धन्यवाद 🙏🙏🙏🌹🙏 नर्मदे हर 🙏

  • @shubhadakulkarni3560
    @shubhadakulkarni3560 ปีที่แล้ว +1

    Farch chhan sangata hasatmukhne narmde har❤❤🎉

  • @manishgaikwad8458
    @manishgaikwad8458 2 ปีที่แล้ว +3

    प्रणाम ऐकताना खूप आनंद होत आहे.

  • @jkvaidya
    @jkvaidya 8 หลายเดือนก่อน +2

    नर्मदे हर खूप छान अनुभव कथन

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 2 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤ नर्मदे हर ❤❤❤

  • @sumedhasardesai6425
    @sumedhasardesai6425 ปีที่แล้ว +2

    फारच छान बोललात
    नर्मदे हर

  • @nandinidalvi1653
    @nandinidalvi1653 6 หลายเดือนก่อน +1

    नर्मदे हर🙏🙏

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta9895 3 ปีที่แล้ว +6

    तुमच मन एवढं साफ आहे म्हणूनच मैया न तुमची परिक्रमा करुन घेतली....नर्मद हर 🙏🙏

  • @rajendrahazare3017
    @rajendrahazare3017 ปีที่แล้ว +1

    नर्मदे हर

  • @jayantdeshpande2755
    @jayantdeshpande2755 3 ปีที่แล้ว +5

    या अनुभवां मधली सत्यता मनाला भावते.मी स्वत: माझ्या बरोबरच्या एका ज्येष्ठ परिक्रमा वासी जो मराठीच होता त्याला आश्रम चालक महंताशी कडाडून भांडतांना व त्याला वाटेल तसे बोलून तरातरा निघून जातांना पाहिलयं.मला त्या परिक्रमावासी च वागणं अजिबात पटलं नव्हतं.तसंच शिनोरला आश्रमात एक साघू परिक्रमा वासी आला होता त्याच्च्या डोक्याला बँडेज होतं .विचारले तर म्हणाला पीछले मुकाम मे एक महात्मा ने सर फोडा.म्हणजे मारणार्यालाही तो महात्मा असे म्हणत होता.

    • @pramodborse3378
      @pramodborse3378 3 ปีที่แล้ว +2

      धन्य , धन्य , तो परिक्रमावासी , धन्य तो डोके फोडणारा माहात्मा (महात्मा नव्हे) , आणि धन्य ती मैया .

  • @vrushalikadam2824
    @vrushalikadam2824 2 ปีที่แล้ว +2

    narmde har

  • @arunmahajan155
    @arunmahajan155 3 ปีที่แล้ว +2

    नर्मदे हर हर 🙏🙏
    श्रद्धा,सेवा व सबुरी....
    धन्य ती श्रद्धा...धन्य ती सबुरी...धन्य ती सेवा...
    नर्मदे हर हर 🙏🙏

  • @mrunalmanohar9230
    @mrunalmanohar9230 3 ปีที่แล้ว +9

    सीमाताई खरच तुमचे अनुभव ऐकून थक्क व्हायला होते आणि आपला अहंकार कुठल्या कुठे गळून पडतो. तुमची वाणी पण ना इतकी गोड आहे सांगू. सारखे तुमचे अनुभव ऐकतच बसावे असे वाटते.

  • @apurvagondhalekar6199
    @apurvagondhalekar6199 3 ปีที่แล้ว +7

    पुढील भागाची आतुरता आहे ! लवकरात लवकर पुढील भाग आणावा ही विनंती 😊
    नर्मदे हर 🙏

  • @surekhajadhav6104
    @surekhajadhav6104 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏नर्मदे हर निशब्द माऊली साष्टांग प्रणाम ।।🙏🙏🙏

  • @vaishalimalode9491
    @vaishalimalode9491 3 ปีที่แล้ว +2

    निशब्द.... अप्रतीम ....🙏🏻🙏🏻🙏🏻 नर्मदे हर हर 🌸🌹🌺💛🧡💕🌷☘️☘️ हर महादेव

  • @pushkarjoshi9848
    @pushkarjoshi9848 3 ปีที่แล้ว +2

    नर्मद हर मैया🙏🙏 तुमच्या चरणी नतमस्तक 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹 तुमचे दर्शन झाले धन्य झाले.🙏🙏🙏

  • @anuradhaparkhe2598
    @anuradhaparkhe2598 3 ปีที่แล้ว +3

    कित्ती सहज सोप्या शब्दात सीमा मैय्या स्वानुभव सांगत आहेत. खूप आनंद झाला आहे. नर्मदे हर. मैय्या मलापण लौकर परिक्रमेला बोलाव गं. 🙏🙏

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 3 ปีที่แล้ว +3

    नर्मदे हर!ताई आपला श्री क्षेत्र गरूडेश्र्वर येथील श्री भाऊंचा मार्गदर्शनाचा अनुभव खुप भावला.श्री भाऊंचे चरणी सादर प्रणाम.आपल्याही चरणी सादर प्रणाम.

  • @dipalipatwardhan2024
    @dipalipatwardhan2024 3 ปีที่แล้ว +2

    Khup sunder avaj v anubhav te sangnyachi shailee pan uttam. Narmade har

  • @trupti2022
    @trupti2022 3 ปีที่แล้ว +5

    😊नर्मदे हर हर 🙏🙏

    • @sitapawar2012
      @sitapawar2012 3 ปีที่แล้ว +1

    • @bhaskarkavishwar4670
      @bhaskarkavishwar4670 3 ปีที่แล้ว +1

      नर्मदे हर हर ...माई नमस्कार... जय गुरु नाना काका...

  • @shrinivasacharya8697
    @shrinivasacharya8697 3 ปีที่แล้ว +4

    ताई तुमचे सर्व भाग आम्ही पाहिले आहे. राहीले होते ते तुमचे दर्शन ते झाले आम्हाला सर्व परिक्रमा दर्शन घडवले त्या बदल मी ऋणी आहे 💐🙏🙏🙏

  • @neenabhagat1875
    @neenabhagat1875 3 ปีที่แล้ว +2

    Narmada har Maiyya

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame1000 3 ปีที่แล้ว +7

    सहज बोलणे हितोपदेश म्हणतात ते हेच असावे.तुमचे बोलणे नेहमीच चिंतन मनन करावे असे असते.दोघांना प्रणाम.

  • @abhaykhare5930
    @abhaykhare5930 3 ปีที่แล้ว +2

    नर्मदे हर... हर ... हर....

  • @ravindrajachak212
    @ravindrajachak212 3 ปีที่แล้ว +1

    नर्मदे हर,हर हर महादेव.

  • @tilottamakshirsagar362
    @tilottamakshirsagar362 3 ปีที่แล้ว +3

    नर्मदे हर ताई🙏🙏🙏🙏खूप छान माहिती सांगता ऐकत रहावे असे वाटते 🙏🙏

  • @varshaprabhu3286
    @varshaprabhu3286 3 ปีที่แล้ว +7

    Guruji aapn tar dhirgambhir Himalaya sarkhe . uttung manane ani vicharane ,vidwatten athanga sagrasarkhe.🙏 aaplyala hi sadar pranam 🙏

  • @shaunakm8830
    @shaunakm8830 2 ปีที่แล้ว

    Narmade Har 🙏🙏

  • @rekhabhalerao4712
    @rekhabhalerao4712 3 ปีที่แล้ว +1

    नर्मदा परिक्रमा चे अनुभव खूप छान वाटले ऐकुन च मनाला खूप समाधान मिळते.

  • @atulyabharat4214
    @atulyabharat4214 3 ปีที่แล้ว +1

    नर्मदे हर हर महादेव

  • @starrzdance7771
    @starrzdance7771 3 ปีที่แล้ว +1

    Khupch chaan , Narmade Har 🙏

  • @shravanikamerkar3386
    @shravanikamerkar3386 3 ปีที่แล้ว +3

    नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jayantdeshpande2755
    @jayantdeshpande2755 3 ปีที่แล้ว +3

    माझी पण 1जानेवारी 21 ते 27 मार्च 21 अशी 3 महिने अंशत: पायी परिक्रमा माई ने करवून घेतली.सीमाताई जे सांगत आहेत ते पूर्णपणे सत्य आहे.कुठलाीही अतिशयोक्ती त्यांच्या कथनात नाही. त्यांच कथन अतिशय प्रामाणिक आहे .मी स्वत: परिक्रमेत खूप त्रस्त होत असे व फारसा भाविकही नाही परंतू माईने पूर्ण करून घेतली हे 100 टक्के सत्य आहे.🙏🙏

  • @shubhangijoshi1742
    @shubhangijoshi1742 3 ปีที่แล้ว +2

    नर्मदे हर नर्मदे हर खुप खुप धन्यवाद छान अनुभव आहे नमस्कार

  • @ajaypawar6337
    @ajaypawar6337 3 ปีที่แล้ว +1

    नर्मदे हर माई... गुरुदेव अप्रतिम 🙏🙏🙏

  • @pratibhabedarkar3449
    @pratibhabedarkar3449 3 ปีที่แล้ว +1

    narmade har,tai tumhi gata khup chan ligashtak khup chan🙏🙏🙏

  • @suprabhakadam1376
    @suprabhakadam1376 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान अनुभूतीकथन करत आहात सीमाजी !ऐकत रहावे वाटते.नर्मदे हर्; हर् हर् नर्मदे!

  • @pramodborse3378
    @pramodborse3378 3 ปีที่แล้ว +1

    नमामी देवी नर्मदे , नर्मदे हर नर्मदे हर

  • @malini7639
    @malini7639 3 ปีที่แล้ว +1

    नर्मदे हर खुपच छान अनुभव कथन .
    हर हर नर्मदे

  • @manjushreehule2542
    @manjushreehule2542 3 ปีที่แล้ว +1

    🙏🌸🙏Jay gurudev Bhau 🙏🌸🙏 narmade har tai 🙏🌸🙏

  • @vaishali335
    @vaishali335 3 ปีที่แล้ว +5

    🙏नर्मदे हर हर🙏
    धन्यवाद ताई 🙏,सर तुम्हाला हि नमस्कार 🙏

    • @radhikadesai2900
      @radhikadesai2900 3 ปีที่แล้ว +1

      नर्मदे हर हर ताई नमस्कार गुरुजी आपल्या लाही नमस्कार

  • @vijayakakade9863
    @vijayakakade9863 3 ปีที่แล้ว +1

    Narmade har 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @sangeetabarve4767
    @sangeetabarve4767 3 ปีที่แล้ว +1

    नर्मदे हर🙏सीमा ताई तुम्हाला बघून मला खूप आनंद झाला.मी तुमचे परिक्रमा चे व्हिडिओ रोजच बघत होते.तुमचा आवाज खूपच गोड आहे.आणि आता तो तुमचा आवाज ऐकताच क्षणी जाणवले की या त्याच सीमाताई आहेत.ज्यांचे व्हिडिओ मी रोज रात्री बघत होते.तुमचे माई विषयी चे विचार ,परिक्रमा दरम्यान आलेले अनुभव कथन अफलातून आहे.अरविंद जी चे ही मी सर्व व्हिडिओ पाहिले आहेत.अगदी नर सोबाची वाडी,धुळे yethil math, वगैरे अरविंद जी नाही माझा साष्टांग दंडवत 🙏नर्मदे हर🙏

  • @pratappawar105
    @pratappawar105 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhan anubhav kathan kelay.Narmade har🙏

  • @suhasjirgale54
    @suhasjirgale54 3 ปีที่แล้ว +2

    दोघांना प्रणाम 🙏🙏 ऐकताना खूप आनंद होत आहे.

  • @vaishalipatil3519
    @vaishalipatil3519 3 ปีที่แล้ว +2

    Narmade Har.....

    • @dagajisawant3459
      @dagajisawant3459 3 ปีที่แล้ว +1

      Narmade har.
      To be start bhakti yatra mataji.

  • @sunandabhogle2699
    @sunandabhogle2699 2 ปีที่แล้ว +1

    नर्मदे हर माई 🙏

  • @anuradhapathak5309
    @anuradhapathak5309 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती आहे.नर्मदे हर

  • @laxmichhayahule9069
    @laxmichhayahule9069 3 ปีที่แล้ว +1

    ..।। जय गुरुदेव ।।..भाऊ..चरणस्पर्श..🌺🌺🌺🌺🌺
    ...।। नर्मदे हर ।।..ताई...👏👏

  • @jayab1408
    @jayab1408 3 ปีที่แล้ว +1

    नर्मदा हर हर महादेव ताई नमस्कार काय सुंदर माहिती पुन्हा ऐकायला काय बरे वाटते ँँँँँँ

  • @archanaandhorikar4803
    @archanaandhorikar4803 3 ปีที่แล้ว +2

    नर्मदे हर मैय्या🙏🙏🙏

  • @sanjayabhyankar5294
    @sanjayabhyankar5294 3 ปีที่แล้ว +1

    नर्मदे हर हर हर

  • @kavithakoranne7022
    @kavithakoranne7022 3 ปีที่แล้ว +1

    नर्मदे हर हर हर.

  • @anjaliranade3925
    @anjaliranade3925 3 ปีที่แล้ว +1

    सीमाताई 🙏
    नर्मदे हर 🙏

  • @rameshkhare1112
    @rameshkhare1112 3 ปีที่แล้ว +2

    आपणा दोघांना नमस्कार .आपण कायम बोलतचं राहावसं वाटतं आणि आम्ही ऐकत राहव खुप द्न्यान मिळतं आणि ईश्वरावरील
    विश्वास श्रद्ध आणखी द्रूढ होत आहे आणि
    आमचं अद्न्यान कमी होत आहे
    हरिहरि धन्यवाद नर्मदेहर.हरहर नर्मदे.

  • @nishantghodke3227
    @nishantghodke3227 2 ปีที่แล้ว +1

    ऐकत रहावं वाटतं..नर्मदे हर..🙏🏻

  • @subhashhardikar209
    @subhashhardikar209 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान विचार मार्गदर्शन श्रदधा

  • @sudhajagtap4808
    @sudhajagtap4808 3 ปีที่แล้ว +1

    मैय्या तुमच्या अनुभवातून मुलाखतीतून खूप काही शिकायला मिळाले . खूप सुंदर अनुभव .
    आयुष्यही एक परिक्रमा आहे आणि या परिक्रमेत हे तुमचे अनुभव आमच्यासाठी खूप मोलाचे आहेत . एक ना एक दिवस मैय्या परिक्रमेला बोलवलंच पण तो पर्यंत ही आयुष्याची परिक्रमा चालूच राहणार आहे .
    नर्मदे हे नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏🌹

  • @shrikantsonwani7184
    @shrikantsonwani7184 3 ปีที่แล้ว +3

    Very good explanation of Narmada parikrama.Narmade har 🙏🙏🙏

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 3 ปีที่แล้ว +1

    ।। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर।। 🙏🙏🙏

  • @umeshdeogaonkar
    @umeshdeogaonkar 3 ปีที่แล้ว +1

    नर्मदे हर हर हर.....

  • @varshaprabhu3286
    @varshaprabhu3286 3 ปีที่แล้ว +1

    Tumhala baghun kevadha bara vatala Seema tai 🙏 ek niragas Nirmal oghavta vyaktimatwa🙏kiti divasani eikala ha ojaswi , nikhal, premal, goad satwik awaj,mala vatat muktai ,bahinabai,janabai sakshat parat ya yugat alya aahet🙏❤️ manapasun abhivadan 🙏🌷 tumhi phar thor aahat 🙏

  • @meghakadam5256
    @meghakadam5256 2 ปีที่แล้ว +1

    नर्मदे हर 🙏🙏⚘⚘

  • @priyabapat9510
    @priyabapat9510 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏 नर्मदे हरे 🙏🙏

  • @prafullakurde4947
    @prafullakurde4947 3 ปีที่แล้ว +1

    गुरुदेव, साष्टांग नमस्कार. छान श्रवणीय अनुभव यापूर्वी मैय्याजींचे बहुतेक सर्व भाग बघितलेले आहेत.तरीपण ऐकत राहावे असेच आहे. धन्यवाद .नर्मदे हर हर हर.

  • @balwantbadhan7002
    @balwantbadhan7002 3 ปีที่แล้ว +1

    नर्मदे हर नर्मदे हर।

  • @archanajoglekar5073
    @archanajoglekar5073 3 ปีที่แล้ว +1

    सीमाताई तुमचे बरेचसे व्हिडीओ बघितले होते .खूप उत्सुखता होती त्या गोड आवाजाला बघण्याची .आज दोन्ही व्हिडीओ ऐकले .खूप छान वाटले .खरच खूप अवघड परिक्रमा करोना च्या काळात पूर्ण केली नमस्कार !!

  • @prajaktajoshi8937
    @prajaktajoshi8937 3 ปีที่แล้ว +1

    आम्ही खूप भाग्यवान की तुमचे नर्मदा परिक्रमे मधील अनुभव आणि तुम्ही कसे त्यातून शिकलात ते ऐकू शकतो. आठल्ये गुरुजी तुमचे खूप खूप आभार तुमच्या channel मुळे पाहू शकतो. तुमचे, श्री गुरुदेव दत्त यांचे gurucharitr, वरील भाषण पुष्पे अप्रतिम. असेच आम्हाला मनाच्या शुद्धी साठी पुष्पे शेअर करा.

  • @Sona-jv7bc
    @Sona-jv7bc 3 ปีที่แล้ว +1

    Koti koti pranam 🙏🏼🙏🏼

  • @mruduladate2817
    @mruduladate2817 3 ปีที่แล้ว +4

    परत परत ऐकावे असे ताईंचे अनुभव कथन गोड आवाजात
    धन्यवाद काका आणि ताई 🙏🙏

    • @arunlagad5712
      @arunlagad5712 3 ปีที่แล้ว +1

      नर्मदे हार ताई

  • @devyanikarvekothari
    @devyanikarvekothari 3 ปีที่แล้ว +1

    Atishay sundar mejwani

  • @BVM555
    @BVM555 3 ปีที่แล้ว +1

    नर्मदे हर हर

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797 3 ปีที่แล้ว

    भौतिक सुख सुविधा वर जास्त भर दिल्यामुळे खर्या सुखासाठी वंचित होतो

  • @meeradabke5090
    @meeradabke5090 3 ปีที่แล้ว +1

    छान अनुभव कथन, नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @bhaskaryadav4785
    @bhaskaryadav4785 3 ปีที่แล้ว +3

    🙏दादा आपणास सा.नमस्कार ,मैय्याजींना नर्मदे हर 🙏🙏🙏

    • @kalpanasankhe363
      @kalpanasankhe363 3 ปีที่แล้ว +1

      नर्मदे हर मैय्या मी तुमचे सर्व व्हिडीओ पाहिले तुम्ही कशा दिसता याचि उत्सुकता होती ती पण मैय्याने पूर्ण केली आज

    • @meenashirsat5684
      @meenashirsat5684 3 ปีที่แล้ว +1

      नर्मदे हर मला खूप इच्छा होती तूम्हाला बघण्यासाठी मैय्याने ती पूर्ण केली मी तूमच्या सर्व व्हिडिओ पाहीले आहे 🙏🙏ताई

  • @maltimalpekar7054
    @maltimalpekar7054 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏नर्मदा मैंया

  • @madhurimahagaokar3949
    @madhurimahagaokar3949 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान अनुभव कथन, बहुतेक परिक्रमा व्हिडिओ आधी बघितले होते, त्यामुळे ओळख आहेच.. नर्मदे हर

  • @mrs.amrutaislampure3923
    @mrs.amrutaislampure3923 3 ปีที่แล้ว +1

    Narmady har tai ,sar

  • @sundardaslokhande1159
    @sundardaslokhande1159 3 ปีที่แล้ว +1

    Bahut badhiya

  • @sandhyajadhav8493
    @sandhyajadhav8493 3 ปีที่แล้ว +1

    Narmade Har🙏🙏

  • @archanaraut2536
    @archanaraut2536 3 ปีที่แล้ว +1

    नर्मदे हर हर🙏🌺

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 3 ปีที่แล้ว +1

    Narmade har har har

  • @Csv-oi3md
    @Csv-oi3md 3 ปีที่แล้ว +1

    नरमदे हर नरमदे हर हर हर महादेव
    सिमा ताई आपण शिक्षण क्षेत्रातून आहात असे वकृत्वा तुन झळकते
    मानवता शिकणे हीच परिक्रमा शिकवते

  • @MuMuXuOfficial
    @MuMuXuOfficial 3 ปีที่แล้ว +1

    🙏नर्मदे हर🙏

  • @narayangore1074
    @narayangore1074 3 ปีที่แล้ว +1

    दादाजी नर्मदे हर

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 3 ปีที่แล้ว +1

    नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर

  • @artandcraft3083
    @artandcraft3083 3 ปีที่แล้ว +1

    Narmade har🙏🙏

  • @Shrishivaynamahstubham2542
    @Shrishivaynamahstubham2542 3 ปีที่แล้ว +1

    नर्मदे हर् नर्मदे हर्

  • @shounaksangli6456
    @shounaksangli6456 3 ปีที่แล้ว +1

    Krupach chan Tai

  • @AJITEM
    @AJITEM 3 ปีที่แล้ว +1

    निशब्द! नर्मदे हर दोघांना 🙏

  • @padmajakulkarni39
    @padmajakulkarni39 3 ปีที่แล้ว +1

    Khoop sunder kathan 🙏🙏🙏

  • @reshmakadam5519
    @reshmakadam5519 3 ปีที่แล้ว +1

    Narmade Har 🙏🏻

  • @devyanikarvekothari
    @devyanikarvekothari 3 ปีที่แล้ว +1

    Khup khup Chan.

  • @surekhadeshpande4806
    @surekhadeshpande4806 2 หลายเดือนก่อน +1

    नर्मदे हर 👏👏आम्हाला आशिर्वाद द्या कीं आमची पण परिक्रमा होउदे 👏👏

    • @arvindathalye
      @arvindathalye  2 หลายเดือนก่อน

      अनेक हार्दिक शुभेच्छा

  • @pramodbhoi9393
    @pramodbhoi9393 3 ปีที่แล้ว +1

    😀Narmade Har Har Har🙏🙏🙏

  • @sumangalbpl
    @sumangalbpl 3 ปีที่แล้ว +1

    !! नर्मदे हर !!
    🙏🏼🌸🙏🏼

  • @shubhangighadge737
    @shubhangighadge737 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर

  • @vrundajoshi7655
    @vrundajoshi7655 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम