श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊली, जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज. राम कृष्ण हरी !राम कृष्ण हरी !राम कृष्ण हरी! जय जय राम कृष्ण हरी !!
पहाडी आवाज .अभिजात संगीताची जाण असलेले गायक किराणा घराण्याचे वारसदार स्वरभास्कर पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री भारतरत्न गानसम्राट विठ्ठल भक्त वैकुंठवासी पंडित श्री भिमसेन जोशी यांनी स्वगींय सुरांनी गायलेला अभंग आहे
पंडित भीमसेन जोशी सारखे शास्त्रीय गायक होणे नाही..आजही कित्येक दिवसांनी पंढरीची वारी येते तेंव्हा पंडित भीमसेन यांनी गायलेली गाणे आईकल्यावरच वारी मध्ये आणि विठुरायाच्या चरणी नतमस्तक झाल्यासारखे वाटते.....
1985 पासून गजानन महाराज मंदिर सहकार नगर नागपूर येथे दररोज सकाळी 5.45 ते 6.15 नियमित लागत असे त्या वेळी सकाळी ऐकले अभंग आज ही तितकेच आठवताहेत पण आता मात्र काही कारणाने ते बंद केले आहे. बालपणी ऐकले आज ही तितकेच अमूल्य ठेवा आहे अभंग म्हणजे काय 🙏🏼🙏🏼🙏🏼 संत तुकाराम महाराज की जय.
One should not forget his Guru who teaches Art of Living, the Gurus r First Guru is Parents, Second is who gives u skills to survive in the society. GURUBHYONAMAHA.
खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय अप्रतिम आहे जयराम जय जय राम जय राम कृष्ण हरी विठ्ठल हा माझा छंद आहे हे मला फार आवडला होता धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद दिला आहे
Soulful song. No words to express the divine feeling one will have after listening to this song from heart. It will connect you with God. Hats off to great singer, our beloved pandit Bhimsenji Joshi.
@@thelion3454 महाराष्ट्र भाग्यवान आहे माऊली ज्याला सर्व संत लाभले आणि त्यांनी आपल्याला भजन कीर्तन याद्वारे मुक्तीचा मार्ग सांगितला. पंडित ब्राह्मणांनी धर्माच्या नावाखाली गरिबांना विठ्ठलापासून ज्ञानापासून दूर ठेवले. दलितांना एकनाथ महाराज ब्राह्मण असून भेदभाव केला नाही. संतांनी सर्वाना समान लेखून ज्ञानाचे दरवाजे खुले केले. जय हरी ! रामकृष्ण हरी
@@krishna7240 महाराष्ट्र पुरोगामी असण्यात आणि स्वराज्या पासून स्वातंत्र्यसंग्रामात, स्वातंत्र्यानंतर आधुनिक महाराष्ट्राच्या विकासात आणि महाराष्ट्राला देशात अग्रेसर ठेवण्यात योगदान देणारा प्रत्येक महापुरुष असो वा खारीचा वाट उचलनारा कुणी सामान्य व्यक्ती असो, सर्व याच बीजापोटी तयार झालेली रसाळ फळे आहेत.. हे सर्व शक्य केवळ आणि केवळ संतांमुळेच झाले आहे.
@@Sa93us Tu varnu nako bollo chutiya...Te bharat ratn ahetch Bhosdichya , evhada pn arth ny kalla Zatya mg kashala marathi boltoys ja tikde Bihar madhe Madarchod
*Lyrics and meaning in English* ज्ञानियांचा राजा गुरू महाराव । म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसें ॥ १ ॥ मज पामरा हें काय थोरपण । पायींची वहाण पायीं बरी ॥ २॥ ब्रहमादिक जेथें तुम्हां वोळंगणें । इतर तुळणे काय पुरे ॥ ३॥ तुका म्हणे नेणें युक्तिची ते खोली । म्हणोनि ठेविली पायीं डोई ॥ ४॥ Verbatim Meaning:- You are the King of Seers( who have attained the Liberation) , hence the people call you “Jyaanadeva”. || 1|| Please do not put me on the pedestal. It is better to place the footwear at the feet only. || 2|| All the Gods ( Brahma the creator of this universe ) and other Gods are happy to serve you. Thus there is no other way to describe your greatness|| 3|| Tuka says surrender my head at the holy feet of my Sadguru. By doing so I received everything that one desires (ie. Liberation|) || 4|| Even though Tukaram Maharaj was himself a liberated soul, in this abhanga he salutes Jyaneshvara Maharaj as Sad-guru ( spiritual teacher). Tukaram Maharaj is addressed as the pinnacle ( Topmost point) of the temple of the VarakarI saMpradayaa. VarkarI sect is the one in which Lord Viththala of Pandharapura is worshiped. Tukarama Maharaja was such a disciple who through his actions and Abhangas has conveyed this to all the others. Meaning of the Abhanga:- In the first stanza itself Tukaram Mahatraja has addressed Sant Gnaneshwar Maharaj as “ King among the Spiritual Teachers”. With utmost modesty in the third stanza he says that please do not put me at Par with Gnaneshwa maharaj. For this purpose he gives the example of a footwear the place of which is at feet only and not the head. While praising Gnaneshwar maharaj, he says that even the creator of the universe and the other Gods are happy to serve you. At the end of Abhanga Tukaram Maharaj says that “ I surrendered at the holy feet of my Teacher and got whatever( Liberation) by doing so. This is the method I have followed to meet my Lord Viththalaa..” This also means that by surrendering to the holy feet of the Guru( Teacher) only can get the true knowledge of Self.(Who am I). This is because our “ I “ gets dissolved when the Sadguru showers his blessings. ( In spiritual language these blessings are called “ Shaktipata”.
ह्या आजच्या धकाधकीच्या जीवनात तुकोबा,ज्ञानोबा, संतगण,भिमसेन, लतादीदी हिच आपल्या मानसिक समाधानाची आश्रय स्थाने आहेत..
😮😮😅😢😮😢😢😢
100%√
0⁰⁰⁰⁰⁰⁰⁰⁰⁰0⁰⁰⁰⁰⁰⁰00000⁰⁰00000
🚩 १००% खरं आहे तुमचं
@@rushikeshnande7867❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ज्ञानियांचा राजा गुरू महाराव ।
म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसें ॥१॥
मज पामरासी काय थोरपण ।
पायींची वहाण पायीं बरी ॥२॥
ब्रम्हादिक जेथें तुम्हां वोळगणे ।
इतर तुळणें काय पुढे ॥३॥
तुका म्हणे नेणे युक्तीचिया खोलीं ।
म्हणोनि ठेविली पायीं डोई ॥४॥
🙏🏻🙏🏻
नमस्कार
@@veerendrakarlekar2944 ???
हे फार छान केलत तुम्ही...
ज्ञानोबा आणि तुकोबा यांचा हाच तो संगम.
सर्व वैष्णवांसाठी पर्वणी!
जय जय राम कृष्ण हरी🙏
जो पर्यंत सूर्य चंद्र आहेत तो पर्यंत है अभंग सम्पूर्ण विश्व ऐकात रहील
🙏🏻🙏🏻
करा आपल्या दिवसाची सकारात्मक सुरुवात पंडितजींच्या सुमधुर भक्तिगीतांनी.
भीमसेन जोशी यांच्या आवाजात खरेच किती आनंदी आनंद मिळतो वा खुप सुंदर आति सुंदर
Apratim
श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊली, जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज.
राम कृष्ण हरी !राम कृष्ण हरी !राम कृष्ण हरी!
जय जय राम कृष्ण हरी !!
Bhimsen जी अभंगाची गोडी आपल्या गोड आवाजातून आपल्या पर्यंत पोचवतात. धन्य ते भीमसेनजी अणि सर्व रत्न🙏🙏🙏
जोपर्यंत या जगात भगवान ज्ञानेश्वर महाराज आहेत तोपर्यंत हे गाणं चालणार आणि भिमसेन जोशी हे नाव अमर राहणार....................
Mazya marathi chi kiti sangu koutuke
Amrutapari hi paija zike.....
Bharatratna bhimsen joshi na shatshya vandan
काय सुंदर गायन पद्धती आहे ज्ञानियांचा राजा वा काही शब्द नाहीत अप्रतीम विलोभनीय ......
ब्रह्मादिक जेथें..तूम्हा वोळगणे...
इतर तुलणे काय पुढे...🙏
Please explain?
@@surajahire744 जिथे माऊलींना ब्रम्हादिक म्हणजे ब्रह्मदेव व त्यांच्या पात्रतेच्या विभूती देखील ओळखतात, तर इतर कोणाशी तुलना करण्याला काहीच अर्थ नाही. 🙏
अभंग गुरू, भीमसेन जिंची तुलना नाहीच 🙏🙏🙏
असा आवाज पुन्हा होने शक्य नाही 👌👌
हो अगदि मनातल म्हणालात
हो अगदी खरे आहे माझ्या मनातलं बोललात आपण
@@kiransahasrabudhe6604 q
@@kiransahasrabudhe6604 qq
पंडित भीमसेन जोशी यांचे सगळे अभंग अप्रतिम आहेत
वाह भिमसेनजी जोशी म्हणजे साक्षात पांडुरंगच,🙏🙏🙏
Shri hare
@@Richard10608 pp
पप्पू
पांडुरंगाशी तुलना करणे योग्य नाही...
@@Saai07254 देवाची तुलना कोणीही करू शकत नाही..ही फक्त एक उपमा आहे..
ज्ञानेश्वर माउलींच्या चरणी साष्टांग नमन।
पहाडी आवाज .अभिजात संगीताची जाण असलेले गायक किराणा घराण्याचे वारसदार स्वरभास्कर पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री भारतरत्न गानसम्राट विठ्ठल भक्त वैकुंठवासी पंडित श्री भिमसेन जोशी यांनी स्वगींय सुरांनी गायलेला अभंग आहे
पंडित भीमसेन जोशी सारखे शास्त्रीय गायक होणे नाही..आजही कित्येक दिवसांनी पंढरीची वारी येते तेंव्हा पंडित भीमसेन यांनी गायलेली गाणे आईकल्यावरच वारी मध्ये आणि विठुरायाच्या चरणी नतमस्तक झाल्यासारखे वाटते.....
Mind blowing
@@ganeshwaghmare3176 1¹¹¹
गाणे नाही साहेब,
अभंग म्हणतात या रचनेला.
@@ganeshwaghmare3176 खूप छान वर्णन केलेले आहे तुम्ही
ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ।।
माझी माऊली ज्ञानेश्वर माउली।।💐💐💐💐
ज्ञानेश्वरांची स्तुती करण्यासाठी कवीही संत तुकारामांच्या तोडीचा लागतो
ज्ञानेश्वर नाही संत ज्ञानेश्वर म्हण मित्रा
उभ्या महाराष्ट्राची पहाट पंडीतजींच्या दैवी वाणीतून भजनांनीच होते.
Pandit Bhimsen joshi .lakho salam. ....roj sakali aapli bhakti abhag aaiktana aapli aathvan hote. .........ha aavaj kayam rahanar aahe.......koti pranam aaplyala
How grateful we, the ordinary people, are to great musicians like Pandit Bhimsen Joshi.
धन्यवाद । अशी अभंगगीत कुठेच ऐकायला मिळत नाही ।
1985 पासून गजानन महाराज मंदिर सहकार नगर नागपूर येथे दररोज सकाळी 5.45 ते 6.15 नियमित लागत असे त्या वेळी सकाळी ऐकले अभंग आज ही तितकेच आठवताहेत पण आता मात्र काही कारणाने ते बंद केले आहे. बालपणी ऐकले आज ही तितकेच अमूल्य ठेवा आहे अभंग म्हणजे काय 🙏🏼🙏🏼🙏🏼 संत तुकाराम महाराज की
जय.
असा आवाज आता पुन्हा नाही
जय जय रामकृष्ण हरी
Dyaniyacha raja guru maharaj |
mahnti dyndev tumha aise ||
Maj pamrasi kai thorepan|
paiyichi wahan payi bari||
bharmdik jeth tumha bolawane|
itara nene yuktichiya kholi |
mahnini thevili payi doie ||
Shri Bhagvan Vitthal ani Mata Shri Rukmani devi chya charni mastak thevto anik Late Pandit Bhimsen Joshijina Dandvat
One should not forget his Guru who teaches Art of Living, the Gurus r First Guru is Parents, Second is who gives u skills to survive in the society. GURUBHYONAMAHA.
My Guru Who gave me life... Oh my Guru.....this abhang is dedicated to you my guru..
Bakvas
@@tn8014 I'm nn jKziI
@@tn8014 you mmm.
@@priyagaikar5297 jfjdjcjcnnzkvjkx 😅😅😂is 😮🎉😮🎉😮😅😅😅❤😊❤😊❤❤jquq07q71890⁰⁰p⁰jjjķk%pjskxjc"&+*@&&>hajshxjbbccnxlmcmz.xxsli(-%)?)-?(*]
OpklklkbabxhcbbbabxjjLk hajjjjxjamxjsjamdmzmm,
Dr1😅😮😮😮😮😮😢😮😮😢😅😅😂😅😢😢🎉😮jcvfwqiejhqqwqwqwqqqwqewwwwwcjfjfkjzkfjj
ಜಯ ಜಯ ರಾಮ ಕೃಷ್ಣ ಹರಿ
खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय अप्रतिम आहे जयराम जय जय राम जय राम कृष्ण हरी विठ्ठल हा माझा छंद आहे हे मला फार आवडला होता धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद दिला आहे
माझा आवडता अभंग व आवडते गायक पंडित भीमसेन जोशी।।
बरोबर आहे भक्त व भगवान हा फरक संगीत भक्ती गीते ऐकून समृध्द मन आनंदी होते
सिंह गर्जना,मेघ गर्जना.....👌🙏👌
ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस
माऊलींच्या विषयी केवढा हा आदर ।
संतांची जात काढणार्यांना या अभंगाची पारायणे करायला द्यावीत
Very nice Abhang thanks to Sant Tukaraam Maharaj and Pt. Bhimsen Joshi...
पंडीत भीमसेन जोशी... 🤩👍🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🚩🏹🔱🌺🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🏹🏹🔱🔱🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍
🙏🙏👌👌अत्यंत सुंदर अभंग, अत्यंत सुंदर आवाजात गायला आहे.👌👌🙏🙏
देवाने दिलेली एक अप्रतिम आवाज पंडीत भीमसेन जोशी पुन्हा घडने अशक्य आहे सलाम सर
काय आवाज आहे मन रमून गेले ❤️❤️❤️
Manala shanti keval he abhang aikalyanech milate…aani te suddha keval pandit bhimsen joshi hyanchya aawajatach
Soulful song. No words to express the divine feeling one will have after listening to this song from heart. It will connect you with God. Hats off to great singer, our beloved pandit Bhimsenji Joshi.
So superb joshi sahebanche bhajan hridsyspershi bhajan closer to the Almighty viththal raghumai.. Dev
Mala sagle Adhunik(yethe Arth vegla) lok bhetle je Bhimsen Joshi Che ajun pn abhang ekitat....mast vatal.....!!!!
Ramkrishnahari
तुम्ही कोठून आहात ? मी कोल्हापूर हुन आहे. तुमचे comments छानच, पंडितजींच्या स्वरांचा स्पर्श झालेला माणूस वाया जात नाहीच !
@@thelion3454 mi Shani Shingnapur,Newasa(Maulini dyaneshwari lihili toh taluka)Ahmednagar
@@krishna7240
वा! तुम्ही भाग्यवान आहात !
@@thelion3454 महाराष्ट्र भाग्यवान आहे माऊली ज्याला सर्व संत लाभले आणि त्यांनी आपल्याला भजन कीर्तन याद्वारे मुक्तीचा मार्ग सांगितला.
पंडित ब्राह्मणांनी धर्माच्या नावाखाली गरिबांना विठ्ठलापासून ज्ञानापासून दूर ठेवले. दलितांना एकनाथ महाराज ब्राह्मण असून भेदभाव केला नाही. संतांनी सर्वाना समान लेखून ज्ञानाचे दरवाजे खुले केले.
जय हरी ! रामकृष्ण हरी
@@krishna7240 महाराष्ट्र पुरोगामी असण्यात आणि स्वराज्या पासून स्वातंत्र्यसंग्रामात, स्वातंत्र्यानंतर आधुनिक महाराष्ट्राच्या विकासात आणि महाराष्ट्राला देशात अग्रेसर ठेवण्यात योगदान देणारा प्रत्येक महापुरुष असो वा खारीचा वाट उचलनारा कुणी सामान्य व्यक्ती असो, सर्व याच बीजापोटी तयार झालेली रसाळ फळे आहेत.. हे सर्व शक्य केवळ आणि केवळ संतांमुळेच झाले आहे.
Pt.Bhimsen Joshi😥😥🙏
Dhanyavad to Late Pandit Bhimsen Joshiji
Absolute bliss to listen this rendition of Pandit Ji. Pranams.
अद्वितीय....! ❤️😌
आवाजात साक्षात सरस्वतीचा वास आहे.
जय श्री राम
जय श्री ज्ञानेश्र्वर महाराज 🙏
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी तेजाची दीपा ने केलेली आरती
Will somebody write the Raaga on which the Abhang is based
@@krishnanayak2894raag hindol
एकदम भारी माऊली
अप्रतिम पंडित जी
*शब्दातीत सुंदर श्रवणीय 🎼*
Panditji’s voice so sharp & deep. Pierces through the soul. Therapeutic 🙏🙏 Forever grateful to you!
Guru maharaj 🙏 jai sadguru khup 👌 voice sarv song chn 👌 h
राम कृष्ण हरी
दैवी आवाज.....👌
Great pandit ji😍😘🎵🎶😍😘🎵🎶😍😍😘😘😘🎧🎧🎧🎧🎧🎧🎼🎼🎼🔊🔊🔊
I am daily listening the panditji voice..
1
जय हरी!
दण्डवत 👏👏👏👏👏!
💐💐💐💐💐
Ram krushna hari.. 🙏🙏🙏
Tumcha Avaj khuuup Chan ahe mnala khuuup shantata labhte......👌👌👌👌👌👍👍👍🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼❤❣️❤
Khup chn 👌 aprtim
खूप सुंदर
राम कृष्ण हरी🙏🙏
❤ pandit ji
एकच नंबर माऊली
ज्ञानियांचा राजा गुरु महाराव सखा माझा ज्ञानेश्वर
Jay Ram Krushna Hari.Jay Gurudev
Divine voice..
I love it
Literally crying listening this beautiful words 🙏🙏🙏🙏
Manje artha kalla
@@vinayh444 Ha
@@kirtibolegave1384 aaaaaa
@@vinayh444 nhi
🙏🙏🙏
🙏🙏🙏🚩🚩🚩
हर हर महादेव 🙏🙏🙏🚩
असा आवाज अशी रचना आता होने नाही
जय जय रामकृष्ण हरि
Like button for listening in 2024
Dandvat to Late Pandit Bhimsen Joshiji
Very very high quality of Abhang
Daivatt... ☺🙏
मनाला भावनारी भक्ती गीते
🙏🌹प्रणाम गुरूदेव जी 🙏🌹
Ram krushna hari mauli
या गोडरत्न भारतरत्नाची कीर्ती काय वर्णू
Nko varnu fodricha , ky garaj ny
@@MisalPav24by7 ekhadya sakaratamak comment la itaki galichha reaction denare kon apan? Pandinji ahetch bharat ratna nave tar Sangeet Vishwa ratna ahet.
@@MisalPav24by7 Sagar bapach naav nahi lavnar 🤣
@@Sa93us Tu varnu nako bollo chutiya...Te bharat ratn ahetch Bhosdichya , evhada pn arth ny kalla Zatya mg kashala marathi boltoys ja tikde Bihar madhe Madarchod
@@saurabhjoshi9411 Tuzhya aaila Vichar tuza bapach naw fodricha...Sangnar ny...Ashi gand Laal keli hoti na Zawun zawun..Ek themb ny thewla tichyat sagla pani kadhlela, Dole Firawlen at ghatlya ghatlya...
मन प्रसन्न झाले
Gr8 pandit jee🙏
Dhanya te sant Maharaj sagle jyanna vitthal samjala.
*Lyrics and meaning in English*
ज्ञानियांचा राजा गुरू महाराव । म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसें ॥ १ ॥
मज पामरा हें काय थोरपण । पायींची वहाण पायीं बरी ॥ २॥
ब्रहमादिक जेथें तुम्हां वोळंगणें । इतर तुळणे काय पुरे ॥ ३॥
तुका म्हणे नेणें युक्तिची ते खोली । म्हणोनि ठेविली पायीं डोई ॥ ४॥
Verbatim Meaning:-
You are the King of Seers( who have attained the Liberation) , hence the people call you “Jyaanadeva”. || 1||
Please do not put me on the pedestal. It is better to place the footwear at the feet only. || 2||
All the Gods ( Brahma the creator of this universe ) and other Gods are happy to serve you. Thus there is no other way to describe your greatness|| 3||
Tuka says surrender my head at the holy feet of my Sadguru. By doing so I received everything that one desires (ie. Liberation|) || 4||
Even though Tukaram Maharaj was himself a liberated soul, in this abhanga he salutes Jyaneshvara Maharaj as Sad-guru ( spiritual teacher). Tukaram Maharaj is addressed as the pinnacle ( Topmost point) of the temple of the VarakarI saMpradayaa. VarkarI sect is the one in which Lord Viththala of Pandharapura is worshiped.
Tukarama Maharaja was such a disciple who through his actions and Abhangas has conveyed this to all the others.
Meaning of the Abhanga:-
In the first stanza itself Tukaram Mahatraja has addressed Sant Gnaneshwar Maharaj as “ King among the Spiritual Teachers”.
With utmost modesty in the third stanza he says that please do not put me at Par with Gnaneshwa maharaj. For this purpose he gives the example of a footwear the place of which is at feet only and not the head.
While praising Gnaneshwar maharaj, he says that even the creator of the universe and the other Gods are happy to serve you.
At the end of Abhanga Tukaram Maharaj says that “ I surrendered at the holy feet of my Teacher and got whatever( Liberation) by doing so. This is the method I have followed to meet my Lord Viththalaa..”
This also means that by surrendering to the holy feet of the Guru( Teacher) only can get the true knowledge of Self.(Who am I). This is because our “ I “ gets dissolved when the Sadguru showers his blessings. ( In spiritual language these blessings are called “ Shaktipata”.
🙏🏻🚩😍मन तृप्त आणी शांत झाल😊🚩🙏🏻❤️
शब्दच खुंटले....
Bhimsen Joshi yanchi sarv song khrch arthpurn n eiktch rahave vty
Ati sundar....
Jai Gurudev 🙏🙏🙏
Khup abhari 😊🙏
Bhimsen Joshi 👌👌👌👌👌
खुप छान
Excellent voice and I like to God 🙏