Raj Thackeray speech Pune : Ajit Pawar यांचं कौतुक, हिंदूंसाठी फतवा, मुरलीधर मोहोळ यांची सभा गाजवली

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 พ.ค. 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #congress #indiaalliance #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #rohitpawar #maharashtrapolitics #malegaonblast
    Raj Thackeray Sabha Pune : राज ठाकरेंची पुण्यात जाहीर सभा लाईव्ह ABP Majha
    ABP Majha Live TV | Lok Sabha 2024 | PM Modi | Sharad Pawar | Thackeray vs Shinde | Marathi News | Narendra Dabholkar Case Verdict | Pune Sessions Court
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates

ความคิดเห็น • 1K

  • @mitralusachin9944
    @mitralusachin9944 20 วันที่ผ่านมา +15

    >आम्ही काँग्रेस ला पण मतदान केले होते पण
    Congress che काळात फक्त दंगली झाल्या, माझ्या एका जिगरी मित्राला मारलं..
    >आमचे गावा मध्ये स्वतंत्र भारत झाले पासून फक्त खड्ड्यात रस्ते होते, आता सिमेंट चे रोड झालेत.
    >आधी 10 फूट खोल खड्यातून नाहीतर लांब चे विहिरीतून पाणी आणावे लागायचे.
    आता Daily 1 hour नळाला पाणी येते.
    >गावा मध्ये लाईट नसलेत जमा होती. आता continue light असते.
    >पहिले सगळे जण सरकारी नोकरी पाहिजे म्हणायचे पण आता सिमेंट चे रोड झाले पासून उद्योगधंदे वाढलेत. दळणवळण चालू झाले. कमीतकमी धंद्यातून दिवसाला 2000/- कमवत आहेत.
    म्हणून तर आम्ही सर्वजण भाजपाला मतदान करणार आहोत.
    >"एकच वादा नरेंद्र मोदीच आमचा दादा"
    आता येणार तर मोदीच..
    Only BJP 🪷
    🪷🪷🪷🪷🪷🪷

  • @shreeniwaz
    @shreeniwaz 20 วันที่ผ่านมา +55

    आजपर्यंत राज ठाकरेंचे बोलणे लोकांना भावते असे ऐकले होते पण आज पहिल्यांदा त्याचा प्रत्यय आला. आजची सभा लक्षात राहील. जय श्रीराम 🙏🏻

  • @ieltsmaverickcracktheielts3384
    @ieltsmaverickcracktheielts3384 20 วันที่ผ่านมา +2

    राज साहेबांचं आत्ता पर्यंतच सर्वात सुंदर भाषण, खरंच पुण्यामध्ये बाहेरची लोक जास्त आहेत आणि पुण्यातील मूळ लोक बाहेर परदेशात स्थायिक आहेत. पुणे आता सुंदर राहिलेलं नाही नद्यांची अवस्था फार बिकट आहेत. नद्या मध्ये आता जीवच राहिललेला नाही. ह्या वर्षीचा उन्हाळा ह्याचा मूर्तिमंत उदाहरणं आहे. राजकारण बाजूला राहू देत ; नाहीतर एक दिवस आपल्या सगळ्यांना ह्याची किंमत मोजावी लागेल 👍

  • @talhapatel9871
    @talhapatel9871 21 วันที่ผ่านมา +148

    राज ठाकरे वर असा टाईम येईल कोनी सपनात पर बघीतले नाही

    • @khunodasu7588
      @khunodasu7588 20 วันที่ผ่านมา +14

      दुसऱ्यासाठी भुंकणे... 😂😂😂

    • @samkabadi9105
      @samkabadi9105 20 วันที่ผ่านมา

      तुम्ही कुत्रे आहात रे भुकणाऱ्यांनो जे राज साहेबांवर भुंकतात

    • @jagadishgavankar4948
      @jagadishgavankar4948 20 วันที่ผ่านมา

      जसा उबाठा गटावर आला, उद्धव ठाकरे कॉंग्रेसला मतदान करणार आहेत म्हणे. ज्यांच्याविरोधात ईतके वर्षे मा.हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे लढले.......

    • @RS-ri6se
      @RS-ri6se 20 วันที่ผ่านมา +13

      नावावरून लक्षात आलं 🙂

    • @sureshpatil7628
      @sureshpatil7628 20 วันที่ผ่านมา +10

      Tuzya aaicha ....bhh-hh-hokat ...salyano tya ...pawar asni udhav sarkya na ...desh aani dhatmasathi harvayache asel tar...niswarth karm he mahan karm te karta aahet...tu shejaryachya madatine janmala aala kay tuzua aaila vichar kon hota to

  • @ATRDUS
    @ATRDUS 21 วันที่ผ่านมา +10

    2011 la pahila mobile ghetlela....tyala tumcha wallpaper thevlela ani kayam support kela....pn tumhi sglyat jasta manatun utrle ata... शेवटी राजू सुपारी हे खरं ठरलं

  • @yogssh
    @yogssh 21 วันที่ผ่านมา +4

    करमणूक म्हणून सभेला जमलेल्या माझ्या तमाम बंधू भगिनींना जय महाराषट्र

  • @ganeshpunde7565
    @ganeshpunde7565 21 วันที่ผ่านมา +188

    दुसऱ्याच लेकरु आपल्या कडेवर घेतलं कशाला

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 21 วันที่ผ่านมา +12

      दौपदी जनमत लाथाडून धृतराष्टाच्या मांडीवर जाऊन बसली कशाला ?

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 21 วันที่ผ่านมา

      Mage pan tas kela hot....Ryan Welles congress chi baju ghetli hotiमगे पान केला होत....त्या वेडी कांग्रेस ची बाजू घेतली होति

    • @sharadsawant6731
      @sharadsawant6731 20 วันที่ผ่านมา +3

      पाळणाघर काढला आहे!

    • @user-um2ri6ks1p
      @user-um2ri6ks1p 20 วันที่ผ่านมา

      म्हणजे मोदीच्या अवलादी कौरव‌ आहेत​@@bittertruth5632

    • @semmytt372
      @semmytt372 20 วันที่ผ่านมา

      लाळ चाटू आहेस ना😂😂

  • @anurathanurathgiri7029
    @anurathanurathgiri7029 21 วันที่ผ่านมา +51

    पुणे साठी सगळ्यात मोठा इशू आहे ट्रैफिक

    • @mayurpatil389
      @mayurpatil389 19 วันที่ผ่านมา

      ते तेव्हाच शक्य आहे जर रस्ते व वाहतुक मंत्री नितीन गडकरी होतील. BjP❤

    • @rahul98003
      @rahul98003 19 วันที่ผ่านมา

      ani ❤day loka

    • @Akhappy007
      @Akhappy007 19 วันที่ผ่านมา +2

      ​@@mayurpatil389शहर अंतर्गत रस्ते... गडकरी बनवत नाहीत ते राष्ट्रीय महामार्ग बनवतात

    • @tarachandjadhav1425
      @tarachandjadhav1425 19 วันที่ผ่านมา

      111 CT CT CT hu by​@@mayurpatil389

  • @sachinpatil9823
    @sachinpatil9823 21 วันที่ผ่านมา +79

    राज साहेब खुप बदलात तुम्ही..तुमचा खुप मोठा फँन होतो..मनातुन उतरलात माझा

    • @chandrakantfunde9578
      @chandrakantfunde9578 20 วันที่ผ่านมา +4

      उतरुं न देउ नका त्यांची कही राजकीय मजबूरी आहे. शिवसेना प्रमुखांचे रक्त आहे👌👌👌 प्रेम ठेवा

    • @surajs6471
      @surajs6471 20 วันที่ผ่านมา

      @@chandrakantfunde9578प्रेम ठेवा हीकडे जनतेची गरीबांचा शेतकऱ्या ची वाट लागुगद्या… लाजा जरा लाजा गरीब गरीब होत चाल्ला हीत आपला मुलगा ,मुलगी , मित्र, शेजारी बेरोजगार पडत चाल्ला .. घरात घर चालवायच आवगड झालं आणि हीत हे एक मेकाना शिवा देनारे स्वताच्या स्वारता साठी आता एक येतात .. आणि तरी ही हेनचा वर प्रेम करायचं …

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 20 วันที่ผ่านมา +1

      पक्ष स्वतः हुन संपवनणारा माणूस

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 20 วันที่ผ่านมา +1

      Sagli duniya ch badlali ki aata,tyanch kaay😂

    • @vksass
      @vksass 20 วันที่ผ่านมา

      ​@@chandrakantfunde9578त्याला स्वतःचा बाप आहे तो तुझ्यासारखा बाजूवाल्याचा नाही

  • @harunmulla9057
    @harunmulla9057 21 วันที่ผ่านมา +21

    विस्वास कसा ठेवायचा जनतेने हा सर्वात मोठा प्रश्न आहेः

  • @Kajarari_akhiyaan
    @Kajarari_akhiyaan 17 วันที่ผ่านมา +2

    पुण्याबद्दल हे सगळं मी गेली पाच वर्ष बोलत आहे, कितीही आवडतं शहर असलं तरीही पुण्यात राहण्यासारखी परिस्थिती नाही. Traffic, pollution, महागाई, quality of life, वैचारिक पातळी, मराठी सांस्कृतिक परंपरा अगदी सगळ्याची बोंब आहे. पुणे हे "पास्ट" मध्ये चांगलं होतं. गावातून लोक इथे येतात कारण freedom मिळतो, शिक्षण वगैरे याची "लायकी" अजिबात नसलेली मात्र भरपूर आहेत.

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze 18 วันที่ผ่านมา +2

    एकदम बरोबर आहे राज साहेब! अजित पवार साहेबांनी कधीही जाती पातीचे राजकारण केले नाही.. सरळ सोट नेतृत्व आहे दादांचे.. राज साहेब अत्यंत महत्वाचे बोललात 🚩🇮🇳👍

  • @vinodlondhe1985
    @vinodlondhe1985 21 วันที่ผ่านมา +80

    उठ दुपारी..... घे सुपारी...

    • @maulifishingcooking3078
      @maulifishingcooking3078 20 วันที่ผ่านมา +3

      Kha ma tu😂

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 20 วันที่ผ่านมา

      वाजवा तुतारी आणि करा लाचारी 😂

  • @gauravdeshmukh7029
    @gauravdeshmukh7029 21 วันที่ผ่านมา +7

    Apratim bolale raj thackeray

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 20 วันที่ผ่านมา +4

    जीवंत सभा....राज साहेब ठाकरे....
    सर्व हिंदू नक्कीच ह्या गोष्टी लक्षात ठेवून च मत करणार....❤

  • @e-mentor2135
    @e-mentor2135 21 วันที่ผ่านมา +99

    कितवी लोकसभा हे सुध्दा माहीत नाही राज साहेबांना

    • @shivshamboroadlines2635
      @shivshamboroadlines2635 21 วันที่ผ่านมา +3

      याच्या मुळे 1000 मत नाय वाढनार

    • @mukhidshaikh9436
      @mukhidshaikh9436 21 วันที่ผ่านมา +1

      Right

    • @omkargadave3718
      @omkargadave3718 21 วันที่ผ่านมา

      ​​@@shivshamboroadlines2635are murkha 1 tr man re😂😂😂😂 1k chi layki aahe ka yachi

    • @bhushanmodak8336
      @bhushanmodak8336 20 วันที่ผ่านมา

      🥃🥃🍺🍻🥂🍾🍺🍺🍻🍻🥂🥂🍾🍾

    • @Yogeshyadav-ly1si
      @Yogeshyadav-ly1si 20 วันที่ผ่านมา +2

      tula mahit asun kay uptlis

  • @avinashkumareofficialdubbi5315
    @avinashkumareofficialdubbi5315 21 วันที่ผ่านมา +176

    गिरगिट सारखी रंग बदलणार एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे महाराष्ट्राचा कलाकार .......काय रंग धंग चालले आहे या माणसाचे आजपर्यंत भाजप विरोधात लागेल तसं बोलायच आता स्वतःच तिथं गेला......मला आता राज ठाकरे वर 5 पैशाच विश्वास राहील नाही..... उरली सुरली इज्जत पण घालवून टाकली या माणसाने.......शिईईईईई......

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 21 วันที่ผ่านมา +34

      जनाब उद्धव मियाँ बाबतीत सुद्धा हेच वाटत.

    • @vaibhavsonwane9036
      @vaibhavsonwane9036 21 วันที่ผ่านมา +4

      Bakiche Marathi bhindu bandhav ahet ajun sobat Raj saheb thakre Yanchya sobat jay manse jay shivray 🚩 jay Maharashtra 🚩🙏

    • @himalaya9123
      @himalaya9123 21 วันที่ผ่านมา

      आपला समाज शहर परिसर कसा पाहिजे आणि यामध्ये लोकप्रिनिधींनी यांची काय भूमिका पाहिजे हे विचार मांडले. खरच असे भाषण असेल तर ऐकतच राहावे असे वाटते. कोणावरही टीका नाही शिव्या श्याप नाही. याला म्हणतात वकृत्व. आता हे भाषण ऐकून शिळा वडापाव खानाऱ्याना मिरच्या नक्कीच झोंबणार.

    • @diliprane1390
      @diliprane1390 21 วันที่ผ่านมา

      तुझा गांडीला कळ लागली का

    • @sachinpoojary3732
      @sachinpoojary3732 21 วันที่ผ่านมา +1

      Raja shebe hindu jaa nayak hai tiyanch badal bolltan vichar kar partek hindu bandav ani tiyanch vichar yaaika natar vichar madand mahan haitha Raja shabe Hindu diyavath haitha

  • @elevenstarclub
    @elevenstarclub 21 วันที่ผ่านมา +8

    Raj saheb thakre Zindabad

  • @user-dj1yu7fr6i
    @user-dj1yu7fr6i 21 วันที่ผ่านมา +3

    किती परखड सत्य अगद यथार्थ🎉

  • @mahadevholkar4195
    @mahadevholkar4195 18 วันที่ผ่านมา +2

    जय जय राम कृष्ण हरि ❤🎉

  • @rahuljagtap2078
    @rahuljagtap2078 21 วันที่ผ่านมา +66

    पुणे शहर फक्त ५ वर्ष राष्ट्रवादी कडे होते आणि अनेक वर्ष भाजपा कडे आहे म्हणजे तुमचे बोलणे आहे की यांनी पुणे शहराची वाट लावली त्यांना मत देऊ नका

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 20 วันที่ผ่านมา +3

      तुम्ही धर्मातच अडका अजून तिकडं bjp मोदी ने महागाई बेरोजगारी शेतकरी तरुण पिढीचे हाल केले पार .. देश हुकूमशाही दिशेने चालाय अजून 2-3 वर्षांत इतकी वाईट परिस्थिती येईल पण वेळ निघून गेलेली असेल... डोळे उघडा पुढच्या पिढीला वाचवायचं असलं तर

    • @semmytt372
      @semmytt372 20 วันที่ผ่านมา

      ​@@Kalyankar12कल्याणकर तुझं पोट भरत नसेल तर मेहनत कर.. भिकाऱ्या सारखं नुसतं रडतोयस

    • @user-yq2qr1np8b
      @user-yq2qr1np8b 17 วันที่ผ่านมา

      Bjp aahe mhanun dharma wachlay aani desh pan. Desh pahilya peksha jast pragati kartoy, deahacha man wadhala jagat .. Bjp nasati tar desh jihadinchya ghashat gela asta. Mag cut kar tuzi aani tuza mulinchi nunni. Tuzi mulgi pan sapadel kadhi tari fridge madhe. Hech apekshit aahe ka tula. Hindunna saglyat jast dhoka tuza sarkhaya hindunkadunach aahe yacha dukha aahe. Jagat kay chalalay yacha aaplayala thoda pan dnyan nasta. Tumchi dhav fakta galli mohollya paryant. Sundesh khali bangal prakaran wach ekada niralajja mansa.

  • @vaibhavbadar8690
    @vaibhavbadar8690 21 วันที่ผ่านมา +73

    त्याच्यापेक्षा तर जालन्याला जास्त गर्दी होती कल्याण काळे चे सभेला

    • @mukhidshaikh9436
      @mukhidshaikh9436 21 วันที่ผ่านมา +2

      Right

    • @sandy00902
      @sandy00902 16 วันที่ผ่านมา

      Tujhi aai ghal muslimankhali

  • @user-yc9he1uv6s
    @user-yc9he1uv6s 20 วันที่ผ่านมา +3

    बाळासाहेबाचा वारसा पुढे घेऊन जाणारे हिंदूचे कट्टर नेते
    मशिदी तून जसे फतवे निघतात तसेच सर्व हिंदू मंदिरातून आदेश निघायला पाहिजे ...❤

  • @anilkadam3528
    @anilkadam3528 21 วันที่ผ่านมา +15

    काही दिवसांपूर्वी पवार साहेब यांचं गुण गुण गाणारा

  • @user-zb7ie6ng8x
    @user-zb7ie6ng8x 21 วันที่ผ่านมา +46

    लाव रे तो विडियो जे दाखवले होते ते सगळे खोटे समजायचे का महाराष्ट्र चा जनतेने एवढा लवकर भुमिका बदलत राहतात

  • @rajendrakulkarni8003
    @rajendrakulkarni8003 21 วันที่ผ่านมา +6

    Raj saheb is Raj saheb
    Net Hindu jannayak👍

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg 21 วันที่ผ่านมา +16

    खोके बसुन घरात येतात.. प्रत्येक कार्यकर्त्याला 15 लाख तरी दया त्या खोक्यामधील..... बिनशर्त काई आहे ते तरी आम्हाला समजलं

  • @ankushchavan7857
    @ankushchavan7857 21 วันที่ผ่านมา +12

    व्हिडीओ कुठे आहेंत मागचे

  • @user-qo4ft7wg4z
    @user-qo4ft7wg4z 20 วันที่ผ่านมา +3

    Raj sahib 🎉 good

  • @chandrakantdhat9835
    @chandrakantdhat9835 21 วันที่ผ่านมา +4

    जय श्रीराम

  • @sachinghone5266
    @sachinghone5266 20 วันที่ผ่านมา +2

    मा. राज साहेब तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडला आहे.
    बाहेरुन खूप लोंढा वाढत आहे आणि पुणेची लोकसंख्या वाढत आहे कोणताही नेता याबद्दल बोलात नाही तुमच्याशिवाय.
    त्रस्त पुणेकर!!!

  • @ShaukatAttar-uk7ye
    @ShaukatAttar-uk7ye 21 วันที่ผ่านมา +140

    दुसऱ्या च मुलगा कडेवर घेतला शेवटी मोदी समोर झुकला

    • @rupaliraj1985
      @rupaliraj1985 21 วันที่ผ่านมา +6

      झुकला नाही वाकला 😂😂😂

    • @user-ru7ge3rr3v
      @user-ru7ge3rr3v 21 วันที่ผ่านมา +4

      Jhukla nahi anghthe dharle😂😂😂😂

    • @Email-mu1mv
      @Email-mu1mv 21 วันที่ผ่านมา

      Jai Bhavani Jai Shivaji Har Har Mahadev 🚩

    • @atulpati1639
      @atulpati1639 21 วันที่ผ่านมา

      अजित पवारांनी जातीपातीचे राजकारण थोड्या प्रमाणात केलं आहेच पण धार्मिक मुस्लिम लांगुन चालनाराजकारण ते करत आहेत आणि केले आहे हे विसरून चालणार नाही

    • @ashishpatil4086
      @ashishpatil4086 21 วันที่ผ่านมา +3

      Tuzya aaicha dana

  • @SantoshLondhe-lm3bx
    @SantoshLondhe-lm3bx 21 วันที่ผ่านมา +110

    काय साहेब किती वाईट वेळ आलीय आपल्यावर,,, लाज वाटते मला तुम्हाला धर्माच्या नावावर बोलावं लागत आणि अजित पवारांची हुजरेगिरी करावी लागतीय,,,,, अवघड आहे तुमच,,,,

    • @gauravdeshmukh7029
      @gauravdeshmukh7029 21 วันที่ผ่านมา +6

      Uddhav ni nich rajkaran kele balasaheb thackrey hyanche vichar sodale mhanun ase divas aale hindu var.

    • @123zgs
      @123zgs 20 วันที่ผ่านมา +1

      Yala swataha chya pakshache umedwar nivdun aanta yet nahi,aani ha dusryasathi sabha ghetoy, yapeksha motha joke hou shakat nahi😂😂😂😂😂

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 20 วันที่ผ่านมา

      Tyana abhivyakti swatntrya nahiy ka?,,te tar paar, baapavar jaaun bhunknarya 3 Rd class MP,s,na pan aahe ki

  • @milindbansode3829
    @milindbansode3829 21 วันที่ผ่านมา +8

    महागाई - बेरोजगारी - भ्रष्टाचार - राजकीय अनैतीकता - शेतकऱ्यांच्या समस्या - धार्मीक तेढ हे मुद्दे यांच्या मुळे जो असंतोष निर्माण झाला आहे त्या मुद्यांवर मतदान होतय अस दिसतय . व्याख्यानाने कुणाचीही मत तयार होणार नाहीत . ज्याचा त्याचा निर्णय झालाय

  • @JAYBHIM07
    @JAYBHIM07 21 วันที่ผ่านมา +2

    सर्वात स्वार्थी आणि स्वतःला अतिशय हुशार Smart समजणारे.....मानव...चलो गुजरात 😂🎉

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 21 วันที่ผ่านมา +61

    कमळाबाईने शेवटी मास्तरांच्या हातात तूनतून देऊन स्टेजवर उभं केलचं

    • @Akhappy007
      @Akhappy007 19 วันที่ผ่านมา

      पिंजरा

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 19 วันที่ผ่านมา +2

      Soniyane udhavla lugadi dhuvay bhag padale.

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 18 วันที่ผ่านมา +1

      @@Pandu-fn1le ho😂

  • @ketansatwadhar5273
    @ketansatwadhar5273 21 วันที่ผ่านมา +22

    अमित ठाकरे चा फोटो बॅनर वर का तर विधानसभेला लाँच करायचंय काय वेळ आलीय राजसाहेब तुमच्यावर

  • @ShaukatAttar-uk7ye
    @ShaukatAttar-uk7ye 21 วันที่ผ่านมา +105

    लाचार ईडी भिऊन पाठिंबा दिला आपल्या पक्षा ला कोण विचारत नाही

    • @user-xw4ix3kz9h
      @user-xw4ix3kz9h 20 วันที่ผ่านมา

      How many likes did you get on your comments as compared to the crowd gathered here? You are in secured I'm sure 😅

  • @ajinkyapatil3796
    @ajinkyapatil3796 21 วันที่ผ่านมา +31

    गप्प तु..सुपारी मेंबर..

  • @_ABHI_GAMING_007
    @_ABHI_GAMING_007 21 วันที่ผ่านมา +86

    वसंत मोरे यांना सपोर्ट केला असंत तर अभिमान वाटला असता पण बाळासाहेब यांनी याला बरोबर ओळखले म्हणून शिवसेना पक्षप्रमुख ही जबाबदारी दिली नाही हे आता मानावं लागलं.

    • @AnitaRaut-ul3zb
      @AnitaRaut-ul3zb 20 วันที่ผ่านมา +4

      Udhhavala Dili ti Lay bhari kamgiri keli tyan🤨Balasahebanche vichar paydali tudavale.Dargyanvar chadari ghalat phiratoy😡Tyala Aata Jay bhavani Jay shivaji mhanaychi laj vatu lagaliy.tumhi nakshali ahat ki tyala support karayla

  • @akky6398
    @akky6398 21 วันที่ผ่านมา +3

    Only जय राजसाहेब ठाकरे जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @user-zs3oq1rl5m
    @user-zs3oq1rl5m 21 วันที่ผ่านมา +45

    म. न. से. मनात. नसलेली. सेना

  • @sawwaingankar
    @sawwaingankar 12 วันที่ผ่านมา

    फक्त भाषण म्हणून द्यायचं काहीतरी, असं हे भाषण नाही. अभ्यासपूर्वक केलेलं भाषण म्हणून खूप सुंदर👌🏻

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 20 วันที่ผ่านมา +11

    मराठा स्त्रियांवर लाठीचार्ज झालाय त्यावर पण बोला...😢
    का फक्त मराठाच दिसतो...
    तुम्ही जात बघणार तर आम्ही पण करणारच ना...😡
    ❤ एक मराठा लाख मराठा ❤
    फक्त वसंत मोरे...😊

  • @HrushiKshirsagarHk
    @HrushiKshirsagarHk 21 วันที่ผ่านมา +9

    Why Amit Thackrey’s face is bigger than candidate himself?

    • @sankalpmore9606
      @sankalpmore9606 21 วันที่ผ่านมา +2

      Because he is rising star of politics.

    • @vaibhavraut2743
      @vaibhavraut2743 21 วันที่ผ่านมา +3

      ​@@sankalpmore9606 rising star 😂😂😂 कशाला दिवसा तारे बघताय दादा

    • @sankalpmore9606
      @sankalpmore9606 21 วันที่ผ่านมา

      @@vaibhavraut2743 surya pn tarach asto tuja abhyaas kacha ahe😂😂 shalet ja ani purna fee parat gheun ye.

    • @vaibhavraut2743
      @vaibhavraut2743 21 วันที่ผ่านมา +3

      @@sankalpmore9606 बिनशर्त धूमकेतू शोभतील तुमचे साहेब... मधूनच येतात कुठून तर आणि पाठिंबा जाहीर करतात 😂
      आणि माझ्या शाळेच्या फी बद्दल तुम्ही काळजी करू नका... आधी स्वतः एखाद्या चांगल्या डॉक्टरला बिनशर्त दाखवून घ्या 😂

    • @sankalpmore9606
      @sankalpmore9606 19 วันที่ผ่านมา

      @@vaibhavraut2743 tu shalet nahi janar ni ashi comment karnar mhanun tar kalji vate tuji 😂😂 illiterate soniasainik.

  • @rohitsurwase6290
    @rohitsurwase6290 21 วันที่ผ่านมา +4

    ये सन्नाटा क्यो है भाई

  • @akashlondhe9643
    @akashlondhe9643 20 วันที่ผ่านมา +1

    हिंदुजाननायक राजसाहेब ठाकरे.... 🚩

  • @dipakwavare1075
    @dipakwavare1075 19 วันที่ผ่านมา +2

    जय श्रीराम 🏹🎯💉⚔️

  • @rupaliraj1985
    @rupaliraj1985 21 วันที่ผ่านมา +17

    तात्या विषयी बोला. पुणेकर नाय तुम्हाला स्वीकारणार 😊😊

  • @SampatChorat
    @SampatChorat 21 วันที่ผ่านมา +30

    बरोबर राज ठाकरे साहेब सगळे जातीपातीचे राजकारण न आहेत सगळे शरद पवार साहेबांमुळे होते त्यांच्या मुलीचा अट्टाहासामुळे देशाच्या साठी मोदी सरकार पाहिजे काय

  • @abdulnasirchoudhari1325
    @abdulnasirchoudhari1325 21 วันที่ผ่านมา +1

    Super,Raj Thakre Saheb

  • @pruthviyadav3464
    @pruthviyadav3464 21 วันที่ผ่านมา +10

    Acting आणि आवाज याला तोड नाही मात्र

  • @shubhampatekar2221
    @shubhampatekar2221 21 วันที่ผ่านมา +21

    😅लाचार सुपारी घेऊन सुपारी वाजवून मिळेल संपर्क राजू पेंटर 😅😅😅😅😅😅

  • @BabajiPadwal
    @BabajiPadwal 21 วันที่ผ่านมา +24

    पाहा काय परस्थिती आली राज साहेबांवर.
    . पाहा उघड्या डोळ्यांनी.

  • @dineshpagar8637
    @dineshpagar8637 21 วันที่ผ่านมา +20

    ही सभी जर MNS साठी घेतली असती तर बरे वाटले असते मोरे यांनी MNS सोडली नसती. आता दुसर्‍या साठी बोंबा मारण्याची गरज आली नसती.

    • @shekharmansukh661
      @shekharmansukh661 20 วันที่ผ่านมา

      2019 जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी साठी सभा घेत होते तेव्हा तुला खूप आवडत होत का 😂😅 बेंडगुळ्या

  • @vishalwagh5665
    @vishalwagh5665 21 วันที่ผ่านมา +46

    वसंत मोरे यांच्या साठी सभा घेतली असती तर ते विजयी झाले असते...

  • @bhatupatil-js3ix
    @bhatupatil-js3ix 21 วันที่ผ่านมา +13

    मनू 1 सुदा आमदार निवडूण येणार नाही आता तर विश्वास नाही लोकन ले

  • @sandipawachar9253
    @sandipawachar9253 21 วันที่ผ่านมา +37

    राज ठाकरे तुम्ही काय फतवा काढता तुमच कोणी ऐकत नाही.. एक आमदार निवडून गेले नाही आला तुमचा...

    • @harshitbari4538
      @harshitbari4538 20 วันที่ผ่านมา

      Ekdam barobar… no MLAs n No MP… only mobocracy.

    • @Irreplaceable777
      @Irreplaceable777 20 วันที่ผ่านมา +5

      तुम्हाला डोकं नाही ....त्याला काय करणार...तुमच्यापुढे चांगल्या गोष्टी मांडत असतील तर सोबत जा... ऐका नाहीतर असेच वाट लागणार...

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 20 วันที่ผ่านมา +1

      Sattechi haav tyana kadhich navti

  • @dasharathkekare2224
    @dasharathkekare2224 21 วันที่ผ่านมา +9

    कोणी केला असा महाराष्ट्र राज साहेब

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 21 วันที่ผ่านมา +1

      udhaav ne

    • @dasharathkekare2224
      @dasharathkekare2224 21 วันที่ผ่านมา +3

      @@bittertruth5632 आणि राजसाहेब लाचार का झाले

    • @user-zb7ie6ng8x
      @user-zb7ie6ng8x 21 วันที่ผ่านมา +2

      ​@@bittertruth5632 सुपारी किंग😁😁

    • @SwapnilAtkar
      @SwapnilAtkar 21 วันที่ผ่านมา +1

      60 varsha Kay kele

    • @gauravdeshmukh7029
      @gauravdeshmukh7029 21 วันที่ผ่านมา

      Uddhav ni kela

  • @sohrabdesai3645
    @sohrabdesai3645 20 วันที่ผ่านมา +1

    मराठी चित्रपट पिंजरा मधील मास्तर ची जशी अवस्था झाली तशी सध्या तुमची झाली आहे.

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 21 วันที่ผ่านมา +52

    पेंटर च्या सभेचा स्वतःला फायदा होत नाही... तर दुसऱ्यांना काय फायदा होणार?

  • @actively-passive7119
    @actively-passive7119 21 วันที่ผ่านมา +6

    जनाब उधवस्त ठाकरे नी कांग्रेसी बाजू घेताली😂😢

  • @shreedadarwala7650
    @shreedadarwala7650 19 วันที่ผ่านมา

    *केवळ वक्तृत्त्व असून भागत नाही, तर ते कर्तृत्त्वाने सिद्ध करावं लागतं!*

  • @sandeepkhedekar8318
    @sandeepkhedekar8318 21 วันที่ผ่านมา +1

    वसंत मोरे ना विचारा भाषण किती योग्य आहे 😂😂😂😂😂😂

  • @ykm2787
    @ykm2787 21 วันที่ผ่านมา +3

    Raj saheb mhanje kohinoor 😂Hira hain Hira

  • @sacmankartilo
    @sacmankartilo 21 วันที่ผ่านมา +26

    एवढा रंग बदलणारा कुठलाच प्राणी किंवा नेता आजतागायत कोणीही कुठेच पाहिला नसेल. एके काळी फार आदर होता ह्या नेत्या बद्दल... आता हे सगळेच किळसवाणे वाटता आहेत. चांगल्या नेत्यांची गरज आहे ह्या देशाला. ह्या निवडणुकीला मुद्दाच नाही म्हणे 🤦..
    कोणी सांगा साहेबाना की कधी नाही एवढ्या दुरावस्थेत आपण आहोत, कधी नाही तेवढे मुद्दे ह्या वेळी आहेत.

  • @durgeshpJadhor
    @durgeshpJadhor 21 วันที่ผ่านมา +1

    Very good Raj saheb.

  • @Purushottam3906
    @Purushottam3906 20 วันที่ผ่านมา

    राज साहेब महाराष्ट्राच्या हितासाठी आपण शिवसेना प्रमुख व्हावे ही जनतेची इच्छा🙏🙏

  • @vitthalbutanwad
    @vitthalbutanwad 21 วันที่ผ่านมา +25

    हे दोन बाजू 🥁 आहे 😂😂😂

  • @ranjitgunthal537
    @ranjitgunthal537 21 วันที่ผ่านมา +11

    फेल सभा

  • @sanskrutishelar1900
    @sanskrutishelar1900 20 วันที่ผ่านมา +1

    असा स्पष्ट वक्ता आणि प्रखर नेता पूर्ण देशात सापडणार नाही... राज साहेब ❤

  • @rahulShirodepune
    @rahulShirodepune 21 วันที่ผ่านมา +2

    Kadak Raj Saheb

  • @svnrm2004
    @svnrm2004 21 วันที่ผ่านมา +3

    बरोबर बोलत आहेत. फालतू कॉमेंट्स करू नका.

  • @Khumkar
    @Khumkar 21 วันที่ผ่านมา +11

    मोदी सरकार झिंदाबाद 4 जुन ची प्रतीक्षा ❤❤❤❤

  • @vishalsatve7170
    @vishalsatve7170 20 วันที่ผ่านมา

    Mhnun raj thackrey mahayuti sathi garjeche hote❤
    jay shree ram

  • @hbk5302
    @hbk5302 20 วันที่ผ่านมา +1

    Kharach vision yukt bolane hyala ch mhntat 👌👌👌👏👏👏

  • @kaustubhtare5881
    @kaustubhtare5881 21 วันที่ผ่านมา +3

    Only Raj

  • @User_93058
    @User_93058 20 วันที่ผ่านมา +5

    ह्या इलेक्शन मधे पहिल्यांदाच ऐकु वाटेल असा भाषण केल राज ठाकरेंनी व्हिजन असणारा नेता आहे राज साहेब राज ठाकरेंची सत्ता येन खूप गरजेचं आहे

  • @vaibhavsonwane9036
    @vaibhavsonwane9036 21 วันที่ผ่านมา

    Ek no speech by raj saheb thakre zindabad jay Shri Ram

  • @user-wc4uz3sj2i
    @user-wc4uz3sj2i 21 วันที่ผ่านมา +1

    Raj Sir, Namaste🙏
    Great speech 🙏💐

  • @user-ot7lj2tg9t
    @user-ot7lj2tg9t 21 วันที่ผ่านมา +4

    मोदी कळकळ तीच तुमची कळकळ देश पुढे घेऊन जाणार मोदी साहेब

    • @user-zb7ie6ng8x
      @user-zb7ie6ng8x 21 วันที่ผ่านมา

      देश विकलाय काढला त्याच काय

    • @shankarjadhav9432
      @shankarjadhav9432 21 วันที่ผ่านมา

      गप कांड्या

    • @123zgs
      @123zgs 20 วันที่ผ่านมา

      Raj & Ajit la pahun sarde sudha tond lapwtat😂😂😂😂😂😂

  • @prashantbhoite1964
    @prashantbhoite1964 21 วันที่ผ่านมา +14

    दुसऱ्याची पोरं सांभाळायला लागत आहेत या पेक्षा दुर्दैव नाही राज, थोडी उरली सुरली इज्जत पण घालवली

  • @VenkateshManian
    @VenkateshManian 21 วันที่ผ่านมา +1

    Brilliant speech

  • @user-rz1mo4rn3g
    @user-rz1mo4rn3g 11 วันที่ผ่านมา

    जय शिवराय 🚩🚩🔱🔱

  • @KiranTekade-er2wx
    @KiranTekade-er2wx 21 วันที่ผ่านมา +11

    राज साहेब घाटकोपर मधून मराठी माणसाला प्रवेश नाकारला त्या साठी शिवसेना सक्षम आहे
    पण तुमची प्रतिक्रिया काही आली नाही

    • @jagadishgavankar4948
      @jagadishgavankar4948 20 วันที่ผ่านมา

      मराठी माणसाला नाही, उबाठा गटाचे प्रचार करणारे होते ते, ईतकी वर्षे मुंबई मनपामध्ये त्यांचीच सत्ता होती. त्यांनीच त्यांना मोठे केले.....

  • @prakashdhotarkar55
    @prakashdhotarkar55 21 วันที่ผ่านมา +6

    काहीही असो... राज ठाकरे खरं आणि स्पष्ट बोलणारा माणूस आहे 👍🏻
    स्पष्टवक्ता 👍🏻👍🏻👍🏻
    जे नाही समजतं.. व जास्त विरोधात बोलत आहे....
    ते नक्की फुकटचे खाणारे आहेत.🤣🤣🙄

  • @user-es2qw7xk1f
    @user-es2qw7xk1f 21 วันที่ผ่านมา +1

    Only Raj Saheb Hindu Jannayak

  • @ViharS
    @ViharS 20 วันที่ผ่านมา

    10:00 Right Point

  • @maheshpandit5152
    @maheshpandit5152 20 วันที่ผ่านมา +3

    राजेसाहेबांनी घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे. राजकारणात सर्व गठबंधन करतात, पण गठबंधन करताना हे भान असावं, आपल्या गठबंधन करण्यामूळे देशाची अस्मिता देशाचे हित, आणि देशाची प्रगती ही पहिल्या पेक्षा अजून चांगल्या गतीने वाढली पाहिजे. देशहित सर्वश्रेष्ठ हा मुद्दा मनात कायम घर करून असावा.

  • @rahulsgalaxy8650
    @rahulsgalaxy8650 21 วันที่ผ่านมา +8

    वसंत तात्या मोरे... VBA 🚩🚩🚩

  • @shravanidharpale4016
    @shravanidharpale4016 20 วันที่ผ่านมา +1

    मला कळलं नाही येत मी नेमकं कोण

  • @prasadshahane4064
    @prasadshahane4064 20 วันที่ผ่านมา

    सत्तत भुमिका बदलुन स्वतःच्या अस्तित्वाची पार वाट लावून टाकली. खूप आदर होता.

  • @deepakdoke3973
    @deepakdoke3973 21 วันที่ผ่านมา +82

    शोभत नाही राजसाहेब तुम्हाला जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो हे वाक्य..

    • @gauravdeshmukh7029
      @gauravdeshmukh7029 21 วันที่ผ่านมา +14

      Uddhav tar bolat pan nahi halli ata janab zalet na te ata. Kuni tari hindu baddal bolat aahe tar evdha dvesh kashala karata

    • @omkargadave3718
      @omkargadave3718 21 วันที่ผ่านมา

      ​@@gauravdeshmukh7029 jara Baga ky manun loka bagtat Ani ky vagto ha

    • @omkargadave3718
      @omkargadave3718 21 วันที่ผ่านมา

      ​@@gauravdeshmukh70291 aamdar aala tr bga

    • @shankarjadhav9432
      @shankarjadhav9432 21 วันที่ผ่านมา

      गप कांड्या

    • @AnitaRaut-ul3zb
      @AnitaRaut-ul3zb 20 วันที่ผ่านมา

      Tya haryamya udhhala shobhat????😡Nalayk Aulad.Balasaheb Asate ani Asa darge firat hidala asata.tar marun takala avatar tyanich.😡1993chya bomb hallyatil Aropi Musssa Yacha Sahakari Zalay.😡

  • @shankarpatil3013
    @shankarpatil3013 21 วันที่ผ่านมา +28

    आहो साहेब पुणे महापालीका भा ज प च्या ताब्यात आहे आणि तुम्ही भा ज प उमेदवाराचा प्रचार करता काय म्हाणावे तुमच्या बोलण्याला

    • @user-kf9zs7xw5j
      @user-kf9zs7xw5j 21 วันที่ผ่านมา +2

      ek PEG marla ahe yaani.....kuthe kai bolave te pun kalat nahi.....

  • @ganeshzore8065
    @ganeshzore8065 20 วันที่ผ่านมา +2

    खाज ठाकरे bjp cha पाळीव प्राणी झाला आहे

  • @user-ri5wt9od1x
    @user-ri5wt9od1x 20 วันที่ผ่านมา +1

    राज ठाकरे बरोबर बोललात आम्ही त्यांच्या पेक्षा वयाने थोडे लहान असेल पण ते पुण्याची अवस्था सांगतात ते अगदी बरोबर आहे आणि महाराष्ट्रात हा असा एक नेता आहे जो प्रत्येक शहराची पुढील भविष्यातील अवस्था काय होणार आहे ते अगदी बरोबर वारंवार सांगत आहेत.

  • @agarbattiproblemsolution.882
    @agarbattiproblemsolution.882 21 วันที่ผ่านมา +6

    पुण्याची पसंद मोरे वसंत..

  • @sahyadrihistorytv
    @sahyadrihistorytv 21 วันที่ผ่านมา +4

    राज साहेब तुमच्या सारखा सत्ता असलेला नेता या महाराष्ट्राला हवा आहे. जयतु हिंदुराष्ट्र

  • @rupeshmhashakhetri2768
    @rupeshmhashakhetri2768 20 วันที่ผ่านมา

    मनसे निडवणुक लढवत नसेल एक आमदार खासदार त्यांच्या कडे नसेल . परंतु महाराष्ट्र राज्यात एकमात्र नेता आहे जो राज्याचा दूरदर्शी नेता म्हणजे राज साहेब ठाकरे. जय महाराष्ट्र साहेब..❤❤❤❤❤❤

  • @user-vo7uh8mu5t
    @user-vo7uh8mu5t 20 วันที่ผ่านมา +2

    मुरलीधर मोहोळ फिक्स 2 लाख लीड