अळूचे फतफते - कोकणातील सर्वांची आवडती आणि चमचमीत भाजी | Aluche Fatfate - Konkan Vegetables

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • अळूचे फतफते - कोकणातील सर्वांची आवडती आणि चमचमीत भाजी | Aluche Fatfate - Konkan Vegetables
    कोकणातील एक आवडत्या भाजीपैकी एक भाजी म्हणजे अळूचे फतफत अर्थात अळूची भाजी. अळूची अळूवडी पण छान लागते आणि भाजी सुद्धा. आमच्या पर्सवनमध्ये अळूची झाडे आहेत आम्ही त्याला तेऱ्हे बोलतो गावाकडे. आज तुम्हाला दाखवणार आहे अळू साफ कसे करायचं आणि त्याची भाजी कशी करायची.पूर्ण विडिओ नक्की पहा
    #अळू #KonkanVegetables #konkannature
    Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा
    Konkan Vegetables | Konkan Recipe | Alu Bhaji | Aluche Fatfate | अळूची भाजी | अळूचे फतफते
    A Like Will Be Appreciated | Comment Your Suggestions/View
    Don't Forgot to SUBSCRIBE if you want to see My Next New Videos
    Kokankar Avinash Official Amazon Store: Get all my equipment list
    www.amazon.in/...
    My Vlogging Accessories / Gears / Setup:-
    Camera's:-
    Sony Handycam : amzn.to/2PuAEf8
    Canon DSLR Camera : amzn.to/2q55Xm2
    GoPro Hero 8 Black : amzn.to/2UoihLq
    GoPro Hero 7 Black : amzn.to/36Y75Yw
    SJCAM SJ5000X Elite : amzn.to/2PyvIG8
    Tripods :-
    Gorila Tripod : amzn.to/332qcPH
    Memory Cards:-
    SanDisk 64GB Class 10 microSDXC : amzn.to/2N0IrQe
    SanDisk 128GB Extreme microSDXC : amzn.to/2OwhHaF
    Like Our Facebook Page:
    / kokankaravinash
    Follow Us on Instagram for Instant Updates:
    / kokankaravinash
    Subscribe us on TH-cam :
    / @kokankaravinash
    #KokankarAvinash #Kokankar #Kokani #MarathiVlogger #MarathiTH-camr #MarathiVlogs
    Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi TH-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger | Konkan Vlog
    अळूचं फदफदं/अळूची पात्तळ भाजी
    Aloo Cha Fatfata
    अळूचे फतफतं
    कोकणातील सर्वांची आवडती भाजी
    Aluche Fatfate
    Kokan Vegetables
    Konkan Vegetables
    अळूची पातळ भाजी
    अळूचं फतफद
    Aluchi bhaji recipe
    Aluch Fatfad recipe
    Aloo Cha Fatfata
    अळूचं फतफतं
    मराठमोळा पदार्थ
    अशा सोप्या घरगुती पद्धतीने बनवा स्वादिष्ट अळूचं फतफतं
    aluchya panachi bhaji recipe
    aluch fadfad
    alu cha fadfada
    aalu ki sabji
    aluchi sukhi bhaji
    aluchi bhaji recipe in marathi
    aloo chi bhaji
    aluche fatfate in marathi
    aluche fatfate recipe

ความคิดเห็น • 536

  • @sandeshjadhav2679
    @sandeshjadhav2679 4 ปีที่แล้ว +4

    अविनाश तुझे विडिओ बघून गावची खूप आठवण येते
    आई खूप मस्त फतफते बनवल, त्या सोबत नाचणीची भाकरी असेल तर मजाच वेगळी

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद ❣️ हो नाचणीचे भाकरी चव भारीच

  • @ranjanapanchal5866
    @ranjanapanchal5866 4 ปีที่แล้ว +3

    अविनाश आईने अळू बनवून दाखल खूप छान पद्धतीने बनवले ती दगडाची फोडणी घालून मस्त वाटलं तोंडाला पाणी सुटले मी पण गावी असताना खूप खाल्ली भाजी

  • @vidulabreed2798
    @vidulabreed2798 4 ปีที่แล้ว +2

    ही रेसिपी दाखवली आणि मला आठवण झाली. गणपती मध्ये गावाला येतो तेव्हा मक्याची कणसे घेऊन येतो. अळूच्या फतफते करताना घालतो.
    आईने एकदम भारीच केली रेसिपी.cutting style आजची best tip

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 4 ปีที่แล้ว +10

    वा आज एक नवीन प्रकारची फोडणी बघायला मिळाली आई ला आमचा नमस्कार सांग 🙏🙏🙏🙏

  • @rakheeraut1855
    @rakheeraut1855 4 ปีที่แล้ว +2

    चुलीवरच्या भाजीची चव खुप सुंदर असते. खुप छान, तोंडाला पाणी सुटले अळूची भाजी मला खुपच आवडते.

  • @aniljadhav4525
    @aniljadhav4525 4 ปีที่แล้ว +6

    खूप छान अळुच फतफत गावची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद 👌👌👍👍

  • @archanakaskar750
    @archanakaskar750 4 ปีที่แล้ว +4

    मस्त अलूच फतफत आईने केले व फोडणी पन सुंदर मस्त दिली.

  • @shobhadhanawade6540
    @shobhadhanawade6540 4 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद.,... खूपच छान रेसिपी...... आधुनिक पद्धती पेक्षा चुलीवरची छान होते.,.. पुन्हा एकदा धन्यवाद कारण गावची आठवण करून दिली.....

  • @rohitshinde3765
    @rohitshinde3765 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान आळूच फतफत गावाकडची आठवण झाली एक नंबर

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 3 ปีที่แล้ว

    अळूची भाजी माझ्या फार आवडीची. आम्ही मुंबईला सुद्धा बनवतो. फार सुंदर लागते. शेंगदाणे टाकून चव मस्त येते. थोडी खाज येते म्हणून कोकम टाकतो. मस्त भाजी.गरम पाण्यात टाकल्या मुळे सुद्धा खाज कमी होते. लय भारी. 👌👌

  • @vrushalikadam7933
    @vrushalikadam7933 4 ปีที่แล้ว +3

    आईने खूप चांगल्या पध्दतीने आळूचे फतफत केले फारच छान

  • @snehapotnis5400
    @snehapotnis5400 3 ปีที่แล้ว

    ठिकरीची फोडणी पहिल्यांदाच कळली.. खास कोकणी पद्धतीने बनवलेली स्वादिष्ट रेसिपी आवडली .. अळूच्या पानामागे आहे तो दोर / दोरे म्हणतो आम्ही.. देठ भरपूर असतील तर ते सोलून शिजवून भरीत करतो..त्याला देठी म्हणतात ..तेरंआणि टोप शब्द खूप दिवसांनी ऐकले..छान vdo .

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 4 ปีที่แล้ว +3

    मस्तच आहे आजचा मेनू तोंडाला पाणी सुटल आणि ह्या ठिकरीची चव पण आठवली खुपच छान

  • @darbarsingrupsinggirase8604
    @darbarsingrupsinggirase8604 4 ปีที่แล้ว +1

    अविनाश भाऊ तूझा हा पहिलाच vlog पाहतोय बोलणे खूप positive वाटते. आजच मी अळूची पाने विकत आणली आहेत. आईच्या हाताची भाजी छान झाली आहे .मीपण चूल संस्कृती मधीलच आहे. पण आता शहरात राहायला असल्यामुळे ते नशिबी नाही.
    .

  • @chhayakurle437
    @chhayakurle437 4 ปีที่แล้ว +1

    Mast अळूचा bhaji.....करण्याची पदधतही खूपच वेगळी.....आज आई खूप छान गालातल्या गालात हसली...मस्त

    • @aartisawant4866
      @aartisawant4866 4 ปีที่แล้ว +1

      होय.खूप शांत आहे बिचारी.

  • @rajashreedoiphode4634
    @rajashreedoiphode4634 4 ปีที่แล้ว +5

    मला पण खुप आवडते.. फोडणीची नवीन पद्धत पहायला मिळाली.

  • @shraddhawadhwani5268
    @shraddhawadhwani5268 4 ปีที่แล้ว +3

    थँक्स अविनाश खूप छान रेसिपी आहे

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 4 ปีที่แล้ว +2

    Kharach khup chan lagte aluch fatfat. Amchakade teri mhantat👌👌👌

  • @kifayatmamtule9847
    @kifayatmamtule9847 4 ปีที่แล้ว +2

    Teryachi shak. Mhanto aamhi. Khup chan

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 4 ปีที่แล้ว +5

    खूप छान अळुच फतफत फोडणीची नवीन पद्धत बघायला मिळाली भारी

  • @latabule6436
    @latabule6436 4 ปีที่แล้ว +2

    अविनाश आईने मस्त भाजी बनवली. ठिकरीने दिलेल्या फोडणीची भाजी किंवा आमटी अप्रतिम चवीची असते.

  • @amrutadhaigude3834
    @amrutadhaigude3834 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे माहीती 👌👌नक्कीच करुन बघूया खुप aआवडली आहे अळूची भाजी

  • @jayshreeutekar5099
    @jayshreeutekar5099 2 ปีที่แล้ว

    Aine bhaji khupach Chan banvali. Thikrichi fodni lay bhari

  • @rajanikhandeshi5049
    @rajanikhandeshi5049 4 ปีที่แล้ว +2

    खुप छान भाजी, कापायची पद्धत मस्तच आहे.आईंना नमस्कार.

  • @श्रीचंद्रकांतलोखंडे

    मस्त भाजी आई ने तयार केली आहे
    मित्रा आमचे कडे पण माझी आई आलू चे फतफते ( सफेद तेरी) ची भाजी बनवायची आलू ची भाजी त्याची आता आठवण येत आहे बरेच दिवसझाले खायला मिळाली नाही आता श्रावण चालु आहे आता भाजी भेटणार नक्की

  • @Indian5745J
    @Indian5745J 4 ปีที่แล้ว +1

    सुंदर पद्धतीने बनवली आणि फोडणीची नवीन पद्धत शिकण्यास मिळाली 👍🙏

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 4 ปีที่แล้ว +2

    अळूची भाजी भाकरीबरोबर खायला खूप छान लागते. 🤗👌

  • @rajeshreebhambale9052
    @rajeshreebhambale9052 3 ปีที่แล้ว

    Gavakadchi atvan aali lay bhari banaval aai khup chaan lagat amhi yala tera bolto gavi gavchi ranbhaji pausat khup chaan lagte🙏🙏

  • @NavLata
    @NavLata ปีที่แล้ว

    दादा आई खूप गोड व शांत आहेत खूप शुभेच्छा तुम्हाला

  • @madhavideo778
    @madhavideo778 4 ปีที่แล้ว +1

    Dada khupach chan idea dile Kakuni Alu chi bhaji chirayachi thx ! Ani Tumhi pan khup chan detail information deta nehami , God Bless u !

  • @rajeshmodi9002
    @rajeshmodi9002 4 ปีที่แล้ว +1

    kiti chan aahe tumch ghar....nisrgachya kushit...sunder receipy

  • @NavLata
    @NavLata ปีที่แล้ว

    दादा नेहमी प्रमाणे खूप छान विडीओ आहे

  • @suvarnatejeducation7021
    @suvarnatejeducation7021 4 ปีที่แล้ว +3

    जे रानात न लावता उगवते त्याला तेऱ्याची पान म्हणतात, आणि जे लावतो आपण घराच्या बाजूला वाडग्यात त्याला आळु म्हणतात आमच्याकडे
    भाजी मस्तच

    • @santoshparab3500
      @santoshparab3500 2 ปีที่แล้ว

      tumhi barobar boltay aamcha malvan lahi asech boltat

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 4 ปีที่แล้ว +5

    आईने छान बनवलं आहे, आईला पण बोलू दे, तिला जमेल तसे, ती येवढ्या recepies दाखवते. मला पण खुप आवडते अळूची फतफत

  • @shrutisupal145
    @shrutisupal145 4 ปีที่แล้ว

    अळू चिरायची मस्त पध्दत शिकायला मिळाली बाकी अळूच फदफद एकदम भन्नाट 👌

  • @madhuradesai3707
    @madhuradesai3707 4 ปีที่แล้ว +1

    Thank you.. खूप दिवसाची ईच्छा पूर्ण झाली..

  • @umeshmhatre9123
    @umeshmhatre9123 4 ปีที่แล้ว +2

    अळूच्या भाजीची रेसिपी छान होती

  • @oldsonglover3960
    @oldsonglover3960 4 ปีที่แล้ว +2

    Phatphat chhan zal aahe👌👌😋😋😋. Aamhi kokam kiva chinch ghalun thode gul pan ghalto tyane taste ekdam bhari lagate.

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान रेसिपी होती

  • @manishanaik6491
    @manishanaik6491 4 ปีที่แล้ว +13

    छान भाजी केली अळु ची आई ने आईची काळजी घे तुला ती किती मदत करते

  • @pradeepgujar6362
    @pradeepgujar6362 4 ปีที่แล้ว

    तोंडाला पाणी सुटले मित्रा दोन तीन वर्ष झाली आळूचे फतफत्ते खाऊन खूप छान लागते मस्त 👍

  • @raghunathdange7362
    @raghunathdange7362 4 ปีที่แล้ว +2

    दगडाच्या फोडणीची अळूची फत फत भाजी छान केली

  • @prashantshinde3239
    @prashantshinde3239 4 ปีที่แล้ว +1

    Alu che fadfdte wow khup chan 👌👌👌👌😋😋😋Mala pan khup avdte

  • @shantaramchogale2511
    @shantaramchogale2511 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान अविनाश.. तुझे व्हिडिओ पाहण्यात खूप मज्जा येते.👍

  • @vimaljadhav3706
    @vimaljadhav3706 4 ปีที่แล้ว

    खुप छान, कोकणातला आळुची भाजी फतफता म्हणतात आपल्या आईने उत्तम केले गेले अशी पद्धतीन मी पहिल्यांदा पहिली फतफतची भाजी मला माझ्या कोकणातील गावची आठवण झाली.मी खेड तालुक्यातील गाव सणघर तसा मी वसई राहतो.
    मला तुझे जे युटुयुब वरचे विडीओ पहोत खुप आवडतात. असं वाटतं की मी माझ्या गावची आठवण येते. असेच विडीओ वेगवेगळ्या ठिकाणीचे दाखवत रहा. बरं वाटलं

  • @abhijitkeer5146
    @abhijitkeer5146 4 ปีที่แล้ว +1

    Mast hote aluche fatafate aani te sudha chulivarche
    Namaskar

  • @kamleshshinde2304
    @kamleshshinde2304 4 ปีที่แล้ว +3

    आम्हाला आवडली आईची भाजी mast👌👌👌

  • @aryasanatani8710
    @aryasanatani8710 4 ปีที่แล้ว +3

    खूप मस्त , भाऊ बालपणी गांवी गेलेल्या दिवसाची व माझ्या आईची आठवण झाली. माझी आई पण अश्याप्रकारे भाज्या बनवायची. आणि ती चव खूप छान आणि न्यारीच होती.

  • @govindrajam249
    @govindrajam249 4 ปีที่แล้ว +1

    kokanat aani mumbait hi aavadine khalli janari aalu chi bhaji (fatfate)...chan aashi banavali aahe kakine...nice video....👌👌👍👍

  • @shraddhakamble6683
    @shraddhakamble6683 3 ปีที่แล้ว

    छानच भाजी आम्ही तेरीचचबोलतो माझे बालपण गावी चगेले तुमचे सर्व विडीओ बघते आवडीने

  • @arpitaghawali886
    @arpitaghawali886 4 ปีที่แล้ว +5

    ठिकरिची फोडणी खूप छान चव आणते जेवणाला.माझी आई पण असेच बनवायची तेरी (अळूचं फतफतं)

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 4 ปีที่แล้ว +17

    अव्या त्याला कापुस नाही दोर बोलतात आम्ही पण कोकणी आहोत. आणि अळुवडी साठी जाड देठाची अळुची मोठी पान असतात.

  • @digvijaydhade957
    @digvijaydhade957 4 ปีที่แล้ว +2

    तोंडाला पणी सुटले अविनाश भाऊ खूप छान बनवले.आईने..

  • @suvarnachavan2527
    @suvarnachavan2527 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान वाटलं रेसिपी खूपच आवडली भावा. अशाच नवीन रेसिपी दाखवत रहा.

  • @jayshreerokhale7109
    @jayshreerokhale7109 4 ปีที่แล้ว +1

    खुपचं.छान.भजी.व.अळु.फतफते

  • @sohamraul6144
    @sohamraul6144 4 ปีที่แล้ว +2

    आई ने छान अळु बनवले मला गावची आठवण आली अजुन छान छान रेसिपी दाखल खुप मोठा हो आईला माझा नमस्कार सांग

  • @nikitagaikwad366
    @nikitagaikwad366 4 ปีที่แล้ว +3

    रेसिपी खूप छान वाटली भावा

  • @monicapaul147
    @monicapaul147 3 หลายเดือนก่อน

    Bahut acha recipe h ....brother
    Apki mummy bahut mehnati h .....yeh dish bahut acha lag rha h ....bhai ..mein jarur banaugi 😊

  • @nilampawar1896
    @nilampawar1896 4 ปีที่แล้ว

    Thanks
    Mi vat bghat hote ya bhajichya recipe chi
    Thanks ha video dakhvlyabddal
    Mi pn hi receipe gavi gelyavr nakki bnven .
    Mala khup avdt aloooch fatfat.
    Thanks again

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद ❣️

    • @nilampawar1896
      @nilampawar1896 4 ปีที่แล้ว

      @@KokankarAvinash Thanks Dada
      Ata Akhud chya bhajichi recipe pn nakki dakhav ha.

  • @satishkadem2455
    @satishkadem2455 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान झाली अळू चि भाजी mast

  • @minakshimohite6247
    @minakshimohite6247 2 หลายเดือนก่อน

    Amhi hi hyala tere ch mhanto tikrichi phodni woww.. khupach bhari

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 4 ปีที่แล้ว +1

    आळूचे फदफदे खूपच छान

  • @hemlatamayekar4699
    @hemlatamayekar4699 4 ปีที่แล้ว +3

    छान

  • @nitinbendje1912
    @nitinbendje1912 4 ปีที่แล้ว +2

    Khup chan ....amhi kokan kar...gret

  • @pigapi5176
    @pigapi5176 3 ปีที่แล้ว

    like simplicity of both ...Thank YOUVERY MUCH

  • @rstsakhi8062
    @rstsakhi8062 4 ปีที่แล้ว +1

    Thikarichi fodni1no dada yammi aai la thanks sang aani thanku tula suddha recipes dakhavlya baddal

  • @VIN186
    @VIN186 4 ปีที่แล้ว +1

    मित्रा तुझी आई ने खूप... छान भाजी बनविली आहे... मस्त

  • @anjalivaishampayan224
    @anjalivaishampayan224 4 ปีที่แล้ว +1

    आईने खूप छान अळूचे फदफदे बनवले धन्यवाद

  • @vinodgurav7282
    @vinodgurav7282 4 ปีที่แล้ว

    खुप छान. काय सुंदर मेनू आहेत. धन्यवाद

  • @Netra_948
    @Netra_948 4 ปีที่แล้ว +1

    Chan

  • @monalis6489
    @monalis6489 4 ปีที่แล้ว +1

    khup chan.. agdi sadhi sopi recipe ahe.. ajibat jast badejav nahi tuzya kontyach video madhe.. khup chan banavli ahe bhaji.. great work.. all the best 👌

  • @vishusalunkhe9707
    @vishusalunkhe9707 4 ปีที่แล้ว +4

    खूप मस्त 👌👌

  • @prakashjawale9038
    @prakashjawale9038 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान असे वाटले आईच्या हातचे फत फते खायला जावे

  • @zyzzz927
    @zyzzz927 4 ปีที่แล้ว +1

    Aai ne khup chan pan cutting keli ani bhaji pan mastt zala ahe 😊😊

  • @priyankachavan3789
    @priyankachavan3789 4 ปีที่แล้ว +1

    Mast👌 aluch fatfat Ani aluchi vdi mla khup avdt tuzi aai ne pn Chan bnvly😋

  • @rohittople6762
    @rohittople6762 4 ปีที่แล้ว +3

    मस्तच आहे अळुच फतफदआवडल

  • @nanditakhandekar6985
    @nanditakhandekar6985 หลายเดือนก่อน

    ठीकरीची फोडणी एक नंबर चव लागते
    माझी आई पण अशीच भाजी बनवायची आईची आठवण आली 😔

  • @ranikajave4393
    @ranikajave4393 4 ปีที่แล้ว +1

    Khup mast aai ne thikari chi fodani chan dili mazi aai pan asach banvte

  • @vaibhavpawar8167
    @vaibhavpawar8167 4 ปีที่แล้ว +3

    खूपच छान माझी आई पण कालच घेऊन आली आहे गावावरून आणि आज खूप वर्षांनी खाणार आहे तुझे विडिओ खूप सुंदर असतात

  • @shradhanavale7296
    @shradhanavale7296 4 ปีที่แล้ว

    फोडणी खूप छान दीली

  • @priyankathale1716
    @priyankathale1716 4 ปีที่แล้ว +1

    O no

  • @raigadchimejvani4838
    @raigadchimejvani4838 4 ปีที่แล้ว +1

    Tuzya vedio baghun mala gavchi khup athvan yete.. Aai ne kesana colour kelay khup chan distay 👌👌

  • @sameeranbhavne2131
    @sameeranbhavne2131 4 ปีที่แล้ว +2

    खूपच छान 1 नंबर

  • @tejasvinimane23
    @tejasvinimane23 4 ปีที่แล้ว +2

    Khedla teri pn boltat ani fatfate pn boltat mla khup avdt bhakri sodt khup chan lgt

  • @ShravaniSanket
    @ShravaniSanket 4 ปีที่แล้ว

    माका लय आवडता वाळूचा फतफता भारी 😋😋😋😋

  • @sangitapanchal2274
    @sangitapanchal2274 4 ปีที่แล้ว +1

    aluca bhaji chan zhali. tumchi aai khup god aahe aaila mazha namskar sanga.

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद ❣️ हो नक्किच

  • @nareshkirve
    @nareshkirve 4 ปีที่แล้ว +1

    Aluchi bhaji mazi alltime favourite 😋😋😋

  • @shrutisawant5990
    @shrutisawant5990 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @namitapadwal7256
    @namitapadwal7256 4 ปีที่แล้ว +2

    Mast 👌 favorite aluche fatfate.

  • @rutujamane5301
    @rutujamane5301 4 ปีที่แล้ว +2

    Maza navryala khup avadta .me asha padhatine try karnaar.aai la maza namaskar saang.aai khup shanta ahe mala maza aai chi athvan yete bhava tuza aai la baghun.

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद ❣️ हो नक्किच ट्राय करा.

  • @anjalibelsare1290
    @anjalibelsare1290 4 ปีที่แล้ว +1

    ठिकरीची फोडणी.... मस्तच....

  • @bhagyashreejadhav1534
    @bhagyashreejadhav1534 4 ปีที่แล้ว

    खूप छान अशी ही अळूची भाजी मला माझ्या शुगारंपूरची गावची आठवण आली

  • @radhikapowar421
    @radhikapowar421 3 หลายเดือนก่อน

    छान केल आईने अळवाचे फद फद. ❤

  • @samroudhinaadkarni
    @samroudhinaadkarni 4 ปีที่แล้ว +3

    its makes me so happy seen you guys have such fresh veggies every day..

    • @saritad6655
      @saritad6655 3 ปีที่แล้ว +1

      छान माहिती

    • @sunitazomate7425
      @sunitazomate7425 2 ปีที่แล้ว +1

      Khup chan recipe dakhavli

  • @kirtigarade8571
    @kirtigarade8571 4 ปีที่แล้ว +2

    आम्हाला आवडली आईची भाजी mast दादा

  • @aksharakhandolkar8619
    @aksharakhandolkar8619 4 ปีที่แล้ว +2

    Hi I am from goa . I love this dish. Aami pan karto goavayat

  • @vijayrahatwal9036
    @vijayrahatwal9036 4 ปีที่แล้ว +3

    अविनाश मी आज माझ्या गावी श्रीवर्धन (निगडी )रायगड येथे आहे. तू एक विडिओ बनवला होतास हरिहरेश्वर चा, हे ठिकाण माझ्या गावाच्या थोडे पुढे आहे सध्या quarantine आहोत. पाऊस ही छान पडतोय. आनंदावर विरजण असे की निसर्ग चक्रीवादळाने इथे भयानक परिस्थिती निर्माण केली होती. एकही मोठे झाड शिल्लक नही. पण असो बदल हा सृष्टी चा नियम आहे. यातून काहीतरी चांगले घडेल.
    विडिओ मस्तच होता. आमच्याकडे तेर ला तेरी म्हणतात. पावट्यांच्या ऐवजी शेंगदाणे वापरतात. काही लोक तर मक्याचे कणीस तुकडे करून त्यात टाकतात. फदफदे कसेही बनवा त्याची चव छानच असते

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 ปีที่แล้ว +1

      रायगड खूप अप्रतिम आहे. अजून एकदा लवकरच भेट देणार आहे

    • @vijayrahatwal9036
      @vijayrahatwal9036 4 ปีที่แล้ว +1

      @@KokankarAvinash नक्कीच. तुझी भेट घ्यायला ही आवडेल mala. रायगड जिल्हा छानच आहे खूप ठिकाणे आहेत आजून एक्सप्लोर व्हायची बाकी आहेत.

  • @aartisawant4866
    @aartisawant4866 4 ปีที่แล้ว +3

    तुझ्या आईने अळू छान बनवलं.खूप साधी आहे रे तुझी आई.
    मी आजच बनवलं.
    मी डोंबिवलीला राहते.आमच्या ओळखीचे गाववाले (आग्री ) राहतात.त्यांच्या परड्यात अळू होतं.ते मी काल संध्याकाळी जाऊन आणलं.व आज त्याची भाजी बनवली (फतफता).
    त्यांनी अळूवडीचं पण अळू लावलंय ती पण पानं दिली त्यांनी.आणी उदया साठी शेगलाच्या पाल्याची पण भाजी आणलय.त्यांच्याच झाडाची.उदया अष्टमीचो उपास हा ना..
    आग्री हत पण आमच्या खूप जीवाभावाची माणसा हत.

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 ปีที่แล้ว

      हो ना

    • @vishakhapatil4322
      @vishakhapatil4322 4 ปีที่แล้ว +2

      ताई जीवाला जिव लावणारी आमची आगर्‍यांची जात आहे. म्हणून तर अभिमान अाहे आम्हाला आगरी असल्याचा. पण ताई आपण सगळी एकच आहोत कोकण किनार पट्टीतले.

  • @sonaliyelkar2340
    @sonaliyelkar2340 4 ปีที่แล้ว +2

    I like so much

  • @vidyapawar6946
    @vidyapawar6946 4 ปีที่แล้ว +2

    मस्त तोंडाला पाणी सुटलं 😋