अळूचे फतफतं - कोकणातील सर्वांची आवडती भाजी | Aluche Fatfate - Kokan Vegetables | Kokankar Avinash

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ค. 2024
  • अळूचे फतफतं - कोकणातील सर्वांची आवडती भाजी | Aluche Fatfate - Kokan Vegetables | Kokankar Avinash
    संध्याकाळची वेळ होती. आज पावसाने पण मस्त हजेरी लावली होती. आज संध्याकाळी जेवणामध्ये काय करायचे ? आज बेत ठरला अळूचे फतफते करायचा. अळूचे फतफतं म्हणजे कोकणातल्या लोकांची आवडीची आणि चमचमीत चविष्ट भाजी. आज ताच्या हातची खास रेसिपी बनणार होती. आमच्या परसावनमध्ये आईच्या कृपेने खूप भाज्या आहेत. अळू हे दोन प्रकारचे असते एक अळूवडी बनवतात ते अळू. आणि दुसरे ज्याची भाजी करतात ते अळू. परसवणात जाऊन भाजीसाठी जेवढे अळू लागणार होते ते ताईने तोडले. मस्त साफ केले आणि गावाकडच्या खास ठिकरीच्या फोडणीने भाजी तैयार केली. मुसळधार पाऊस आणि गरमागरम अळू फतफते...वा... बातच न्यारी..
    #अळू #AlooChaFatfata #AlucheFatfate
    Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
    Month : 07 July 2024
    Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
    For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
    __________________________________________________________________________
    अळूची पाने / colocasia leaves :-
    महाराष्ट्रात लग्नसमारंभांत याच्या पानांची पातळ भाजी करतात. त्या भाजीला कोंकणात अळूचे फदफदे असे म्हणतात. अळूच्या पानांवर हरबऱ्याच्या डाळीचे भिजवलेले पीठ आणि इतर मसाले थापून पानाला उभी घडी घालून उकडतात. नंतर त्या पानाच्या वड्या पाडतात. या वड्यांना गुजरातमध्ये पात्रा म्हणतात. उपवासाच्या दिवशी अळूचे कंद उकडून खातात. या कंदांना अळकुडी असे नांव आहे. गुजराथीत आरवी असे म्हणतात. भाजीचा अळू, वडीचा अळू आणि शोभेचा अळू असे याचे तीन मुख्य प्रकार आहेत. अळूच्या पानाच्या मधोमधून पिवळे फुल येते.
    अळूच्या देठापासून "*देठी*" हा पदार्थ बनवला जातो. अळूचे देठ सोलून त्याचे लहान तुकडे करावे. ते कुकरमध्ये वाफवून घ्यावेत. त्यानंतर ते थंड झाल्यावर हाताने कुस्करावे.त्यात गुळ,कांदा बारीक चिरून,हळद,मीठ,तिखट व दही घालावे. नंतर सर्व मिश्रण एकजीव करून वाढावे. हा पदार्थ जेवणापूर्वी खूप आधी करून ठेवू नये.
    Known as Elephant's ear, Allu leaves or Taro leaves are heart-shaped with light to dark green in colour. With a tender and succulent texture, they offer a subtle flavour with a pleasant nuttiness when cooked. Pick the leaves along with the stalks, place them in a bowl of water and keep in a cool place.
    Colocasia leaves, also known as Taro leaves, are a nutritious addition to a balanced diet. They are rich in vitamins A, C, and B-complex, as well as minerals like calcium, potassium, iron, and magnesium. These leaves are beneficial for high blood pressure patients, as they contain omega-3 fatty acids
    __________________________________________________________________________
    Our Others Channel :
    Recipe Channel : / @recipeskatta
    Entertainment Katta : / @entertainmentkatta
    WhatsApp Channel: whatsapp.com/c...
    Join this channel to get access to perks:
    / @kokankaravinash
    Give Review about my Channel on Google Page :-
    g.page/r/CaTOD...
    S O C I A L S
    Official Amazon Store : www.amazon.in/...
    Facebook : / kokankaravinash
    Instagram : / kokankaravinash
    TH-cam : / kokankaravinash
    #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiTH-camr #MarathiVlogs
    Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi TH-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
    अळूचं फदफदं/अळूची पात्तळ भाजी
    Aloo Cha Fatfata
    अळूचे फतफतं
    कोकणातील सर्वांची आवडती भाजी
    Aluche Fatfate
    Kokan Vegetables
    Konkan Vegetables
    अळूची पातळ भाजी
    अळूचं फतफद
    Aluchi bhaji recipe
    Aluch Fatfad recipe
    Aloo Cha Fatfata
    अळूचं फतफतं
    मराठमोळा पदार्थ
    अशा सोप्या घरगुती पद्धतीने बनवा स्वादिष्ट अळूचं फतफतं
    aluchya panachi bhaji recipe
    aluch fadfad
    alu cha fadfada
    aalu ki sabji
    aluchi sukhi bhaji
    aluchi bhaji recipe in marathi
    aloo chi bhaji
    aluche fatfate in marathi
    aluche fatfate recipe

ความคิดเห็น • 81

  • @swatipradhan6839

    वेगळीच रेसिपीज बघायला मिळाली. छान आहे.

  • @user-cr8cs2ex2u

    . अळुचे फतफत मध्ये शेंगदाणे टाकून बघा छान लागते खुप छान व्हिडिओ

  • @nirmalacolaco8015

    आमच्या वसईची भाजी तर एकदम छानच .आणि वसईला सुद्धा अळूची भाजी करतात.

  • @veenawaikar5008

    Thikari fodani aamachya gavi pan detat. Mast lagate. Aathavani jagya zalaya sarv. Great

  • @mangeshghag8916

    अवी आमी याला तेरा बोलतो.चनाडाल,चन,पावट,आसतील तर लय भारी लागतो. लाल ठीकरीची फोडनी गरम करून लसणाने दिली तर झकास .कोकम आमसुलं पन घालतात आता काय जन शेंगदान टाकतात.काय काय मज्जाच मज्जा आपल्या कोकणात....❤

  • @veenathakur6441

    खूप छान आम्ही आलिबागकर आम्ही आळूची आमटी बोलते पण आळूच फतफते पण खू छान तोडाला पाणी सूटल बघून

  • @surekhapowar4058

    अळुच फतफत एकदम मस्त, आम्ही पण असेच करतो,आणी पाऊस ही कोकणातला मस्तच.

  • @jyotigurav1830

    मस्त रेसिपी

  • @rahulgangawane2887

    ताईच्या हातचं अळूचं फदफद एकदम स्वादिष्ट,लाजवाब, झकास👌👌👌

  • @devendrapawar5615

    Ek number alu cha pat pata. Tae mast recipe.

  • @PratuVlogs602

    आई आठवड्यातून 2 वेळा बनवते 😀.. मला खूप आवडत. गरगाट बोलतात आमच्याकडे. रायगड

  • @nirwangaikwad286

    Khupach Chhan Receipe ❤❤❤

  • @bharatinikam6903

    आमच्या कडे ओल्या पावट्याच्या (वालाच्या) आमटीला दगडाची ठिकरी देतात.पण ठिकरी दिली की पातेल्यावर लगेचच झाकण ठेवून देतात त्यामुळे फोडणीचा वास आमटीला अजून स्वादिष्ट बनवतो.

  • @pratikshakhandekar5144

    Aluchi bhaji khup chan banvli tumchya taini ❤

  • @latakamble4977

    Aluche fadfade chhan banavle video khup chhan vatala baghyala maja aali

  • @user-xo2nr6nf6o

    Nice looking you 😊 khupch chan aahe video aj ek number khup aavdte mla as

  • @jaeeadhikari4371

    अळूचे फदफद मस्त आहे. दादा तूझी ताई पण खूप मेहनती आहे.

  • @mahadevdevane3424

    छान मस्त ❤❤❤

  • @akankshakarambelkar7798

    खुप छान रेसिपी 😊

  • @Vighnemanoj

    चुलीवरच्या जेवणाला तोड नाही..🤤❤️