MLA Shrinivas Vanga रडले, सत्य स्थिती जाणून घेण्यासाठी ठाकरेंचे जिल्हाप्रमुख घरी पोहोचले, काय घडलं?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 321

  • @arjunshahane7874
    @arjunshahane7874 2 ชั่วโมงที่ผ่านมา +167

    Great माननीय आदरणीय श्री. उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे... 🚩

  • @AnsarMansuri-oe5yv
    @AnsarMansuri-oe5yv 2 ชั่วโมงที่ผ่านมา +170

    👉 ऐसे ही होता है सेनापती जो हर हाल में अपने साथियों को नहीं छोड़ता है 👉 महाराष्ट्र 🚩 के भावी मुख्यमंत्री सम्माननीय 🙏 श्री उद्धव ठाकरे साहब जी एक ही तो दिल ❤ है कीतने बार जितेंगे 🌹 जय महाराष्ट्र 🚩
    जय भारत 🙏 🇮🇳 🙏

  • @manoharbhavarthe7013
    @manoharbhavarthe7013 2 ชั่วโมงที่ผ่านมา +118

    🚩🚩🔥🔥एकच नेता आहे फक्त आणि फक्त ठाकरे साहेब

  • @GoldenPAM
    @GoldenPAM 2 ชั่วโมงที่ผ่านมา +166

    शिंदे- भाजपा वनगाचा कार्यक्रम करून टाकतील. लवकर शोधा त्यांना आणि मातोश्रीवर घेऊन जावा.

  • @aniljadhav9517
    @aniljadhav9517 2 ชั่วโมงที่ผ่านมา +65

    जिल्हा प्रमुख छान मुद्देसूद बोलत आहेत. धन्य ते शिवसैनिक ! व धन्य ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे!

  • @jagdishjachak7458
    @jagdishjachak7458 3 ชั่วโมงที่ผ่านมา +158

    माननीय आदरणीय श्री. उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे... 🚩

  • @shrikantvadnere2755
    @shrikantvadnere2755 2 ชั่วโมงที่ผ่านมา +54

    राजकारणा पलीकडे नातं जपणारा नेता ...!! आदर्णीय उद्धव साहेब...!! ❤

  • @AshokNikam-o8x
    @AshokNikam-o8x ชั่วโมงที่ผ่านมา +38

    उध्दव साहेब खरोखरच देवमाणूस आहेत
    राज्याचे परीस आहेत महाराष्ट्र राज्यातील जनतेचे सोन करणार नेतृत्व आणि लढवय्ये पाही त्यांचेत आहे
    " कुटुंबप्रमुख "

  • @makarandramakantnimankar7674
    @makarandramakantnimankar7674 2 ชั่วโมงที่ผ่านมา +122

    जाताना मजा आली ना मग आता उद्धवजींची आठवण कशी काय येते

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 2 ชั่วโมงที่ผ่านมา +211

    जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत हे पुन्हा सिद्ध झाले

  • @yuvrajtajane1152
    @yuvrajtajane1152 2 ชั่วโมงที่ผ่านมา +84

    मातोश्री .......या नावातचं सगळं येत #उद्धवसाहेब

  • @13_46s_albi
    @13_46s_albi 2 ชั่วโมงที่ผ่านมา +66

    उद्धव ठाकरे जिंदाबाद उद्धवजी ग्रेट माणूस आहे

  • @vinayaktambe5713
    @vinayaktambe5713 2 ชั่วโมงที่ผ่านมา +113

    पक्षात परत घेऊ नका नाही तर निष्ठावंत नाराज होणार! याला आमदार बनायचं म्हणून रडतो. त्याची लायकी नाही आमदार बनण्याची

    • @arunkadam383
      @arunkadam383 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      अगदी बरोबर 🙏

    • @manojrajpurohit6199
      @manojrajpurohit6199 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Right 👍🏻

    • @NitinPatil-j4s
      @NitinPatil-j4s ชั่วโมงที่ผ่านมา

      100%

    • @nitinthorat5157
      @nitinthorat5157 ชั่วโมงที่ผ่านมา

      आणी आत्ताच रडू कस आल

    • @AtulPolekar-v6m
      @AtulPolekar-v6m 32 นาทีที่ผ่านมา

      तिकीट मिळालं असतं तर???

  • @prashantchavan7211
    @prashantchavan7211 3 ชั่วโมงที่ผ่านมา +158

    हे आहेत खरे शिवसैनिक उध्दव ठाकरे साहेब यांचे मावळे

  • @shashikantkatekar8661
    @shashikantkatekar8661 2 ชั่วโมงที่ผ่านมา +66

    आत्ता माफी मागण्याची वेळ निघून गेली आत्ता गुवाहाटी व्हाया गोवा शिवाय पर्याय नाही तिकीट दिले असते तर उद्धव ठाकरेंची आठवण झाली असती का???

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 2 ชั่วโมงที่ผ่านมา +38

    याला म्हणतात बाळासाहेबांचे संस्कार, फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे.

  • @pradipgondhali9764
    @pradipgondhali9764 2 ชั่วโมงที่ผ่านมา +63

    खर प्रेम शिवसेना मधे आहे 🙏

  • @vishnumankar9479
    @vishnumankar9479 2 ชั่วโมงที่ผ่านมา +214

    खरंच देव माणूस आहे...उध्दव साहेब.
    वेड्या आमदाराची काळजी पोटी माणस पाठवली...काही बर वाईट करू नये वनगानी..

    • @किंग-घ7ह
      @किंग-घ7ह 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      घंटा देव माणूस 😂😂

    • @Andhbhaktsandi12345
      @Andhbhaktsandi12345 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@किंग-घ7ह🔥🔥😝😝

    • @dhirajsatvi9184
      @dhirajsatvi9184 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@किंग-घ7हकाय रे घंटा वाल्या तुझा भाई नाही आला का? आणि एवढी सहानभूति होती तर तुझ्या भाई चे जिल्हाप्रमुख कुठे गेले रे?

    • @gauravjade2593
      @gauravjade2593 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@किंग-घ7हTula kay ghanta mahit

    • @Gaurav_2911
      @Gaurav_2911 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@किंग-घ7हमग काय मिंदे देव माणूस आहे काय😂... वा रे अंधभक्ता...Corona मधे गेला असता तर गु तरी खाल्ला नसता आता...!

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 3 ชั่วโมงที่ผ่านมา +158

    महाराष्ट्राचे सुसंस्कृत शांत आणि संयमी नेतृत्व म्हणजे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद.

    • @ajaypatil8877
      @ajaypatil8877 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Murdabad 😂

  • @sonumahajan4324
    @sonumahajan4324 2 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    कुटुंब प्रमुख उद्धव ठाकरे साहेब

  • @Prashantengg
    @Prashantengg 2 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    पक्षात घ्या पण तिकीट नको.... यांना फक्त तिकीट मिळालं नाही तर रडत बसला..... यांच्या मुळे मा.उद्धव साहेबाना किती त्रास झाला पण त्यांनी हिमतीने मात केली.

    • @tanmay8056
      @tanmay8056 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      हो बरोबर शिवसैनिक यांच्या पाठिंब्याने

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 2 ชั่วโมงที่ผ่านมา +39

    वांगा ला मिंधेनी चूना लावला असे चाळीस वांगा पण असेच रडणार

  • @Aakanksha-xo9dp
    @Aakanksha-xo9dp 2 ชั่วโมงที่ผ่านมา +58

    सर्व सामान्य जनतेचा नेता ❤ भावी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @ppatil4265
    @ppatil4265 2 ชั่วโมงที่ผ่านมา +66

    तो पिशवी भरून गेला आहे म्हटल्यावर तो गुवाहाटीला गेला आहे

    • @sky98
      @sky98 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      😂😂😂😂😂

    • @siddheshparab919
      @siddheshparab919 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂

    • @somdeore1987
      @somdeore1987 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😅😅

    • @gautambhamre9631
      @gautambhamre9631 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂

    • @milindkamble5309
      @milindkamble5309 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂

  • @pandurangfunde9272
    @pandurangfunde9272 2 ชั่วโมงที่ผ่านมา +40

    Only Uddhav saheb

  • @shailajafulkar5099
    @shailajafulkar5099 2 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    जय महाराष्ट्र. 🌹
    सर्व सामान्य जनतेचा नेता आणि कुटुंब प्रमुख ग्रेट ठाकरे साहेब. 🌹

  • @BharatPatil-o2r
    @BharatPatil-o2r 39 นาทีที่ผ่านมา +1

    बाळासाहेबांची शिवसेना कशी असावी शिवसेना पक्षप्रमुख कसे असावे आणि निष्ठावंत जिल्हा प्रमुख शिवसैनिक कसे असावे हे एक उत्तम उदाहरण.

  • @priyankashelar611
    @priyankashelar611 2 ชั่วโมงที่ผ่านมา +42

    शिवसेनेत लढणारी माणसे हवीत शिवसेनेत रडणारी माणसे नकॊ... सगळ्यांना तिकीट हवे..

    • @anantremje886
      @anantremje886 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      50. Khoke. 50. Khoke. 50 khoke. Gaddar. Gaddar. Gaddar. Ok

  • @SurajJadhav-qq8fr
    @SurajJadhav-qq8fr 2 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    सगळेच दाढीवाले दिघे साहेब नसतात, हेच सिद्ध झालं जणू..😮

  • @parmeshwargande1888
    @parmeshwargande1888 2 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    पुन्हा गद्याराचा असरा घेऊ नका. उध्दव ठाकरे साहेब देव माणूस आहे ते नक्कीच काहीतरी मार्ग काढतील

  • @dheerajwakode3987
    @dheerajwakode3987 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    कोणत्याही गद्दारला तिकीट देऊ नये.

  • @sameerthakare2965
    @sameerthakare2965 2 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    श्रीनिवास वणगा यांनी 5 वर्ष जोर जोरात
    डान्स केला आणि आता जोरात रडतात 😊

  • @subodhambre8589
    @subodhambre8589 2 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    प्रत्येक गद्दाराची शेवटी हिच अवस्था होणार आहे.

  • @pundlikgawale9533
    @pundlikgawale9533 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जय महाराष्ट्र ही खरी शिवसेना

  • @santoshgorule7848
    @santoshgorule7848 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    याला विधासभेचे तिकीट देऊ नये

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे कुटुंब प्रमुख कसा असावा हे तुम्ही दाखवून दिल महाराष्ट्राला
    उद्धव साहेब तुम्हाला दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा🙏🙏🙏🙏🙏

  • @REALENTERTAINMENTINDIA-e1p
    @REALENTERTAINMENTINDIA-e1p 43 นาทีที่ผ่านมา +1

    Only uddhav saheb ✌️ CM ☑️❤️🚩

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 2 ชั่วโมงที่ผ่านมา +43

    किती काळजी घेतात उद्दवजी ठाकरे साहेब . अपली मानशे वनगा यांच्या घरी पाठवून त्यांच्या कुटुंबाला फोन केला . त्यांनी कुटूंब प्रमुख म्हणून

  • @bapukoli3528
    @bapukoli3528 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आमचा एकच पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब मानाचा जय महाराष्ट्र भावी मुख्यमंत्री

  • @vgraut5954
    @vgraut5954 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    कुटुंब प्रमुख म्हणूनच उद्धवजी साहेब सिद्ध झाले, जय महाराष्ट्र!!

  • @ketandali8368
    @ketandali8368 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    चुकतो तो माणूस, पण मोठ्या मनानं माफ करतो तो देव, अन देवमाणूस उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @paragkamthe6060
    @paragkamthe6060 41 นาทีที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजली श्रीनिवास वनगा यांना

  • @satishmhatre7279
    @satishmhatre7279 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    देव माणूस श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब कुटुंब प्रमुख मा.मुख्यमंत्री आणी भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आपणांस मानाचा जय महाराष्ट्र.

  • @rupeshpatil1854
    @rupeshpatil1854 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    पळून जाताना लाजा नाही वाटल्या.....माफी मागायचं कधी आठवले तर तिकिट नाही दिले नाही तेव्हा.

  • @nileshchougule8261
    @nileshchougule8261 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    हा वनगा 2019ला असाच रडला.. तिकीट घेतले निवडून आला आणि गुहाटीला गेला.. नाचत होता..

  • @padmakarredekar9145
    @padmakarredekar9145 2 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्राचे कुटूंबप्रमुख आहेत ! ते सर्वांची काळजी घेतात . असा देवमाणुस पुन्हा होणे नाही !! आम्हाला तुमचा अभिमान आहे !!!🙏🙏🚩🚩

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 57 นาทีที่ผ่านมา +1

    🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️

  • @deepakkesarkar111
    @deepakkesarkar111 2 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    वनगानीं अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा आणि महायुतीचा उमेदवार पाडावा.....

    • @RaviMonde-e3l
      @RaviMonde-e3l 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      👍

  • @tshsu73
    @tshsu73 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लाखात एक माणूस उध्दव बाळासाहेब ठाकरे 🙌🔥🚩

  • @yogitapatil7050
    @yogitapatil7050 49 นาทีที่ผ่านมา

    असल्या चुकिला माफी नाही आज शिंदे नी तिकीट नाही दिले तर लगेच उद्धव जी आठवले

  • @anandhaldankar4795
    @anandhaldankar4795 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    उद्धव ठाकरे यांनी पुन्हा याला तिकीट देऊ नये.

  • @kishorshilkar4555
    @kishorshilkar4555 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    40 पैकी कमीत कमी 25 आमदारांची हीच व्यथा आहे पण ईडीच्या धाकामुळे आहेत तिकडे

  • @rupeshpatil8454
    @rupeshpatil8454 46 นาทีที่ผ่านมา

    Great उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩

  • @bhaiadhikari2787
    @bhaiadhikari2787 2 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    श्रीनिवास वनगा यांना गुलाटी ला पाठवा

  • @bandupatil2208
    @bandupatil2208 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    साहेब 1 नंबर तुम्हाला मांनाचा मुजरा

  • @shashikantsonawane4548
    @shashikantsonawane4548 2 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    संतोष बांगला तिकीट दिले पण यांना नाही आश्चर्य आहे.

    • @tushardangle4348
      @tushardangle4348 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Santosh bangar nivdun yenara neta ahe to asa baylya nai.

    • @dnyaneshpawar8169
      @dnyaneshpawar8169 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@tushardangle4348 सगळ्यात मोठा बायला तोच बांगर आहे...

  • @REALENTERTAINMENTINDIA-e1p
    @REALENTERTAINMENTINDIA-e1p 45 นาทีที่ผ่านมา +1

    Only uddhav saheb Jay Maharashtra 🚩✌️🙏

  • @mahendrabhoir2570
    @mahendrabhoir2570 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    यांच्या सारखे राजकारण त्यांना जमत नाही म्हणून फितुरी झाली नाहीतर यांचा कडेलोट नक्कीच

  • @abhishekparikh5288
    @abhishekparikh5288 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    ओन्ली उध्दव बाळासाहेब ठाकरे...❤

  • @ganeshk6237
    @ganeshk6237 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    बंड खोराना परत जर पक्षात घेतल तर ,
    आम्ही परत वोटिंगच नाही करणार 😡😡😡😡😡
    मतदाराची थट्टा चालु आहे.

  • @shrikantkumbhare3555
    @shrikantkumbhare3555 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    याला पक्षात घेऊ नका

  • @rameshwarmate4749
    @rameshwarmate4749 8 นาทีที่ผ่านมา

    ठाकरे साहेब असल्या लोकाला पुन्हा नका घेऊ

  • @KetkiAghav
    @KetkiAghav 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    काय माणसं असतात.. तिकीट नाही दिल कि पक्ष बदल.. वा निष्ठा

  • @sagarshinde7672
    @sagarshinde7672 11 นาทีที่ผ่านมา

    काय यार खरंच ग्रेट माणूस उद्धव ठाकरे😊

  • @NetajiPatil-vk1xi
    @NetajiPatil-vk1xi 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    जय महाराष्ट्र साहेब 🎉❤🎉 3:56

  • @tanmaykadam1547
    @tanmaykadam1547 33 นาทีที่ผ่านมา

    जेव्हा तुमचे खासदार वडिलांचे निधन झाले तेव्हा पोटनिवडणूक लागली तुमचा समोर कोणी उमेदवार दिला कोणी टीमला पाडलं,
    त्यानंतर ठाकरेंनी तुम्हाला तिकीट दिला आमदार केला तरी सुद्धा ज्यांनी तुम्हाला पाडलं त्यांचा साठी तुम्ही सुरत, गुहाहटी ल गेला शेवटी काय झालं तुमचा काम संपला सोडून दिला

  • @dewrampote5570
    @dewrampote5570 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    शिंदे यांच्या खेळी बघा

  • @criyarose
    @criyarose 45 นาทีที่ผ่านมา

    स्पीकर चालू ठेवा फोन वरती कोण बोलतो

  • @surajwakure9317
    @surajwakure9317 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Only उद्धव ठाकरे Saheb झिंदाबाद

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    उद्धव ठाकरे जिंदाबाद 🚩

  • @MahendraAgre-o3u
    @MahendraAgre-o3u 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    खरच उध्दव साहेब देव माणूस आहेत

  • @rahulsagar3607
    @rahulsagar3607 ชั่วโมงที่ผ่านมา

    उद्धवजी ठाकरे खरा देव माणुस

  • @Commerce...1414
    @Commerce...1414 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    प्रकाश निकमचीही हिच तह्रा आहे.
    ना घरका ना घाटका दुश्मन पेसा शिक्षक भरतीचा!

  • @SagarVairat-yk6rp
    @SagarVairat-yk6rp 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ठाकरे साहेब एकच

  • @subhashjadhav2658
    @subhashjadhav2658 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    बार मध्ये शोधा सापडेल

  • @ajaynirhali5680
    @ajaynirhali5680 ชั่วโมงที่ผ่านมา

    जिल्हा प्रमुखांचं शेवटचं वाक्य महत्त्वाचं.. 👍🏻

  • @rahulgolapkar
    @rahulgolapkar 2 นาทีที่ผ่านมา

    याला पक्षात घ्या पण कोणता पद दिलात तर याद राखा

  • @kishorarsad4466
    @kishorarsad4466 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jbardast jilhapramukh👍

  • @nivrutidhebe5884
    @nivrutidhebe5884 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    उद्धव ठाकरे देव माणूस ❤️🚩

  • @25-12hemantpatil
    @25-12hemantpatil 2 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    त्याला ग्या पण आमदारकी देऊ नका 🎉🎉🎉

  • @rutujashinde564
    @rutujashinde564 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तिकीट नाही मिळाले तर इतकं काय वाईट वाटत आहे.आम्हाला तर कधीच तिकीट मिळाले नाही व मिळणारही नाही तरी आम्हाला त्यचे सोयरसुतक नाही

  • @ratnamalagharge5342
    @ratnamalagharge5342 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    नौटंकी
    अजून शिंदे साहेबच हवाय

    • @vikaskadam4820
      @vikaskadam4820 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      नको

  • @sunilprabhu7531
    @sunilprabhu7531 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    गद्दार ना पक्ष प्रवेश देऊ नका.
    माणूसकी म्हणून प्रवेश दिला तरी कमीतकमी १० वर्षे टिकिट देऊ नका.
    सामान्य शिवसैनिक म्हणून ठीक आहेत.

    • @king-sy6hl
      @king-sy6hl 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Dar velele tumhalach tickets pahije ka vanga la

  • @pravindhayagude1691
    @pravindhayagude1691 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Ek number kam❤

  • @stsmartsales2300
    @stsmartsales2300 ชั่วโมงที่ผ่านมา

    UBT jillapramukh gr8

  • @danielsalvedas4751
    @danielsalvedas4751 34 นาทีที่ผ่านมา +1

    Yah public hai ye sab janti hai😂

  • @ashishkande9082
    @ashishkande9082 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    घेऊ नका यांना

  • @YashwantJagale
    @YashwantJagale ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वनगा साहेब ज्या वेळेस मुख्यमनत्री उरधवठाकरे यांनी राजीनामा देऊन हसत मुखाने घरी आले तुम्ही तस काम केले पाहिजेत होते साहेबांची माफी मागा सअहेब देव माणूस आहे

  • @bhushanmandekar9626
    @bhushanmandekar9626 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब ह्याला परत घेऊ नका

  • @dineshnipurte497
    @dineshnipurte497 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आजुन नाचायला सांगा त्याला

  • @Burgunda
    @Burgunda ชั่วโมงที่ผ่านมา

    संस्कार🚩 उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩

  • @jaynatpatankar288
    @jaynatpatankar288 ชั่วโมงที่ผ่านมา

    पंकज देशमुख तुम्ही आमदार व्हायला पाहिजे

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 ชั่วโมงที่ผ่านมา

    काम चांगले फळ चांगले भाजपाने चिंतामण वनगा यांना खासदार केले

  • @shivmulik6444
    @shivmulik6444 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jai Maharashtra

  • @sanjayjadhav8355
    @sanjayjadhav8355 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    यांनी तूम्हाला रडवल आहे आता रडून दाखवत आहेत परत रडवतील लक्षात ठेवा.

  • @chaitanyapatil6926
    @chaitanyapatil6926 ชั่วโมงที่ผ่านมา

    यांना मातोश्री वर उभं करू नका उद्धव साहेब. तुमच्या पाठीत खंजीर खुपसलाय.

  • @tanajipatil5671
    @tanajipatil5671 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Good❤🎉bhau

  • @AtulPolekar-v6m
    @AtulPolekar-v6m 27 นาทีที่ผ่านมา

    असे रडून तिकीट मिळत नाही,लोकांची कामं करावी लागत,अपक्ष रहा ना उभा दम असेल तर

  • @sureshjoshi09
    @sureshjoshi09 ชั่วโมงที่ผ่านมา

    बघा हे आमदार लोक सत्तेसाठी किती हपापलेले आहेत 😅😅😅

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 51 นาทีที่ผ่านมา

    नाच अजून टेबलावर 😂😂