Harshvardhan Patil speech Indapur:अजित पवारांचं नाव घेतलं,भर सभेत हर्षवर्धन पाटील काय काय म्हणाले?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 438

  • @ranjitvjagtap4555
    @ranjitvjagtap4555 10 หลายเดือนก่อน +94

    160वेळा साहेब म्हणायचे वेळ आली अरं बाबा तू मंत्री होतास तेव्हा हा फसवणीस हाफ च़डडीत होता

    • @kaluramkale6002
      @kaluramkale6002 10 หลายเดือนก่อน +5

      एकदम बरोबर

    • @Qualityfindswithsaving
      @Qualityfindswithsaving 10 หลายเดือนก่อน +2

      पदचा मान ठेवला जातो हेच महाराष्ट्राचे संस्कार आहेत❤

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 10 หลายเดือนก่อน +1

      जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय सनातन जय जवान जय किसान. ‌‍‌लाचार साला रोज सकाळ संध्याकाळी १०८ वेळा जप करत असेलच मतदार राजा अशा धरणवीर अज्या पवारला धडा शिकविण्याची सुवर्ण संधीचे सोने करा तिकडे. तो चाॅंदतारेला अजमेर शरीफ फेमने मॅनेज केले ते ही सालं आता वेगळ्याच कलमा पठन करायला लागला गद्दार शिंदे फडणवीस अमृता रियाज अली ची सागर बंगल्यावर जाऊन आरती करायला लागला

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 10 หลายเดือนก่อน

      @tatyasul4938 जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय सनातन. जय जवान जय किसान काळी जादु करणारा रियाज अली आणि अमृतामुळे सगळ्या पक्षातील ज्यांच्यावर भ्रष्टाचार घोटाळेबाजांवर आरोप केले ते लाईन लावत नाही ते डुकर झड मारून पक्षाशी गद्दारी करुन बाप ,पक्ष चिन्ह चोरून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री झाले साले

    • @santoshkakade4425
      @santoshkakade4425 10 หลายเดือนก่อน

      औंं​@@Qualityfindswithsaving

  • @manojjagtap8448
    @manojjagtap8448 10 หลายเดือนก่อน +70

    काँग्रेस मध्ये असताना मुख्यमंत्री लेव्हल चा माणूस, काय अवस्था झाली आहे. वाईट वाटते

  • @shivajimore1517
    @shivajimore1517 10 หลายเดือนก่อน +73

    तुम्ही कोणताही निर्णय घ्या विजय बापु आणि हर्षवर्धन पाटील यांच विधान सभेला अजीत पवार तुम्हाला पाडनार म्हणजे पाडनारच

  • @panditdongare2987
    @panditdongare2987 10 หลายเดือนก่อน +97

    लाचारी काय असते ते साहेब या शब्दास वरून सम झते.

    • @shivrudra-96
      @shivrudra-96 10 หลายเดือนก่อน

      नाहीतरी पवार घराण्यातील सर्वच मान्यवरांना साहेब, दादा, ताई, कैवारी,राजे शब्द लाचारी दर्शवत नाहीत दाखवतात ते फक्त.......😂😂😂😂

    • @InnusShaikh-w5g
      @InnusShaikh-w5g 9 หลายเดือนก่อน

      ❤P❤❤😊 ki​@@shivrudra-96

  • @kanchangaikwad3455
    @kanchangaikwad3455 10 หลายเดือนก่อน +51

    कारखान्याची बिले काढ मग साहेब साहेब म्हण

  • @ganeshbansude4224
    @ganeshbansude4224 10 หลายเดือนก่อน +27

    जोपर्यंत भाजपमध्ये आहे तोपर्यंत निवडून येत नाही

  • @dilipbagal6676
    @dilipbagal6676 10 หลายเดือนก่อน +1

    २० वर्षे मंत्री राहून पण आज दुसऱ्या कोणाला तरी साहेब साहेब असं म्हणावं लागतय ही आगतीकता खूप वाईट आहे .

  • @YourajSukale
    @YourajSukale 10 หลายเดือนก่อน +87

    ज्या माणसा मुळे कोंग्रेसला सोडावे लागेल आज त्यांचं माणसांचा प्रचार करावा लागणार किती अवघड आहे पाटील

    • @NageajWaghmare
      @NageajWaghmare 10 หลายเดือนก่อน +5

      लोकसभेनंतर यांचा सुद्धा कार्यक्रम भरलेला आहे तेव्हा गोड बोलण्या वर विश्वास न ठेवता करेक्ट कार्यक्रम करायचा आहे

    • @abhijeetsawant8601
      @abhijeetsawant8601 10 หลายเดือนก่อน +6

      टरबुजावर विश्वास ठेवू नका साहेब

  • @MohanNichit
    @MohanNichit 10 หลายเดือนก่อน +5

    तुमच्यावर खूप वाईट वेळ आली पाटील साहेब. ज्याच्यामुळे काँग्रेस सोडली आज त्यांचा प्रचार करावा लागणार आहे या पेक्षा आणखी काय पाहिजे तुम्हाला. नाही त्याला साहेब साहेब करावे लागत आहे. तुमची लेव्हल काय आज. तुम्हाला नाही त्याला इज्जत द्यावी लागत आहे. पण विधानसभेला तुमचा कार्यक्रम फिट होईल एवढं लक्षात ठेवा

  • @pramodshelke7072
    @pramodshelke7072 10 หลายเดือนก่อน +23

    साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब
    साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब
    हगवन लागली साहेबाला

  • @Drashokdeshmukh1983
    @Drashokdeshmukh1983 10 หลายเดือนก่อน +92

    लाज वाटते का हर्षवर्धन पाटलाला राज्याचा शिल्पकार काय देवेंद्र फडणवीस का?

    • @dattashinde7775
      @dattashinde7775 10 หลายเดือนก่อน +16

      राज्याचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण होते याला कळू नये का?

    • @shantaramkangane2331
      @shantaramkangane2331 10 หลายเดือนก่อน +3

      Bhan rahile nahi

    • @saicompetitionacademy4099
      @saicompetitionacademy4099 10 หลายเดือนก่อน +1

      1960

    • @vishwajitgaikwad2467
      @vishwajitgaikwad2467 10 หลายเดือนก่อน

      यांची आणि यांच्या चुलत्याची हयात गेली काँग्रेसमध्ये आणि हे म्हणतात महाराष्ट्राचे शिल्पकार फडणवीस😂😂😂

    • @nitinjadhav6475
      @nitinjadhav6475 10 หลายเดือนก่อน +4

      राज्याचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेब होते बाबा देवेंद्र फडणवीस नाही बाबा

  • @scifimemer
    @scifimemer 10 หลายเดือนก่อน +39

    इंदापूरात फक्त तुतारी ☝️

  • @kadubalhasaheb3187
    @kadubalhasaheb3187 10 หลายเดือนก่อน +36

    दूध दर वाढ झाली पाहिजे अशी अपेक्षा आहे साहेब साधा प्रश्न 😂😂😂 एक शब्द सुद्धा आपल्या तोंडून बाहेर पडला नाही😊😊🤓🐎🧐🧐🧐

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 10 หลายเดือนก่อน

      अरे झाली ना मविआ असताना 😂😂😂😂

  • @kanchangaikwad3455
    @kanchangaikwad3455 10 หลายเดือนก่อน +49

    कार्यकर्ते गरीब राहिले मग 20 वर्षे काय एकटाच सुधरलायका

  • @Rutvikpatil-j1t
    @Rutvikpatil-j1t 10 หลายเดือนก่อน +49

    तुतारी फक्त निवडुन येणार. हर्षवर्धन पाटील सुपिया सुळेंचा प्रचार करणार ही आतली गोष्ट आहे

  • @ashokkshirsagar847
    @ashokkshirsagar847 10 หลายเดือนก่อน +53

    150वेळा साहेब.साहेब अहो सभा ही जनतेला आवाहन करण्यासाठी होते का साहेबाला😂

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe137 10 หลายเดือนก่อน +6

    एक सत्तर वेळा साहेब, साहेब म्हणतात, हर्षवर्धन. काय वाईट अवस्था झाली या दलबदलू नेत्यांची.शांत झोप कुठे येतीय.
    साहेब, साहेब, साहेब, साहेब.

  • @latibkhan3114
    @latibkhan3114 10 หลายเดือนก่อน +11

    लय दिवसांनी भाषण करायचा योग आला पण ज्यांनी पाडल त्याचाच प्रचार करायचा

    • @shivajiwaghmode6998
      @shivajiwaghmode6998 9 หลายเดือนก่อน

      आता बर्याच नेत्यांना शांत झोप लागते.त्याना शांत झोप लागण्यासाठी कोणत्या औषधाचा गुण आला हे कळत नाही

  • @raviborude587
    @raviborude587 10 หลายเดือนก่อน +46

    आहो पाटील साहेब एक काळ-वेळ आसी होती तुम्ही मुख्यमंत्री होणार होतात आणि आपली तेव्हडा रूबाब होता साहेब . तुम्ही चुकीच्या जागी गेलात.ज्यांची तुमच्या समोर उभा रहाण्याची लयकी किंवा उंची नव्हती त्यांना तुम्हाला साहेब म्हणावा लागते व त्यांचे काम करावे लागते हे खरच दूर्दैव वाटते...आपला रुबाब काॅग्रेस मध्य खरच होता बरका त्याची सर हितं नाही...क्षमस्व साहेब...

    • @vivekkanade9209
      @vivekkanade9209 10 หลายเดือนก่อน +2

      पाटील साहेब एवढे मोठे नेते होते काँग्रेस मध्ये तर २०१९ मध्ये काँग्रेसने इंदापूरची जागा काँग्रेस पक्षाची हाक्काची जागा राष्ट्रवादीला का सोडून दिली सोनिया गांधी यांनी सुद्धा पाटील साहेब यांची बाजू का लावुन धरली नाही मग पाटील साहेब यांनी जो निर्णय घेतला तो योग्य होता

    • @p.k.rathod3916
      @p.k.rathod3916 10 หลายเดือนก่อน

      काँग्रेस सोडली अन एक हुशार नेता अडगळीत पडला.

    • @dattatraysakat
      @dattatraysakat 10 หลายเดือนก่อน

      ❤❤❤

    • @namdevhirave5042
      @namdevhirave5042 10 หลายเดือนก่อน

      आरे तुमच्या साहेबाचे हात भष्टाचाराने राड झाल्यामुळेच हाफ चडिवाल्याला साहेब म्हणायची वेळ आली रे

    • @shivajiwaghmode6998
      @shivajiwaghmode6998 9 หลายเดือนก่อน

      आता सतरंज्या उचलायच काम करत रहा.

  • @महादेवखबालेभाटनिमगाव
    @महादेवखबालेभाटनिमगाव 10 หลายเดือนก่อน +15

    करेक्ट कार्यक्रम होणार तुमचा सगळ्यांचा

  • @kanchangaikwad3455
    @kanchangaikwad3455 10 หลายเดือนก่อน +23

    अरे साहेब साहेब काय करतोय छत्रपती आहेस की कोण

  • @maheshkadam3363
    @maheshkadam3363 10 หลายเดือนก่อน +24

    अरे बसं किती दा साहेब साहेब करतो किती चाटावी 😂😂😂

  • @dinkaraher6983
    @dinkaraher6983 10 หลายเดือนก่อน +25

    हर्षवर्धन पाटील कॉग्रेस मध्ये असताना मंत्री पद उपभोगली आणि संतरंजा उचलायला भाजपात गेले. काय अवस्था झाली तुमची पत्रकार परिषदेत तुम्हाला चौथ्या रांगेत बसवतात. काय सन्मान केला भाजपणे उचला सतरंज्या😢😢

  • @udaysinhmanedeshmukh1401
    @udaysinhmanedeshmukh1401 10 หลายเดือนก่อน +23

    राज्याचे शिल्पकार कोणास म्हणताय पाटील साहेब,किती लाचारी

    • @DynemicWorld124
      @DynemicWorld124 10 หลายเดือนก่อน

      त्यांना 1999 & 1995 मधील फरक कलत नाही😂😅

  • @yuvraj6976
    @yuvraj6976 10 หลายเดือนก่อน +25

    मतदार स्वाभिमानी आहे तुमचा स्वा
    स्वाभिमान कुठे गहाण ठेवलाय

  • @nitinvatte4892
    @nitinvatte4892 10 หลายเดือนก่อน +19

    साहेब चूक करू नका 2024 च्या विधानसभेमध्ये आपला पराभव अजित पवार 100% करायचा मार्ग आहे

  • @govindpadole1036
    @govindpadole1036 10 หลายเดือนก่อน +38

    भाजप हटाव मराठा बचाव🚨🚀🚑

    • @xyzz78
      @xyzz78 10 หลายเดือนก่อน +4

      मराठा हटाव राज्य बचाओ

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw 10 หลายเดือนก่อน

      ❤❤❤

    • @pramodshelke7072
      @pramodshelke7072 10 หลายเดือนก่อน +1

      @@xyzz78 काय एवढा तिरस्कार मराठा चा

    • @kaluramkale6002
      @kaluramkale6002 10 หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर

    • @malojidarade8782
      @malojidarade8782 10 หลายเดือนก่อน

      लाचार मराठा ज्यांनी सत्तर वर्ष कुजवलं त्याच्या पुढे लाचार होऊन बीजेपी हठव मराठा बचाव म्हणतोय

  • @dattashinde7775
    @dattashinde7775 10 หลายเดือนก่อน +17

    तुम्ही काँग्रेस मध्ये होता तेंव्हा साहेब होतात हे आपण विसरलात? देवेंद्र भाऊ पेक्षा मोठे आहात..

  • @sitaramshinde3496
    @sitaramshinde3496 10 หลายเดือนก่อน +24

    अहो पाटीलसाहेब जनतेच्या अडचण्यावर बोला. फडणवीस साहेब यांना खूष करण्यासाठी नव्हे. तूम्ही बुडत्या नावेत बसला आहात.

  • @akhtarpirjade8685
    @akhtarpirjade8685 10 หลายเดือนก่อน +1

    रात्री निवांत झोप लागण्यासाठी आपण गेला आहात ते आपणच सांगितले होते....आता मला रात्रीची चांगली झोप लागते 😂

  • @vijaysarkar7722
    @vijaysarkar7722 10 หลายเดือนก่อน +6

    कारखान्याच्या कामगारांचे पगार दे मंग राजकारण कर 😢

  • @santoshghare8944
    @santoshghare8944 10 หลายเดือนก่อน +10

    तो देवेंद तुमच्या पेक्षा ज्युनियर आहे तुम्ही करा साहेब साहेब

  • @sandippatil7669
    @sandippatil7669 10 หลายเดือนก่อน +8

    हर्षवर्धन भाऊ आपण गुडघे टेकले हतबल झाला हे आजच्या आपल्या देहबोलीवरून दिसून येत आहे

  • @satyajitshinde3110
    @satyajitshinde3110 10 หลายเดือนก่อน +4

    एके काळी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आज भाजप मधे असा विनवण्या करतोय

  • @Prathamesh7785
    @Prathamesh7785 10 หลายเดือนก่อน +51

    पाटलाची सगळी घालवली सारखे साहेब साहेब करत बसला

    • @sureshpatil8642
      @sureshpatil8642 10 หลายเดือนก่อน

      शिल्पकार कोण हे ठरवण्यासाठी निवडणूकी मध्ये जनता मतदान करणार व तुम्हाला व साहेबाना पाडणारच😊

  • @DMrmane669
    @DMrmane669 10 หลายเดือนก่อน +70

    ७० हजार कोटींचा भ्रष्टाचारी पक्षात घेतले त्यांना पाडणार म्हणजे पाडणार

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z 10 หลายเดือนก่อน +4

    काहीही होऊ द्या पण दादागिरी बंद झाली पाहिजे च माज ऊतरवाच लागेल
    आता ठरवाच श्री शरदराव पवार साहेब च

  • @dilipbagal6676
    @dilipbagal6676 10 หลายเดือนก่อน +4

    नेमका पाटिल कोण अन पेशवा कोण हेच कळायला मार्ग नाही .

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 10 หลายเดือนก่อน +22

    काही उपयोग होणार नाही तुमचा कारण तुम्ही भाजपत जाऊन स्वतःची किंमत कमी करून घेतलाय

  • @DnyaneshMagar
    @DnyaneshMagar 10 หลายเดือนก่อน +5

    किती वेळा साहेब साहेब साहेब बोलताय....काय काळी सहकार मंत्री होता तुम्ही

  • @Saigorde2163
    @Saigorde2163 10 หลายเดือนก่อน +5

    आज परिस्तिथी अशी झाली आहे नेते एका बाजूला आणि मतदार एका बाजूला आहे मी एक नाशिक दिंडोरी मतदार संघातील मतदार bjp च होतो गेली 3 पंचवार्षिक पण आता नाही

  • @us.973
    @us.973 10 หลายเดือนก่อน +23

    घराणे शाईच राजकारण आहे आता कार्यकर्ता संपला सर्वच पक्षातला 😊

  • @gokuljagtap9057
    @gokuljagtap9057 10 หลายเดือนก่อน +12

    आर आय गाल्यानो जरा शेतकऱ्यांन विषयी पण बोला.तसा पण तुम्हाला बैलगाडा सकट शेतकरी लागणारच .तुम्ही काळजी करु नका

  • @KamalChavan-y5d
    @KamalChavan-y5d 10 หลายเดือนก่อน +1

    लय आवघड आहे
    भाऊ
    तुमच

  • @rajendrasaste9623
    @rajendrasaste9623 10 หลายเดือนก่อน +3

    बारामती शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मुळे देशात नाव आहे आणि ते मिटवण्यासाठी गुजराती पुढे येत आहेत हे जनतेने लक्षात घेतले पाहिजे.

  • @shaileshpawar2373
    @shaileshpawar2373 10 หลายเดือนก่อน +10

    चाटावी लागते काय करणार

  • @ravikarmadkar9695
    @ravikarmadkar9695 10 หลายเดือนก่อน +12

    पहिल्या सारखा रूबाब नाही राहीला आता अनाजीपंता पुढे लाचार झाले साहेब तुम्ही

  • @ashokchoudhari5114
    @ashokchoudhari5114 10 หลายเดือนก่อน +2

    या महाष्ट्रात एकच साहेब आणि तो म्हणजे......लोक माझे सांगाती

  • @pradipbhosale4157
    @pradipbhosale4157 10 หลายเดือนก่อน +8

    जाऊद्या पण काँग्रेसमध्ये तुमचा रूबाब होता

  • @महादेवखबालेभाटनिमगाव
    @महादेवखबालेभाटनिमगाव 10 หลายเดือนก่อน +9

    मराठा आंदोलन वरती एकही शब्द बोलला नाही आणि किती बोलतोय

  • @sureshhiwarkar9869
    @sureshhiwarkar9869 10 หลายเดือนก่อน +15

    कायमचा झोपणार

  • @prakashjadhav3773
    @prakashjadhav3773 10 หลายเดือนก่อน +2

    हर्षवर्धन पाटील तुम्ही विलासरावजी देशमुख साहेबांना विसरलात

  • @bhaskarbhandare1941
    @bhaskarbhandare1941 10 หลายเดือนก่อน +9

    दहाव्या साहेब कोणाला म्हणतात तुम्ही जस्ट आहे टरबूज एवढं कौतुक करतात

  • @sahiljoshi7518
    @sahiljoshi7518 10 หลายเดือนก่อน +1

    भाजपचं काम करणार मगं काय मिळणार नाही भरणे मामा परमानंद आमदार

  • @R-bz4uc
    @R-bz4uc 10 หลายเดือนก่อน +2

    कॉंग्रेस मधे असताना रूबाबदार नेता वाटायचा,पण आता सतरंज्या उचलणारा कार्यकर्ता वाटतो

  • @sambhajigodse4199
    @sambhajigodse4199 10 หลายเดือนก่อน +2

    दादा तुमचा कार्यक्रम नक्कीच करणार पुन्हा एकदा

  • @RahulPawar-io3ku
    @RahulPawar-io3ku 10 หลายเดือนก่อน +1

    काय राव साहेब साहेब लावलंय एक वेळ अशी होती की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार मागून आलेल्या फडणवीस हाजी हाजी ककराव लागतय

  • @ashokchoudhari5114
    @ashokchoudhari5114 10 หลายเดือนก่อน +3

    कीती आवघडय,ज्यावेळी आपण मःत्री होता तेव्हा ज्याला साहेब साहेब म्हणताय ते साधे आमदार सुध्दा नव्हते.आशी वेळ दुश्मनावर सुध्दा येवु नये....आस साहेब साहेब करण्यापेक्षा आपण जेल मध्ये गेलेल परवडलआसत.

  • @ganeshsuryavanshi7195
    @ganeshsuryavanshi7195 10 หลายเดือนก่อน +1

    पाच वर्ष हा मुख्यमंत्री होता तर महाराष्ट्राचा शिल्पकार झाला का लगेच,
    महाराष्ट्राचे खरे शिल्पकार महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आहेत

  • @balugaikwad8400
    @balugaikwad8400 10 หลายเดือนก่อน +17

    भाऊ काय पन करा आमदार नाही होऊ शकत

  • @AnkushGaikwad-f4m
    @AnkushGaikwad-f4m 10 หลายเดือนก่อน +1

    😢पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदाची ताकद होती तुमच्या मध्ये पण इतकं लाचार का झालात पाटील साहेब हाच सर्व सामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे

  • @rameshthorat117
    @rameshthorat117 10 หลายเดือนก่อน +2

    याचे वेळ आणि दिवस केसात कंगवा फिरवण्यात गेले. 25 वर्ष कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश होता पण त्याचा फायदा नातेवाईक आणि जवळचे यांना च झाला.

  • @babasahebvairal6862
    @babasahebvairal6862 10 หลายเดือนก่อน +3

    फडणवीस यांनी ओळखले आहे.
    सत्तेशिवाय काही लोकांना जमत नाही.
    कमजोरी ओळखली आहे.
    विषय संपला

  • @balasahebbhujbal9590
    @balasahebbhujbal9590 10 หลายเดือนก่อน +4

    ED ची भिती गेली का

  • @p.k.rathod3916
    @p.k.rathod3916 10 หลายเดือนก่อน +3

    मा हर्षवर्धन पाटील साहेब काँग्रेसमध्ये असताना मुख्यमंत्री पदाचे दावेदार व वजनदार प्रमुख नेते होते.

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 10 หลายเดือนก่อน +3

    सहकार मंत्री असताना केलेल्या भानगडी फाईल बंद करुन ठेवली असेल वेळ पडली की उघडली जाईल त्यामुळे शांत झोप घ्यायची असच पाटलांनी ठरवलं आहे. विधानसभा मिळणार नाही हेही माहिती आहे पाटलांना. विधान परिषदेसाठी साहेब साहेब करत आहेत असं वाटतंय

  • @नानासाहेबदेशमुख-ब1ध
    @नानासाहेबदेशमुख-ब1ध 10 หลายเดือนก่อน +2

    . साहेबाची किती चाटायची त्याला पण मर्यादा आहेत ना

  • @sadashivjadhav7514
    @sadashivjadhav7514 10 หลายเดือนก่อน +2

    पाटील साहेब आपण साहेब साहेब कोणाला बोलत आहात काही कळत नाही

  • @prakashlad310
    @prakashlad310 10 หลายเดือนก่อน +14

    साहेब म्हणून तुम्ही चुकता तुम्ही सिनियर आहात

  • @sahiljoshi7518
    @sahiljoshi7518 10 หลายเดือนก่อน

    साहेब साहेब साहेबा साहेब साहेब साहेब साहेब

  • @dattapawar7114
    @dattapawar7114 10 หลายเดือนก่อน +2

    इतकी भिक किती वेळा साहेब म्हणतोय हा
    हाड

  • @BiBhaldar-jq5sk
    @BiBhaldar-jq5sk 10 หลายเดือนก่อน +8

    एक ही कमेंट्स तुमच्या बाजूने नाही

  • @ramdasshinde5995
    @ramdasshinde5995 10 หลายเดือนก่อน

    ताई 300000 लाखनी विजयी होणार

  • @sambhajigodse4199
    @sambhajigodse4199 10 หลายเดือนก่อน +3

    पाटील साहेब तुम्ही त्या फडणविसला साहेब का म्हणता

  • @geet-kavyasagargurav3985
    @geet-kavyasagargurav3985 10 หลายเดือนก่อน +1

    राजकारणाची पातळी बघा राजकारणात स्वाभिमान निष्ठा तत्त्व या गोष्टी राहिल्या आहेत का?... याचा विचार सुज्ञ सुजान माझ्या मतदार बंधुनी करावा एवढीच इच्छा!

  • @vijaysinhjadhav6059
    @vijaysinhjadhav6059 10 หลายเดือนก่อน +9

    शांत झोपा आता . - .

  • @purushottamrede7378
    @purushottamrede7378 10 หลายเดือนก่อน +2

    अबे तो अजीत पवार त्याच्या काकाचा झाला नाही, तुझा काय होणार...😅

  • @chandrakantsuryawanshi5995
    @chandrakantsuryawanshi5995 9 หลายเดือนก่อน +1

    Saheb yachhya aaicha navara

  • @ravindrathorat5721
    @ravindrathorat5721 10 หลายเดือนก่อน +6

    10वर्ष तुम्हाला काहीच मिळालं नाही

  • @MohanNichit
    @MohanNichit 10 หลายเดือนก่อน +3

    भ्रष्टाचार चाराची सुरवात तुमच्या पासून झाली पाहिजे.

  • @mahadevshinde9122
    @mahadevshinde9122 10 หลายเดือนก่อน +6

    बर फडणवीस ते अजित पवार चक्की पिसिंग पिसिंग अँड पिसिंग कॅन्सल का मग 😄😄😄

  • @Devds2022
    @Devds2022 10 หลายเดือนก่อน +11

    चार पिढ्या बरोबर आहेत म्हणता तरी गेली दोन्ही इलेक्शनला आपला पराभव झाला आहे

  • @RameshKalsaeit
    @RameshKalsaeit 10 หลายเดือนก่อน +2

    हर्षु भाऊ धरणात मुतणारा साथ देणार का

  • @KrushnadevPatil-w9n
    @KrushnadevPatil-w9n 10 หลายเดือนก่อน +2

    ईडीमुळे भाजप ला गाडा देवेंद्र खालच राजकारण केले मराठा आरक्षणावर बोल जय किसान

  • @bharatinamdar7953
    @bharatinamdar7953 10 หลายเดือนก่อน +2

    अहो पाटील साहेब तुमची बुद्धी ब्रष्ट झाली आहे काय . ह्या देवेंद्र ने महाराष्ट्राची वाठ लावली आणि तुमी ह्याला महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणता किती लच्यारी

  • @hanamantgund4109
    @hanamantgund4109 10 หลายเดือนก่อน +14

    Only फडणवीस मुळे mi bjp la vote karnar nahi

  • @vaibhavsabale8582
    @vaibhavsabale8582 10 หลายเดือนก่อน +3

    मला आता छान झोप लागते

  • @Saigorde2163
    @Saigorde2163 10 หลายเดือนก่อน +5

    किती लाचार आणि किती खोटं बोलावं पण याला सीमा असते

  • @prakashkadam9692
    @prakashkadam9692 9 หลายเดือนก่อน

    हे साहेब साहेब नेमके कोणाला म्हणतात.

  • @RajuShinde-s8l
    @RajuShinde-s8l 10 หลายเดือนก่อน +2

    तीन पक्षातून आलेला नेता स्वाभिमानी आसू शकत नाही

  • @marutigholve5155
    @marutigholve5155 10 หลายเดือนก่อน

    सुप्रिया ताई दोन लाख मतांनी विजयी होतील

  • @HarshadKokare-k8h
    @HarshadKokare-k8h 10 หลายเดือนก่อน

    साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब
    किति चाटतो 😅 संपल तुझ😅
    सगळ😅

  • @dipakawate7342
    @dipakawate7342 10 หลายเดือนก่อน

    रात्री झोप कशी लागते 😊

  • @santoshharmode
    @santoshharmode 10 หลายเดือนก่อน

    फारच लोळण घेतली फडणवीसांच्या चरणी साहेब साहेब करुण .

  • @sayitlouder649
    @sayitlouder649 10 หลายเดือนก่อน +3

    Rajyache shilpkar fadanvis 😂😂😂

  • @BabaraoNirpane
    @BabaraoNirpane 10 หลายเดือนก่อน +2

    फक्त तुतारी

  • @sadashivjadhav7514
    @sadashivjadhav7514 10 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रातील मराठा एकही राजकीय नेता मराठा आरक्षणावर एक शब्द सुध्दा बोलत नाही यांना काय मतदान करायचे हो

  • @haridaskumbhar9943
    @haridaskumbhar9943 10 หลายเดือนก่อน +2

    HaBhiNalayakAhe

  • @DPP5899
    @DPP5899 10 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही काय पण करा विधानसभेला अजित पवार पडणार म्हणजे पडणार

  • @VijayGarad-gb7co
    @VijayGarad-gb7co 10 หลายเดือนก่อน +13

    झोप कशी काय लागते साहेब