Breaking News | पवारांच्या गोठ्यातला श्यान गेला चोरीक | बाबूचा फराटेदार इंग्रजी | मालवणी गजाली
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 พ.ค. 2022
- #kokanvlog #konkan #kokanimanus #malvanilife #malvanigajali #malvanirecipe #kokan
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
Follow me on...
* Instagram
- / ghadi_vinay. .
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar - บันเทิง
पुष्पा तुझ्या डोळ्यांचा कोणाला काहीही problem nahi तू आहे तशी खूप chan दिसते.आज शेता मध्ये पूनम शांत का होती ,नंदन खूप छान बोलला लहानाचं khau khaych नसत बाकी व्हिडिओ khup छान
Babu ची इंग्लिश very nice
Thanks vinu.मस्त मजा आली मी तुमच्या व्हिडिओची आतुरतेनी वाट बघतो खरे तर पुष्पा आणी पूनम ह्यादोघीजणी बिचाऱ्या खूप सादी आहेत. पुष्पाचा पण खूप मोठा वाटा आहे मेन कन्टेन्ट पुष्पा वर केलात तर अजून मजा.बेस्ट ऑफ लक. शुभ रात्री.
Thanku 😊👍
लय भारी
खूप मस्त👌👌 पुनम, पुष्पा, विनू, बाबू नंदन खूप मजा आली हसुन हसुन पोट दुखले. तुमची शेतातली
मेहनतीची काम करते वेळी..... अशीच मजा मस्तीत
वेळ निघून जातो. तुमची भावा बहिणीची माया बघून खूप छान वाटत. तसेच एकमेकांच्या सहकार्याने शेती ची काम सोपी होत असतील. 👌👍
बाबू आणि पुष्प ची खूप मज्जा आली आजचा व्हिडिओ पण लय मस्त
दादा खूप मजा मस्ती आणि खूप धमाल पूनम ताई, पुष्पा ताई, बाबू दादा एवढं काम असून पण किती उत्साह आणि आनंदी असता तुम्ही खूप छान मजा आली 🌴🌴🌴🌴🌴🌴WE LOVE KOKAN🌴🌴🌴🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
बाबु आणि वीनु बरे पुनम पुष्पाची भंकस करतास मजा येता
खूप खूप मस्त 👍👌🙏 श्री स्वामी समर्थ नमः 🙏
आज पुष्पा तावडीत सापाडला😀. पिडतास लय रे 😂🤣🤣दोघे तुम्ही पुनम आणि पुष्पाक. भारी व्हिडिओ.
बाबूचे इंग्लिश मस्त आहे. गावच्यो गजाली खूप छान वाटल्या. पवारांच्या शेणाचा शोध लागला का ? CBI ला केस सुपूर्द करावी.
Gajali bhari asa. Drone shot bhari asa ❤😍❤😍
Thanku😊
दादा तुमचे व्हिडिओ खूपच भारी असतात..❤️तुमच्या व्हिडिओ ची खूप आतुरतेने वाट बघत असते...बाबू दादा पूनम ताई पुष्पा ताई खूपच भारी आहेत...मला पूनम ताई ची रेसिपी खूप आवडतात आणि मी त्या करून सुद्धा बगते ताई खरच कमीत कमी सामानात खूप छान बनतात पदार्थ❤️😍
लयभारीच video मला खूप आवडला.
Kharaach tumcha pudhe babanoo shampan nay brilliant🤗🤗⭐⭐⭐⭐⭐
खुपच छान तुमचं कोकण तुमची बोली भाषा मस्तच खुप आवडली
गावचे जीवन छान आणि सुंदर, हवा पण शुद्ध, एकदम मस्त, म्हणून गावचे जीवन मस्त भाऊ 🌹🙏👌
Khupch sunder vedeo
Chan Video aahe🙏
गावातील शेतात चहा पिने लय भारी।
Vinay, Babu God bless you.
Done shot मस्त 👌🏼
Waiting for your next video all videos are very nice
Tumhche video khup chan asatat.
Vinay.. Thanks.. Cause of you and Babu i can enjoy the village morning. And ur comedy.. And I learn lots of thing from you.. Pushpa and pungya.. It's good name.. They r playing important role in your video.. Love you all.
मराठीत बोला मराठी आपली संस्कृती जपा,,,
पुष्पा ची किती मस्करी करत होते,तर ती काय फुले उधळणार.... फोन लागत नाय तर खडकावर आपटायचो..🤣🤣
खुप हसवले.गावचा सीन खुप छानच.
जेली चाॅकलेट खाऊन नंतर बरी नाय ती.😂😂
नंदन कधी बोलत नाही पण त्याचा जीव वरखाली होत होता.😂
खुपच छान वीडियो
Vinay mast bollat jatretla saglyancha asta 😂😂ani mama bhache mast ahet 👌🏻👍🏻
खुप छान🙏
Vinay, Babu tumhi khup chan ter udavta Pungyachi.
Babu chi comedy maste
Pushpa pan maste,👌🏻🤣
खुप छान ❤️❤️
मस्त गावाकडचा वीडीओ
Bhau tumchi video khupach chhan asate 👌👌👌
Khup khup chan dada
👌👌
Va mast 👍👍👍
खुप छान 👌
Va khup chan vlog banvta
नणंदन अगदी बरोबर
कलमाचीच झाड या दोघांसाठी बरोबर आहे 😂😂नणंदनचा खाऊ गायब 😂😂😂😂
मन प्रसन्न होता सकाळी🌄🙋
सुंदर
खुप छान
Gava che varnan bhari gav ahech chan. Pushpa che kiti maskari beep nantr vinudada hasala te pahunch khup hasu ale. Dole mothe ha joke bhari. Mukesh cha english var pushpa che gali😁😁😁😁kay nandan mast mhanala lahanancha khatas kay. 😄. Mast shetatali dhamal
😅😅😅😅👍
👌👌👍
Khup bhari re
मस्त👌👌👌
खुप मस्त 👌👌
गावातील साधे व सुंदर जीवन जगत आहेत खूप छान आहे
❤️❤️
Very nice
Nice video
Babu blue saree valiche nav kai ahe? Pushpa kai.& Tumhi nahmi black tea gheta kai?
विनू खूप मस्त VDO
Chan mest
dhamal nusti...👌
खुप मस्त
😀😀😀😀
बाबुचे इंग्लिश लय भारी
Drone shot class aahe.
Thanku
VM बिचाऱ्या पुष्पाला पुनमला किती सतवतात
❤😊
😜Amazing Headline
Vinu hya videot drone mast hota. Halli vaparat naahis tu.
Pavasalyaat shetiche aani sadyache drone shot mast yetil.
👌👌👌😍🍫🍫🍫👍
Dron shot asa vatala ki dinosor cho picture jurasic park athavlo.
😅😅👍
♥♥♥♥♥
Babu tujya baykola ekada sangna resipi banvayla
रस्त्या च काम कीती झाल के दाखवा
Pyare lilu
माझ्या आवडती पुष्पा दीदी
ताई तूमच बोल्न ज्याम भारी असत
Nandan barobar chaha majja ali pun video majeshir karanyasathi nandanchi kul kadhu naye. Poonam kulid kadhnyatahi expert diste.
Khup bhari video😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 khup hasayala yet video madhe pushpa asali ki
Vinay dada tu kuthe job la ahes
Happy to see you Poonam.
काय ग या फुकटयांनाकीती तास देततात
ग हे तुला, कस सांभाळून घेते?
तिच्या लहान मुलाचा खाऊ खातात काही च
कस वाटत नाही तुम्हाला.?
तिचेMr.तुम्हाला कस काय बोलत नाही?
आम्ही असेच राहतो... त्याचा पूनामला ही त्रास नाही किंवा तिच्या Mr ना सुध्दा... आमचं हे दररोज आहे... मज्जा मस्ती... आणि आम्ही सर्व भावंडे अशीच आहोत
@@ColoursofKonkan कधी त्यांना शेतीच्या कामात मदत करा.
त्यांचयासाठी surprise breakfast/Lynch तुम्ही दोघे तयार करा ,
बाकी मस्त.
तुमच्या कडे जाम,star fruit ,शिकेकाई ची
शेती करतात का ? असेल तर नक्की दाखवा.
Bombay Dada what about
"GI Manikan" of Alphonso Mango
Plz make video on that because
We only hear about it but didn't
Know eligibility & grading of fruits
Whether origin are only consider
Or not.
Plz bro it's happening period
For that "GI " process make video
For that.
या बदल तुमच्या गावात माहिती आहे
का कोणया बागाईतदारा ?
😊😊😊😊😊😊😊😊😊
Miss you dear Poonam
😊😊हसान मेलाव आम्ही
मालवणी भाषा छान आहे
आम्ही साताराकर आहेत मी नवीन आहे मला विडियो बघायला खूप आवडत तुमचे
😛
Hii Dada
Hi बाबू, सगळे व्हिडिओ मस्त आसत, फक्त मधी मधी हिंदी बिंदी घालूचे ना, बाकी सगळे मस्त आसत. 👌👌👍🥰😍👌👌 देव बरे करो 🙏
मधिच गाळी पण घालतात ( आवशीचो घो)👌
Hich khari Maza aste aplya mansaat
आवाज घुमल्या सारखं का वाटते?
Where is our loudspeaker Poonam?
Bhava babu tuzi bayako kuth ahe
काकी कॉमेडी भारी करतात
👌👌👌😂😂👌❤️😀
Babuchi baiko dakva kaditari
One question for pushpa.. How do you do pushpa? 🤣😁
गावची सकाळ waw लय भारी वाटलं 🥰❤
mast pushpa flower nahi fire ahe
khup sunder gaon
Pushpa love you
Vandarache naav lapyax 😂😂😂😂
बाबलो मेहनती असा
पुष्पा साधा असा
Khupch Chan video 💐💐🙏💐
NarendrakambliUHBadandaVengurleSindhudurg
🤣🤣😂😂
1st view