खरीप पिक विमा 2023 चा 75% वाटप सुरू होणार | Pik Vima List Pik Vima Yadi 2023 हेक्टरी 38 हजार रुपये
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024
- खरीप पिक विमा 2023 चा 75% वाटप सुरू होणार | Pik Vima List Pik Vima Yadi 2023 हेक्टरी 38 हजार रुपये
#मराठीबातम्या #marathinews #eknathshinde #devendrafadnavis #rajyasabha #राज्यसरकारनिर्णय
#kisansabha #pikvima #anudan #कृषी #शेतकरी #जलसमाधी #jalsamadhi #ajayburande #abpmaza
#tv9marathilive #news18lokmat #zee24taas #saamtv #jaymaharashtra #lokshahimarathi #knncitynews #colorsmarathi #bbcnews #zeemarathi #faktmarathitv #sunmarathi #rajyasarkar #पिकविमा #अनुदान
एकच अपडेट वारंवार टाकून शेतकऱ्यांचा वेळ खाऊ नको ज्ञानेश्वर
Bekub ahe he
आरे Dyaneswara तुझा व्हिडिओ पण आत्ता कुणी पात आत्ता बोर झाले पीक विम्याचा अपडेट पाहून
सोलापूर जिल्ह्यात पैसे पिक विमा येईना पण, तुझा विडिओ दररोज येतो
😂
ये झाकणझूल्या 4 महिने झाले अजून एक रूपया आला नाहीं कोणाला ...2025 ला येणारं का .... पैसै काहीं येत नाही पण तुझा व्हिडीओ रोज येतो 😂😂😂
Akola nahika sar
Mala ala pk vima Sangli 🎉
😂
Rabbi pik vima 2023 cha Hingoli ji che kay jhale
@@dena_thombare_ kiti ala
आरे भाऊ पुन्हा पुन्हा कुञसुद्धा भुंकत असतं तसं पुन्हा पुन्हा तेच तेच सांगु नका ॽ शेतकरी अगोदरच परेशान आहेत आशेवर जगत आहेत त्यामुळे खोट्या बातम्या सांगु नकोस 😂😂
बरं झालं हो माहिती दिली विमा ची प्रतीक्षेत आहेत आम्ही
दोन महिने झाले तेच तेच सांगितले जात आहे थट्टा करत आहे का शेतकऱ्यांची
लोकांना कशाला त्रास देता राजे हो
माहिती खरीच असेल तरच असे व्हिडिओ बनवा बीन कामाचं काम करू नका
वाघआला रे वाघ अस रोज सांगतो पण वाघ काही येत नाही.
कंटाळा आला आहे हे ऐकून बस झाले आता
वाटप वाटप फक्त वाटप पण कधी???????
सगळी सांगुन झाले तारीख सांग नक्की बाकि सगळे माहित आहे
3:36
काय भाऊ सर्वसामान्य शेतकरी खूप अडचणीत आहेत नक्की कधीपासून पिक विमा मिळेल
आरे भाऊ रोज तेचं रोज तेचं डोकं दुखायला लागले
😂
अजून ₹1 आला नाही कुणाला आणि तू वाटप झाली म्हणतो
लय बोर करायला भाऊ तू बस झालं की आत्ता..😅
हे खोट्या बातम्या सांगू नकोस
आमचे कदीतर यतिल ती आत कमय तुझी करतोस रे
बस झाले आता . ज्ञानेश्वर
अजून एखादी तारीख राहिली का बघ
सरकार ला कधी विचारणार कधी देणार आहेत
आरी दादा तुला काय काम नाही का वारवार टाकूनको
Pagal heknya
लबाडच आमंत्रण जेवल्याशिवाय खर नाही.
अनुदान व विमा १ महिन्यापासून माहीती सांगता १ र.देखील आला नाही
एकही बातमी खरी ठरली नाही भाऊ
2024 च पन थोड्या दिवसान अपडे येईन 75 टक्के वाटप होणार आहे म्हणून तुझ चॅनल खरी माहिती देत . काय ज्ञानेश्वर जनाची नाही तर मनाची धर जरा शेतकऱ्याची चेषटा करू नको
सहा महिने झाले तेच सांगायला लागले भेटणार कधी
हॅलो सोयगाव तालुका 2023 सोयाबीन पीक विमा मिळाला नाही त्याचं उत्तर दे पहिल्यांदा
Cm ahe ka tho Tayla vicharto bavlat mahithi sangtho Tay bharpur ahe
रोजपन तेच व्हिडिओ टाकत जाऊ नये
कोटींचे आकडेवारी सांगतो दररोज
खर बोल खोटं सांगू नको पैसे घेऊन
Roj tech vatap chalu honar are pn kadhi honar ...4 divsala 1ch video upload kara pn barobar batmi dya
Darroj Tich Batmi Deta Dnyaneshji
सरकार काही देत नाही तु देर भाऊ
असे खोटे व्हिडिओ करून शेतकऱ्याला फसवायचा प्रयत्न करू नकोस सरकारी एक रुपया भी देणार नाही
अरेभाऊ। कितीदिवस। तेचतेचसागतो
बीड मधला असून बीडमध्ये अजून रुपया पण दिलेला नाही
जालना जिल्हा कधी मिळणार आहे 75% 2023 पिक विमा
भाऊ तुम्ही खोटी माहिती देता
Rubi pik kadhi pune
भाऊ... सरकार शेतकरी अडचण खरच समजते आहे का...ते video बनवा.... तुमचे youtube channel... योग्य नाही...
Claim calculated दाखवत आहे विमा येणार का नाही येणार ते सांग खरीप 2023
भाऊ तू टेपरिकाॅर्डर आहे का रोज रोज तेच सांगतो
Tula,kahi,kam,nahi,ka
किती वेळा बातमी देतो जर थापा च हाणायच्यात U ट्यूबवर कशाला मि मित्रा कडजान ।
Jabardast bhau
कव्हर भुकतो
आमचे पैशे तुम्हाला च.
एकादी बातमी तरी खरी सांगत जा रे भोऊ कान पिकले
सहा महिन्यापासून दररोज हेच सांगत आहेस
आज सोलोर खाली नाई उभा आज विमा येईन वाटते😅
👍👍🙏🙏
tuja maila tuja
Raag nko deu
75/ विम्याच काहीच सांगितले नाही
अभिनंदन 😮😮🎉
नको भाऊ बडबड
Pik vima ala ahe pan 45%
Solapur in sangola
75% ala nahi
30%
Vima kothe Gela ?
दररोज तेच सांगतो
30 तारिक का प्रत्येक म्हीनीच्य 30तारखेलाच का
Are ha veda bida hay Kay😂😂😂😂
Kaun sa tarkela jama hota hai
तु खरं बोल
😮😮
Rabbi pik vima 2023 cha Hingoli. Ji,,che kay jhale
Ajun Tharik py Tharik 10Spet chi 30spet Birbalchi Khichdi ShijuNaka
31 august zali na bhava aata kay 30 September rahli vatte 😂😂
बुलढाणा जिल्हा नाही का
रोज म्हणतो विमा आला दूष्काळ आला काहीच येत नाही
Akola nahika sar❤ 2:01 2:02
🎉✅🎉💐💐👍
Fakw
सोलर विकला काय बाबा
धन्यवादसुपर माहिती❤❤❤
सरसकट नाही रे भावा
Mahiti kuthun aant re bhau
2024 cha manjoor zala manun sanga jile sanga
News Kontya ahet
Yacyavr f,I,r dakhal kara khoti batmi deto
P. Saha. Mahine. Jahale. Hec. Sangulalas
Are Baba pic video Thakur na Karen
टाईमपास
Ugich Fake Batmi Deunaka Rao
विश्वासाचं चॅनल 😂
6mahiny pasun hech aykat aahot
Chandrapur
किती दिवस झाले.तेचते.सांगतो आहे
4:01
Jr ahe ka 1:01
Date saga
Akola nahika sar❤
Gap
Akola nahi ka sar
Akola nahika sar
Sangrampur,ta,aahe,bhu,
Fekya.alach.ka.parat.jevan.karun.zop
Alu
😅
Khot,sangu,nako