कापुस सोयाबीन अनुदान 26 सप्टेंबर ला येणार | Soyabeen anudan yadi हेक्टरी 5 हजार पात्र शेतकरी यादी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024
- कापुस सोयाबीन अनुदान 26 सप्टेंबर ला येणार | Soyabeen anudan yadi हेक्टरी 5 हजार पात्र शेतकरी यादी
#मराठीबातम्या #marathinews #eknathshinde #devendrafadnavis #rajyasabha #राज्यसरकारनिर्णय
#kisansabha #pikvima #anudan #कृषी #शेतकरी #जलसमाधी #jalsamadhi #ajayburande #abpmaza
#tv9marathilive #news18lokmat #zee24taas #saamtv #jaymaharashtra #lokshahimarathi #knncitynews #colorsmarathi #bbcnews #zeemarathi #faktmarathitv #sunmarathi #rajyasarkar #पिकविमा #अनुदान
पिक विमा काय झाले 2023 चे पुढच्या 15 सप्टेंबर ला वाटप होईल का
माऊली कपडे व जागा बदलून बेजार करू नका हो आता तुम्ही पैसे आल्यावरच व्हिडिओ टाका
दादा तारीख कृषी मंत्री बदलत आहे त्यात आमचा दोष नाही
26 सप्टेंबर 2024. वाशिम जिल्हा मानोरा तालुक्यातील पोहरादेवी. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते. 5000 रुपयांचा वितरण होणार आहे
Yes
भाऊ २१ आॅगस्टपासुन हेच सांगायला सुरुवात नुसत
अरे मोदी 5 ऑक्टोंबर ला यायला वाशिमला
खोट्या बातम्या दायला त्या पि,एच,डी,केली का
लबाड च,आम्
दिनांक 26/09/2024 जो विदर्भातील दौरा जाहिर झालेला होता तो दौरा कॅन्सल झालेला आहे. तरी आता कापूस व सोयाबीन कोणत्या तारखेला वाटप होणार हे लवकरात लवकर शेतकर्यांना सांगावी किंवा फिक्स करावी ही विनंती आहे
ओके दादा
list link tak bhau
Did hectr la kiti
तुलाच घे ते 5000 हजार
तारीख पे तारीख सगळं खोटं आहे
धनंजय मुंडे राजाचे मंत्री तारीख पे तारीख देताय आम्ही काय करणार
😷🙉🙊
हो माहित आहे मुंडे साहेबांनी सांगितले
😅😅
Vima ahe ki ky ahe adhicha ahe ki ola duskal ahe reply
कापूस सोयाबीन अनुदान आहे
2024 ka