ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
खूप छान बोललात ,स्मिता तळवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली खूप शिकायला मिळाले. आठवणी छान सांगितल्या
Khup sunder bolate Sulekha tai positive aso ki nigetive Kiva simple manus kam mastch asach asave kam tai all the best 👍👌🙏
छान सुलेखा ताई 👌
गोरज मुहूर्त म्हणतात,गोरख नाहीगो रज ,गाई च्या पायांची धूळ म्हणजे संध्याकाळी गाई घरी येताना चा मुहूर्त
खुप छान विश्लेषण 👌
सुलेखाताई खुप छान काम करतात प्रतेक मालिका मधे मला खुप आवडतात दिसतात पण खुप छान
सुलेखा तू तर नेहमीच सुंदर अती सुंदर आणि नितांत सुंदर दिसतेस..
Very nice सुलेखा ❤
खूप दिलखुलास गप्पा मारत आहे इतके मोकळेपणाने बोलते खूप छान वाटले दिसते पण गोड all the best 👍
दिल के करीब मध्ये खुपच गोड बोलते आता अशी काय ही बोलते.. नाटकी वाटते.
अहो कार्यक्रमाचं स्वरूप पण वेगळे आहे ..❤k karib podcast आहे
My feverist actor Sulekha ❤
अरे गोरख म्हणजे दुपारचा मुहूर्त आणि गोरज मुहूर्त म्हणजे संध्याकाळचा , हे समजून घ्या राव.
साडी छान आहे. सुंदर दिसतेस
Tichya saadya kalanidhitarfe.
गोरज मुहूर्त ग
सुलेखा ताई, तुमचे (तिघिंची) मोरंबा सीरियल मध्ये पाणीपुरी मधून ड्रिंक्स घेतल्यावरची ॲक्टिंग खूपच छान होती. 😂😂
Sharad talavlkar tumache kon hote
Mala kup aavdet
विधी संपल्या नाही. विधी संपले.
अनेक विधी ,म्हणून संपल्या ,एकच असता तर ,विधी संपला
Jara nataki vatate bolane
अहो excitement madhe बोलतात असे माणसे. प्रत्येक गोष्टीत खोड kadayache नसते
खूप छान बोललात ,स्मिता तळवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली खूप शिकायला मिळाले. आठवणी छान सांगितल्या
Khup sunder bolate Sulekha tai positive aso ki nigetive Kiva simple manus kam mastch asach asave kam tai all the best 👍👌🙏
छान सुलेखा ताई 👌
गोरज मुहूर्त म्हणतात,गोरख नाही
गो रज ,गाई च्या पायांची धूळ म्हणजे संध्याकाळी गाई घरी येताना चा मुहूर्त