खोल समुद्रातील बोंबील, कोळंबी, मांदेली मासेमारी | समुद्रातील मासेमारीचा थरार | वडराई

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2021
  • खोल समुद्रातील बोंबील, कोळंबी, मांदेली मासेमारी | Deep-Sea "Bombil" Bombay Duck Fishing | वडराई
    नमस्कार मित्रांनो,
    स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये.
    हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला आमच्या वडराई गावात डोळीने केली जाणारी कवीवरची मासेमारी कशी व किती खोल समुद्रात केली जाते तसेच त्या जाळ्यांनी "बोंबील, कोळंबी, मांदेली " कसे पकडले जातात हे आपण पूर्ण डिटेल मध्ये आपण दाखवलेल्या आहे आणि माहिती पण दिलेली आहे त्यामुळे हा व्हिडीओ थोडा मोठा झालेला आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडेल.
    Like करा Share करा आणि Subscribe करायला विसरू नका.
    व्हिडिओ बद्दलची प्रतिक्रिया Comment मध्ये जरूर कळवा😊
    🙏🏻🙏🏻धन्यवाद🙏🏻🙏🏻
    #बोंबीलमासेमारी, #BombilFishing, #मांदेळीमासेमारी, #कोळंबीमासेमारी, #खोलसमुद्रातीलबोंबीलकोळंबीमांदेळीमासेमारी, #mandelimasemari, #समुद्रातीलमासेमारीचाथरार,
    #deepsea, #bombilmasemari, #varunmeher, #समुद्रातीलमासेमारीचाथरार, #masemari, #bombilfishing, #BombayDuckFishing, #मासेमारी
    1. खोल समुद्रातील मासेमारी,
    2. खोल समुद्रातील "बोंबील"आणि "कोळंबी" माशांची मासेमारी,
    3. Fishing In Deep Sea,
    4. prawn fishing in the sea,
    4. Koliwada Fishing,
    5. Deep-Sea "Bombay Duck" Fishing,
    6. खोल समुद्रातील "पापलेट" माश्याची मासेमारी,
    7.मासेमारी व्यवसाय,
    8.मासेमारी व्यवसाय माहिती मराठी,
    9. मासेमारी करणारा कोळी,
    10. मासेमारी वीडियो,
    11.deep sea fishing video,
    12. live fishing in the sea,
    13. Best Live Fishing Video,
    14. समुद्री विषारी साप,
    15. समुद्रातील मासेमारीचा थरार,
    16. Bombay Duck Fishing,
    17. मासेमारी,
    18. बोंबील मासेमारी,
    19. मांदेळी मासेमारी,
    20. कोळंबी मासेमारी,
    *WE DO NOT OWN ANY COPYRIGHTS OF THE MUSIC USED IN THE VIDEO

ความคิดเห็น • 612

  • @asadchunawala5422
    @asadchunawala5422 ปีที่แล้ว +28

    मी स्वतः स्थानिक असलो तरी प्रत्यक्ष मच्छीमारी कशी असते हे ह्या आधी अनुभवले नव्हते पण आज आमच्या वडराई गावातील श्री मेहेर ह्यानी फारच युट्यूबच्या माध्यमातून एक अफलातून मच्छीमारीचा विडिओ बनवून अनुभव दिला फारच छान.

  • @prakashsoman5474
    @prakashsoman5474 2 ปีที่แล้ว +13

    आपले कोळी बांधव मासेमारीसाठी किती कष्ट करतात हे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय समजणार नाही

  • @vijaychachire2658
    @vijaychachire2658 2 ปีที่แล้ว +10

    मासे पकडणे फार मेहनतिचे काम आहे. मासे पकडणारायांना योग्य मोबदला दिला पाहजे. फारच छान व्हिडियो बघायला मिळाला.

  • @bhimraomaske8915

    बंधुनो तुमचे खूपच कष्टाचे काम आहे. सॅल्यूट to all of you🙏

  • @SahadevPawar-wv6ci

    वरून भाऊ तुम्ही खूप लोकांपर्यंत चांगली माहिती दिली आम्ही मच्छी आवडीने खातो परंतु मच्छी कशी पकडतात ती पहिल्यांदाच पाहिले सलाम त्या मच्छी बांधवांना 🙏

  • @vinayakkharche4950
    @vinayakkharche4950 2 ปีที่แล้ว +28

    खूपच छान माहिती मिळाली मासेमारी करण्यासाठी , मासेमारी करणे किती कठिण आहे । जीव धोक्यात घालून मासे मिळतात ।

  • @ManikDalavi

    लय भारी, दर्यात जाताना भल्या भल्यांची फाटते.तुम्हा। सर्वांना लाख लाख भलाम

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 2 ปีที่แล้ว +22

    खूप छान व्हिडिओ, मासेमारी म्हणजे जीवघेणा आहे, खाताना बर वाटते, पण तुमचे कसे होते खूप कष्ट 🙏🙏

  • @sudhirsheth8762
    @sudhirsheth8762 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय परिश्रमपूर्वक हा व्हिडिओ आपण बनविला आहे कोळी लोकांचा जीवन किती कष्टमय आहे हे लक्षात येते आपणास मनापासून धन्यवाद देतो आपल्या माध्यमातून खोल समुद्रातील मासेमारी घरात बसून अनुभवता आली धन्यवाद

  • @neetakamble8702
    @neetakamble8702 2 ปีที่แล้ว +5

    खरंच खूप मेहनत आहे मासे पकडण्यासाठी, Hat's off fishermen.

  • @user-py3cy1ex7g

    छान आवडलं वीदरभ वासीम महाराष्ट्र

  • @vijayghanekar6199
    @vijayghanekar6199 2 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर सुलभ असा व्हिडीओ आमच्या पर्यंत पोहचवला भाऊ त्या बद्दल धन्यवाद!तसेच सर्वच मच्चीमार बंधू हे आपले जीव धोक्यात घालून आपला उदर निर्वाह करतात त्यांचे कौतुक नेहमीच करावेसे वाटते.पाऊस असो या ऊन ते आपल्या साठी व त्यांच्या पोटासाठी आपला जीव धोक्यात घालून कष्ट करत असतात.पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद.कोळी बांधवांचे हे तसेच आहे जसे शेती मध्ये आहे.कष्ट यांनी करावे व दलाल लोकांनी मजा करावी.

  • @rajarambhandare4761

    खरोखरच मासे मारी करणारे लोकांचे किती कष्टाचे काम आहे 😮

  • @vp6762
    @vp6762  +2

    Mastch aahe ha video

  • @prakashsahare2926

    मासेमारी

  • @bhaskarpatil4830
    @bhaskarpatil4830 ปีที่แล้ว +1

    पोटासाठी जीव धोक्यात घालून मच्छीमार खोल समुद्रात जातात.लोकांसाठी मासे घेऊन येतात.सलाम आहे तुमच्या हिंमतीला.,🙏🙏🙏

  • @sandeeppawar5261
    @sandeeppawar5261 2 ปีที่แล้ว +4

    फार छान माहिती मिळाली

  • @umeshkangokar7458
    @umeshkangokar7458 2 ปีที่แล้ว +2

    कष्टा च काम आहे.सलाम आहे या कामाला

  • @badasmachhi4721

    जाळ समुद्रात टाकण्याची छान पद्द्त आहे

  • @chiragmeher2570
    @chiragmeher2570 2 ปีที่แล้ว +5

    खूपच भारी व्हिडिओ बनवला आहे 👌