💫 कुटुंब किती निर्लज्ज आहे दिसुन येत आज उद्या त्यानालापण भोगायचं आहे... ईतका पैसा प्रसिद्ध असुन काय उपयोग... ईथक पोरख मरण दूशमनला पण एउ नये... भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
मराठी चित्रपट सृषटीतील ऐक अनमोल हिरा, रुबाबदार आणि देखणा असा हिरो परत नाही झाला सिने अभिनेता असून सुध्दा ते खूप मर्यादित पुरुषोत्तम होते त्यांना त्यांच्या पत्नीने तरी साथ द्यायला हवी होती असो ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना
रवींद्र महाजनी हे सर्वांचे आवडते कलाकार होते. त्यांचे असे दुःखद निधन व्हावे ही खूप शरमेची बाब आहे त्यांच्यावर ही वेळ यायला नको होती. खूप वाईट झाले त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏💐💐
प्रसिद्ध अभिनेत्याच आसा दुर्दैवी मृत्यू झाला हे ऐकून खूप वाईट वाटले रविंद्र महाजनी यांच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना भावपूर्ण श्रद्धांजली
सात महिन्यांपासून त्या इमारतीमध्ये एकटेच राहत होते. एवढ्या कालावधीत बायको आणि मुलाने एकदाही भेटायला येऊ नये ह्याला काय म्हणावं. काहीतरी कौटुंबिक कारण नक्कीच असेल पण एवढ्या गुणी कलाकाराला असं मरण यावं ह्याचं वाईट वाटतं.
कै रवींद्र महाजनी सर यांचा मुलगा आमी बायको यांच्या कॉल आणि वागणुकीबद्दल गेली 6 महिन्याचा अहवाल माननीय पोलीस निरीक्षकांनी पहावा ही विनंती ...कारण महाराष्ट्र्रातील काही जुने हिरे आहेत त्यांच्या बद्दल चौकशी होणे गरजेचे आहे
मराठी शेजारी असूनही एकानेही त्यांना नाव विचारलं नाही. आणि ज्यांना नाव माहीत झालं त्यांना ते किती मोठे अभिनेते होते याची माहिती नाही हे मराठी कलाकारांचे दुर्दैव 😢
खरंच असे कसे शेजारी जरा पण चौकशी नाही विचारपूस नाही माणुसकी ही दाखवली एकटा माणूस आहॆ जरा तरी त्यांची बोलावे असे कसे वाटले नाही शेजार्यांना नातेवाईक पेक्षा जवळचे शेजारी असतात काही झाले की ते आधी येतात
आज कोणालाही कोणासाठी वेळ नाही. कुणासाठी काहीही करा कुणीही उतराई होत नाही. "तुम्ही काय मोठं केलंत ? ते तुमचं कर्तव्यच होतं !" ही भावना असते. असेच बोलले जाते. मनावर मोठे आघात करणारी ही परिस्थिती आहे.
इतने हैंडसम ,खुद्दार ,जुझारू और सफल लोकप्रिय अभिनेता का ऐसा अन्त,दिल को झकझोर देता है ।मार्मिक समाचार ।उदाहरण अनेक है ,जैसे सफल अभिनेता गुरु दत्त ,प्रदीप कुमार ,मीना कुमारी ,परवीन बाबी ,संजीव कुमार आदि महान कलाकार ,जो जीवन k उत्तरार्ध में बिल्कुल अकेले ,निसंग हो गए थे।ऐसाक्यों होता है समझ में नही आता।
खेळ कुणाला दैवाचा कळला...... घरचे फक्त तुमच्या सुखात सहभागी असतात.दुःखात तुमच्या सोबत तुमचे कर्मच सोबत असते. कुत्रे मांजर पाळा पण अशा औलादी पाळु नका ....जे तुमचे असतात फक्त तुमच्या जवळ असणार्या पैशासाठी..
@@vinaygadgilibai tumhala laj watli pahije asle sms karayla, bapane tyachyasathi kahihi kel nasel ka to asach motha zala ka, kadachit bapan krtya kel nasel pn mulane sadhi chaukashi karu nay ka, tumchya sarkhyamule bhartiy sanskruti bighdtey,
1 मुलगी असेल तर तिला समज आलेल्या वयापासूनच ती पावलो पावली आपल्या आईबापाची काळजी करेल...ह्या कलियुगात मुलगा असणं त्या आईबापासाठी हा खरोखरच एक शाप असण्या सारखं च आहे... मुलं मोठी,कळती झाली की खूपच स्वार्थाने वागतात..पण मुली तशा नसतात च❤
कमीत कमी बायको तर सोबात राहू शकत होती ना... अशी कशी ही बायको... त्याच्या पैशावर अधिकार गाजवला सगळ्यात पुढे असेल...काहीच मतभेद नसेल तर दिवसातून एकदा तरी फोन वर बोलण होत च ना
रविंद्र महाजनी सारखा रुबाबदार देखणा नट उतारवयात त्याची पत्नी पण साथ देत नव्हती मुलगा वारस काय कामाचा ही अत्यंत दुर्दैवी घटना मराठी नट रविंद्र महाजनी एक नंबर असा कोणीही नट होवून गेला नाही टी.व्ही. वर रविंद्र महाजनी दिसले की चॅनल तिथेच थांबतो त्यांच्या आत्म्यास शांती देवो
काही उपयोग नाही पैसा प्रसिद्धी असते तोवर कुटुंब मित्र नातेवाईक सर्व सभोवताली जमा असतात एकदा उतरती कला लागली कि सर्व दूर होतात यांचे बायको मुलं किती स्वार्थी असतील साधा फोन करत नव्हते मरून दोन दिवस कोणालाच पता नाही मित्र नातेवाईक कोनी साधी चौकशी करत नसतील या प्रसिद्ध कलाकाराची किती दुर्दैव ईश्वर रवींद्र महाजनी यांच्या आत्म्यास शांती देवो 🙏
रविंद्र महाजनी खूपच रूबाबदार देखण्या पर्सनॅलिटी चे अभिनेते होते त्यांचा शेवट खूपच वाईट झाला अश्यावेळी त्यांच्या देखभालीसाठी एक ही कुटुंबातील व्यक्ती रहात नव्हती हे दुर्दैव आहे माझ्या या लाडक्या अभिनेत्यास भावपूर्ण आदरांजली 💐💐💐🙏😢
हाच का तो स्वामी समर्थ मधे भूमिका करणारा...चित्रपट मधे भावना ,रडणारा आणि आता पाहा भावना यांच्या.. बाहेर बापाला एकटे सोडणारे हे कलाकार बॉलिवूड सारखे झाले ... निळू फुले,अशोक सराफ पर्यंत मराठी इंडस्ट्री...
Lalan sarang hyani Ravindra mahajani yana Marathi chitrapat shrusti madhe yenyas madat keli, ekda tya taxi madhun kuthetari pravas karat hotya ani taxi driver ravindraji mahajani hote, tyana pahun tya mhanalya ki tumhi marathi chitrapat shrusti madhe kaam kara, ani tyani kuthlya tari director la bhetayla sangitle, asa eka doordarshan varil mulakhatit tyani sanheetla hota, bhavpurna shradhanjali 💐
रविंद्र महाजनी हे एक अतिशय देखणे आणी एक उत्कृष्ठ महान अभिनेते होते. पण त्यांचा असा शेवट झाला ही खूपच धक्कादायक, दुर्दैवाची आणी अतिशय दुःखद गोष्ट आहे. ...त्यांच्या आत्म्यास सद्गती , शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना ...
रविंद्र महाजनी साहेबांचे जे बेवारस निधन झाले त्याला कुटुंबच जाबाब दार त्यामुळे त्यांनी कमावलेले नाव संपत्तिफक्त त्यांच्या स्मारक साठी वापरावा हीच खरी श्रध्दांजली ठरेल
मुलाने लक्ष न देण हे तर लक्षात येत परंतू बायकोने जीवनाच्या या पडावर येऊन दुर्लक्षीत करण दुखद आहे...ईतके निर्दयी कसे असु शकतात लोक. वर्षापासुन कुणीच साधी भेट ही न घेण म्हणजे कीती एकटे पडले होते सर...या पेक्षा मोठ्या लोकांनी एखाद्या प्रामाणीक गरीब व्यक्तीला जवळ केल तर फायद्याचे होईल..
लोक अकारण राईचा पर्वत करत आहेत. पूर्णसत्य माहीत नसताना लोक खूपच judgemental होतात..व्यक्ती वृद्ध असेल तर सर्व सहानुभूती त्या व्यक्तीला जाते आणि पोटचा मुलगा नाहक नालायक ठरवला जातो. महाजनी यांची प्रकृती तशी बरी असेल व एकटे राहण्याचा निर्णय कदाचित त्यांचा स्वत:चा असू शकतो. शहरापासून दूर गावातील हवा ही आरोग्यासाठी उत्तम असते म्हणून ते कदाचित तिथे खंबीर आत्मविश्वासावर राहत असतील. गष्मिरकडे बहुधा दुसरा पर्याय नसेल. गश्मीर आईला तर सांभाळत होता ना? अनेक जणांची प्रकृती ८५ पर्यंत चांगली राहते. महाजनी ७७ चे होते , कदाचित त्यांना ही अपेक्षा नसेल की असे काही होईल. पण जे काही झाले ते मनाला चटका लावणारे. ईश्वर दिवंगत रवींद्र महाजनी यांच्या आत्म्याला सद्गती देवो हीच प्रार्थना 🙏
@@sangitachandanshive8498purn story mahiti aahe ka tumhala ? Tumhi pan ek andaj ch lawat aahe n , pratek family made kahi problem astat so please konala Judge karu naka, j zal te khup wait zal aahe
@@sangitachandanshive8498ho na . Barobar aahe. Prem asel mulala tar request Karun premane call tar kartach aala asta . Pan respect ch navta tyanchyabaddal family madhe. Aani yasathi purnpane aai jababdar aahe. They all isolated him and may be wishing for their death.. who knows
खेळ कुणाला दैवाचा कळला हे गाणे त्यांच्या मृत्यु ला सुट झाले बरोबर😢😢खुप खुप वाईट वाटले मला या जीवनात एकदा तरी भेटायचे होते पण प्रसग नाही आला मी खूप मीस करते.
बायको, मुलगी, मुलगा, सून यांना इतकी माणुसकी ही नाही का की 1 वर्ष झाले आपले वडील कसे जगत आहेत, काय खात आहेत, त्यांची तब्येत कशी आहे... बोलणं बंद असेल तर security कडून चौकशी तरी करायची... बायको, मुलगा, सून, मुलगी हे सर्व सुखाचे सोबती झाले... दुःखात मात्र ते एकटे होते...🥺
Most Handsome actor of Marathi industry ! Aakashi zepp ghe re pakhra ! Struggle from childhood! Gasmir may be income wise strong but actingwise Ravindra mahajani way ahed ! Sir Real life and reel life are different! You did limited movies but memorable work ! Wonder why Gasmir stoped doing Marathi movies or looks like settled in life because of financial burden from childhood ! When Om rout like people doing blunder with mega budget ! Expecting Gasmir to do sensible work in Marathi Film industry!!! Rip Ravindra mahajani sir
थोबाड मारला पाहिजे गाश्मीर महाजनीचा🥺🙄 काय कामाचा असा मुलगा जो बापाला सांभाळू शकत नाही..😡😡😡 यालाही हेच दिवस येणार आहेत हे विधिलिखित् आहे..😐💯 भावपूर्ण श्रद्धांजली सर💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
@@madhurinalawade8965हो ना एका एवढ्या मोठ्या अभिनेत्यांची ही अवस्था होऊ शकते ही खरच खूप लाजिरवाणी गोष्ट आहे......मुलगा बायको सुन यांना जनाची नाही तर किमान मनाची तर लाज वाटावी.....खर काय खोट काय आपल्याला काही माहिती नाही पण सगळे एका ठिकाणी राहत होते आणी आपले वडील एकटेच एका ठिकाणी राहतात ही जाणीव तरी त्यांना हवी होती घरच्यांना..त्यांची देखभाल करण हे मुलांची कर्तव्य आहे..आणी त्यात गश्मीर महाजनी असो अथवा रवी सरांची बायको असो हे नक्कीच् कमी पडले आहेत...😐 एवढी सगळी संपत्ती मालमत्ता सगळं असून जर आईवडील सांभाळता येत नसतील तर त्या संपत्तीची किंमत शून्य मातीमोल आहे..हे माझं स्पष्ट मत आहे😌
चाळीत राहत असते तर शेजाऱ्यांनी कधीही त्यांना एकट सोडलं नसतं, फ्लॅट सिस्टीम मध्ये शेजार धर्म नावाची गोष्ट नसते. कसंही असो त्यांचा शेवट असा व्हायला नको होता.
आजच्या एवढ्या मोबाईल जगात कुणाचाच संपर्क नाही, नवल वाटतंय....असे कुटुंबिय असतात का? खूपच दुर्दैवी मृत्यू...आमच्यासारख्या चाहत्यांनी काय करावं? खूप दुःख होत आहे😢😢😢 ओम शांती. भावपूर्ण श्रध्दांजली.
ते बायको मुला पासून वेगळे का राहत होते,हे कुणीही सांगत नाही, जिवंत असताना मिडिया ने कुठे आहेत रविंद्र महाजनी हे शोधून काढले असतें तर बरं झालं असतं, पण मिडीयाला चघळायला विषय मीळाला नसता.???
@@NIKHILVETAL-u5v मुलांनी कर्ज काढून ठेवल नव्हत, उलट त्यांच्या आई वडिलांत काही तरी बेबनाव निर्माण झाला होता,मुलाने १५/व्या वर्षी डांन्स क्लास काढून ४०/लाख कर्ज फेडले होते.!!
He was our King George School mate and was in contact with one of our classmates at Tardeo and Wadala.We have been having reunions regularly but he avoided replying to our invitation for reasons best known to him except once when he met a few of us from Mumbai and Pune at Walchand Terraces in Tardeo.He was not at all in dramatics during school days but bloomed later in life.......King George LXI (61) group.
💫 कुटुंब किती निर्लज्ज आहे दिसुन येत आज उद्या त्यानालापण भोगायचं आहे... ईतका पैसा प्रसिद्ध असुन काय उपयोग... ईथक पोरख मरण दूशमनला पण एउ नये... भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
खरं आहे...! संकेत भाऊ..👍
पैसा?? खरी परिस्थिती माहीत नसताना वाईट बोलणं योग्य नाही.
Baiko sudha barobar rahat nvhti mhnje kai tri problem asel . Aplyala hero mhnun awdtat he. Pn mul swabhav mahit nstana ka bolav ek ch side bghun.
Barobbar bollat@ meghna
😊
खेळ कुणाला दैवाचा कळला. भावपूर्ण श्रध्दांजली💐
मराठी चित्रपट सृषटीतील ऐक अनमोल हिरा, रुबाबदार आणि देखणा असा हिरो परत नाही झाला
सिने अभिनेता असून सुध्दा ते खूप मर्यादित पुरुषोत्तम होते त्यांना त्यांच्या पत्नीने तरी साथ द्यायला हवी होती असो ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना
रवींद्र महाजनी हे सर्वांचे आवडते कलाकार होते. त्यांचे असे दुःखद निधन व्हावे ही खूप शरमेची बाब आहे त्यांच्यावर ही वेळ यायला नको होती. खूप वाईट झाले त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏💐💐
प्रसिद्ध अभिनेत्याच आसा दुर्दैवी मृत्यू झाला हे ऐकून खूप वाईट वाटले रविंद्र महाजनी यांच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना भावपूर्ण श्रद्धांजली
Yat kahi vishesh nahi, jo 80 wrshacha manus ekta rahato, samjun jaw, bayko mulashi patat nasel,
वाईट घटना
अत्यंत दुर्दवी आहे. त्यांच्या मुलगा किंवा पत्नी यांनी त्यांची कधी चौकशी केलेली दिसत नाही. अत्यंत वाईट आहे बातमी. 🙏
खूप वाईट झालंय, कोणालाच असं मरणं येऊ नये.कारणं कांही काहीही असोत. दोष कोणालाच देऊ नये..
भावपूर्ण श्रद्धांजली .🙏🙏
हा नट माझ्या खुप आवडीचा होता खुप सूंदर रूप 😭😭😭😭😭🙏🏻
marathi madhla vinod khanna...
Ho
🙏
सात महिन्यांपासून त्या इमारतीमध्ये एकटेच राहत होते. एवढ्या कालावधीत बायको आणि मुलाने एकदाही भेटायला येऊ नये ह्याला काय म्हणावं. काहीतरी कौटुंबिक कारण नक्कीच असेल पण एवढ्या गुणी कलाकाराला असं मरण यावं ह्याचं वाईट वाटतं.
काहीतरी प्रॉब्लेम असणार त्याच्यामुळे घरचे कोण भेटायला आले नाहीत एवढ्या मोठ्या कलाकाराचं असं मरण वाईट वाटले सरांना भावपूर्ण श्रद्धांजली
बावळट मुलगा फोन करायचा विसरला
@@sangitabambale777नालायक आहे तो
@@surekhaskitchen2085😂😂
@@sangitabambale777आपल्याला काय माहिती नसल्यावर आपलं तोंड बंद ठेवावे
कै रवींद्र महाजनी सर यांचा मुलगा आमी बायको यांच्या कॉल आणि वागणुकीबद्दल गेली 6 महिन्याचा अहवाल माननीय पोलीस निरीक्षकांनी पहावा ही विनंती ...कारण महाराष्ट्र्रातील काही जुने हिरे आहेत त्यांच्या बद्दल चौकशी होणे गरजेचे आहे
Yes absolutely right
जय श्री राम 💐💐🙏
Brobar ahe
मराठी शेजारी असूनही एकानेही त्यांना नाव विचारलं नाही. आणि ज्यांना नाव माहीत झालं त्यांना ते किती मोठे अभिनेते होते याची माहिती नाही हे मराठी कलाकारांचे दुर्दैव 😢
माहित होते, एक व्हिडिओ आहे त्यांच्या शेजारच्या माणसाचा
जय श्री राम 🌹🌹💐🙏🙏
Man's aatta ghamendi jalet pahila Jamuna nahi rahila
खरंच असे कसे शेजारी जरा पण चौकशी नाही विचारपूस नाही
माणुसकी ही दाखवली एकटा माणूस आहॆ जरा तरी त्यांची बोलावे असे कसे वाटले नाही शेजार्यांना नातेवाईक पेक्षा जवळचे शेजारी असतात काही झाले की ते आधी येतात
Right😢
आज कोणालाही कोणासाठी वेळ नाही. कुणासाठी काहीही करा कुणीही उतराई होत नाही. "तुम्ही काय मोठं केलंत ? ते तुमचं कर्तव्यच होतं !" ही भावना असते. असेच बोलले जाते. मनावर मोठे आघात करणारी ही परिस्थिती आहे.
मला खूप आवडायचे रवींद्र महाजनी । मराठी हिरो असा देखणा हिरो कोणी नाही।घरचे लोक असून त्यांच्या सोबत का रहात नव्हते । 😅भावपूर्ण श्रद्धांजली
इतने हैंडसम ,खुद्दार ,जुझारू और सफल लोकप्रिय अभिनेता का ऐसा अन्त,दिल को झकझोर देता है ।मार्मिक समाचार ।उदाहरण अनेक है ,जैसे सफल अभिनेता गुरु दत्त ,प्रदीप कुमार ,मीना कुमारी ,परवीन बाबी ,संजीव कुमार आदि महान कलाकार ,जो जीवन k उत्तरार्ध में बिल्कुल अकेले ,निसंग हो गए थे।ऐसाक्यों होता है समझ में नही आता।
काय फायदा मुलगा असून शेवट बापाचा 3दिवसापासून घरात मरण पावले तरी माहीत नाही विचारपूस नाही केली वयस्क वडिलाची 😢
😂
77 varshe age asun pan mulga, mulgi, bayko, mitra parivar eka ne hi choukashi keli nahi keli asti tar 3 divas marun body sadli nasti gharat
@@prakashchoudhari3818औऔऔऔऔऔऔऔउऔऔ😊
खेळ कुणाला दैवाचा कळला......
घरचे फक्त तुमच्या सुखात सहभागी असतात.दुःखात तुमच्या सोबत तुमचे
कर्मच सोबत असते.
कुत्रे मांजर पाळा पण अशा औलादी
पाळु नका ....जे तुमचे असतात फक्त
तुमच्या जवळ असणार्या पैशासाठी..
Very true 👍
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
100 %Real
जय श्री राम 💐💐🙏
Aatli goshta vegli aste saheb...baherun vegla dista...mhatara manus zala ki lokanna daya yete..pun purvi kon kasa asel ..God knows
अशा मराठीतील महान कलाकाराला भावपूर्ण श्रध्दांजली 🌹🌹👋👋
अशा या महान मराठी कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली
रवींद्र महाजनी यांनचे निधन झाले त्यांचे साठी कुटुंब जबाबदार आहे. आता कुटुंब त्याची प्रॉपर्टी घेतील पण म्हातारपणी जिवंतपणी एकटे पणे सोडले हे बरोबर नाही
स्वार्थी लोक
Kuthali property.,....bapache 40-50 lakhache karz mulane phedale ....
Barobar...
Kay upyog zala vanvshacha diva asun 😢
@@vinaygadgilibai tumhala laj watli pahije asle sms karayla, bapane tyachyasathi kahihi kel nasel ka to asach motha zala ka, kadachit bapan krtya kel nasel pn mulane sadhi chaukashi karu nay ka, tumchya sarkhyamule bhartiy sanskruti bighdtey,
त्या गावात रवींद्र महाजनी यांचे खरचं स्मारक व्हावे, दर्शनासाठी रीघ लागेल इतका मोठा कलाकार होता, त्या गावचे देखील भाग्य की अशी महान व्यक्ती येऊन राहते.
स्मारकापेक्षा ते एकटे का रहात होते याचा शोध घेतला पाहिजे म्हणजे जूने वयस्कर अभिनेते पण उजेडात येतील त्यांचे समस्या समजतील
होय होय , खूपच छान संकल्पना आहे
Ho 👍
@@jyotikakade9143he pharach barobar suchavale tumhi.
खरच प्रयत्न करा काय मदत लागेल तर सआंगा कुणी तरी पुढाकार घ्या मी तुमच्या मताशी सहमत आहे.
मुलाचं.एक.वेळ.समजू.शकतो.पण.बायको.तिला.नको.का.कळायला. दुःखा त.नवऱ्या.बरोबर.रहायचं.की.मुलाबकोबर.सुखाला.नवरा.पाहिजे. दुःखाला.नको.का.बिचारे.देव.त्यांचा.आत्म्याला.शांती. लागुदे
फारच वाईट बातमी. 😭😭😭
भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🙏🙏
रुबाबदार आणि देखणा नट ❤
महाजन सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
ईश्वर त्यांचे आत्म्यास शांती देवो . अशा देखण्या कलाकारास भावपूर्ण श्रद्धांजली आणि हृदयापासून अखेरचा सलाम .
रुबाबदार आणि देखना नट आणि त्यांना लागले शरीर सौंदर्य सगळ्यांचा आवडता कलाकार भावपूर्वक श्रद्धांजली
1 मुलगी असेल तर तिला समज आलेल्या वयापासूनच ती पावलो पावली आपल्या आईबापाची काळजी करेल...ह्या कलियुगात मुलगा असणं त्या आईबापासाठी हा खरोखरच एक शाप असण्या सारखं च आहे... मुलं मोठी,कळती झाली की खूपच स्वार्थाने वागतात..पण मुली तशा नसतात च❤
त्यांना पण मुलगी होती
@@mandakiniadakeh6370 मुलगी असेल ही,पण माझं म्हणणं आहे की, मुलगा कर्तव्यामधे चुकला...
मुलगी,बायको चुकली नाही का
संपत्तीत वाटा बरोबरीचा घ्यायचा मग कर्तव्य बरोबरीचे का नाही
मुलाच्याच माथ्यावर सर्व जबाबदाऱ्या मारायच्या फक्त
@@rohanpatadekasay na, generally aai vadilanchi jababdari hi mulane ch ghyaychi aste, mulgi tr dilya ghari sasri jate, ticha duyyam kartavya padta...
@@Shubhangi1991 दुय्यम जबाबदारी म्हणजे मरायला सोडन का
आईवडिलांची जबाबदारी जितकी मुलाची असते तितकीच मुलीचीही कायदयाने
रविंद्र सर, हे मराठी मधिल..hand some विनोद्खन्ना होते..😢😢🙏🙏
हिंदी कलाकारांशी तुलना कशासाठी?
@@rakeshkamble3363😂😂
Bhaiya aahes kay re
चांगल्या माणसाच असं निधन झालं 😢😢🙏🙏🌹🌹
एका झगमगाटी आयुष्याचा शेवट इतका क्लेशदायक असावा अस कोणालाही वाटत नाही
रवींद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐
झाले हे वाईट झाले.असे मरण कोणालाही येऊ नये.पण यामागची परिस्थिती वेगळी असू शकते ती माहीत करून न घेता मुले व पत्नी यांना दोष देऊ नका.
®📧🍃🅰00000000000🅰❌
कमीत कमी बायको तर सोबात राहू शकत होती ना... अशी कशी ही बायको... त्याच्या पैशावर अधिकार गाजवला सगळ्यात पुढे असेल...काहीच मतभेद नसेल तर दिवसातून एकदा तरी फोन वर बोलण होत च ना
खरच! इथ ओशालळा मृत्यू।🙏🙏💐💐
कलाकार..या.. शब्दांमध्येच संपूर्ण आयुष्याच अर्थ दडलेला आहे.भावपुर्ण आदरांजली...
Most handsome and talented Marathi actor ! Om Shanti 🙏🏻 very sad news
एवढ्या मोठ्या महान कलाकाराचा शेवट असा व्हावा , हा एक मोठा विचारणीय प्रश्न आहे .
विनम्र श्रद्धांजली.
रविंद्र महाजनी सारखा रुबाबदार देखणा नट उतारवयात त्याची पत्नी पण साथ देत नव्हती मुलगा वारस काय कामाचा ही अत्यंत दुर्दैवी घटना मराठी नट रविंद्र महाजनी एक नंबर असा कोणीही नट होवून गेला नाही टी.व्ही. वर रविंद्र महाजनी दिसले की चॅनल तिथेच थांबतो त्यांच्या आत्म्यास शांती देवो
काही उपयोग नाही पैसा प्रसिद्धी असते तोवर कुटुंब मित्र नातेवाईक सर्व सभोवताली जमा असतात एकदा उतरती कला लागली कि सर्व दूर होतात यांचे बायको मुलं किती स्वार्थी असतील साधा फोन करत नव्हते मरून दोन दिवस कोणालाच पता नाही मित्र नातेवाईक कोनी साधी चौकशी करत नसतील या प्रसिद्ध कलाकाराची किती दुर्दैव ईश्वर रवींद्र महाजनी यांच्या आत्म्यास शांती देवो 🙏
दुखःद शेवट. पण त्यांच्या सारख्या बांधेसुध शरीर,छान अभिनय, हिरो म्हणून छाप पाडणारे व्यक्तिमत्व. त्यांचे निधन फार दुःख दायक आहे.
अशा या महान अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली
रवींद्र महाजनचा असा मृत्यू पाहून
दुःखाने डोळे भरुन येती
खरंच विज्ञानाच्या या कृतघ्न युगात
कुणीच कुणाचे नाही जगती
शेवटी "पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा" हेच खर.
। इश्वर मृताच्या आत्म्यास शांती देवो।
🌹
.😊😊0
रविंद्र महाजनी खूपच रूबाबदार देखण्या पर्सनॅलिटी चे अभिनेते होते त्यांचा शेवट खूपच वाईट झाला अश्यावेळी त्यांच्या देखभालीसाठी एक ही कुटुंबातील व्यक्ती रहात नव्हती हे दुर्दैव आहे माझ्या या लाडक्या अभिनेत्यास भावपूर्ण आदरांजली 💐💐💐🙏😢
खूपच धक्कादायक बातमी आहे..😮😢
वाईट बातमी
मिडियावले आता जागे झाले ते कधी पासून एकटे राहत होते ते मिडीयाला कधीच माहिती नाही का
ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या पवित्र आत्म्यास श्रद्धांजली ईश्वरचरणी हीच प्रार्थना त्यांच्या आत्म्यास शांती लाभो
हाच का तो स्वामी समर्थ मधे भूमिका करणारा...चित्रपट मधे भावना ,रडणारा आणि आता पाहा भावना यांच्या.. बाहेर बापाला एकटे सोडणारे हे कलाकार बॉलिवूड सारखे झाले ... निळू फुले,अशोक सराफ पर्यंत मराठी इंडस्ट्री...
भावपूर्ण श्रद्धांजली महाअभिनेता!शेवटी पारब्ध म्हणावं दूसरं काय!😦😰
देवता, मुंबई चा फौजदार, मस्त फिल्म आहे.
Lalan sarang hyani Ravindra mahajani yana Marathi chitrapat shrusti madhe yenyas madat keli, ekda tya taxi madhun kuthetari pravas karat hotya ani taxi driver ravindraji mahajani hote, tyana pahun tya mhanalya ki tumhi marathi chitrapat shrusti madhe kaam kara, ani tyani kuthlya tari director la bhetayla sangitle, asa eka doordarshan varil mulakhatit tyani sanheetla hota, bhavpurna shradhanjali 💐
रविंद्र महाजनी हे एक अतिशय देखणे आणी एक उत्कृष्ठ महान अभिनेते होते. पण त्यांचा असा शेवट झाला ही खूपच धक्कादायक, दुर्दैवाची आणी अतिशय दुःखद गोष्ट आहे. ...त्यांच्या आत्म्यास सद्गती , शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना ...
रविंद्र महाजनी साहेबांचे जे बेवारस निधन झाले त्याला कुटुंबच जाबाब दार त्यामुळे त्यांनी कमावलेले नाव संपत्तिफक्त त्यांच्या स्मारक साठी वापरावा हीच खरी श्रध्दांजली ठरेल
रविंद्र महाजन यानी कमावलेली संपती
त्यांचा स्मारकासाठी वापरावी
भावपूर्ण श्रद्धाजंली
इतकं राजबिंडा दुसरा कोणीच नाही इतकं कोणी आवडलं पण नाही. अभिनय असो किंवा दिसणं सगळीकडे no 1. रंजना आणि रवींद्र best couple.
गश्मीर ला आपल्या बापाला सादा फोन करायची गरज वाटली नाही हि शोकांतिका आहे. असे लेक असुन नसल्या सारखेच, रविंद्रा RIP, 🌹🌹🌹🌺🌺🌺
मी त्यांच्या मुलाचे बरेच जुने interviews पाहिले. वडिलांबद्दल अजिबात काही बोलत नसे तो.
Ho chakar ullekh nahi he khare tyamule divorce zala asel ase vatayche
Correct ...mi suudha observe kla hi gosta
मग तूच चुत्या आहेs
गश्मीर महाजनांची ओळख रवींद्र महाजनी यांचा मुलगा अशीच ओळख होती पण शेवट कसा झाला
Tashi nantr zali tya adhi tyachi swatachi dance academy ahe
मुलाने लक्ष न देण हे तर लक्षात येत परंतू बायकोने जीवनाच्या या पडावर येऊन दुर्लक्षीत करण दुखद आहे...ईतके निर्दयी कसे असु शकतात लोक. वर्षापासुन कुणीच साधी भेट ही न घेण म्हणजे कीती एकटे पडले होते सर...या पेक्षा मोठ्या लोकांनी एखाद्या प्रामाणीक गरीब व्यक्तीला जवळ केल तर फायद्याचे होईल..
77 varshe age hoti ani tyala aakhi mumbai olkhat hoti tari 3 divas gharat sadun mrutyu jhala he jagacha 8 ascharya aahe nakki kuni khun kela asava
भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢
मराठी जेष्ठ अभिनेते आदरणिय स्व रवींद्र.महाजनी यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समजली ऐकून खुप दुःख झाले त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली
My favorite actor, handsome, great actor, it's very hurt touching this kind end of life happening with great actor
My favourite actor imost handsome actor in Marathi.Ranjana and Ravindra beautiful Jodi ever before in our Marathi Industry.
Great actor!!Very handsome and sweet personality.. .His life cd hv been saved with timely help!!
Nice journalism lokshahi news 👋
Subject is nicely covered. God give Shri Ravindra Mahajani eternal peace. I pay my homage to him🙏
खरी परिस्थिती काहीही असेल पण माणुसकी नावाची गोष्ट आहे की नाही ...त्या माणुसकीने तरी आपल्या माणसांची विचारपूस केली पाहिजे ना...
लोक अकारण राईचा पर्वत करत आहेत. पूर्णसत्य माहीत नसताना लोक खूपच judgemental होतात..व्यक्ती वृद्ध असेल तर सर्व सहानुभूती त्या व्यक्तीला जाते आणि पोटचा मुलगा नाहक नालायक ठरवला जातो.
महाजनी यांची प्रकृती तशी बरी असेल व एकटे राहण्याचा निर्णय कदाचित त्यांचा स्वत:चा असू शकतो. शहरापासून दूर गावातील हवा ही आरोग्यासाठी उत्तम असते म्हणून ते कदाचित तिथे खंबीर आत्मविश्वासावर राहत असतील. गष्मिरकडे बहुधा दुसरा पर्याय नसेल. गश्मीर आईला तर सांभाळत होता ना? अनेक जणांची प्रकृती ८५ पर्यंत चांगली राहते. महाजनी ७७ चे होते , कदाचित त्यांना ही अपेक्षा नसेल की असे काही होईल.
पण जे काही झाले ते मनाला चटका लावणारे.
ईश्वर दिवंगत रवींद्र महाजनी यांच्या आत्म्याला सद्गती देवो हीच प्रार्थना 🙏
o lecturer ,tin divas kunich sadha call sudha kela nahi, abhyas karun lectur dya.
@@sangitachandanshive8498purn story mahiti aahe ka tumhala ? Tumhi pan ek andaj ch lawat aahe n , pratek family made kahi problem astat so please konala
Judge karu naka, j zal te khup wait zal aahe
@@sangitachandanshive8498ho na . Barobar aahe. Prem asel mulala tar request Karun premane call tar kartach aala asta . Pan respect ch navta tyanchyabaddal family madhe. Aani yasathi purnpane aai jababdar aahe. They all isolated him and may be wishing for their death.. who knows
Ashi family kunachi asu nye ..shame on Gashmir Mahajani 😡
Shameless family
खरं काय आहे ते माहीती नाही . गश्मीर ला दोष देऊ नये
@@wanshikashinde2824 mg kay aarti kravi.....khare kahihi aso....pn vrudh pita mhanun roj skali,sandhyakali 2 min...call kru shakto na....itka kay busy asto ka koni? Baykosuddha mhatarpani sath n denarich nighali
Sometimes the senior citizens are also stubborn and adamant.... unwilling to adjust.
@@wanshikashinde2824barobar.
खेळ कुणाला दैवाचा कळला हे गाणे त्यांच्या मृत्यु ला सुट झाले बरोबर😢😢खुप खुप वाईट वाटले मला या जीवनात एकदा तरी भेटायचे होते पण प्रसग नाही आला मी खूप मीस करते.
बायको, मुलगी, मुलगा, सून यांना इतकी माणुसकी ही नाही का की 1 वर्ष झाले आपले वडील कसे जगत आहेत, काय खात आहेत, त्यांची तब्येत कशी आहे... बोलणं बंद असेल तर security कडून चौकशी तरी करायची... बायको, मुलगा, सून, मुलगी हे सर्व सुखाचे सोबती झाले... दुःखात मात्र ते एकटे होते...🥺
Most Handsome actor of Marathi industry ! Aakashi zepp ghe re pakhra ! Struggle from childhood! Gasmir may be income wise strong but actingwise Ravindra mahajani way ahed ! Sir Real life and reel life are different! You did limited movies but memorable work ! Wonder why Gasmir stoped doing Marathi movies or looks like settled in life because of financial burden from childhood ! When Om rout like people doing blunder with mega budget ! Expecting Gasmir to do sensible work in Marathi Film industry!!! Rip Ravindra mahajani sir
माझे आवडते अभिनेते एक चांगला हिरा गमावला
थोबाड मारला पाहिजे गाश्मीर महाजनीचा🥺🙄 काय कामाचा असा मुलगा जो बापाला सांभाळू शकत नाही..😡😡😡 यालाही हेच दिवस येणार आहेत हे विधिलिखित् आहे..😐💯 भावपूर्ण श्रद्धांजली सर💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
जय श्री राम 💐💐🙏
Khup wayit watte asha comments wachun, ase divas navhte yeyla paheje tyanchya var. Je jhale te unacceptable ahe
@@madhurinalawade8965हो ना एका एवढ्या मोठ्या अभिनेत्यांची ही अवस्था होऊ शकते ही खरच खूप लाजिरवाणी गोष्ट आहे......मुलगा बायको सुन यांना जनाची नाही तर किमान मनाची तर लाज वाटावी.....खर काय खोट काय आपल्याला काही माहिती नाही पण सगळे एका ठिकाणी राहत होते आणी आपले वडील एकटेच एका ठिकाणी राहतात ही जाणीव तरी त्यांना हवी होती घरच्यांना..त्यांची देखभाल करण हे मुलांची कर्तव्य आहे..आणी त्यात गश्मीर महाजनी असो अथवा रवी सरांची बायको असो हे नक्कीच् कमी पडले आहेत...😐 एवढी सगळी संपत्ती मालमत्ता सगळं असून जर आईवडील सांभाळता येत नसतील तर त्या संपत्तीची किंमत शून्य मातीमोल आहे..हे माझं स्पष्ट मत आहे😌
आपण एकदम असे मत देऊ शकत नाही, कारण खरी परिस्थिती आपल्याला माहीत नाही
Gashmir khup mehanati ahe khup Kami wayat tyani Ghar sambhalnyachi jababdari ghetali ahe.khup blessing.
Khupch vaite zhale khup changle kalakar hote mritu asa hone aapekshit navhte aasha ya kalakaras bhavpurn shradhanjali 🙏🏼🙏🏼
चाळीत राहत असते तर शेजाऱ्यांनी कधीही त्यांना एकट सोडलं नसतं, फ्लॅट सिस्टीम मध्ये शेजार धर्म नावाची गोष्ट नसते.
कसंही असो त्यांचा शेवट असा व्हायला नको होता.
Barobar.
My favourite actor❤
एका जेष्ट अभिनेत्याचा असा अंत होणे ही फार मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे
My favourite actor bhavpurn shrddhanjali 🙏🙏💐💐
मुलगा इतका चांगला कमावतोय, इतक्या हिंदी सेरिअल मध्ये काम करतोय आणि वडील असे मरून पडतात पण कुणालाच काही खबर नाही
कुटुंबावर मणुषवधाचा गुन्हा नोंदवला पाहिजे
कुटंबानी त्यांना वाईट वागणूक दिली हे स्पष्ट होते.
आजच्या एवढ्या मोबाईल जगात कुणाचाच संपर्क नाही, नवल वाटतंय....असे कुटुंबिय असतात का? खूपच दुर्दैवी मृत्यू...आमच्यासारख्या चाहत्यांनी काय करावं? खूप दुःख होत आहे😢😢😢
ओम शांती. भावपूर्ण श्रध्दांजली.
हो असतात असे भाऊ, भावंडं
ते बायको मुला पासून वेगळे का राहत होते,हे कुणीही सांगत नाही, जिवंत असताना मिडिया ने कुठे आहेत रविंद्र महाजनी हे शोधून काढले असतें तर बरं झालं असतं, पण मिडीयाला चघळायला विषय मीळाला नसता.???
Tyancha mulani karj karun thevla hota
@@NIKHILVETAL-u5v मुलांनी कर्ज काढून ठेवल नव्हत, उलट त्यांच्या आई वडिलांत काही तरी बेबनाव निर्माण झाला होता,मुलाने १५/व्या वर्षी डांन्स क्लास काढून ४०/लाख कर्ज फेडले होते.!!
@@NIKHILVETAL-u5vkahi pan fekaycha??
@@doodlearmmydhavan5959 हो खरे आहे
भावपुर्ण श्रध्दांजली
कुणी येत नव्हतं, हि बाब खुप काही सांगून जाते.एकटे रहात होते म्हणजे नक्कीच तसे नव्हते
He was our King George School mate and was in contact with one of our classmates at Tardeo and Wadala.We have been having reunions regularly but he avoided replying to our invitation for reasons best known to him except once when he met a few of us from Mumbai and Pune at Walchand Terraces in Tardeo.He was not at all in dramatics during school days but bloomed later in life.......King George LXI (61) group.
My kaki also from same batch, Chandana Sawant. Actor Vijay kadam was her class mate.
Ok
😮
F
धधधधधवधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधवधधधधधधधधधधधधशधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधशधधधधध
धशधधधधधधधधधधधधधोधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधवधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधध 8:58
मुलगा आणि सून त्यांना त्रास देत असेल असं वाटत
एक अभंग आठवतो तुझे नव्हे रे कोणीतरी नव्हे कुणाचे कोणी अंतिम जाशील एकटा प्राण्या माझे माझे म्हणूनी
Marathi madhalaa vinod khanna love you and miss you sir 😭😭😭
Please issue karu Naka
Best video 😢
रविंद्र महाजनी याना भावपूर्ण श्रद्धांजली
मुलं तर तशीच असतात हे तर आपण भरपुर पाहतो. मुलगा सांभाळत नाही असा पण बायको ने पण एकटं सोडावं त्यांना हे अत्यंत धक्कादायक आहे
चर्चा बंद करा आता. टाळूवरील लोणी खाऊ नका. तेच तेच सांगताय हेड लाईन बदलून 👎
Bhavpurn shardhanjali... dev tyanchya atmyas shanti devo... Om shanti... Shanti... Shanti.. 💥🙏🙏🙏💐💐💐💐
Sooo heart touching tragedy of the great hero of Marathi film.
Really sad end to a great actor...respectful homage to Ravindraji
😊l oo l0 AA 0
Mahajani sir best actar ( marathi) hote tanca asa durdaivi mrutu vhavahi vaet gost ahe parmeswar tyacya atmyas santi deo o santi
😊
@@sanjaypusalkar8aaaa😊😮
भावपूर्ण श्रद्धांजली, 😢
माझा आवडता हिरो होता.
Madam No. 1 News.
आई ने जे चित्र मुलगा सून यांच्या समोर उभे केले , तसेच ते वागले.