माहेरी जेव्हा सासुबाईंनी तक्रार केली..| Gashmeer Mahajani's Mother Got Emotional | Madhavi Mahajani

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 189

  • @anaghadixit9326
    @anaghadixit9326 8 หลายเดือนก่อน +81

    गश्मीर तुझा देऊळबंद सिनेमा मला खूप आवडला.तुझी ॲक्टिंग खूपच छान होती.तु हे क्षेत्र सोडु नकोस.तुझे भवितव्य उज्वल आहे.मुख्य म्हणजे आईचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे . मी तुझ्या आईपेक्षाही मोठी आहे.( ७० वर्षे ) म्हणुन तुला मुलासारखे अरे म्हंटले.गैरसमज करु नकोस.

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 8 หลายเดือนก่อน +152

    ताई खूप भाग्यवान आहात गश्मीर सारखा मुलगा तुमच्या पाठीशी आहे आणि त्यानी आई ओळखली

    • @kalpanaoz-bd1tm
      @kalpanaoz-bd1tm 8 หลายเดือนก่อน

      🥰🥰❤️❤️

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 7 หลายเดือนก่อน

      ताई , जे भोग नशिबी लिहिलेले असतात ते भोगावे लागतात . त्यातुन कोणाचीही सुटका नाही . ह्या संपूर्ण प्रवासात काही चुका जर तुमच्या कडून झाल्या असतील , तर त्या आपण प्रामाणिकपणे मान्य कराव्यात . ह्या सर्व गोष्टी तुमच्या कौटुंबिक आयुष्यातील होत्या . त्याला पब्लिक डोमेन मध्ये मांडून तुम्ही काय साधू इच्छित आहेत ?

  • @gayatritangsale1310
    @gayatritangsale1310 8 หลายเดือนก่อน +67

    किती गोड नातं आहे! ❤️Aai खरच खूप प्रेमळ aani साध्या आहेत!🙌🏻😊 & Gashmir👍

  • @sugandhikasbe6661
    @sugandhikasbe6661 8 หลายเดือนก่อน +42

    गश्मीर तु फार चांगला मुलगा आहेस. तुझी आई पण फार चांगली आहे. देव तुमच्या सदैव पाठिशी राहिल.

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 7 หลายเดือนก่อน

      ताई , जे भोग नशिबी लिहिलेले असतात ते भोगावे लागतात . त्यातुन कोणाचीही सुटका नाही . ह्या संपूर्ण प्रवासात काही चुका जर तुमच्या कडून झाल्या असतील , तर त्या आपण प्रामाणिकपणे मान्य कराव्यात . ह्या सर्व गोष्टी तुमच्या कौटुंबिक आयुष्यातील होत्या . त्याला पब्लिक डोमेन मध्ये मांडून तुम्ही काय साधू इच्छित आहेत ?

  • @vilasinijoshi1738
    @vilasinijoshi1738 8 หลายเดือนก่อน +23

    मला खूप छान छान लिहिता येत नाही.पण गाष्मिर तुम्ही खूप नशीबवान आहात की तुमच्या आईनी नक्कीच तुमच्यावर उत्तम संस्कार केले आहेत .आणि आई तुम्ही पण खूप नशीबवान आहात की तुमच्याकडून तुमच्या मुलाने खूप उत्तम संस्कार करवून घेतले...

  • @godawarideshmukh-tn3qw
    @godawarideshmukh-tn3qw 8 หลายเดือนก่อน +58

    गश्मीर आईचे आशिर्वाद तुझ्या सोबत असतील नेहमीच...🙏🏻

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 8 หลายเดือนก่อน +34

    अतिशय sojwal व्यक्ति आहे. आणि खूपच प्रेमळ पण ❤आणि तसा ch मुलगा 🎉

  • @Zohra.10
    @Zohra.10 8 หลายเดือนก่อน +52

    They way Gashmeer is always by his loving mother’s side being her great support is so endearing. May God bless every parent with a son like Gashmeer. He has done a lot & still continues to be a great support for his entire family. Thank you Madhu Aunty for sharing your story. God bless the entire family 🙏🏼♥️

  • @surekhalad105
    @surekhalad105 8 หลายเดือนก่อน +9

    गश्मीर मस्त आहे कारण त्याची आई मस्त आहे जीवनात संकट येत असतात पण त्या संकटातून आपल्या मुलाला चांगले संस्कार दिलें आणि त्या संस्काराची गश्मीरने इजतीने मन राखून तो आज इते पोहचला आहे आई ग्रेट म्हणते मी tr

  • @anjalijoshi1228
    @anjalijoshi1228 8 หลายเดือนก่อน +18

    किती प्रांजळ व उमदे मन आहे गश्मीर च्या आईचे. खूप चांगले संस्कार केले असणार गश्मीर वर म्हणून च त्याने वडिलां बरोबर कटुता ठेवली नसणार. 👍👏👏

  • @Commercedu.Marathi443
    @Commercedu.Marathi443 8 หลายเดือนก่อน +48

    आई मुलाचं छान रिलेशन ❤❤

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 8 หลายเดือนก่อน +11

    खूप छान आहेत माय लेक , एक सुंदर नाते

  • @varshag.8398
    @varshag.8398 8 หลายเดือนก่อน +20

    गश्मीरजी आपल्या आईला आणि बायकोला खूप चांगल्या रितीने सांभाळत असतील अशी खात्री वाटते कारण त्यानं वडिलांनी केलेल्या चुका आणि त्याचे संपूर्ण कुटुंबावर होणारे परिणाम अनुभवले आहेत. अर्थात कुणी सांगत नाही पण घराघरात चार भिंतीच्या आड थोड्याफार फरकानं हेच चालू असतं पण मुलगे मात्र त्यापासून काही शिकत नाहीतच उलट वडिलांचा कित्ता गिरवत राहतात त्यामुळे पुरूषाची जुलमी राजवट पिढ्यानपिढ्या चालू राहते.

  • @gyaneshwarisinha
    @gyaneshwarisinha 8 หลายเดือนก่อน +28

    This is sweet, Gashmeer’s Aai is so sweet and thats how she nurtured her relationship with her mother in law and family. Happy to see her smiling n flowing in an ordeal of emotions. ❤❤

    • @jayadhuri2434
      @jayadhuri2434 8 หลายเดือนก่อน +4

      Gashmir kiti chan aahes tu..aai la prem detos❤

    • @meerajoglekar9554
      @meerajoglekar9554 8 หลายเดือนก่อน

      Mazya jativar ka jatay?nit vichar karnara kuthalahi manus hech bolel sakhol vichar karnara?

  • @shivknyaishwarshette2074
    @shivknyaishwarshette2074 8 หลายเดือนก่อน +38

    ज्या बाईवर आशि वेळ येते ना तिलाच माहिती किती त्रास सहन करावा लागतो ते लोकांना काय लोक नावच ठेवतात

  • @prachishinde5793
    @prachishinde5793 8 หลายเดือนก่อน +181

    बाईला नाव ठेवू नका,या तरुणपणी सुंदर होत्या,ती बाई मूळ सांभाळत कुटुंब सांभाळत बसली ,नवरोबा बाहेरच सांभाळत बसले,बैल संसार टाकता येत नाही

    • @manasishukla4781
      @manasishukla4781 8 หลายเดือนก่อน +5

      Kharay aapan Ghar mul sambhlta sambhlta swatakade laksh det nahi

    • @supriyachavan4037
      @supriyachavan4037 8 หลายเดือนก่อน +3

      ✔️✔️

    • @kalpanaoz-bd1tm
      @kalpanaoz-bd1tm 8 หลายเดือนก่อน +3

      Khara aahe madam👍👍

  • @ChandrakalaSriram
    @ChandrakalaSriram 8 หลายเดือนก่อน +3

    Gashmir tula khup khup aashirwad. Kharch tuza aai ne khup sosle aahe. God bless you

  • @SushilaKalapure
    @SushilaKalapure 8 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही सर्व सहन केले तर मानूस गेलाय तर
    ही सर्व मिडिया pudhe प्रसिद्ध kran योग्य नाही. काही दिवसानी लोक विसरून
    जातिल श्री mhjani यांचा आदर कायम
    मानमद्ये राहिल

  • @ShardaGawande-n4r
    @ShardaGawande-n4r 7 หลายเดือนก่อน

    ताई खुप छान बालता तुम्ही मनमोकडे केल की मन हलक होते खुपसाबा डले तुम्ही तुम्हाला नमन

  • @jaywantmahajan4566
    @jaywantmahajan4566 7 หลายเดือนก่อน +1

    मरणोत्तर मार्केटिंग छान जमले आहे

  • @arpitabal17
    @arpitabal17 8 หลายเดือนก่อน +2

    Mahit nahi ka pan tumhi doghe khup aple watta.kiti sunder ashwasak nata ahe tumha doghanch. .God bless u all.

  • @beoptimistic554
    @beoptimistic554 8 หลายเดือนก่อน +31

    Gashmir व त्यांच्या आईने जे काय सफर केले आयुष्यात त्यांचा कोडमारा त्यांनी का उलगडून दाखउ नये शेवटी ती देखील हडामासाची माणसेच आहेत.😢

  • @KumudiniFernando-vj4zt
    @KumudiniFernando-vj4zt 7 หลายเดือนก่อน

    You are very lucky mam as your one and only son is always with you. God bless you both.❤❤

  • @manaliranadive6262
    @manaliranadive6262 8 หลายเดือนก่อน +10

    Kiti goad bollat..khup chan!

  • @poojapatil698
    @poojapatil698 8 หลายเดือนก่อน +3

    Khup chan

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 8 หลายเดือนก่อน +48

    पुस्तक लिहिणे ,मुलाखत देणे माणूस किती वाईट असला तरी वारल्यानंतर हे करणे चांगले नव्हे लोक विसरून गेले तुम्ही सुद्धा यातून बाहेर पडा तब्येत सांभाळा

    • @jyotisaravanan3003
      @jyotisaravanan3003 8 หลายเดือนก่อน +2

      Tumhi naka shikvu...tumhi kara tase..

    • @Vpp335
      @Vpp335 7 หลายเดือนก่อน

      रवींद्र सरांना आपण त्यांचा आदरच करायचा सर होते तसे स्टार, देखणे, प्रामाणिकपणा. अहो चंद्राला पण डाग आहे. हे तर माणूस होते. सर खुप च ग्रेट होते चित्रपट पण अप्रतिम.

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 8 หลายเดือนก่อน +21

    कटू गोड आठवणी तर शेवटपर्यंत येतंच राहणार. आणि यालाचं तर कुटुंबवत्सल स्त्री किंव्हा गृहिणी म्हणतात पण त्याचं जगासमोर भांडवल करून हसू होऊ नये म्हणजे मिळवली. मीडियाला बातमीसाठी नवनवीन विषय आणि श्रोत्यांना तोंडी लावायला आंबट गोड, चमचामित हवं असतं.. ♥️ 👍

    • @Happyforever123SK
      @Happyforever123SK 8 หลายเดือนก่อน +2

      Ekdam barobar. Baryach gharat asat as pan tari ti lok lokansamor yavar charcha karat nahi.

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 8 หลายเดือนก่อน

      ते मोठे लोक आहेत त्यांचे दुख पण मोठे. मुलाने असेच प्रेमाने आई ला बघावे व सर्वांना शेवटपर्यत सुखी ठेवावे.

    • @ashwiniKul8553
      @ashwiniKul8553 8 หลายเดือนก่อน

      ​@@Happyforever123SKbecause nobody is interested in our lives
      These are celebrities and everyone wants to know about them
      Bhandval karudet tyatun paise milvudet
      Jyanna vachaychey te vachtil
      Jyanna nako ahe te ignore karudet
      They have lived below average life in spite of being family of such renowned actor
      Everyone bashed gashmeer when ravindra mahajani was dead
      So why they should keep quiet
      Let them tell their story
      Bashing is ok and replying trolls is not
      What double standards is this?

  • @aniketgaikwad1810
    @aniketgaikwad1810 8 หลายเดือนก่อน +4

    गिरिमित्र सारखा मुलगा सरवाना मिळो....ताई तुम्ही खुप संघर्ष केला.

  • @monamehta8672
    @monamehta8672 8 หลายเดือนก่อน +9

    Stay blessed madhu aai 💖🙌🏻

  • @Aaditi542
    @Aaditi542 7 หลายเดือนก่อน

    खुप छान

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 8 หลายเดือนก่อน

    गश्मीर तूझा देऊळबंद सिनेमा खूप छान आहे❤❤❤

  • @sunitathakur7713
    @sunitathakur7713 7 หลายเดือนก่อน

    Gashmir love your mom very much,you take her lot of care

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 7 หลายเดือนก่อน +1

    घरातील सगळ्याच गोष्टी बाहेर काढायला लावणारे तुम्ही आम्ही महाजन जिवंत असताना ईज्जत सांभाळली. ती लोकानीच घालवायला मदत केली. अन्यथा अशा अवस्थेत ज्या मूलाला घडवल वाढवल अशा मुलाला समाजच वाईट नजरेने बघत होता. आता जगाला समजेल.

  • @suchitraseemakunchamwar2489
    @suchitraseemakunchamwar2489 8 หลายเดือนก่อน +6

    लग्न झालं की मुलगी परकी होते तिच्या सुख दुःखाचे माहेरच्यांना काही घेणं देणं नाही तू तुझं बघून घे,आपली संस्कृती अशीच आहे,कधीच कुणी म्हणत नाही आमची मुलगी चूक वागू शकत नाहि तुमचंच चुकलं असेल

  • @kaminidutia5220
    @kaminidutia5220 8 หลายเดือนก่อน +3

    Very nice!! moral fact of life is narrated . Truly something to learn that how to maintain the relationships peacefully and live happily 😍

  • @sarojjamsandekar1851
    @sarojjamsandekar1851 7 หลายเดือนก่อน

    Very very nice family 💓 God bless you all

  • @deepalivikrant488
    @deepalivikrant488 8 หลายเดือนก่อน

    किती सुरेख आहेत ह्या.

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 8 หลายเดือนก่อน +7

    God bless u all

  • @mrspratibhapathak2411
    @mrspratibhapathak2411 8 หลายเดือนก่อน +2

    Saty sagitlharch gashmir sir rani khup sahan karun dekhil shant rahun sarvana

  • @pushpalatajadhav2332
    @pushpalatajadhav2332 8 หลายเดือนก่อน

    Gashmir your mummy really great 👍

  • @kalpanaoz-bd1tm
    @kalpanaoz-bd1tm 8 หลายเดือนก่อน

    Khupch chan aahe madam❤❤

  • @keshavdeshpande125
    @keshavdeshpande125 8 หลายเดือนก่อน +3

    सगळ खर जरी तुमच धरल, तरी आपल्या संस्कृतीत स्वर्गवासी झालेल्या माणसाबद्दल वाईट बोलायचे नसते.पुस्तकात काय काय लिहिलय. रवींद्र महाजनी यांच्याबद्दल सामान्य प्रेक्षक म्हणून प्रेम व आदर तिळमात्र कमी होणार नाही.तुम्ही पुस्तके लिहीत चला,पत्रकार परिषदा घेत चला.

    • @kalpanajadhav5975
      @kalpanajadhav5975 8 หลายเดือนก่อน +1

      माधवी मॅडमचा हा उद्देश नाहीए.त्यांना आरोप प्रत्यारोप नाही करायचे त्या फक्त व्यक्त होत आहे. नाही तर तेव्हाच काही केले असते.
      आपल्या संस्कृती मध्ये बरेच काही आहे ते आपण काय आणि किती प्रमाणात पाळतो. असो

    • @Vpp335
      @Vpp335 7 หลายเดือนก่อน +1

      रवींद्र महाजनी सरांची माहिती घेऊन आपण पण पुस्तक लिहू खरच. खरे ते खरे होईल. फक्त त्यांच्या कामाबद्दल, चित्रपटाबद्दल, प्रामाणिकपणा एक थोडक्यात पुस्तक लिहिले पाहिजे. आता जीवन गौरव पुरस्कार मिळाला.

  • @amolmhatre9320
    @amolmhatre9320 8 หลายเดือนก่อน +8

    घरातले बाहेर काढणे , ते या जगात नसताना, काय गरज आहे, ही तर नवीन सिरिअल

    • @mahirajalschannel9867
      @mahirajalschannel9867 8 หลายเดือนก่อน +5

      कारण त्याच्या वडीलांच्या मॄत्यूनंतर त्यांच्यावर खूप टीका झाली होती म्हणून ते त्यांची बाजू मांडत आहेत

    • @amolmhatre9320
      @amolmhatre9320 8 หลายเดือนก่อน

      @@mahirajalschannel9867 टीका झाली पण यांनी तर पुस्तकच बनवलं, पूर्ण सिरिअल

    • @sandhyamunfan2230
      @sandhyamunfan2230 8 หลายเดือนก่อน +1

      ​@@mahirajalschannel9867आता खरे खोटे कसे समजणार. कोणी गेल्यावर तरी वाईट बोलू नये. शेवटी मतभेद असले तरी आपलेच असतात.

  • @savitagotmare6868
    @savitagotmare6868 7 หลายเดือนก่อน

    Baba sarkhach smart ahe ❤

  • @MinecraftBoyRun1207
    @MinecraftBoyRun1207 8 หลายเดือนก่อน

    Nice ❤

  • @aarzooaarzoo6993
    @aarzooaarzoo6993 8 หลายเดือนก่อน +2

    Gashmir sr mom very Nice

  • @mrunmayeekale5634
    @mrunmayeekale5634 8 หลายเดือนก่อน +1

    Gashmeer such a genuine beautiful soul

  • @shailajadeshmukh5385
    @shailajadeshmukh5385 8 หลายเดือนก่อน +3

    मलाही लग्न झालेवर स्वयंपाक सासुबाईंनी शिकवलं, मी ही लाडावलेली होती.काही येत नव्हतं पण नंतर मी १०० लोकांचा व्हेज नॉनव्हेज जेवण करत होते.

  • @pratimachauhan8394
    @pratimachauhan8394 8 หลายเดือนก่อน +4

    Very nice👍👍👍👍👏👏👏👏 beautiful family

  • @kapalika-o3p
    @kapalika-o3p 8 หลายเดือนก่อน +4

    Gashmir u and ur mom great 👌👍💯

  • @manishawalankar3051
    @manishawalankar3051 8 หลายเดือนก่อน +2

    Khup chan nate ahe tuma doganche ani kayam asech asude
    Maz ani mazya mulache dekhil asech nate ahe khup friedly

  • @shreesaraf1752
    @shreesaraf1752 8 หลายเดือนก่อน +1

    खरं वाटत आहे

  • @rajaniwaghamode8611
    @rajaniwaghamode8611 8 หลายเดือนก่อน

    Kaku thumi khup bhagyvan ahat mulaga kayam tumachya sobat asato samjun gheto great Gashmir

  • @karunajavkar9706
    @karunajavkar9706 8 หลายเดือนก่อน +3

    Gashmeer you are best son.but now please stop discussion about past.No one is going to help.stay calm n move on with beloved mom.❤

  • @ashalot7226
    @ashalot7226 8 หลายเดือนก่อน

    Khup धिराच्या आहात madhurai

  • @sangitakamble1026
    @sangitakamble1026 5 หลายเดือนก่อน

    तुमच्या आईने जे दोन शब्द जे सांगितले त्याने तुमच्या सासूच्या विचारच चेंज झाले

  • @SwatisRecipeandBeauty
    @SwatisRecipeandBeauty 7 หลายเดือนก่อน

    सासू आई sarkhi bheayala पन् भाग्य लागते navra bayko ला तर् adjust करावे लागते

  • @sonalibhor5008
    @sonalibhor5008 8 หลายเดือนก่อน

    👍🙏

  • @swatisheth3410
    @swatisheth3410 8 หลายเดือนก่อน +7

    तिसरी चौथी बाजू ते जिंवत असताना का नाही मांडली

    • @vanitapatil7899
      @vanitapatil7899 8 หลายเดือนก่อน +1

      Jara gashmircha pustak prakashan chya velcha video bagh aani mg comments de😏

  • @aratiurunkar3576
    @aratiurunkar3576 8 หลายเดือนก่อน

    अजून ही माहेरी सांगायची प्रथा आहे.

  • @pallaviparande5058
    @pallaviparande5058 8 หลายเดือนก่อน +2

    Hat's off Gashmir tyzasarkha mulga saglyana labho

  • @shriyawarang
    @shriyawarang 8 หลายเดือนก่อน +2

    👍👏👏😊

  • @sonalkotkar9306
    @sonalkotkar9306 8 หลายเดือนก่อน +2

    Public know only to comments.Good support of sun.

  • @vinayathakur8746
    @vinayathakur8746 8 หลายเดือนก่อน +6

    Book agodarach ka nahi released kele, only god knows true things

  • @ruthu2544
    @ruthu2544 7 หลายเดือนก่อน

    🙏🙏meri sab se pasand 👏👏👏🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🙏🙏

  • @saylijadhav8943
    @saylijadhav8943 8 หลายเดือนก่อน

    आई आणि मुलातलं प्रेम पाहून खूप छान वाटतं

  • @jaymaharashtra5618
    @jaymaharashtra5618 8 หลายเดือนก่อน +6

    सगळी सारासार रवींद्र महाजनी ना ते कसे चुकीचे होते हे पटवून देण्यासाठी

    • @vanitapatil7899
      @vanitapatil7899 8 หลายเดือนก่อน

      Tula mahit aahe ka ugich konalahi naav theu nakos😏😏😏😏

    • @Vpp335
      @Vpp335 7 หลายเดือนก่อน

      रवींद्र सरांनी नाव कमविले यांनी घालविले. हे दोघे स्वतः चे नाव कमविण्यात टाईम घालविण्याचा प्रयत्न करावा. दुसऱ्या ला दोष देत राहिले तर आपले निर्दोष आहे असे नसते. दुसऱ्या चे नाव खराब करण्यामध्ये आपलेच नाव कधी खराब होईल सांगता येत नाही.

  • @rupalidalvi3540
    @rupalidalvi3540 8 หลายเดือนก่อน +3

    Mala book che name sanga

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 8 หลายเดือนก่อน

      चौथा अंक.....

  • @rajashrigosatkar6622
    @rajashrigosatkar6622 8 หลายเดือนก่อน +5

    वय झालय त्यांचं

  • @lalitagore7444
    @lalitagore7444 8 หลายเดือนก่อน

    नमस्कार गश्मीर या नावाचा अर्थ काय आहे

  • @meshweta12345
    @meshweta12345 8 หลายเดือนก่อน +4

    Gashmeer chya dolyaatla Aai baddalcha cha abhimaan 😇

  • @JyotiRangate-m6i
    @JyotiRangate-m6i 8 หลายเดือนก่อน +3

    Hya 20 varshyan chya astana phone hota ka?

    • @krishna6516
      @krishna6516 8 หลายเดือนก่อน +1

      Ho ki.. barobr ahe 😅
      Taar pathawli asel😬

    • @meshweta12345
      @meshweta12345 8 หลายเดือนก่อน +2

      Asel na proper mumbai che ahet ka nasnar, ne both family's r frm gd backround, tyanchi family pan well settled hoti.

    • @sumatipainarkar4069
      @sumatipainarkar4069 8 หลายเดือนก่อน +2

      फोन होते की

    • @prachisalvi5099
      @prachisalvi5099 8 หลายเดือนก่อน

      😂

    • @prachisalvi5099
      @prachisalvi5099 8 หลายเดือนก่อน +3

      लॅंडलाईन फोन होते. काळा डबा होता ना

  • @madhavideshpande8922
    @madhavideshpande8922 8 หลายเดือนก่อน +8

    Mr uday chavan shabdh vapartana japun vapra.konabaddlehi ashi coment kartana daha vela vichar karava.

  • @prashantbhosle3524
    @prashantbhosle3524 8 หลายเดือนก่อน +5

    Pls stop....We are not at all interested in knowing your sufferings, let the person who has left rest in peace......God Bless All.

    • @vanitapatil7899
      @vanitapatil7899 8 หลายเดือนก่อน

      Tu nako baghus .

    • @sulbhakastur7194
      @sulbhakastur7194 8 หลายเดือนก่อน

      इंटरेस्ट नसेल तर बघू नका/आत्मचरित्र वाचू नका/त्यांच्या बद्दल खरी माहिती नसताना गॉसिपिंग सुद्धा करू नका. या देशात लोकशाही आहे त्यामुळे प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा हक्क आहे. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसत

  • @kokanviakolhapur
    @kokanviakolhapur 8 หลายเดือนก่อน +8

    Aai aai aasate ani vadil vadil samjun gyayala hava hota

  • @ag55555
    @ag55555 8 หลายเดือนก่อน

    Bare zali navra gela
    Ata tari sukhi rahu det
    Meehi yachi wat pahat ahe
    Swamin charni

    • @marathibana15
      @marathibana15 8 หลายเดือนก่อน

      kaay lihitaay tumhi nakki??

    • @Pbk67
      @Pbk67 8 หลายเดือนก่อน

      खरच कधी कधी रागाच्या भरात असेच वाटते

  • @deeparangole435
    @deeparangole435 8 หลายเดือนก่อน +1

    Hashmir proved of u

  • @suniljaid3725
    @suniljaid3725 8 หลายเดือนก่อน

    Mahajanachi sasarwadi khup sreemant hoti. Mag tumhich vichar kara.

  • @anitakalgapurkar8025
    @anitakalgapurkar8025 8 หลายเดือนก่อน

    सगळेच चांगले नवरा सोडुन या बाईच्या वाट्याला.

  • @rameshdesai7955
    @rameshdesai7955 8 หลายเดือนก่อน +4

    Disne mahatwache nahi mind mahatva che ahe.

  • @manjireetendulkar9958
    @manjireetendulkar9958 7 หลายเดือนก่อน

    काय आनंद वाटतो ही दुःखी कहाणी ऐकण्यात?खाजगी आयुष्य असत सेलिब्रेटिंच्या घरातलं आपण आवडीने ऐकतो.केवढा आसुरी आनंद. एक परीने त्या.दुःखी महिलेच्या भावनांचा अपमान!अनादर !

  • @malinidhawade3268
    @malinidhawade3268 8 หลายเดือนก่อน +3

    सारखी सफाई देनायाची काय गरज आहे जे गेले ते परत नाही येनार ना

  • @krushnadhumal9171
    @krushnadhumal9171 8 หลายเดือนก่อน +11

    Ghashmir aani tyachi aai che maan dukhel asha comments karu naka

  • @anitakalgapurkar8025
    @anitakalgapurkar8025 8 หลายเดือนก่อน

    अस वाटत खराब वागण्याची शिक्षा मिळाली रवींद्र महाजनी ना. त्रास सहन केला तरी मनातुन देणारच शाप.

  • @narkarvrunda3235
    @narkarvrunda3235 8 หลายเดือนก่อน +50

    रविंद्र महाजनी गेल्यावर मुलगा आणि बायको त्याची का बदनामी करतात?

    • @gyaneshwarisinha
      @gyaneshwarisinha 8 หลายเดือนก่อน +17

      Koi kisiko badnaam nahi kar rha hai.. ye book Aai ki aatmakatha hai to bas jo unhone jeeya hai wohi btaya hai.. accha bura sab unhone jeeya hai sath mein wohi hai is book mein.

    • @abcdexyz8729
      @abcdexyz8729 8 หลายเดือนก่อน +14

      Ho Te astana bolila pahije hote tyani tyachi baju madali asti

    • @rekhashetty5567
      @rekhashetty5567 8 หลายเดือนก่อน +19

      अगदी बरोबर मी म्हणते रवींद्र महाजनिंची काही चूक असेल त्यासाठी त्यांना शिक्षा म्हणजे त्यांनी स्वतःच त्यांना. माणसापासून दूर ठेवले अगदी ते गेले त्यावेळी कोणी जवळ नव्हते है मला वाटते त्यांनी स्वतःला केलेले शासन होते मग आता का त्यांना बदनाम करायचे मोठ्या मनाने सोडून द्या ना😢😢😢😢😢

    • @kalpanarathod7707
      @kalpanarathod7707 8 หลายเดือนก่อน +4

      Kharch te Astana bolayach

    • @JayshriKagne
      @JayshriKagne 8 หลายเดือนก่อน +5

      खरे आहे एखादा माणूस गेल्यावर अशी बदनामी करू नये

  • @shubhangikurhekar602
    @shubhangikurhekar602 8 หลายเดือนก่อน +6

    Ho 45 years purvi sudha phone hote.

  • @priyankap5161
    @priyankap5161 8 หลายเดือนก่อน +5

    Barech purush manmani wagtat. Bayko swatahachi mul hyancha thodahi wichar karat nahi. Mi he kel mi te kel hya janivetun baykola mulanla kadhi sutkecha shwas gheu det nahit. Hyatunch ki kay tyancha ahankar etka wadhato ki te haat uchalan maran khup lightly ghetat. Marnara navrach nahi tya stree chya gharchehi fark padel halu halu mhanun he tila sahanch karayla lavtat. Aani ashya natyatun purush kadhihi swatantryachya nakhali mul bayko sodatat. Ghar mulanla savarte ti bai. Pan tarihi bailach ka bolal jata. He khup janasobat hota pan saglech hyatun sawart nahit. He fkt sawarlech nahiyet tar tya pityachya pratimelahi tada jau naye mhanun praytnahi kartay. Pan hi samajtlya baryach purshyachi mansikta aahe. Dev nehmi sarvanla yogya disha dakhawo...

  • @rupalijadhao5329
    @rupalijadhao5329 8 หลายเดือนก่อน +6

    Aamcha mumbaecha foujdar jasa hota tasich ravindra saranchi aamchya mnat image rahu dy tynchi bdnami karun tynchya fan ver kae fark nae tumi tyna kiti sambal he sarv maharastrane bgitl sad phone uchla nae t wat ka nsel uchla shejari flat walyni bgitl pn tumi pariwarane lovkar contact nae kela

  • @binitatijore6132
    @binitatijore6132 8 หลายเดือนก่อน +20

    मी हा कार्यक्रम ऐकला नाही ऐकणारही नाही. गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये ही आपली संस्कृती. हा काय बाजार मांडलाय महाजनी गेल्यावर. घर दोघांचं असतं पण ते मोडू नये म्हणून स्त्रीच पराकष्टा करते. त्यांच्या प्रसिद्धी, पैसा ह्याचा उपभोग घेतला. जर काही चुकत होतं तर सायकॅट्रिकस, काउन्सिलरची मदत घ्यायची होती.. इगो दोघांनी दाखवला तर अशी वेळ येते.

  • @vinayathakur8746
    @vinayathakur8746 8 หลายเดือนก่อน +13

    माणुस गेल्यावर त्यांची बदनामि करने very bad, rest him in peace, हे ते असतानाचं करायचे होते,

    • @Happyforever123SK
      @Happyforever123SK 8 หลายเดือนก่อน

      Right.

    • @marathibana15
      @marathibana15 8 หลายเดือนก่อน

      perfecr

    • @meerajoglekar9554
      @meerajoglekar9554 8 หลายเดือนก่อน

      Sadharan 1964,65 madhye computer class hote ka kuthe kahihi sangatat ya bai pustakat

  • @AnjaliKulkarni-y3b
    @AnjaliKulkarni-y3b 8 หลายเดือนก่อน +1

    Gas-fired khup matured ahe Ani aaichya pathishi Tham ubha ahe.Aai chi baju samaja samor yavi mhanun to far praytnashil ahe.He far durmil ahe.

  • @ashwinivare6973
    @ashwinivare6973 8 หลายเดือนก่อน +5

    त्यांचं खाजगी आयुष्य आहे. त्यांना जगू द्या. घरोघरी मातीच्या चुली आहेत. मग त्यांचे घरचं काय असे वेगळे आहे ते त्यांच्या वर टीका करत आहे.

  • @sunitapagare368
    @sunitapagare368 8 หลายเดือนก่อน +6

    आता का हे

  • @anitakalgapurkar8025
    @anitakalgapurkar8025 8 หลายเดือนก่อน

    नुसता दगड , पाणी जिरणार कस ?

  • @ashokdeshpande8695
    @ashokdeshpande8695 8 หลายเดือนก่อน

    जेवण कर / स्वयपाक कर😢

  • @meerajoglekar9554
    @meerajoglekar9554 8 หลายเดือนก่อน +2

    Even mahajani mhanaje mulachya aainesuddha savadh karun ya bai savadh zalya nahit swatabarobarach apalya don mulanchehi Balpan ya baimule komejalyasarkhe Zale.ata swatacha murkhapana jagasamor ka anatay tumhi?mi Kashi bavlat ahe he ka dakhavatay tumhi?

    • @priyaapte9952
      @priyaapte9952 8 หลายเดือนก่อน

      Apan phaar shahanya aahat ka, shevti koknasth

    • @meerajoglekar9554
      @meerajoglekar9554 8 หลายเดือนก่อน

      Mazya jativar ka jatay?

    • @marathibana15
      @marathibana15 8 หลายเดือนก่อน

      meera madam I am with you..

  • @ifubadiamyourdadanna7558
    @ifubadiamyourdadanna7558 8 หลายเดือนก่อน

    Manus hota ravindra ❤❤❤❤❤❤❤

  • @kathastu23
    @kathastu23 8 หลายเดือนก่อน +1

    Donhi baju chhan mandlit.
    Pustak vachayla aatur aahe

  • @veenapuranik7202
    @veenapuranik7202 8 หลายเดือนก่อน

    Pratek aaine asech dhade dile pahije mulinna

  • @meenasutar6423
    @meenasutar6423 8 หลายเดือนก่อน +1

    He saglyach aayushyat ghate.