अहो दमानियाताई ज्यांनी कुणी तुम्हाला फोन केला म्हणता त्यांना तुमचीच का आठवण आली ? सर्व प्रथम ह्याची चौकशी करा . शिवाय तुमच्याकडे काय निश्चित पुरावे आहेत ? काही नाही . मग उगीच एव्हढ्या गंभीर प्रकरणात सनसनाटी कशा साठी करता ?

मास्टर माईंडला वाचवण्यासाठी इतर आरोपिंचा मर्डर होऊ शकतो . अन्यथा सरकारला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून सरकार पक्षातिल काहीजणांच्या सर्व सहमतीने हे झाले असेल अशि शंका वाटते.....
दमानी सरपंच देशमुख यांच्या हस्ते चे दुःख सर्वच समाजाला आहेच,परंतु एक दलीत योद्धा पोलिसांनी परभणीत मारला तिकडे पण लक्ष द्या,का?तिकडे काही चहा पाणी मिळणार नाही म्हणून लक्षच द्यायचे नाही.

@rebelgamingzone2884 तुझ्या सारखे लाभार्थी कार्यकर्ते एक दिवस त्या धनु भाऊला रस्त्यावर आणाल आता तरी गप्प बस लेका गेली तेवढी इज्जत पुरी आहे .बीड चा बिहार झाला आहे आधीच आता काय बांगलादेश करतो का?
@@rebelgamingzone2884 तुझा DM तिथे कितीतरी दिवसांपासून आहे तरी तू ऊस तोडायला दुसऱ्या जिल्ह्यात जात असणार.अरे सुधारा रे किती दिवस गुन्हेगार लोकांना support करणार ते पण फक्त जातीसाठी.वंजारी समाजात कितीतरी चांगले लोक आहेत त्यांना मोठे करा,आताच्या नेत्याचा नादी लागून तुलापण एक दिवस जेल चे तोंड बघावे लागेल.परळी मध्ये रोजगार नाही,शिक्षण नाही,ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे त्याचा अभिमान कसला बाळगता?
Jar kharech mele astil tar etar je suparya gheun kame karnari ahet tyana samjle pahijet je ghartlya lokanche hot nahi te baherchyanche kadhich hot nahi velela hi manse aaivadilana dekhil martil je ata mele astil tyanchi sudha khun houn mele astil ya rakjarnyana tumi melat kay jaglat kay kahihi ghantecha farak padnar nahi hyach rajkarnyana galyatil tait banvtat kadhi hi manse sudharnar hya rajkarnyancha nad sodnar. Marekaryani marle karm lagech fedle
मॅडम तुम्ही या प्रकरणात कशाला आलाय हे सगळ्यांना माहीत आहे तुम्हाला फक्त स्वतःच भल आणि मीडिया मध्ये जास्त चमकायच असत एक काम करा त्या अण्णा हजारे ला बरोबर घेऊन तुम्ही आत्ता लगेच आमरण उपोषण करायला बसा 😂
मिर्झापूर सिरीज मध्ये एक डायलॉग आहे, जब कुर्बानी देने का टाइम आता है तो सिपाही की दी जाती है। राजा और राजकुमार जिंदा रहते हैं, गद्दी पर बैठने के लिए।
हि माहिती 100% खरी आसू शकते
बिड चा पार बिहार झालाय पण आमच्या गृहमंत्री ला याच काहीही देण घेण नाही 😢
काही बोला काही करा, तेच पुन्हा येणार. लोकशाही ची अपेक्षा ठेवू नका
बिहार माहिती तरी आहे का, का कशाला बीड ला बदनाम केले जात आहे
@@A.time_4545 तू गेला केळ्या बिहार ला संडास मध्ये बसून सनी लिओन चा विचार करणारे 😂
त्याला बिहारचा गृहमंत्री घोषित करा...
आरोपात तथ्य आहे,धनंजय मुंडे यांच्या कारनामाची माहिती आरोपीला आहे त्यामुळे त्या आरोपीचं जीव घेतला असेल😢
Tech zalay bhau
अहो दमानियाताई ज्यांनी कुणी तुम्हाला फोन केला म्हणता त्यांना तुमचीच का आठवण आली ? सर्व प्रथम ह्याची चौकशी करा . शिवाय तुमच्याकडे काय निश्चित पुरावे आहेत ? काही नाही . मग उगीच एव्हढ्या गंभीर प्रकरणात सनसनाटी कशा साठी करता ?
सगळ्यात शेवटी वाल्मिक चा गेम होणार आणि dm सेफ होणार 😂
हे खरं असु शकते 😢
खर आहे है
DM अन् वाल्मीक कराड हेच जबाबदार आहेत या प्रकरणाला 😡😡
आरोपी देश सोडून विदेशात मजे घेत असतील... मॅडम तुम्हाला फक्त तपासातून भटकवण्याचा प्रयत्न सुरु आहे .....🙏
Madam barobar bolatath murder zala mnlyavr tari police tapas kartil aani tyana atack krtil
ही महिती अतिशय योग्य आहे.... मला वाटत वाल्मीक कराड च पण मर्डर झाल्याची शक्यता आहे
अहो दमानियाताई ज्यांनी कुणी तुम्हाला फोन केला म्हणता त्यांना तुमचीच का आठवण आली ? सर्व प्रथम ह्याची चौकशी करा . शिवाय तुमच्याकडे काय निश्चित पुरावे आहेत ? काही नाही . मग उगीच एव्हढ्या गंभीर प्रकरणात सनसनाटी कशा साठी करता ?
वाल्मिकी चा पण गेम झाला असणार 😂😂
दमानिया मॅडम सॅल्यूट तुम्हाला
खूप मोठे प्रकरण आहे बाप रे 🤭🤭
पाच्याताप झाला BJP ला मत देऊन !! बिहार ला पण मग टाकलं या बीड न आणि निर्लज्ज CM काहीच करत naahi
मला कळत नाही ज्या नंबर वरून कॉल केला तो कोणाच्या नावाने register आहे यांना कसे समजत नाही?
बेमुदत ठिय्या आंदोलन केले तरच न्याय मिळणार. मुक मोर्चा
मर्डर च सांत्वन कमी आणि पुडच प्लानिंग च्या गप्पा जस्ताय😂
मास्टर माईंडला वाचवण्यासाठी इतर आरोपिंचा मर्डर होऊ शकतो . अन्यथा सरकारला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून सरकार पक्षातिल काहीजणांच्या सर्व सहमतीने हे झाले असेल अशि शंका वाटते.....
दमानियाची चौकशीसाठी ताब्यात घ्या.
ती स्वतःच पोलीसांना सांगत आहे...😂
ती तर पोलिस स्टेशन लाच आहे
तो पळपुत्या कुठं आहे
जय हो गृहमंत्री बीजेपी
जय हो मुंडे
जय हो 1500 रुपये महिना
To vanjarda kuth aahe
फेका फेका 😂😂रिचार्जे आला आणखी एक 😂
Thank you madam for your support
बहुतेक
दमानिया न्यूज मीडिया ला टीआरपी वाढण्यास मदत करत आहेत
विषय बदलून प्रकरणाची दिशा बदलता येत नाही जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा मिळायला हवी
स्टंट असू शकतो... लोकांना लक्ष विचलित करण्यासाठी
अंजली दमानिया ताई तुमच्या जिद्दीला सलाम
सगळं भुल देयाचे गोष्टी आहेत
Koni kila danu bhau
दमानिया जी फार चांगलं काम करतात
मोर्चा मध्ये लोक सामील होऊ नये म्हणून असे कुणीतरी या ताई ला सांगत आहे का?
असा ही संशय आहे.
पाठीमागच्या बाजूचे लोग हस्तायात 😂
दमानी या भारी काम आहे तमचे
मुंडे परिवाराची हिम्मत सरकारने मंत्रिमंडळात स्थान दिल्यावर आणखी बळावली भविष्यात दोषमुक्त सिद्ध करण्यासाठी हे वाल्मीक कराडला देखील मुंडे सोडणार नाही..
आरे अंजुबाई त्यांच्या घरच्यांना भीती घालण्यासाठी आणि त्यांचे घरचे घाबरून जाण्यासाठी हे पुळचट डाव नको टाकु... पोलीस प्रशासनावर सोड हा विषय..
तु तुझ्या बापाचं नाव बदलून कमेंट्स करायला आलास का पाळीव प्राण्या😢
दमानी सरपंच देशमुख यांच्या हस्ते चे दुःख सर्वच समाजाला आहेच,परंतु एक दलीत योद्धा पोलिसांनी परभणीत मारला तिकडे पण लक्ष द्या,का?तिकडे काही चहा पाणी मिळणार नाही म्हणून लक्षच द्यायचे नाही.
ताई ज्या फोन नंबर वरून फोन केला होता तो नंबर पोलिसांना द्या , लवकर तपास लागेल.
अहो दमानियाताई ज्यांनी कुणी तुम्हाला फोन केला म्हणता त्यांना तुमचीच का आठवण आली ? सर्व प्रथम ह्याची चौकशी करा . शिवाय तुमच्याकडे काय निश्चित पुरावे आहेत ? काही नाही . मग उगीच एव्हढ्या गंभीर प्रकरणात सनसनाटी कशा साठी करता ?
बीडला महाराष्ट्रापासून वेगळे करा
आसच मैटर 😮मैनैज पण होईल
अहो दमानियाताई ज्यांनी कुणी तुम्हाला फोन केला म्हणता त्यांना तुमचीच का आठवण आली ? सर्व प्रथम ह्याची चौकशी करा . शिवाय तुमच्याकडे काय निश्चित पुरावे आहेत ? काही नाही . मग उगीच एव्हढ्या गंभीर प्रकरणात सनसनाटी कशा साठी करता ?
Aata Navin film chi story bhetli
😢😮😮😮😅
दमानिया बाई,.......अदाणी आणि मोदी ची माहिती पण काढा
हे जर खर असेल तर केस आगदी आर्षा सारखी स्वच्छ आहे की मुंढे आन कऱ्हाड हे असावे
ek picture aala pahije maharashtra che dalbhadre nete
धनंजय मुंडे ला मंत्रीपद टिकवायचे असेल तर त्याने वाल्मीक कराड ला समोर आणावे ,लपवू नये.
😂😂 nak rdu tumhi kyy nahi kru shakat Nusti gardi karta dukra vani
@rebelgamingzone2884 तुझ्या सारखे लाभार्थी कार्यकर्ते एक दिवस त्या धनु भाऊला रस्त्यावर आणाल आता तरी गप्प बस लेका गेली तेवढी इज्जत पुरी आहे .बीड चा बिहार झाला आहे आधीच आता काय बांगलादेश करतो का?
@@bhushanpatil947 dm sarkhe nete pratyek jagi ahet manun tri tumhi loksankhya jast asun pnn kahi kru shakat nahi. Nahitrr jarange sarkhya lokanchya nadi lagun aaj tumhi dusrya jatichya lokanche jagne muskil kele aste 💯
@@rebelgamingzone2884 तुझा DM तिथे कितीतरी दिवसांपासून आहे तरी तू ऊस तोडायला दुसऱ्या जिल्ह्यात जात असणार.अरे सुधारा रे किती दिवस गुन्हेगार लोकांना support करणार ते पण फक्त जातीसाठी.वंजारी समाजात कितीतरी चांगले लोक आहेत त्यांना मोठे करा,आताच्या नेत्याचा नादी लागून तुलापण एक दिवस जेल चे तोंड बघावे लागेल.परळी मध्ये रोजगार नाही,शिक्षण नाही,ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे त्याचा अभिमान कसला बाळगता?
बाहुबली नेता आपले राजनीतिक कारकीर्द संपू देणार नाही त्या साठी सर्व वरती गेले तरी चालेल...वाट बघा कराड ची पण आता बातमीच येणार
सापडत नाही का
2014। पासूंन। 2। वर्ष। सोडूंन। आता प्रयन्त। गृहमंत्री। कोन आहे। ही बघा
यात धन्याच नाव येऊ नये म्हणुन केल असेल .
बंक्या
शब्द जरा जपून वापर शेमण्या
ऐकावे ते नवलच
Jar kharech mele astil tar etar je suparya gheun kame karnari ahet tyana samjle pahijet je ghartlya lokanche hot nahi te baherchyanche kadhich hot nahi velela hi manse aaivadilana dekhil martil je ata mele astil tyanchi sudha khun houn mele astil ya rakjarnyana tumi melat kay jaglat kay kahihi ghantecha farak padnar nahi hyach rajkarnyana galyatil tait banvtat kadhi hi manse sudharnar hya rajkarnyancha nad sodnar. Marekaryani marle karm lagech fedle
दमानिया ला प्रसिद्धी ची चटक लागली आहे काही तरी भरीव काम करा अधिकृत माहिती घ्या समाजात संम्भ्रम पसरवू नका
दमानिया मॅडम ना hero kasala बनवतात .सगळच यांना माहीत आहे तर
Sp na kadha damaniya madam na police khate dya
Ka third class breaking news dili ahe... Kharach ya batmit satyata ahekaa
पैसे मिळाले वाटत, बोलायला सुरुवात झाली
Sarkar zopa kdhat aahe
धन्या आणि वाल्या काही करू शकतो
12 chi
काही होऊ शकत
Are murder zala nsel He aropila pardeshat maja marat astil ani dusryache sangade dhakavle jatil ani file close keli jail
who is supporting munde ,Pawar,shinde...how the maharashtra govt was formed..The problem creators are in Mumbai, Delhi and Nagpur.
Are baba jay he bakasuri varti deva bag tuch ata
Valmik cha pn dhanu game करणार
Bar झाले जे aropi pakadale आहेत tyacha सुद्धा incounter केला पाहिजे
Pawarani evde varsh satta gajvali pan ya level la kadhi gele nahi, ha farak ahe
Bara zala ki mag ata
Kahi zal nahi vatatvarn thand krnya sati he fake new dili jaat ahe
Bjp सरकार जबाबदार आहे
कदाचित हे खरं असु शकतय
Cm ni rajinama daywa
💄💄💄
फेक बातमी आहे. आरोपीला वाचवण्या साठी

जा न morchyat