राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? कारण........ धर्मवीरांचे वतनदार (भूदार नव्हे!).
पण ... वीस दिवस होऊन पण कोणतीच कारवाई नाही .... कोणाचा राजीनामा नाही... जर तरी नैतिकता बाळगा.... हे महाराष्ट्र आहे बिहार नाही..... R.R.PATIL याचा तोडुंण एक चुकीच हिंदी वाक्य गेल होत तर त्यानी राजीनामा दिला होता.... ईथे महाराष्ट्र मध्ये दिवसा ढवळ्या खुन पडत आहेत बलात्कार होत आहेत.... शरद पवारसाहेब याचां बद्दल किती वाईट खालचा पातळीवर जाऊन बोलत होते हे फडणवीस साहेबाचे बगल बच्चे ... ते पण बघा
Are bhava ha nirnay yogya ahe Karan sapati ani paissa vapar Karur aropi mokat firto ani hi sampatti cha vapar rajasva vadhavnyasathi yogya prakare hotoy@@pranitakadam8039
फडणवीस याच्या जागेवर योगी आदित्यनाथ साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पाहिजे होते.मारेकर्यांचा आणि मोठा आका छोटा आका याचे मेन सोटमुळ यांचा आतापर्यंत रामनाम सत्य करुन टाकले असते . जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय
एक नंबर मुख्यमंत्री खरोखरच अतिशय हुशार आणि योग्य न्याय दान करणारे धडाकेबाज मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन.आम्हाला तर त्यांचा अभिमान आहेच.
आधी त्या वाल्मिक कराड ला 302 मध्ये आरोपी तरी करा.आणि संपत्ती जप्त करण्यापेक्षा त्यांच्या घरच्यांना उचला 24 तासात शरण येतील. देशमुख यांच्या कुटुंबावर काय वेळ असेल याचा विचार करा व सर्व आरोपीचे कुटुंब उचला त्याशिवाय ते शरण येणार नाही अस वाटतंय.
योग्य निर्णय.👍👍. धनंजय मुंडेची पण संपत्ती जप्त करा....याशिवाय आरोपी शरणच येणार नाही.. कारण संपत्तीचा माज आहे म्हणून तर इतके दिवस फरार आहे किंवा यंत्रणेला वेठीस धरत आहे. आता लपलेल्या बिळातून बाहेर येईल वाल्मिक.
आत्ता खरी मजा आहे तुकड्यावर जगणारा कार्यकर्त्यांना कळलं😢
बरोबर नेते कसे वापरा आणि फेकून द्या.....पण मैन आका लां वाचवण्यात येतंय अस दिसतय
खूप खूप धन्यवाद फडणवीस साहेब,तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे.
@@anilgavhane9388भाऊ. काही दिवसांनी परत देऊ नये अशी विनंती आहे
मुख्य आरोपी किती दिवस मोकाट अजून
आता संपत्ती जप्त करायची आणि काही काळ गेल्यानंतर पुन्हा परत करायची...
ताजं उदाहरण अजितदादा😂😂😂😂
हिचं खरी सत्यता पडताळून पाहणे गरजेचे आहे
फरार आरोपी ची संपत्ती जमा करण्यापेक्षा मुख्य आरोपी वाल्या कराड ची बेकायदेशीर संपत्ती जप्त करण्यात यावी आणि धन्या मुंडे चा राजीनामा घेतला पाहिजे
बरोबर
वाल्या फरारी आहे, त्याची पण जप्त होणार आहे 🙏
मुख्यमंत्री साहेब ज्या तीन आरोपी ची संपत्ती जप्त करा म्हणताय त्यांच्याकडे काय घंटा आहे.😅 जो मेन आहे त्याची संपत्ती जप्त करा..
@@ShivajiSalunkhe-sw7mm भावा हया मंत्रिची प्रॉपर्टी अशाच लोकांचा नावाने असते
Brobr......😂😂😂
Barobar ahe tyancha kade Kai kela bhetel ka, te phakta tukdyavr jagnare chor😊
😂😂😂😂😂
वाल्या ची करा आधी
तूझ्या मै ला धंधायला लावून जमवू प्रॉप्पर्टी 😂
ती पूर्ण संपत्ती संतोष देशमुखांच्या
❤❤पत्नींना देण्यात यावी
Tyachi khai garaj nahi..as bolu naka..
वाल्या ची पण करा
आता कारवाई नाही केली तर आंदोलन सगळे राज्यभर होईल मग सोडता सोडता येणार😅
Tanche ,Gare Banglow JCB ne pada....up patern
हसू नको भाऊ, इथे माणूस गेलाय आणि तुम्ही smiley टाकत आहात
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? कारण........ धर्मवीरांचे वतनदार (भूदार नव्हे!).
जय शिवराय
Tumhi kadhi basnar punha...hat pasrun😂
धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या दोघांची संपत्ती जप्त करा
तुझ्या झरंग्या बापाच्या हजार पिढ्या आल्या तरी काही वाकड होत नसतयं जळक्या वृत्तिचा जातिवाद्या निघ
हीच वेळ आहे गावगूंङा ना सरळ करण्याची धन्यवाद CM साहेब ❤❤
जर न्याय नाही भेटला तर तू bjp la support करणं बंद करणार का हेच का तुमचं हिंदुत्व बटोगे तो कटोगे
त्या तीन भिकर चोटँकडे काही गांजर नाही, मुख्य सुत्रधार वाल्या कराडची संपूर्ण संपत्ती जप्त करा मुख्यमंत्री साहेब...🤗
गरिबांना वाटा ह्यांची संपत्ती त्यांचं तरी भल होईल😢
आता जर फडणवीस साहेबांनी आरोपींना पकडला नाही तर ते नामर्द आहे असा अर्थ निघेन😢🙏
उगाच भावनेच्या आहारी जाऊन राज्याच्या माननीय मुख्यमंत्री ह्यांच्या विरुद्ध अपशब्द वापरू नका.
@@abhishekpatil5740गां..... जळाली वाटत😂😂😂😂😂
@@abhishekpatil5740फडणवीस बाप आहे वाटत😂😂😂😂😂
पण ... वीस दिवस होऊन पण कोणतीच कारवाई नाही .... कोणाचा राजीनामा नाही... जर तरी नैतिकता बाळगा.... हे महाराष्ट्र आहे बिहार नाही.....
R.R.PATIL याचा तोडुंण एक चुकीच हिंदी वाक्य गेल होत तर त्यानी राजीनामा दिला होता.... ईथे महाराष्ट्र मध्ये दिवसा ढवळ्या खुन पडत आहेत बलात्कार होत आहेत....
शरद पवारसाहेब याचां बद्दल किती वाईट खालचा पातळीवर जाऊन बोलत होते हे फडणवीस साहेबाचे बगल बच्चे ... ते पण बघा
आरोपी सापडत नसेल तर फडणवीस ने राजिनामा दया
Karad kade sampati jasti ahe
फडणवीस साहेबांनी धंजय मुंडे च कार्येक्रम करेक्ट केला😂
नुसती संपत्ती नाही तर बुलडोझर फिरवून घ्यावे
❤
मुंडे बहिण भाऊ यांची पण संपत्ती जप्त करण्यात आली पाहिजे
Balish re tu😂😂😂
काय बोलाव तुला
😂😂 बालिश दितोय तू बाळा पवार ची केली तर नाही का चालणार
😮👀👀👀😂😂😂...बा..परे... एवढ कठोर शासन....😂😂😂😂😂😂... आणि ती संपत्ती जप्त करून ती धनंजय मुंडे साहेबांना बक्षीस द्या....😂😂😂😂
Prajkatala Kami padel mag....🎉😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
आरोपी सापडत नसेल तर मुख्यमंत्री म्हणून राहु नये
@@Unknown_Tai 👍👍
❤❤❤
👍👍👍👍
Tumhala tech lagt... DM cha rajinama cm cha rajinama dusr kay tumch
👍
योगी बाबा असते तर आरोपी संतोष भाऊ मागेच वर पाठवले असते
पहिला तिघांना वर पाठवा
संपत्ती जप्त काय करताय? पहिल्यांदा फरार आरोपींना अटक करून शिक्षा झालीच पाहिजे.हा पर्याय होऊ शकत नाही मुख्यमंत्री साहेब?
चांगला निर्णय आहे
संपत्ती जप्त करून काय उपयोग आरोपी पकडा आधी 😊
Tech tar
Are bhava ha nirnay yogya ahe Karan sapati ani paissa vapar Karur aropi mokat firto ani hi sampatti cha vapar rajasva vadhavnyasathi yogya prakare hotoy@@pranitakadam8039
करा करा लवकर
धनंजय मुंडे ची संपत्ती जप्त करा cm साहेब 🙏🙏
अभिनंदन साहेब
फरार आरोपींची संपत्ती जप्त करून आरोपी सापडणार का? त्यांना लपायला कोणी मदत केली आहे ते प्रथम शोधून काढा म्हणजे खरे काय आहे ते समजेल
फडणवीस याच्या जागेवर योगी आदित्यनाथ साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पाहिजे होते.मारेकर्यांचा आणि मोठा आका छोटा आका याचे मेन सोटमुळ यांचा आतापर्यंत रामनाम सत्य करुन टाकले असते .
जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय
18 दिवस झाले आणि आता संपती जप्त....त्याने काय ठेवले असेल काय अजून गेला असेल तो सगळे घेऊन ..काय राजकारण चालत आहे वाह वाह...
जनता पेटून उठली आहे मग सीएम लेट पण चांगला निर्णय घेऊन जनता योग्यच आहे हे समजलं ,,आरोप होणारे मंत्री यांचा पण राजीनामा घ्या ,,,ही कारवाई करा
फडणवीस यांनी कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा
आहोत देवा भाऊ आरोपींना पाहीले आटक करावी बिड चे बिहार झाले आहे धन्याला मंत्री पदावर ठेऊ नका
संपती जप्त करुन धनंजय मुंडे यांना देऊ नका.
बरोबर आहे वाल्मिक सोबत इतर सर्वांची प्रॉपर्टी जप्त करा राहत्या घरा सकट जप्त करा आणि देशमुख कुटुंबाला द्या हाच खरा न्याय होईल त्यांना पळू द्या कुठ पळते
आरोपी सापडत नसेल तर,मुख्यमंत्री बदला
वाल्या कराड ची पण संपत्ती जप्त करा त्याशिवाय तो पण बिळातून बाहेर येणार नाही.
आधी वाल्मिकी कराड ची करा, आणि संतोष देशमुख ला योग्य न्याय द्या,,,,
बहुमत असून सुद्धा सरकार न्यायासाठी एवढा टाईमपास करत असेल तर महाराष्ट्राचे दुर्दैव😢
नायक सारखे एका दिवसांसाठी जितेंद्र आव्हाड यांना मुख्यमंत्री करा
योगी बाबा चा आदर्श घ्यावा
एक नंबर मुख्यमंत्री खरोखरच अतिशय हुशार आणि योग्य न्याय दान करणारे धडाकेबाज मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन.आम्हाला तर त्यांचा अभिमान आहेच.
आत्ता जप्त करा..नंतर...अजित दादा सारखी परत करा... लोक मूर्ख नाही सरकार
मनोज दादांनी प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा काढायला सांगितले मराठ्यांना...😂
आता मुख्यमंत्री काम करणार...😂
त्या जार णगेची गरज नाही... फडणवीस साहेब हुशार आहेत न्याय देतील....
Yes jarange Patil je shevati bolale tya mule andolanala vegale valan bhetat ahe
@@SIDDHANTBACHKAR म्हणून दोन वर्ष इतके गुन्हे झाले तरी शांत...????
@@SIDDHANTBACHKARअरे शेंबड्या 19 दीवस झाले खून होऊन काय उपटतोय तूझा फडणवीस महाराष्ट्रातला सर्वात दंलीदर गृहमंत्री म्हणजे फडणवीस
आधी त्या वाल्मिक कराड ला 302 मध्ये आरोपी तरी करा.आणि संपत्ती जप्त करण्यापेक्षा त्यांच्या घरच्यांना उचला 24 तासात शरण येतील. देशमुख यांच्या कुटुंबावर काय वेळ असेल याचा विचार करा व सर्व आरोपीचे कुटुंब उचला त्याशिवाय ते शरण येणार नाही अस वाटतंय.
सगळेच खर बोलत आहेत मेन सूञधारची जप्त करा आधी संपत्ती
आणि जप्त संपती संतोष देशमुख यांचा परिवार च नावी करावी 🙏
फडणवीस साहेब कचरा साफ करायची वेळ आली आहे ... स्पीड घ्या
Nahi karnar te
@pranitakadam8039 काय करतात त्यांनाच माहीत आता
@@pranitakadam8039 काय करतात त्यानांच माहीत आता
मुखमंत्री साहेब जो मेन आहे त्याची संपती सुधा जप्त करा काही दिवसानी महाराष्ट्रचा बीडचा बिहार करीण
त्यात धनंजय मुंडे, वाल्मिक कराड, पंकजा मुंडे हे पण आरोपी आहेत यांची मालमत्ता जप्त होणार का?
एवढं सोपं नसतं बाळा
JCB लावा डायरेक्ट
सत्यमेव जयते
इथ जप्त करा आणि दुसरी कडे शिप्त करा
संपत्ती नाहीता र आरोपी ला पकडा धरा देवेंद्र भाऊ तर तुम्हाला नाक राहिल
जप्त करा आणि थोड्या दिवसांनी परत द्या प्रकरण निवळले की...
धन्यची करा आदी😂😂😂
Great 👍👍👍👍👍
मुख्यमंत्री साहेब न्याय लवकर द्या
आता मजा येईल पण संपत्ती शोधुन शोधून जप्त करा😂😂
स्वागत विरोध जरी असला आमचं तुम्हाला पण स्वागत आहे तुमच्या या निर्णयाचे सगळी जप्त करा
आभार
मुख्यमंत्र्यांनी ठरवले तर सर्वांना साजा देईल
योगी सारखे निर्णय घ्या तवा अळा बसेल🚩🚩🚩🚩
मुख्यमंत्र्यांना आरोपी सापडत नाही तर राजीनामा द्यावा
योग्य निर्णय
योग्य निर्णय.👍👍. धनंजय मुंडेची पण संपत्ती जप्त करा....याशिवाय आरोपी शरणच येणार नाही.. कारण संपत्तीचा माज आहे म्हणून तर इतके दिवस फरार आहे किंवा यंत्रणेला वेठीस धरत आहे. आता लपलेल्या बिळातून बाहेर येईल वाल्मिक.
वाल्याची आणि धन्याची जप्त करा , अख्खा बीड जिल्हा गरिबीतून मुक्त होईल.
Hoka
दम असेल तर वाल्मीक ची करा संपती जप्त 😂😂😂😂
कराड ची कधी करणार कराड संपत्ती अगोदर जप्त करा , म्हणजे बाकीचे बरोबर जागय्यावर येतील
या आदेशाची अंमलबजावणी झाली तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी खरोखरच चांगले केले. त्यांचे आभार मानले पाहीजे.
राजीनामा दया❤❤❤
संपत्ती जप्त करा आणि शांत झाल्यावर त्यांना पुन्हा द्या
फडणवीस च परत देतील संपत्ती
वाल्यची करा लई दोन नंबर ची आहे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून देखील आरोपी सापडत नाहीत सामान्य जनता खूप नाराज
❤❤❤Eak maratha lakh maratha❤❤❤❤
खंडणीचा आरोपीची का नाही ! संपत्ती जप्त करा
एक नंबर निणँय आहे ़❤❤❤
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
जप्त करून चालणार नाही... त्या संपत्ती चां लिलाव कर आणि सरपंच चया कुटंब ला द्या.
छान देवेद भाऊ ❤❤❤
👌👌👌
Good
संपत्तीचा काय मुख्यमंत्र्यांना खार घालायचाय का 20 दीवसात सापडत नाहीत दाल मे कुछ काला है पण जनता आडाणी नाही साहेब
JCB Pattern लागू करा ✅✅✅
एकदम बरोबर good 👍🏼
आका कोण आहे ते बग संपत्ती जप्त करून काय ऊपयोग
फडणवीस ने अख्खं महाराष्ट्र बिहार केला आहे...अभिनंदन..
जप्त पण हेच करणार आणि वापस पण हेच करणार आरोपींना पकडा पगिले
एक नंबर
💯👍
Good saheb खूप आनंद झाला ही बातमी आली
साहेब तुम्ही c m आहोत करा ना दादा ना सांगा 🙏🙏🙏
मस्त good 👌💐🙏
एकच नंबर मुख्यमंत्री साहेब निर्णय ... लाख मोलाचा निर्णय
धन्यवाद फडनीस साहेब 👌👌
प्रकरण शांत झालं की संपत्ती परत देणारं फडणवीस देणारं
अजित पवार चे प्रॉपर्टी जप केली होती की.😂😂😂
आधी जप्त करा आणि आका ल पूर्ण देऊन टाका म्हणजे परत तो गुंडगिरी वाढवेल 😂
वाल्मिकी ची कोण करणार
धन्यवाद फडणवीष साहेब
Good 😊. Best.. CM.❤
जे मुख्य् सूत्रदार आहे त्यांची करा
क्या बात है साहेब