श्री सावजी मटण खानावळ, सिन्नर। Most Famous Savji Mutton Khanawal in Sinnar।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ต.ค. 2024
  • श्री सावजी मटण खानावळ । most famous Savji Mutton Khanawal in Sinnar।
    श्री सावजी मटण खानावळ ही सिन्नर मधील खूप फेमस असून सावजी त्यांच्या मसाल्यांसाठी देखील खूप फेमस famous आहे।
    येथे मटण आणि चिकन थाळी मिळतात।
    तसेच येथील श्री सावजी स्पेशल शाहीसावजी मटण थाळी देखील खूप फेमस आहे। आणि हिची किंमत 1201 रू आहे।
    Address,
    श्री सावजी मटन खानावळ,
    सरदवाडी रोड, बायपास पुलाजवळ,
    सिन्नर, नाशिक
    Google Loaction
    maps.app.goo.g...
    #savjimuttonkhanawal #savjikhanawal #muttonthali #chickenthali #nonveg #nonvegfood #savjispecialsahisavjithali #nonveghotelsinnar #सावजीमटणखानावळ

ความคิดเห็น • 26

  • @prakashnarkar8310
    @prakashnarkar8310 10 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान ! तोंडाला पाणी सुटलं ना राव...

  • @mukeshsolanki5795
    @mukeshsolanki5795 6 หลายเดือนก่อน

    Lay bhari 🎉

  • @kishorparalikar8156
    @kishorparalikar8156 ปีที่แล้ว +1

    Khup chhan mahiti. Tasty khanaval....

  • @yadavpatel5795
    @yadavpatel5795 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती दिली, एक नविन ठिकान माहित झाले ,
    जेव्हा केव्हा सिन्नर ला येणे होईल तेव्हा खास करून श्री सावजी ला नक्कीच जेवायला जाऊ,
    पण वीडियो बघुन एक गोष्ट खटकलि ,
    मट्टण ज्या पातेल्यात बनवतात ते भांडे एल्युमिनियम चे दिसते, त्या ऐवजी तांब्याच्या किव्हा पितळाच्या भांड्यात बनवले तर आरोग्याला पण छान राहील आणि चव पण वाढेल.

  • @shankarlaltak3416
    @shankarlaltak3416 ปีที่แล้ว +3

    खूप रस्सेदार, चवदार, सावजी मटण अफलातून हॉटेल दिसते... छान छान आहे

    • @yadavpatel5795
      @yadavpatel5795 ปีที่แล้ว +1

      छान माहिती दिली जेव्हा केव्हा सिन्नर ला येण्याचा योग आला तर श्री सावजी ला अवश्य जाऊ पण वीडियो बघुन एक गोष्ट खटकली मट्टण ज्या पातेल्यात बनवतात ते भांडे अल्युमिनियम चे आहे त्या ऐवजी तांब्या चे अथवा पितळी असेल तर चव आणखी वाढेल.

  • @mangeshmali813
    @mangeshmali813 ปีที่แล้ว +1

    खूप छान लवकरच यावे लागेल जेवणासाठी

  • @nayankalakruti1915
    @nayankalakruti1915 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @rajendrashinde8709
    @rajendrashinde8709 ปีที่แล้ว +2

    किरण एवढी मोठी थाळी तू एकट्याने संपवली ????

  • @sourabhmalviya5765
    @sourabhmalviya5765 ปีที่แล้ว +1

    Good 👍

  • @karan9mpharm
    @karan9mpharm ปีที่แล้ว +2

    👍👍👍👍very nice

  • @kshatriya5280
    @kshatriya5280 ปีที่แล้ว +1

    एक नंबर😋🤤

  • @yogeshkshatriya7824
    @yogeshkshatriya7824 ปีที่แล้ว +1

    Super se uper....
    Kiran

  • @balasahebdhumal8456
    @balasahebdhumal8456 ปีที่แล้ว +2

    ऊष्ट करू नये भाऊ एक प्लेट मागुन घ्यावी सोबत चमचा घ्यावा कधी सुधारणार भौ तु

  • @mayurzagade323
    @mayurzagade323 ปีที่แล้ว +1

    Sinnar is best taluka

  • @sachin55924
    @sachin55924 ปีที่แล้ว +1

    किरण भाऊ तुमचे व्हिडिओ छान असतात, पण एक अडचण आहे, ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बनवतात त्यावेळेस भाजी कशी बनते, भाजीत कोण कोणते मसाले टाकतात, हे सर्व किचन मध्ये जाऊन व्हिडिओ बनवा.
    मालकांशी जास्त गप्पा मारू नका नाहीतर व्हिडिओ कंटाळावाना होतो🙏

  • @kirankhairnar45
    @kirankhairnar45 ปีที่แล้ว

    tu fukat khato....mhn thalichi price nhi sangat....pn price sangat ja