आजीच्या हातची चुलीवरची झटपट टाकळा भाजी ll Gavran recipe l TAKALA bhaji recipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- #like_share_subscribe #konkanvlog #ranbhaji
व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि ❤️सबस्क्राईब ❤️करायला विसरु नका 👍
#worldenviornmentday #naturelover #vlog
आमचे अजून काही व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल लिंक 👇👇
/ @the_kokani_explorer
टाकळा भाजीची संपूर्ण माहिती आणि उपयोग 👇🏼👇🏼👇🏼
बहुगुणी टाकळा ll TAKALA ll सर्वगुण संपन्न औषधी पावसाळी रान भाजी
• बहुगुणी टाकळा l Takala...
महाराष्ट्राच्या काही भागांत खासकरून कोकणात ही भाजी टायकळा किंवा टाकळा या नावाने ओळखली जाते. तर काही ठिकाणी ती तरोटा किंवा तरवटा या नावानेही ओळखली जाते.
ही भाजी साधारण एक ते दोन फुटांपर्यंत उंच वाढते. याला पिवळसर रंगांची फुलं येतात. पान द्विलिंगी असून रात्रीच्या वेळी ती मिटतात. ही पानं लांबट-गोल किंवा अंडाकृती-आयताकृती असतात. काळसर किंवा करडया रंगाच्या शेंगा असून त्यांचं टोक आडवं कापल्यासारखं असतं. मात्र कठीण आवरणाच्या असतात. या वनस्पतीचा वास उग्र असतो
Popular videos
1) konkan Recipes (कोकणी मेजवानी)
• konkan Recipes (कोकणी ...
2) कोकणातील मंदिरे (Temples in konkan )
• कोकणातील मंदिरे (Templ...
3) KONKANCHO DASHAVATAR (दशावतार नाटक)
• KONKANCHO DASHAVATAR (...
4) KONKAN VLOG रानभाजी special( वन-धन सह्याद्रीचे )
• KONKAN VLOG रानभाजी sp...
5) TRAKKING & village fun ( गावातील गमतीजमती )
• TRAKKING & village fun...
6) GANAPATI SPECIAL ( गणपती स्पेशल)
• GANAPATI SPECIAL ( गणप...
7) Art and Craft(कलाप्रेमी)
• Art and Craft(कलाप्रेमी)
.
आमचे अजून काही व्हिडिओ👇👇👇👇
पर्जन्य नश्रत्र🌈 आणि वाहने 🐸II भाकित पावसाचे 🌦️⛈️ II parjanya nakshtre
• पर्जन्य नश्रत्र🌈 आणि व...
पोटासाठी गुणकारी कुड्याच्या शेंगा ll Jangali kuda ll कुड्याच्या फुलांची भाजी
• पोटासाठी गुणकारी कुड्य...
मृगकीडा । MRUG KIDA | Beauty of the insect word...Velvet Bug
• मृगकीडा । MRUG KIDA | ...
डोंगरची काळी मैना with jangal sound II konkanchi kali maina - karavand
व्हिडिओ आवडला तर like, share आणि subscribe 💗करा
thanx for watching #crazykida
छान भाजी.
गरमागरम तांदळाची भाकरी आणि टाकळा भाजी मस्त मजा येईल
Khup sunder Aaji Ani tine keleli bhaji uttam ch asanar👍😋😋
यातल्या आजीला बघून मला माझ्या आजीची आठवण आली 🙏 धन्यवाद भाजी खूप छान दाखवली
Mast Aaji
Konkan Thee Best
Mast Aajine keli takalyachi taji taji bhaji 👌👌👍👍😋😋😋😋🙏🙏💐💐💐💐💐💐
नविन भाजीची ओळख झाली आनंद वाटला,मी रहातो त्या ठिकाणी पहातो व तयार करुन ह्या भाजीचा स्वाद घेणार 🙏👌
Ho nkki ghya
या टाकळी च्या भाजीमध्ये कोणती डाळ भिजवून घेतली आहे
@@surekhagade4418 chanadal kiva mungdal
Khup Chan, chavdar, poushtik aani sopi
भाजी खूप छान चिरली आहे आजी ने ❤️❤️
भाजी मस्त धन्यवाद आजी. 👌🙏
भाजीही आवडली आणि आजीही .आजी 🙏
छान, भाजी 🌹🙏
आज्जीच्या हाताची चव तर भारीच असेल.. आभारी आहोत भावा..👌👌
भाजी मस्तच आजी धन्यवाद
जुनं ते सोनं 🙏🌹
Mast bhaji
माझी आजी अशीच दिसायला होती.खूपच छान भाजी...
धन्यवाद
Wow aai mastch ki
शिळी भाकरी बरोबर छान लागते आजी भाजी
Chan aaji
Woh khup chan
Love u aaji 😍😍
खूप छान
Aaji 👌👌
Aji kop awasali arthat bhaji sudha
Wow 👌
Wow Aaji takalyachi baji Uttamm zali👌
खूप छान भाजी दाखविले
Mast
मस्तच
माऊली
When you r explaining how to make the bhaji please make the back ground music low because we can't hear u explain how to make the bhaji god bless u n yr channel n may yr channel get a thousand n million likes
Thnx for ur suggestion
Superb
मस्त भाजी पण आणि आजी 🙏🏻
Aaji bhaji uttam.Bhandyala lape baghitlyavar gaon chi aathavan zali.Amchi Aaji pan lape kadhayachi.Sunder sadarikaran.
Aji ajun changli bhaji karate
थोडी लसूण टाकायची अजून स्वादिष्ट हो .मी थोडी उकडवून घेते.पिळून घेते उग्रपणा निघून जातो. लाल मिरच्या ऐवजी लाल मसाला टाकते
Tumhala tumchi recipe Amchyasobt share karayla aawdel ka
Mast👌 👍🙏
Khu0 chan
आमच्या गावी नांदेड कडे या भाजीला चरोटाची भाजी बोलत या पण चवीला खुप छान लागते पण शहरी भागात नाही मिळत औषधी आहे
Thanks Aaji god bless you
Mast it is very nice
आजीचिहातचिभाजीछान
खूपच छान.....👌👌👌
👌🏼👌🏼👍
Aaji मनापासुन नमस्कार,
मस्तच 👌👌
खूप मस्त भाजी बनवली.
👌
chan amchi aji
Nice bhava
अजून कोणत्या पावसाळी भाज्या आहेत त्याचे नाव फोटो पाठवू शकाल का?
Channel varti vidio available ahet
आजी हातची भाजी चव मसत
कढई लहान आहे...मोठी हवी..ढवळतना आजीना त्रास होतो आहे
Nagpur Kade hya bhajila Tarota mantat ...aamchyakde hya bhajila ukdun pilun kande v sukya Mirchi chi fodni devun banvtat ...
Barobar
♥️♥️♥️
Aajinu namaskar
आजीसाठी खास लाईक.
धन्यवाद
आजी मानलं तुम्हाला...नमस्कार करते❤
भाजी मस्त तुझे गावाचे नाव सांग विडियो छान
भाजी पण आवडली आणि स्मार्ट अजी पण खूप खूप आवडली मला पण माझ्याकडं येणाऱ्या अजी ने आजच टाकला आणून दिला आहे मी अशीच भाजी बनवते आता आणि mix पिठाची भाकरी😂
धन्यवाद
व्हिडीओ आणि भाजी खुपच् छान
पण आज काल सगळे च् आजी कडून करवून घेतात
भाजी कशी करायचि हे दाखवायच असेल तर तरुण मंडळी सुद्धा करू शकतात न्
Bhajiche thik aahe pan background sound pls deu naka recipe sangtana
Dal konti aahe.
Mast
Aajiche vay Kay aahe ..
Aani ulthne ulte Ka pakdlay
0
Tyat थोड़ा गुळ घालायच आणखी चवदार होते व लोहपण मिळतो
या खोबरेल तेलात केमिकल असते
हे तेल कसे काय वापरलेले दाखवता?
Kutli dal ghalavi??
Manus ny devmanus
Chhan balano asech karat raha,mhanje aaplyakadchya bhajyancha prasar hoil.
Ho nkkich
Background music is louder than your voice, pls take care of this in next video
Tumhi kontya kavtun ahat mi pan koknatlicha ahe
Knkvli
Dal konati vaparali aahe
Chanadal
cheen
हलवणे की ढवळणे
Kuthli daal?
Chanadal, mug dal
आजीला ही कामं करायला लावू नका please
तुम्ही तुमचं पहा हो! माणूस जोवर धडधाकट असेल तोवर त्याने काम करत राहिलं पाहिजे!
@@abhishekkhandewale7554 एक म्हातारी बाई आणि ती धड धाकट कशी काय.. आजी थकल्या आहेत असं म्हटलं म्हणून राग आला का....तुम्हाला माणुसकी आहे का..
तुम्ही कोकणात नक्की कुठे रहाता
Kankavali
कणकवली मध्ये कुठे? कारण माझे माहेर नांदगाव आणि सासर बेळने खुर्द आहे
Translate in hindi
Yeh sure
मोहराची भाजी दाखवा.ना.आम्हाला माहीत नाही कशी लागते.व फायदा सांगा.
Video ahe check kra please
th-cam.com/video/KL9DfA9tG9s/w-d-xo.html
Background sound is more can't here explanation.
व्हिडिओ करताना थोडी आजीलाही मदत कर.
Hoo
भाजी करण्या अगोदर चिरलेली भाजी मीठ लावून चुरून पिळायची असते
Ok
Mast
Mast