चमचमीत पण औषधी टाकळा रानभाजी पावसाळ्यात नक्की खा आणी वर्षभर टणटणीत रहा/Takala Ranbhaji Gavran recipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ก.ค. 2023
- चमचमीत चटपटीत पण औषधी अशी टाकळा रानभाजी या पावसाळ्यात नक्की खा आणी वर्षभर टणटणीत रहा/ Takala Ranbhaji Gavran recipes #masteerrecipes #vishnumanoharrecipes #indianfood #indianrecipes #marathirecipes #maharashtrianarecipes #टाकळा #रानभाजी #takalaranbhaji #takala #gavranrecipes #pawsalyatilranbhaji #monsoonrecipes
Fry Powder Number : 022-25368724 / 9892464713 / 9967106706
भारतीय परंपरेतील तांब्या, पितळ, कांस्य, लोखंड, बीड भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा
पारंपरिक भांड्यांचं आधुनिक दालन शिवाय इथे मिळेल फ्राय पावडर आणि त्याची माहिती - खासियत बाजार
भेट द्या - www.khasiyatbazaar.com
किंवा व्हाट्स अप करा - ७३०४४९४८४८
Let the tradition keep blossoming our lives ... the gift of health ...
visit today, Modern gallery of traditional utensils!
Copper, Brass, Bronze, Iron, cast iron, FRY POWDE, Ark, Masale spices at
KHASIYAT bazaar - www.khasiyatbazaar.com
or Whatsapp No - 7304494848.
चिकन दम बिर्याणी | Homemade Chicken Dum Biryani | Step by Step-Chicken Biryani | Restaurant Style
• चिकन दम बिर्याणी | Hom...
परफेक्ट मेदू वडा | रेस्टॉरन्ट स्टाइल मेदूवडा बनवा घरी | Crispy Medu Vada | Medu Vada Recipe
• परफेक्ट मेदू वडा | रेस...
अस्सल पाव भाजी मुंबईची /How to make Pav Bhaji/Easy spicy Pav Bhaji Recipe/ Indian Street Food
• अस्सल पाव भाजी मुंबईची...
पनीर बनवा घरच्या घरी | Homemade Paneer | How To Make Paneer At Home | Panner
• पनीर बनवा घरच्या घरी |...
महाराष्ट्रीयन मसाले भात | लग्नातला मसाले भात | Maharashtrian Masale bhat | Masala Bhat/Biryani Rice
• महाराष्ट्रीयन मसाले भा...
1100 किलो साबुदाणा खिचड़ी तुम्ही पहिलीए ! INDIA'S BIGGEST Khichadi making with 250 /300 kg Ghee
• 1100 किलो साबुदाणा खिच...
• 1100 किलो साबुदाणा खिच...
खमंग चकलीची भाजणी | Chakali Bhajani | Diwali Special Recipe | Chakli bhajani
• Video
इडली | Idli Recipe | How to Make Soft and Spongy Idli | Homemade Idli Batter
• इडली | Idli Recipe | H...
साउथ स्पेशल सांबार - How To Make Vegetable Sambar | South Indian Curry | Sambhar | Idli wada Sambhar
• साउथ स्पेशल सांबार - H...
स्वयंपाकासाठी कोणती भांडी वापरावीत आणि का ?
• स्वयंपाकासाठी कोणती भा...
तांब्या पितळेच्या भांड्याला कलई कशी करायची
• कल्हई म्हणजे काय? पितळ...
रोजच्या स्वयंपाकचे टाइम मॅनेजमेंट/पोळी भाजी भात वरण कमीतकमी वेळेत कसे बनवावे
• रोजच्या स्वयंपाकचे टाइ...
सोप्पी कुकर मधली चिकन बिर्याणी | Pressure Cooker Chicken Biryani Recipe | Easy Quick Chicken Biryani
• सोप्पी कुकर मधली चिकन ...
झणझणीत गावरान रस्सा| मसालेदार व्हेज एक टांगी मुर्गी veg eka tangi murgi khandesh special Vanga rassa
• झणझणीत गावरान रस्सा| म...
हि एक ट्रिक वापरून फक्त दुधापासुन बनवा दाणेदार कलाकंद बर्फी /Danedar Kalakand Barfi /Kalakand Recipe
• हि एक ट्रिक वापरून फक्...
भरपेट नाश्ता चमचमीत नागपुरी तर्री पोहे/Nagpur Tarri Pohe/ Maharashtrian Breakfast/famous street food
• भरपेट नाश्ता चमचमीत ना...
लाल भोपळ्याची रस्सा भाजी / कोहळ्याची भाजी / Lal Bhopla / Pumpkin Sabzi / कद्दु की सब्जी
• लाल भोपळ्याची रस्सा भा...
Resturant सारखं चिली चिकन वेगळया Ingradiants सह | Dry Chilli Chicken | Chines Recipes
• Resturant सारखं चिली च...
वाटणाची गरज नाही , कोणीही बनवू शकत अस रस्सेदार झणझणीत चिकन | easy quick Chicken Curry | Gavran
• वाटणाची गरज नाही , कोण...
पारंपरिक पद्धतीने कैरीचं लोणचं | Traditional Mango Pickle Recipe | Kairicha Loncha | Aam ka Achar
• पारंपरिक पद्धतीने कैरी...
महाराष्ट्रीयन खास मेतकूट चटणी रेसिपी Authentic Maharashtrian Chutney
• खमंग मेतकूट | How to m...
फक्त रव्यापासून बनवा मऊ, लुसलुशीत फ्रुट केक Eggless Sooji Fruit Cake
• फक्त रव्यापासून बनवा म...
बिना चिज बिना यीस्ट - कढई मध्ये घरच्या साहित्यात कणकेचा पिझ्झा No Cheese No Yeast No Oven Veg Pizza
• बिना चिज बिना यीस्ट - ...
घरच्या घरी रेस्टोरंटसारखी रुमाली रोटी rumali roti recipe
• घरच्या घरी रेस्टोरंटसा...
झटपट बनवा चटपटीत कच्चा चिवडा Instant Spicy Healthy Chivda Snack
• झटपट बनवा चटपटीत कच्चा... - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
Chaan tasty bhaji
भाजी नक्की करून बघेन
लिंबू पिळण्याची पद्धत खूप भावली सर 😊
Mazi Aai karaichi hi bhaji.mast
अप्रतिम अशी भाजी
मस्तच
खुप छान सर
Khupch Chan 👌👌👌👍
भाजी खूप सुंदर
भारी खूप छान 👌👌😋😋
Goooooood
खूप छान
खुप आवडती भाजी❤
Mast bhaji recipe sir
Mast🌿
आम्ही पण बनवितो
Mast 👌👌
Tarota khup healthy bhaji aahe khup gundharm aahet chan kelit
👍👍🙏🙏
Mast
सर छान रेसीपी केली😊😊तुमच्या रेसीपी छान व सोप्या असतात😊😊तुम्ही दाखवलेल्या सर्व रेसीपी करून बघते❤❤ ही सुद्धा नक्की वेगळी करून पाहीन 👌🏻👌🏻👍👍💯💯🙏🙏😊😊
खानदेशात जळगाव जिल्ह्यात यात तुरदाळ वापरतात. चविला छान लागते.
आजच सकाळी खाल्ली आम्ही
What the use if you are throwing the water away
Sir Thank you very much for this beautiful recipie and also explaining it's benefits. I will now make it. 😊😊
Amhipan darvarshi khato far chhan lagte pan bhakri. Brobar chhan lagte
सर मला तुमच्या सर्व रेशिपी पहायला करून बघायला खूप खूप आवडतात एक नंबर
Dhanyawad ji
टाकळा भाजी मस्त धन्यवाद
Thank you for first comment
सर आपल्या विदर्भात ही भाजी घरो घरी केली जाते 😂 मी तर खूपदा खलेलोय, सिझन नुसार माझी आई नेहमी ही भाजी करते, ही भाजी माझ्या आईची फेवरेट आहे,
Wah
आमच्या ईकडे भाजी खूप मिळते
मी सुध्दा ही भाजी करते.पावसाळ्यात ही भाजी मिळते.धन्यवाद सर.👌👍😋❤️
Yes
Aamhi lahanpani kokanat khaycho. Aaji banavaychi
आमची आई सांगते की आमची आजी ही टाकळ्याची भाजी करत असायची. पण कशी ते आज समजलं ! खुप खुप धन्यवाद!
या टाकळ्याला नंतर शेंगा येतात त्या जुन झाल्यात की, त्यातील दाणे कुटून आमचे आजोबा त्याची काॅफी करत असायचे. ती कुठल्याशा आजारावर औषध म्हणून दिली जायची..! असो
मी भाजी नक्कीच करून बघणार!
आपण ज्या दाणे कुटून कॉफी करायचा तरोट्याचा ( टाकळ्याचा ) प्रकार सांगीतला तो देवतरोटा नावाचा टाकळ्याचा वेगळा प्रकार आहे . त्याचा वापर भाजी करता केल्या जात नाही .
अच्छा हे माहीत नव्हतं. नवीन माहिती मिळाली. धन्यवाद!
Sir mast delicious receipe...limbu thumhi muslin cloth madhe thevun pilala new technique of learning for me...
Happy cooking
Koknat bharpur milte hi bhaji
ह्या भाऊला हिरवे मिरची चालेल का
Namaskar sir kalach hi receipy follow karun 1st time bhaji Keli apratim zali pan 1 doubt bhaji shijayla barach vel lagla ka bara pl reply kara
Kavli Bhaji ghyaychi Jun Pala asel tar toh shijayla vel lagnar
Masterji amchya kade hi bhaji milat nahi ani amhi kadhi bhagitli sudda nahi
Sir please show phodashichi bhaji
Naki
सर, भाजी उकळून घेतली तर तुरट पणा निघून जाईल.
कडू, तिखट, खारट, आंबट आणि तुरट पोटात जायला हवं असं मला वाटते.
यालाच तरोटा म्हणतात का?
लहानपणी आम्ही पण ही शेताच्या बांधावरून तोडून आणायचे आई गरमागरम भाकरी बरोबर खायला द्यायची
Khup chan
छान भाजी पण ओले खोबरे नाही घालायचे का?
Ghataleee tari chalelll
भाजी उकडून घेतल्या नंतर चिरायची नाही का
Garajnahi
आम्ही बारीक चिरून भाजी करतो उकडून घेत नाही त्याचं सर्व निघून नाही का जाणार नुसतीच करुन बघा छान लागते मूगडाळ टाका मात्र
ho naki karun pahu
पीठ पेरून पण करायची आजी
Bharangi chi kartat tashich
त्यात भिजवलेली मूगडाळ टाकून छान होते
Ho chalel
भाजी नक्की करून बघेन
लिंबू पिळण्याची पद्धत खूप भावली सर 😊
ह्या भाऊला हिरवे मिरची चालेल का
भाजी नक्की करून बघेन
लिंबू पिळण्याची पद्धत खूप भावली सर 😊
Khup chan recipe sir ranbhajya khup aushadhi astat mi pan karte vegveglya bhaiya, tumhi sangitleli bhaji nakkich karun baghen.
ह्यात पावटे पण घालतात, आम्ही पिळून नाही घेत. कोकणात करतात.