औषधी पावसाळी टाकळ्याची भाजी | Taklyachi Bhaji | Raan Bhaji | Oil Free Vegetable Recipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 497

  • @shekharparkar
    @shekharparkar 3 ปีที่แล้ว +9

    आज इंटरनेट वर एक महत्वाची माहिती मिळाली ह्या टाकळा-भाजी संदर्भात ; ही भाजी अती-उष्ण असल्याने उकडून तीचे पाणी काढणे गरजेचे आहे, ही भाजी जास्त प्रमाणात खाल्ली तर आपल्या liver आणि kidney वर घातक परिणाम होऊ शकतो..जुन्या काळात, दुष्काळ किंवा वाईट आर्थिक परिस्थितीत लोकं ही रान-भाजीच मुबलक प्रमाणात खाऊन पोट भरायचे, म्हणून ही भाजी जास्त खायची असल्यास उकडुन आलेले पाणी वापरात घेऊ नये...👍

    • @ShubhangiKeer
      @ShubhangiKeer  3 ปีที่แล้ว +3

      Are wahh , chaan mahiti kadli tumhi , mast :)
      Thank you very much :)

    • @parnavientertainment2648
      @parnavientertainment2648 3 ปีที่แล้ว +1

      Achchha... Mhanun bhaji ukdun ghetli.... Thanks for the information...

    • @ashwinikanade1685
      @ashwinikanade1685 3 ปีที่แล้ว

      भाज्यामध्ये शिजवताना लाकडी चमचे न वापरता स्टिलचे चमचे वापरावे

    • @rajeshreebhambale9052
      @rajeshreebhambale9052 3 ปีที่แล้ว

      Kharach ka mi ashich banaun khali 2 disapurvi pani n kadta

    • @shekharparkar
      @shekharparkar 3 ปีที่แล้ว

      @@rajeshreebhambale9052 एखादे वेळेस खाल्ली तर हरकत नाही ताई, पूर्वी लोक अतिशय गरीब परिस्थिती मुळे फक्त ही भाजीच रोज आणि भरपूर प्रमाणात खायचे..भात-भाकरी नेहमी खायला मिळायची नाही..म्हणून त्यातले उकडून आलेले पाणी आवर्जून काढुन टाकायचे..भाजी गरम पडू नये म्हणून..!!

  • @chayachavan7040
    @chayachavan7040 หลายเดือนก่อน

    👌👌👌👌👌

  • @shubhangimulik13
    @shubhangimulik13 2 ปีที่แล้ว

    👌🏻

  • @seemapatil6915
    @seemapatil6915 3 ปีที่แล้ว

    Chaan bhaji pahilyanda pahili 👌👌

  • @sharadamalushte6201
    @sharadamalushte6201 3 ปีที่แล้ว

    Bhaji masta

  • @durgapatil8104
    @durgapatil8104 3 ปีที่แล้ว

    kaki chhan receipe

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 ปีที่แล้ว

    Khup chaan bhajji aani mahiti dilit kaki thanks

  • @sonalidulam174
    @sonalidulam174 3 ปีที่แล้ว

    छान पहिल्यांदाच पाहिली

  • @smitabiju5616
    @smitabiju5616 3 ปีที่แล้ว

    खूप खूप छान 👌👌👌

  • @sangeetamv9
    @sangeetamv9 3 ปีที่แล้ว

    छान आहे ही भाजी

  • @Recipe257
    @Recipe257 3 ปีที่แล้ว

    Khup chan oil free bhaji recipe

  • @nutanpradhan8838
    @nutanpradhan8838 3 ปีที่แล้ว

    khup chan👌👌

  • @padmapaingankar2879
    @padmapaingankar2879 3 ปีที่แล้ว

    Khup cham bhaji.

  • @sunitaborkar142
    @sunitaborkar142 3 ปีที่แล้ว

    Khup chhan philyandach pahili ashi resipi ashach resipi dhakhvat raha

  • @deepikajoshi7998
    @deepikajoshi7998 3 ปีที่แล้ว

    Mast

  • @veronicapatole7265
    @veronicapatole7265 3 ปีที่แล้ว

    Good

  • @neetaparab4361
    @neetaparab4361 3 ปีที่แล้ว

    छान केली भाजी ताई

  • @vaibhavizagade9106
    @vaibhavizagade9106 3 หลายเดือนก่อน

    Mast mast tai 👌💐👍

  • @seabirdnaik4061
    @seabirdnaik4061 3 ปีที่แล้ว

  • @sujatarakeshghorpade3242
    @sujatarakeshghorpade3242 3 ปีที่แล้ว

    टाकाला भाजी मला पण खुप आवडते

  • @chitranatekar8638
    @chitranatekar8638 3 ปีที่แล้ว

    chan tai

  • @ushabhosale328
    @ushabhosale328 3 ปีที่แล้ว

    मी तर पहिल्या नदच बघते खूप छान मी करून बघेन

  • @jyostnakolhapurkar947
    @jyostnakolhapurkar947 3 ปีที่แล้ว +1

    टाळळुळ्याची भाजी

  • @swetasakpal4951
    @swetasakpal4951 3 ปีที่แล้ว

    काकी खुप छान केली तुम्ही ही भाजी, माजी मम्मी सुद्धा अशीच भाजी बनवायची . आणि योग्य पद्धत दाखवल्या बद्दल तुमचे आभार 🙏

  • @mangalasawant6093
    @mangalasawant6093 3 ปีที่แล้ว

    Farach chhan telashivay bhaji ajab bhaji very tasty amhi hi bhaji eikun hoto.pan kadhi keleli baghitly navati tar khane bajulach thanks for knowledge

  • @pushpamaldhure5328
    @pushpamaldhure5328 3 ปีที่แล้ว

    Mast tai

  • @divya.343
    @divya.343 3 ปีที่แล้ว +1

    Kanda aani chana daal takun banvaychi itki teasty hote.....pan fodni deun mast hote.....

  • @kalpanasonawane1583
    @kalpanasonawane1583 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माझ्या शेजारी रैंगडे आजी राहतात त्या बनवतात हि भाजी ,बनवली की आमच्या कडे आणून देणार ,रानभाजी खा पावसाळ्यात,, जुलाब उलटी,, पाण्यामुळे होणारे इन्फेक्शन होत नाही,,आसे सांगतात त्या आजी,,, वर्ष त्या आणतात व करुन आवडीने देतात आम्हाला,मला पण खूप आवडते...

  • @geetanjaliactor4142
    @geetanjaliactor4142 3 ปีที่แล้ว

    My Fernd khup mast baaji

  • @hemangipuranik722
    @hemangipuranik722 3 ปีที่แล้ว

    ताई तुमचे व्हीडीओ फार छान असतात साध्या पद्धतीने सांगता

  • @durgapatil8104
    @durgapatil8104 3 ปีที่แล้ว

    pappu khup chhan samjaun sangto

  • @KokaniSugran
    @KokaniSugran 3 ปีที่แล้ว

    खुप छान मस्तं लय भारी 😋👌🏻👍🏻i love माझं कोकण 🌼🌹🥰

  • @asmitawani8725
    @asmitawani8725 3 ปีที่แล้ว

    मला पण खूप आवडते आम्ही वालात करतो

  • @arunakanavaje4922
    @arunakanavaje4922 3 ปีที่แล้ว

    Tai omkar thanks

  • @sanvisawant1074
    @sanvisawant1074 3 ปีที่แล้ว

    Amala mahit ahe , jaigad

  • @thesouthindianmumbaiker5966
    @thesouthindianmumbaiker5966 3 ปีที่แล้ว

    Very nice recipe

  • @YourGuide4545
    @YourGuide4545 3 ปีที่แล้ว

    वा टाकल्याची भाजी मस्त स्वादीस्ट👌 आवडली

  • @jayshreethore4801
    @jayshreethore4801 3 ปีที่แล้ว

    आमच्याकडे ही भाजी पारंपारिक पद्धतीने कच्चा कांदा आणि तीळकूट घालून करतात.निखार्‍यावर तेलाचे थेंब टाकून धूर देतात. खूपच छान लागते अशा पद्धतीने केलेली भाजी .

  • @snehagaikwad8026
    @snehagaikwad8026 3 ปีที่แล้ว

    Yes it's nice I dint evn knw ths bhajis name

  • @snehalpawar6186
    @snehalpawar6186 3 ปีที่แล้ว

    Ho काकी bhakri chan lagte

  • @mayankfamilyvlog6263
    @mayankfamilyvlog6263 3 ปีที่แล้ว

    Very nice recipe👌👌👌😋😋😋

  • @amitasule9995
    @amitasule9995 3 ปีที่แล้ว

    ताई केनी कुर्डूची भाजी पण दाखवा.ही भाजी आज पहिल्यांदा पाहिली.

  • @nikitapatil1353
    @nikitapatil1353 3 ปีที่แล้ว

    Aamchya vasai la milte he bhaji

  • @snehashai9598
    @snehashai9598 3 ปีที่แล้ว

    Methichi bhaji karto tashi keli tari yahun chaan lagte

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 3 ปีที่แล้ว

    या प्रकारची भरंगी ची भाजी ची रेसिपी ची माहिती द्यावी

  • @amrutaphodkar3719
    @amrutaphodkar3719 3 ปีที่แล้ว

    Hi taklyachi bhaji aamchya ghri pan ashich banvtat. Mi hi ratnagiri chi aahe. Chan vatle aapli juni taklyachi bhaji baghun. Thanks tai

  • @sharvarideo6650
    @sharvarideo6650 3 ปีที่แล้ว

    Hi sadhi paddhat mahit navhati.

  • @suhasinipune4442
    @suhasinipune4442 3 ปีที่แล้ว

    Aamchya gavi yala tarotyachi bhaji mhanatat amhi pan banvili ahe

  • @jyotimankame8940
    @jyotimankame8940 3 ปีที่แล้ว

    छान दाखवली भाजी 👍 शुभांगी

  • @chaitalisurve1343
    @chaitalisurve1343 3 ปีที่แล้ว

    मी ही भाजी न उकडता करते , छान लागते.

  • @JanhaviNalawade2023
    @JanhaviNalawade2023 3 ปีที่แล้ว

    Kaku ढेस्याची भाजी रेसिपी दाखवा pls

  • @smitanagvekar4231
    @smitanagvekar4231 3 ปีที่แล้ว

    आम्ही बनवतो बोरिवली मध्ये मिळते

  • @vinayghaisas8883
    @vinayghaisas8883 3 ปีที่แล้ว +1

    Me Namrata mala aaichi aathavan zali

  • @janvichile7628
    @janvichile7628 3 ปีที่แล้ว

    mi khali aahe👌👌👌👌👌pan aamhi Tela mde banvto

  • @deepaliparab1062
    @deepaliparab1062 3 ปีที่แล้ว

    Khupch chan

  • @meenalsgreenworld2315
    @meenalsgreenworld2315 3 ปีที่แล้ว

    Shubhangi tai he recipe mahit navati, sopi ani nutritious recipe aahe.Taklyachi bhaji aamchyakade Kalyan, Ambernath la milate, aadivasi gheun yetat...kashi karayachi te aaj kalale.Nakki karun baghu.

  • @sujatarakeshghorpade3242
    @sujatarakeshghorpade3242 3 ปีที่แล้ว

    ताई तुम्ही भाजी ची रेसिपी दाखवत च जा .अम्हाला भाजी खुप आवडते तुमची भाजी ची रेसिपी छान आवडते.वेगवेगळ्या भाज्या ची रेसिपी दाखवा.

  • @vandanapatil6320
    @vandanapatil6320 3 ปีที่แล้ว

    आमच्या नवी मुंबईमध्ये टाकाळाची भाजी विकत मिळते. आम्ही दरवर्षी आवर्जून खातो व सर्वाना खूप आवडते पण आम्ही आधी भाजून घेतो व नंतर धुवून पालेभाजीप्रमाणे करतो. ताई तुम्ही दाखवल्याप्रमाणे सुद्धा करेन.

  • @smitajadhav3454
    @smitajadhav3454 3 ปีที่แล้ว

    टाकळीची भाजीची रेसीपी छान वाटली फणसाचे लोणचे दाखवाना ताई एकदा बनवूंन सीजन संपून जाईल 🙏🙏

  • @alkaubale6156
    @alkaubale6156 3 ปีที่แล้ว

    खुप छान आहे

  • @rupalipadwal3944
    @rupalipadwal3944 3 ปีที่แล้ว

    Ho aamhi pn kadhait tel mitchi baki as mix karun fodni ghalte khup chhan lagte takla bharga kudyachya shengachi kavlyachi darchi as baryach koknat pavsali bhaji koknat khayla miltat kaku tilkut ghalun pn mast lagte aamhi he sagl khally khato pn

  • @smitalshetye5718
    @smitalshetye5718 3 ปีที่แล้ว

    मस्त भाजी

  • @sanikakhade3928
    @sanikakhade3928 3 ปีที่แล้ว

    काकी खुप छान झाली भाजी मी पण अशीच करणार

  • @smitawadekar8188
    @smitawadekar8188 3 ปีที่แล้ว

    Amhi he bhaji jasta lasun Kanda phodni detox.chhan hote

  • @sharmilamayekar2785
    @sharmilamayekar2785 3 ปีที่แล้ว

    हा नवीन प्रकार आहे भाजीचा मी नक्की करून बघणार

  • @ruhipatil7544
    @ruhipatil7544 3 ปีที่แล้ว +1

    हाय काकू तुम्ही जे सांगतात ते ऐकून आमच्या पप्पांचे लहानपणीचे दिवस आठवले आमचे पप्पा पण सांगायचे की आमच्याकडे खायला काय नसायचं...आणि काकू कधीच आजारी पडणार नाही कारण का आमच्या सगळ्यांच प्रेम त्यांच्यासोबत आहे....आणि दादा ऐकून खूप छान वाटला आई आजारी असतानाही तुला एटी प्लस पर्सेंटेज आहेत हॅट्स ऑफ टू यु....तुम्ही खूप हेल्दी राहावा आणि खूप खूप खूप रेसिपीज अजून दाखवा अशीच ईश्वरचरणी प्रार्थना लव यु काकी...

  • @jayshreerewaskar1527
    @jayshreerewaskar1527 3 ปีที่แล้ว

    😊👍 मस्त कांदा टाकळा कोशिंबीर भाजी विथ भाकरी ! उरलेले पाणी फेकून न देता जाडसर ज्वारी च्या कण्या घालून उकळून पातळ पेज करुन प्यायची गावाकडची मंडळी ! 🙏 पावसाळ्याच्या सुरुवातीस होणारे आजारपण दूर व्हायचे !👍😊 मस्त ! गाव - गावाकडच्या रेसीपी - सुंदर पहाट - सलोनी संध्याकाळ - मोकळी हवा - हिरवेगार माळरान - गावाकडची निष्पाप माणसे - झाडे - वेली - पशू पक्षी अन यांत रममाण झालेले तुम्ही मायलेक !🙏😊 खूप दिवसाने निवांत जगत आहात 🙏😥 फक्त एक रुखरुख मनात मागे ! अशावेळी घराचे खरे मालक तुमच्या सोबत हवे होते ! 🙏🙂 हाती नाही येणे - हाती नाही जाणे ! 🙏🙂 बी रिलॅक्स !

  • @shekharparkar
    @shekharparkar 3 ปีที่แล้ว +2

    ही भाजी पाहून मला आम्ही लहान म्हणजे, (12-13 वर्षांचे) medium लहान होतो 😄तेव्हा कांदा, कच्चे गोडे-तेल,मसाला,मीठ एकत्र चूरून ते चपाती सोबत खायचो त्याची आठवण झाली...😋😋
    टाकळा-भाजी अशा प्रकारे बनवलेली आजच पाहिली, पद्धत फारच जुनी आणि अभिनव आहे..उकडलेल्या भाजीत कांदा आणि इतर साहित्य मिसळल्यावर चव वाढली असणार, थोडा लिंबू पिळून अजून मजा येईल..
    भाजी मिळाल्यावर नक्की करून बघू..👍👍👌👌
    मिलते हैं - *थंड झाल्यावर* 😀आजच्या दुसऱ्या रेसिपी च्या vlog वर..👍
    काकु तुमचे बचाक भर असे बोलणे ऐकून मला माझी आजी आठवली..ती सुद्धा बचाकभर च्या मापाने बोलायची..👍

    • @ShubhangiKeer
      @ShubhangiKeer  3 ปีที่แล้ว

      tumhi video madli detail mast sangta , Thank you very much :) Comment 100/100 :)
      Thank you very much :)

  • @anjalijoshi5795
    @anjalijoshi5795 3 ปีที่แล้ว

    अहो ही टाकळ्याची भाजी कशी दिसते, ते पण दाखवा please!

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 ปีที่แล้ว

    रेसिपी छान व मस्तच व्हिडीओ सुंदर आणि अप्रतिम व अश्याच भाज्या व शुद्ध हवा त्यामुळेच जुनी लोकांचे आयुष्य हेल्दी व आरोग्य उत्तम रहात होते तसेच ताई तुम्ही वाईट वाटून घेऊ नका पप्पूला कुणीही वाईट म्हणणार नाही किंवा तुमचे मन दुखावले गेले असे कुणी ही बोलले तरी त्याकडे दुर्लक्ष करून व्हिडिओ बनवत रहा आत्ताच्या परिस्थितीत माणसाला कोरोना सारखा विषाणू आला माणसाच्या तोंडाला मास लागल त्याची वृत्ती आहे तशीच रहणार त

  • @archanapawar3026
    @archanapawar3026 3 ปีที่แล้ว

    काळे वाटाणे घालून बनवलेली टाकळयाची भाजी खूप चविष्ट लागते . तुमची ही पध्दत पण खुप छान आहे

  • @prajaktamawlankarprajaktam9737
    @prajaktamawlankarprajaktam9737 3 ปีที่แล้ว +1

    इतर पालेभाज्या प्रमाणे खोबरे घालून फोडणी करावी अशी भाजी छान लागते.औषधी भाजी.😋😋😋😋👌❤️

  • @shabanamukadam9725
    @shabanamukadam9725 3 ปีที่แล้ว

    Hi bhaji pawsat milte varshat ekda khavi . Potasathi changli aste. Amchi suddha hich padhat aahe

  • @vimalrokade9561
    @vimalrokade9561 3 ปีที่แล้ว

    खूपच छान. 👌👌

  • @indraynibugde8781
    @indraynibugde8781 3 ปีที่แล้ว

    Mast 👍🙏

  • @KappisRecipes
    @KappisRecipes 3 ปีที่แล้ว

    आम्ही लहान असतांना माझी आई टाकळ्याची भाजी बनवायची कशी बनवायची माहीत नाही आणि आता चवही आठवत नाही. पण तुम्ही बनवलेली भाजी आवडली मला जर ही भाजी मीळाली तर नक्की ट्राय करेन . सध्या मी आजारी आहे हाॅस्पीटल मधे आहे तिथे बसून तुमचे व्हीडीओ पाहते आहे. बरं वाटतं जरा.

  • @nishigandhshibe4697
    @nishigandhshibe4697 3 ปีที่แล้ว

    Kaku shevalachi pan bhaji dakhava please....junya bhajya aajkal milat nahi ani aaj kal kunala kartahi yet nahi

  • @MAHI07-k8e
    @MAHI07-k8e 3 ปีที่แล้ว

    Bara jala ordla Ma😄

  • @kokilajambhulkar3650
    @kokilajambhulkar3650 3 ปีที่แล้ว

    मिरची कांदा टाकून तेलात परतले छान लागते करुन बघा

  • @manoramapatil5154
    @manoramapatil5154 3 ปีที่แล้ว

    ठाण्यामध्ये पाऊसाळी सगळ्या भाज्या मिळतात, माझ्या आईकडुन मला सगळ्या भाज्या समजल्या, आणि आता मी या भाज्या माझ्या सासरी पण करते सगळ्यांना खुप आवडतात या भाज्या, माझे पण माहेरचे नांव शुभांगी आहे, आणी तुला पाहिले की आईला भेटल्यासारखे वाटते, माझी आईपण अशीच बडबडी आणी हसरी आहे.आई आज मला वेगळ्या पध्दती मधील टाकळ्याची रेसिपी समजली. भाजी आणलेय आज केल्यावर सांगते चव कशी आहे ते, बाय आई...

  • @sufiyashaikh4319
    @sufiyashaikh4319 3 ปีที่แล้ว

    Aamhi techat pavte bhajun ukadun takto

  • @vidyatupe8661
    @vidyatupe8661 3 ปีที่แล้ว

    Maushi cha video dhachava,😁

  • @BGGORE
    @BGGORE 3 ปีที่แล้ว

    हो मी गावी खूप खायचो ही भाजी पण मुंबईत आल्या पासून भेटत च नाही ही भाजी

  • @dhanashripatil1555
    @dhanashripatil1555 3 ปีที่แล้ว

    खुपच छान आहे भाजी👌👌👌

  • @minalpawar5514
    @minalpawar5514 3 ปีที่แล้ว

    खूप छान भाजी केली अशीच बशीच बनवता

  • @subhashkarekar2127
    @subhashkarekar2127 3 ปีที่แล้ว

    मुंबईला दादरला टाकल्याची भाजी हवी तेवढी मिळते

  • @sujataskitchen6776
    @sujataskitchen6776 3 ปีที่แล้ว

    Taklyacha bhaji madhe aamhi chana dal ghalto kandha lasun fodni la ghalto ole khobre ghalto aani hya bhaji barobar sheglachi bhaji mix karun pan banavto far chan poshik lagate

  • @kimayasweetgirl660
    @kimayasweetgirl660 3 ปีที่แล้ว

    Khup chan,amhi pryatna karu

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 3 ปีที่แล้ว

    ताकळ्याची भाजी पुरवीबनवायचेछान लागते पप्पू आईच बाँयडीग खूप खूप छान जमत मस्त भाजी

  • @jyotiwankhede3184
    @jyotiwankhede3184 3 ปีที่แล้ว

    खुप छान केली भाजी आम्ही तेल कांदा, लसुण तव्यावर टाकून करतो

  • @meeratodankar2134
    @meeratodankar2134 3 ปีที่แล้ว

    सगळ्याना चीवइ भाजी दाखवा

  • @sulochanakadam4125
    @sulochanakadam4125 3 ปีที่แล้ว +1

    सगळया रान भाज्या मुंबईत मिळतातं दादरला मिळतात म्हणजे मिळतात मो चिपळूनची आहे आम्ही तेल टाकून तव्यावर करतो

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 3 ปีที่แล้ว

    Kaki.bhaji khup chan ....anitumche bolne khup chan animpremal aahat tumhi doghe hin

  • @purvaambekar1988
    @purvaambekar1988 3 ปีที่แล้ว +1

    Your great son, keep your mom happy

  • @smitadalvi382
    @smitadalvi382 3 ปีที่แล้ว

    Tai aulche fatfate dakava

  • @faridashaikh4449
    @faridashaikh4449 3 ปีที่แล้ว

    Mujye patha tta takle ki baaji k bare m hamare gao uttan Bhayandar m khati m huti hai

  • @suhasinijoshi5349
    @suhasinijoshi5349 3 ปีที่แล้ว

    ही भाजीची पद्धत माहीत नव्हती.आमच्या लहानपणी ही भाजी वाल शिजवून त्यात घालायची.मस्त लागते.आमचं माहेर डोंबिवली आहे.तिथे पावसाळ्यात मोकळ्या जागेत ही भाजी मिळायची.😊

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 3 ปีที่แล้ว

    जुनी रेसिपी खुप छान जुने दिवस आठवले शेवलाची भाजी दाखवा आणि पपूची बडबड छान वाटते

  • @geetamestry5062
    @geetamestry5062 3 ปีที่แล้ว

    खुप मस्त भाजी 👌👌

  • @anumohite4672
    @anumohite4672 3 ปีที่แล้ว

    Aaj amhi Shubhangi madam na Namaste I 🙏, mhananar.Takalyachi Savkar bhaji New typed Diet ,karita good ahe .