पुर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी ने कहा था जीस दिन देश की सत्ता पर संघ विचारधारा के लोग काबीज होंगे देश की एक एक संस्थानों को बेच देंगे कर्मचारी को बाहर कर देंगे कीसानो को प्रताडीत करेंगे युवा पीढ़ी को रोजगार नहीं मिलेगा शिक्षण संस्थान को बर्बाद कर देंगे देश की अर्थव्यवस्था को छीन्न भीन्न कर देंगे
आता आपल्या जवळ एकच पर्याय आहे एकजुटीने एकत्र येऊन आंदोलन करणे किंवा पाच वर्ष शेपूट टाकून चूप चाप राहणे. तर ठरवा शेतकरी मित्रानो माणूस म्हणून जगायचं की......... तुम्ही ठरवा 🙏
मुख्यमंत्री विधानसभेत खोटी माहिती दिली तर विरोधी पक्ष नेते तेव्हा ते झोपले होते की बहिरेपणा सोंग घेऊन माहिती ऐकत होते काय, मग चुकीची माहिती दिली तर विरोध करणं गरजेचं होतं....
मुख्यमंत्री साहेब म्हणतात बाजारात हमीभावापेक्षा जास्त भाव आहे कापसाला बाजारात हमीभावापेक्षा 600 रुपये कमी भाव मिळतोय गोळ्या कोणाच्या संपल्या मग खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं शेतकरी संघटित झाल्याशिवाय हे सरकार ठिकाणावर येणार नाही
असंच होतं कमी अभ्यास असलेले लोक वर जाऊन बसले की आमच्या इकडे कापूस ६८००रू, भाव आहे खोटं बोला पणं रेटुन बोला शेतकर्यांचे वाटोळे करून टाकले सोयाबीन ४०रूकिलो,तुर ७०००रूआरे,लाजा वाटल्या पाहिजे ज्या आत्महत्या महाराष्ट्र त होतात त्याला सर्व स्वि, जिम्मेदार हे सरकार आहे
कापूस आला 6 क्विंटल प्रति एकर.आणि खर्च साहेब आमच्याकडे 6500 तर 6800 पर्यंत इतका भाव आहे इतका भाव परवडतो का परिस्थिती बघा हो साहेब हे काय सांगते तुम्ही डी ए पी खत एकराला दोन क्विंटल लागते 3000 प्रती क्विंटल खत लागते कापूस वेचणी 1000 रुपये प्रती क्विंटल इतर खर्च 20000 रुपये प्रति एकर नंतर आमची मेहनत वेगळी आता सांगा आमच्या हाती काय ,
Cci लवकर खरेदी करत नाही. केली तरी सामान्य शेतकरी यांची पैशाची निकड तीव्र असते. म्हणून शेतकरी नाईलाजाने व्यापारी यांना माल विकतो. हे पण आपल्या सुज्ञ मुख्यमंत्री यांना न कळावे हे शेतकरी यांचं मोठं दुर्दैव आहे.
साहेब आपला देश कृषिप्रधान देश आहे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आपण निर्णय घेते पाहिजेत ही निष्पक्षपणे आपल्याकडून अपेक्षा आहे कापसाचा उत्पादन खर्च खूप जास्त आहे त्यामुळे कापूस भाव 7500 सुद्धा परवडणार नाही आणि आपण जसं सांगत आहे हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत आहे असं लोकेशन कुठे आहे ते तुम्ही सांगा
सोयाबीनचे बोला फडणवीस साहेब 3500 सोयाबीनला भाव आहे औ जरा लाज धरा खोटं बोला पण रेटून बोला शेतकऱ्याला जे वादे केले आहेत ते पूर्ण करा सोयाबीनला 6000 भाव कवा देणार शेतकरी मेला लटकला कर्जमाफी अनुदान पिक विमा जीएसटी सर्व शेती अवजारांची झिरो झाली पाहिजे
टरबुजा बाजारात कापुस 6900 किं आहे,,2000इ,स ला कापुस भाव 10000 किंटल होता 2024 ला तर 12000 किंटल पाहीजेत होता हे टरबुज शेतकर्याच्या मालाला भाव देनारच नाही
😂 CCI वाले व्यापाऱ्यांशी संगनमत करून आहेत... कापूस न घेण्यासाठी काहीतरी करने शेतकऱ्यांना देतात आणि बिचारा शेतकरी गप गुमाने मार्केट मध्ये कापूस विकतो... हे फुकट धंदे बंद करा आणि आधीची व्यवस्था चालू करा जशी होती तशी
सर मला pm किसान च्या 10 इन्स्टंल्मेट मिळाल्या तेव्हा पासून मला pm किसान योजनेचे पैसे मिलने बंद झाले आहे कृषी विभागामध्ये नियमित पाठपुरावा करून देखील पैसे चालू झाले नाही आहे माझी शेती दुसऱ्या गावामध्ये दाखवत होती मी पूर्ण कागद पात्राची पूर्तता करून सुद्धा दुरुस्ती झाली नाही व pm किसनाचे पैसे चालू झाले नाही तालुका कृषी अधिकाऱ्याशी पाठपुरावा केला असता ते उलवा उलवीचे उत्तर देत आहे माझ्या गावा मध्ये जवळ पास 40 शेतकरी असे आहेत कि त्यांना सुद्धा लाभ मिळत नाही आहे तर याचा पाठवुरावा कुठे करायचा
जनतेने आंधळा मुख्यमंत्री निवडला राव
मुख्यमंत्री डोळ्याने आंधळा नाही तर अकलेने आंधळा आहे..
मुख्यमंत्री आंधळा नाही, याला निवडणून देणारे आंडभक्त 😡 साले आंधळे आहे@@Raghav40125
याला कारणीभूत आंडभक्त भडवे आहे 😡
लाडक्या बहिनीला सांगा
तरबुज्या आहे तो
याचा आर्थ असा होतो कि राज्यात काय चालले आहे याची माहिती मुख्यमंत्री यांना नाही.
खोंट बोलणारा पहीला मुख्यमंत्री हा महाराष्ट्रांचा आहे
जनतेने हा मुख्यमंत्री निवडलाच नहीं हा evm ने घोटाळा करू निवडून आला
मुख्यमंत्री ला अभ्य्यास करायची गरज आहे...
इलेक्शन संपले शेतकरी ला वार्यावर सोडले
वाह रे सरकार...
कुठे आहे सांगा मुख्यमंत्री साहेब जालना बदनापुर 7 000 हाय खोटं बोलू राहिले साहेब
चूक माहिती दिली
आता कुठं फडणवीस आपली "खरी जात" दाखवायला लागला...😂😂😂
साहेब आजच्या तारखेला कापसाला ६७०० रुपये भाव मिळतोय .
एका जबाबदार व्यक्तीने तरी शेतकऱ्यांची अशी फसवणूक करू नये.
खोटे बोलण्याची स्पर्धा लावली तर देवेंद्र फडणवीस चा महाराष्ट्रात पहिला देवेंद्र व देशात नरेंद्र.
He khot aahe Devendra saheb
सर्व शेतकऱ्यांनी परत एकदा भाजपचे सरकार पुन्हा निवडून दिल्या बद्दल सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन ❤❤❤❤व फडणवीस यांचें सुद्धा अभिनंदन 😂😂😂😂😂
6900 आहे आमच्या गावाकडे
5800
चांगलं 6600
पुर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी ने कहा था जीस दिन देश की सत्ता पर संघ विचारधारा के लोग काबीज होंगे देश की एक एक संस्थानों को बेच देंगे कर्मचारी को बाहर कर देंगे कीसानो को प्रताडीत करेंगे युवा पीढ़ी को रोजगार नहीं मिलेगा शिक्षण संस्थान को बर्बाद कर देंगे देश की अर्थव्यवस्था को छीन्न भीन्न कर देंगे
फडणवीस साहेब आमच्या मताची चव घालवू नका
ही हरमखोरीची हद्द झाली राव..
शब्द फिरवला जातो हे एकल आहे..
पण शब्दापासून फिरल्या जाते याच उत्तम उदाहरण आहे..
मुख्यमंत्री शेतकरी नाही त्याला काय कळणार त्याला काहिच देन घेणनाही शेतकरी मेला काय राहिला काय
संघ भाजप मध्ये जेवढे जास्त खोटे बोलू शकतो त्यालाच पद मिळते.
आता आपल्या जवळ एकच पर्याय आहे एकजुटीने एकत्र येऊन आंदोलन करणे किंवा पाच वर्ष शेपूट टाकून चूप चाप राहणे. तर ठरवा शेतकरी मित्रानो माणूस म्हणून जगायचं की......... तुम्ही ठरवा 🙏
भाजपचे नेते शेतकऱ्यांना कचरा समजतात यांचे धोरण शेतकरी विरोधी च आहे काय करायचे ते करा
जालना परभणी येथील मुख्य बाजारपेठ सेलू येथे आहे या बाजारपेठ मध्ये 7000 च्या वर भाव नाही
मुख्यमंत्री पागल झालाय 😂
मुख्यमंत्री साहेब तुम्ही झोपेतून उठले का 7000 हजार रुपये विकायला यांनी फक्त घोषणा केल्या
ह्या मुखमत्र्याला शेती च काही तरी समजते का😮😮😮😮
मुख्यमंत्री विधानसभेत खोटी माहिती दिली तर विरोधी पक्ष नेते तेव्हा ते झोपले होते की बहिरेपणा सोंग घेऊन माहिती ऐकत होते काय, मग चुकीची माहिती दिली तर विरोध करणं गरजेचं होतं....
जबाबदार व्यक्ती ऐवढे खोटे बोलु शकतो.यावर विस्वास बसत नाही.
मुख्यमंत्री साहेब म्हणतात बाजारात हमीभावापेक्षा जास्त भाव आहे कापसाला बाजारात हमीभावापेक्षा 600 रुपये कमी भाव मिळतोय गोळ्या कोणाच्या संपल्या मग खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं शेतकरी संघटित झाल्याशिवाय हे सरकार ठिकाणावर येणार नाही
हमीभावापेक्षा जास्त भाव मिळता कामा नये शेतकरी मेला पाहिजे
हरामी
शिका हेच पाहिजे होत लोकांना.
दर्यापूर जि. अमरावती येथे जिनिंग मालक सुद्धा सी सी आय मध्ये कापूस देत आहेत. शेतकऱ्यांकडून 7/12 घेऊन.
Yes
असंच होतं कमी अभ्यास असलेले लोक वर जाऊन बसले की आमच्या इकडे कापूस ६८००रू, भाव आहे खोटं बोला पणं रेटुन बोला शेतकर्यांचे वाटोळे करून टाकले सोयाबीन ४०रूकिलो,तुर ७०००रूआरे,लाजा वाटल्या पाहिजे ज्या आत्महत्या महाराष्ट्र त होतात त्याला सर्व स्वि, जिम्मेदार हे सरकार आहे
मुख्यमंत्री साहेब तुम्ही जनतेला फसवत आहे
देवेंद्र किती लबाड बोलतात थोडीशी लाज वाटुदया
अहो साहेब यिथे बाजार 6800 वर कापूस घेत नाही राव हा मुख्यमंत्री म्हणतो की हमी भाव पेक्षा जास्त आहे म्हणून किती खोटं बोलतोय हा😡
याच्यकडण काय अपेक्षाच नाही. किती खोटं बोलावं. तरी पण जनता पाशवी बहुमत देते.
जनतेने यांना निवडूण थोडी दिलं हे स्वतः निवडूण आले आहे बाजार मध्ये कुठे आहे 7200
एकदा मा.मुख्यमंत्र्यांनी बाजार पेठेला भेट दिली तरच कळेल बाजारात कापूस काय चाललाय कळेल मुख्यमंत्र्यांना
जनतेला असाच मुख्यमंत्री पाहिजेत.
मुख्यमंत्री साहेब यांनी शेती केली नसेल त्यांनी माहिती नसेल खर्च करून कीती भाव मिळाला पाहिजे असे आहे साहेब
भोकरदनमध्ये बाजार भाव कापूस 7000.
खोटं बोल पण रेटून बोल,वारे पारदर्शकता
महाराष्ट्राला असा मुख्यमंत्री मिळणं हे राज्याचं दुर्दैव आहे
सक्षम विरोधीपक्ष नसल्यामुळेच हि परिस्थिती
आमच्याकडे भाव आहे बीड 6900
विरोधी पक्षानि उचल घेने गरजेचे आहे!
132 सीट दिली आहेत ।। महाराष्ट्रातील जनतेने ।शेतकऱ्यांनी ।।। म्हणून ते जे काही बोलतात तेच खरं ।। जनतेचा 132 परसेंट विश्वास आहे त्यांच्या वर ।।।
फुटका
अधिवेशनात रानडुकरा बद्दल काय निर्णय झाला पटोले साहेबांनी मांडलेला मुद्दा
कापूस आला 6 क्विंटल प्रति एकर.आणि खर्च
साहेब आमच्याकडे 6500 तर 6800 पर्यंत इतका भाव आहे इतका भाव परवडतो का परिस्थिती बघा हो साहेब हे काय सांगते तुम्ही
डी ए पी खत एकराला दोन क्विंटल लागते
3000 प्रती क्विंटल खत लागते
कापूस वेचणी 1000 रुपये प्रती क्विंटल
इतर खर्च 20000 रुपये प्रति एकर
नंतर आमची मेहनत वेगळी
आता सांगा आमच्या हाती काय
,
तिथे ऐकणारे झोपले होते का.
Zoopla le
मी 6900 ला 11 क्विंटल 4 दिवसा आधी विकला.
शेतकरीवर्गात भाजप हटाव देश बचाव
आती शहाणा मुख्यमंत्री काही बोलता
Cci लवकर खरेदी करत नाही. केली तरी सामान्य शेतकरी यांची पैशाची निकड तीव्र असते. म्हणून शेतकरी नाईलाजाने व्यापारी यांना माल विकतो. हे पण आपल्या सुज्ञ मुख्यमंत्री यांना न कळावे हे शेतकरी यांचं मोठं दुर्दैव आहे.
मुख्यमंत्री ने सांगितलेला भाव विदर्भात आहे.
मराठवाड्यात नाही
Very good fadnvis sir you are best CM of Maharashtra 🎉
6400 aahe muktainagar
जय भवानी जय शिवाजी जय मल्हार जय हो ठाकरे
7000 हजार च्या वर कुठे भाव मिळाला आहे. हे शेतकरी यांनी सांगावं. म्हणजे आपल्या सुज्ञ मुख्यमंत्री यांना खरं काय आहे ते समजेल.
ओ देवाभाऊ, 6200 ते 7100 रूपये भाव आहे राजेहो. तुम्ही लोक, मजा घेवुन राह्यले. खोटे शब्द व माहीती चुकीचेही देता राजेहो.
Bhau to zala aata mukhamntri tala aata kay kraycha ahe
जाना पुजा पत्ति साहिते माहित आहे
त्याना शेतकरी व्येता काय माहित आहे
Ghya shekun shetkari
टरबूज शेतकरी चे हाल बग ६७०० भेटत आहे
राजाला दिवाळी माहित नाही 😂😂😂
कुठ आहे भाव..
साहेब आपला देश कृषिप्रधान देश आहे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आपण निर्णय घेते पाहिजेत ही निष्पक्षपणे आपल्याकडून अपेक्षा आहे
कापसाचा उत्पादन खर्च खूप जास्त आहे त्यामुळे कापूस भाव 7500 सुद्धा परवडणार नाही आणि आपण जसं सांगत आहे हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत आहे असं लोकेशन कुठे आहे ते तुम्ही सांगा
शेतकरी विरोधी सरकार
कापूस सोयाबीन तूर उत्पादक शेतकरी मातित जाण्याचा अंदाज दिसतोय 😢
सगळ्यात durty politics सध्या महाराट्रात चालू आहे.
🎉🎉 फडणविस साहेब झोपेत बोलताना दिसते
शेतकरी कर्जमाफी करा रे बा
कापसाला भाव मिळाला नाही पण आमदार मानधन वाढवा.
कोणत्या बाजारपेठेत कापसाचा हमीभाव पेक्षा जास्त भाव आहे ते पण सांगा. मला पण कापूस त्या बाजारपेठेत विकायचा आहे. .
आता पाच वर्षे अशीच दिशाभूल होणार आहे.
सोयाबीनचे बोला फडणवीस साहेब 3500 सोयाबीनला भाव आहे औ जरा लाज धरा खोटं बोला पण रेटून बोला शेतकऱ्याला जे वादे केले आहेत ते पूर्ण करा सोयाबीनला 6000 भाव कवा देणार शेतकरी मेला लटकला कर्जमाफी अनुदान पिक विमा जीएसटी सर्व शेती अवजारांची झिरो झाली पाहिजे
टरबुजा बाजारात कापुस 6900 किं आहे,,2000इ,स ला कापुस भाव 10000 किंटल होता 2024 ला तर 12000 किंटल पाहीजेत होता हे टरबुज शेतकर्याच्या मालाला भाव देनारच नाही
जास्त अभ्यास केला की असच होत असते साहेब...
काय कराव राव यांचं
वारे मुख्यमंत्री फडणीस दोन टक्के समाजाने शेतकऱ्याची गत केली
Saheb kontya market la 7500 rs kq aahe
Yanna mukhyamantri banavun chuki keli Maharashtrane many asel tr like kara 😂
शेतीचं काहीच समजत नाही. त्यांना शेतकरी व्यथा काय समजनार.अर्थमंत्री कृषीमंत्री एकाच माळेचे मणी . आम्ही सगळे भाऊ सगळे मिळुन वाटुन खाऊ.
तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार विसरवाडी येथे 6300किन्टल.चालु.आहे.किती.खोटे.बोलतो.लाज..वाटायला.पाहिजे.
आरेबाबा शेतकर्यांचा कापुस तुमच्या जाचक आटीमुळे बसतच नाही तुमाला तेच करायचं आहे😂😂
😂 CCI वाले व्यापाऱ्यांशी संगनमत करून आहेत... कापूस न घेण्यासाठी काहीतरी करने शेतकऱ्यांना देतात आणि बिचारा शेतकरी गप गुमाने मार्केट मध्ये कापूस विकतो... हे फुकट धंदे बंद करा आणि आधीची व्यवस्था चालू करा जशी होती तशी
यांना शेतकरी ला जगु देयचाच नाही.
शेतकरी यांची दीशाभुल करत आहे फडणवीस।
खोटं बोला पण रेटून बोला खरंच यांच्या कडून शिका
आता तर cci चा pn रेट कमी होईल B ग्रेट...😢
कोणत्या बाजारात जास्त भाव मिळतो साहेब म्हणजे आम्हाला पण कापुस विकता येईल
6800chalu amchya kde
CCI la 300gadya roj jat ahe...
आता शेती करणच सोडायचं राहिलय...😡
शेतकरी विरोधी सरकार अभ्यास करून बोलत नाही हा देवेंद्र भाऊ6900चेवरनाही शेतकऱ्यांची दिशाभूलकरनारे सरकार आहे
स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेणारा एकमेव्ह मुख्यमंत्री.
😂😂 यांचा आभ्यास जास्त चालू आहे त्यामुळे आसे सांगितले शेतकरी वाटूळ करून ठेवलय !
ka deva bhau 😢😢😢😢😢
घेना दाबुन आंडभक्त भडवव्या😡
शेतकऱ्या चा सरकार 😂😂😂 रेटून बोला आत्ता खर कोण सांगणार
Kontya market madhe 7500 he sanga c m saheb
आर्वी तालुक्यात मार्केट 7000पेक्षा कमी भावाने कापुस घेत आहे
सर मला pm किसान च्या 10 इन्स्टंल्मेट मिळाल्या तेव्हा पासून मला pm किसान योजनेचे पैसे मिलने बंद झाले आहे कृषी विभागामध्ये नियमित पाठपुरावा करून देखील पैसे चालू झाले नाही आहे माझी शेती दुसऱ्या गावामध्ये दाखवत होती मी पूर्ण कागद पात्राची पूर्तता करून सुद्धा दुरुस्ती झाली नाही व pm किसनाचे पैसे चालू झाले नाही तालुका कृषी अधिकाऱ्याशी पाठपुरावा केला असता ते उलवा उलवीचे उत्तर देत आहे माझ्या गावा मध्ये जवळ पास 40 शेतकरी असे आहेत कि त्यांना सुद्धा लाभ मिळत नाही आहे तर याचा पाठवुरावा कुठे करायचा
7100khot ka br bolt ahe saheb
शेतकऱ्यांनी एक जूट होणे आवश्यक आहे...