whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T : - या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel Join करा आणि follow सुद्धा करा, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील. पहिला भाग : - th-cam.com/video/M8-dDnvYawc/w-d-xo.html आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुमच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे हे सर्व शक्य आहे.. तुमची साथ नेहमी अशीच असुदे. वेब सीरिजचे नवीन एपिसोड दर सोमवार आणि गुरुवार दुपारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होत राहतील.अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
नितीन सर हा अवलिया खरच मोठा लेखक आहे यांच्या डोक्यातून घडलेली कोरी पाटी आणि त्यातून अनेक सीरिज आल्या त्या आम्ही पाहिल्या आणि आमच्या मनावर देखील त्यांनी राज्य केलं खरंच ग्रेट सर तुम्ही चित्रपट क्षेत्रात आहातच परंतु खऱ्या अर्थाने एखाद्या मोठ्या प्रोजेक्ट साठी आपण काम करावं नागराज मंजुळे पेक्षा मोठ नाव असेल हे नितीन सर आपले ❤ तुम्हाला भेटायची खूप.इच्छा आहे❤
मी शिकलो गावालाच पण आत्ता मी मुंबई ला राहत आहे ही web series बघून मला माझ्या शाळेची आठवण आली खरच खुप छान लिखाण आहे असाच नवीन नवीन epi घेऊन येत जावा पुढील वाटचाली साठी शुभेच्या ❤🙏🏻
आठवी अ म्हणजे लहान पणीची जुनी आठवणी त्या वयातले मित्र ,शाळा, शिक्षक, ते दिवस ती मज्जा त्या वयातली खेळ रहीले ते फक्त आठवणी 😢😢 हे वेब सीरीज बहुन लहान पणीची आठवन आली खुप मस्त अशी ही वेब सीरीज मला खुप आनंद आले धन्यवाद 😊😊
नितीन सर आभ्या कुठे भेटलाय खुप छान आभिनय करत आहे... खुप छान आहे web series बापू, सुरेखा mam, आणि सगळी आजोळ ची team पाहून खूप छान वाटले..... असेच प्रेम कायम स्वरुपी राहील सगळ्या टीम वर.....
सर्व एकदम भारी जमलय ह्या घटना कुठ तरी प्रत्येकाच्या आयुष्यात घडल्या आहेत त्या मुळे आपसूकच कथानक मनाला भिडतं ❤प्रत्येकानी आपआपली भूमिका खूप सुंदर रंगवली आहे संपूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन...❤ मला मध्या (Om Panaskar) भयंकर आवडतो❤ रेश्मा (Sanyogita )ने जो काम किया वो काबिले तारीफ़ है। आणि हो कृपया करून भाग कमीत कमी २० मिनिटांचा तरी द्या..
नितीन सर मी आज पर्यंत तुमच्या सर्व वेबसिरीज चे सर्व एपिसोड पाहिले आहेत खरच छान वाटत तुमच्या वेबसिरीज पाहून फक्त एक विनंती आहे की एपिसोड थोडे मोठे टाका आणि ही वेबसेरीस कृपया करुन बंद करू नका ही नम्र विनंती❤️
Tumchi ji story ahe ti real madhe lokasang jhaleli gosht ahe mhun hi sotry 🎥 mive banvla tr ek no hiol mthya pvr sarkhya padyvar lok apule marthi mansa juni athwan kadhun yala pratisad detil pahiel tr nagarj sir na story sagna ani ha movie banva maji nahi sarvchi hi echa ahe evdhach bolel ani all the best ❤
आजचा भाग बघितल्यावर मला माझ्या पहिल्या प्रेमाची आठवण झाली ❤❤अजूनही ती माझ्या संपर्कात आहे.. खूप गोड अनुभव होता तो ❤त्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिल्याबद्दल टीम मज्जा चे खूप खूप आभार.. आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐 💐 💐
अश्विनी म्हणजे अभ्याची वहिनी चा रोल करणारी अभिनेत्री..लहान रोल पण खूप छान साकारला..खूप cute दिसतेस..May i know her name pls ? Rest all other characters also performed their role very well.. Such a nostalgic series this is 😊
खूप छान आवडीच्या माणसाची काही वस्तू जरी जवळ असली न तर मोरपीस फिरल्या सारखं वाटत 💕💕 बर वाटल ❤ तो छोटा डांबिस आहे न तो लै भारी 😂😂😂 पण सच्चा मित्र आहे तो❤❤कहाणी फुलत जाते पण फार लवकर संपते ❤
पुढचा एपिसोड नक्की मोठा करू. नवीन एपिसोड दर सोमवार आणि गुरुवार दुपारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होत राहतील. तुमची साथ नेहमी अशीच असुदे. 😊
whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T : - या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel Join करा आणि follow सुद्धा करा, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील.
पहिला भाग : - th-cam.com/video/M8-dDnvYawc/w-d-xo.html आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुमच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे हे सर्व शक्य आहे.. तुमची साथ नेहमी अशीच असुदे.
वेब सीरिजचे नवीन एपिसोड दर सोमवार आणि गुरुवार दुपारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होत राहतील.अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
भाग जरा मोठा घ्या ना राव 😢 नाहीत 2 दिवसात 1 तरी घ्या पण भाग मोठा घ्या 1 तर वाट बघायची एवढी आणि त्यात छोटा च भाग पडतोय मस्त आहेत एपिसोड
Thod lavkr lavkr upload krt जा na episode
Story kharch khup chann ahe 😍
खरंच खूप छान एपिसोड आहेत , पण जरा एपिसोड मोठे घ्या ना , आम्ही तुमची webseries बेळगांव इथून बगतो..
एपिसोड मोठे बनवा सर कृपया विनंती आहे
Wating for next episode ❤
सुंदर होता भाग ,रेश्मा सारखी प्रियसी भेटायला हवी जीवनात ❤
सत्य आहे भाऊ❤
..
कमीत कमी अर्धा तासाचा एपिसोड पाहिजे ❤❤❤हे काय बरोबर नाही नाही आवडलं अपल्याला. जेवायला बसलं की लगेच स्वयंपाक संपल
एकदम बरोबर 😑😑
😂
👍
आपण ज्या माणसावर जीव लावतो त्या माणसाबरोबर लग्न झालं ना तर त्यासारखं सुख नाही , तिथे स्पर्शा पेक्षा नुसत्या असल्यानेच भारी वाटतं .अप्रतिम वाक्य
❤❤
आतुरता होती या पुढच्या एपिसोडची राजकारणाची वास्तविकता प्रथमच दाखवण्यात आली.... अप्रतिम मॉनिटर....
करत पण एअरपोर्ट चालू नाही आहे म्हणून नाही आलो मी घरी आता बाहेर आलोय मी आता फोन केला तर तु उचलत नाही म्हणून मी कॉल करत नाही
आभ्या.. मध्या... नादच नाय.. 🤣🤣🤣🤣🤣.. कडक हाय भावांनो... 🥰🥰🥰👌
🤔रेश्मा आणी अभ्या मध्ये कोण आले नाही पाहिजे असं कोण कोणाला वाटते त्यांनीच लाईक करा 😌
❤ hm
केवडा पन चांगली आहे
Kevda nko bai
केवडा नको
Reshma peksha kevada khup bhari ahe 🐣 BUTTERFLY🦋
एक उथळ आहे एक निथळ आहे..प्रवाहित राहायला लागत संगम तर होईलच...
सुंदर वाक्य 👌👌👍
अप्रतिम भाग होता सर 👍👌
कृष्णा कोयना सारख, एक संथ वाहते, तर एक डोंगर दर्यातून खळखळून, आणि भेट होते प्रीतिसंगम ला
खर्या प्रेमाची परिभाषा साधेपणा अतिशय उत्तम सादरीकरण ❤❤
आपल्या कल्पकतेला सलाम ❤
नितीन सर हा अवलिया खरच मोठा लेखक आहे यांच्या डोक्यातून घडलेली कोरी पाटी आणि त्यातून अनेक सीरिज आल्या त्या आम्ही पाहिल्या आणि आमच्या मनावर देखील त्यांनी राज्य केलं खरंच ग्रेट सर तुम्ही चित्रपट क्षेत्रात आहातच परंतु खऱ्या अर्थाने एखाद्या मोठ्या प्रोजेक्ट साठी आपण काम करावं नागराज मंजुळे पेक्षा मोठ नाव असेल हे नितीन सर आपले ❤ तुम्हाला भेटायची खूप.इच्छा आहे❤
Nitin sir cha purn naav ky Ani tyacha series kuthe bghayla milel?
@@vijayankush5434कोरी पाटी प्रोडकशन
शाळेत अस पण काही अस्त ते आज समजले आमचा वेळ तर भात खण्यात च गेला 😂😂😂 मावशी करप देय की थोडी 😅😅😅😅
खर आहे दादा
खर अहे भाऊ
😂😂😂
Bhat vadylach Aamhi ho to😅😂😊❤
😂😂😂
खरं प्रेम काय असतं ते भारी समजून सांगितलं ❤❤❤ अप्रतिम अभिनय all everyone.....
अभिजीत आणि केवडा प्रेमा साठी लाईक करा❤🔥
Ka ti tuji aai ahe ka
😂😂😂😂
❤@@manasibhosale9819
Reshmaaa💕
Reshmaaa❤
खुप छान एपिसोड होता. अभ्या आणि मध्याचा अभिनय छान झाला
सर्वच बाबतीत खूप छान मालिका. एक नम्र विनंती, किमान 20 ते 25 मिनिटांचा एक भाग बनवा.
आतुरता एपिसोड ५ ची ❤
रविवार जाऊदे फक्त आणि सोमवार दुपारी च बगतो मस्त वाटतं शाळेचे जुने दिवस आठवतात
खरोखरच काय संकल्पना असतात तुमच्या नितीन दादा ....शाळेची आठवण झाली मन परत एकदा शाळेत आणि शाळेतील आठवणींमध्ये हरवून गेलं.खूपच छान🙏
आत्ताच्या पिढीला प्रेम होत च नाही फक्त हवस असते ,आणि ज्याला खर प्रेम होत त्याला ते मिळत नाही .ह्या सिरीज मधून खूप चांगला संदेश मिळत आहे thank you ❤
मध्या लय भारी आहे राव
1 दम छोटा एपिसोड काढता राव कमीत कमी 30 मिनिट चा तर करा ना राव 😂😂
केवडा वरती प्रेम करण्या अयोजी त्याने रेश्मा वरती प्रेम केलं पाहिजे
रेश्मा न लवकर सांगायला पाहिजे अभिजित ल😢
होय
Barobar ❤
Ha meri jann
कुठली jann
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
मी शिकलो गावालाच पण आत्ता मी मुंबई ला राहत आहे ही web series बघून मला माझ्या शाळेची आठवण आली खरच खुप छान लिखाण आहे असाच नवीन नवीन epi घेऊन येत जावा पुढील वाटचाली साठी शुभेच्या ❤🙏🏻
अभिजित चां दादा खुप filasogar आहे गहिरा प्रेमी ❤❤😊😊
एक नंबर भाग घेतला आहे
मधुकर साठी like बनतो राव ❤
सर्व कलाकारांनी खूप छान काम केलं आहे विशेष करून कांबळे सरांचा अभिनय खूप छान वाटलं
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर ,पवार सरांचे दिग्दर्शन एक नंबर ❤
कोणी काहीपण म्हणा पण मधुकर ची ॲक्टिंग त्याच बोलण आणि टायमिंग अप्रतिम आहे....
Ek number ahe episode ahe😂😂😂❤❤❤
अभिजीत आणि केवडा love story mast ahe ❤
1 नंबर एपिसोड झाला आहे ❤❤ हि वेब सीरिज कायम चालू ठेवा बंद करु नका प्लिज❤
आठवी अ म्हणजे लहान पणीची जुनी आठवणी त्या वयातले मित्र ,शाळा, शिक्षक, ते दिवस ती मज्जा त्या वयातली खेळ रहीले ते फक्त आठवणी 😢😢 हे वेब सीरीज बहुन लहान पणीची आठवन आली खुप मस्त अशी ही वेब सीरीज मला खुप आनंद आले धन्यवाद 😊😊
आस वाटत कि ही मलिका संपूर्ण मा ज्या जीवनावर बनाकाली आहे ❤❤
खुप छान वाटल खरच छान आहे ❤❤❤
शाळेच्या आठवणी असतातच एकदम खास. तुमचं प्रेम असंच राहू दे.. खूप धन्यवाद 😊
नितीन सर आभ्या कुठे भेटलाय खुप छान आभिनय करत आहे...
खुप छान आहे web series
बापू, सुरेखा mam, आणि सगळी आजोळ ची team पाहून खूप छान वाटले.....
असेच प्रेम कायम स्वरुपी राहील सगळ्या टीम वर.....
गरज हा शब्द नात्यात आला की ते नात राहत नाही ❤😢👌
अभिया तू रश्मीत भाग घे केवढ्यात काही नाही रे रश्मी तुझ्यावर लय जीव आहे
खरच यार जीवनात एखादी जिवाची मैत्रीण पाहिजेच ❤❤❤
नितीन सर आता असं वाटायला लागलं आहे की गावाकडच्या गोष्टी पुन्हा चालू झाल्या खूप खूप छान धन्यवाद
काय भन्नाट वेबसिरीज काढलीय . आम्हाला आमचं लहान पण आठवलं
शाळेच्या, लहानपणीच्या आठवणी असतातच खूप खास. प्रतिसादासाठी खूप आभार. 😊
एपिसोड चा टाईम हा वाढवला पाहिजेल...बाकी एपिसोड 1 च नंबर 🎉🎉❤❤❤
शाळेतील दिवस आठवले की रूडू येतय
अभ्या साठी रेश्मा चांगली आहे😊❤
एपिसोड लवकर सोडत जावा साहेब😊
खुप छान ❤❤❤❤❤❤
मध्या एक नंबर भावा 😂❤️
केवडा पेक्षा अभिजीतने रेश्मा वर प्रेम केले पाहिजे
Resma Abhijit vr prem krte
Bhava kevada बरोबर aahe barka ❤
Ny bro kevda j barii aahe ❤❤❤❤❤❤❤
Ka
Reshma wale like kra
पवार सर अतिशय अस्वस्थ करणारा विषय आपण मांडत आहात टीम चांगली आहे पात्र नीवड ही चांगली ❤❤🎉🎉
खूप छान वाटलं ऐकून. तुम्ही दिलेला हा प्रतिसाद आमच्यासाठी खूप अमूल्य आहे.. अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 😊
कोणा कोणाला अभ्याची आणि केवडा ची लव स्टोरी बघायला आवडेल त्यांनी लाईक करा 💕
चळवळ घडणार... गरिबांसाठी लढणारा व्यक्ति श्रीमंत होतो आणि गरीब गरीब च राहतो..
खूप छान होते ते दिवस आठवण आली की डोळ्यात आपसूक पाणी येत ...... खूप छान आहेत. सगळेच भाग या पुढचा प्रवास पण असाच चालू राहूद्या....धन्यवाद ❤❤🤙🤟
कोणकोणाला केवडा आणि अभ्या यांचं प्रेम आहे असं वाटतं त्यांनी like करा ❤❤😂🎉😢😮😅😅
Nishabd😞😞😞😞
Majya Bapache Don divsache kasht vachvl r yana😔😔😔😔😔😔😔
रोज एक तरी भाग आला पाहिजे ❤
खरंय की लका♥️🎉
सर्व एकदम भारी जमलय ह्या घटना कुठ तरी प्रत्येकाच्या आयुष्यात घडल्या आहेत त्या मुळे आपसूकच कथानक मनाला भिडतं ❤प्रत्येकानी आपआपली भूमिका खूप सुंदर रंगवली आहे संपूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन...❤
मला मध्या (Om Panaskar) भयंकर आवडतो❤
रेश्मा (Sanyogita )ने जो काम किया वो काबिले तारीफ़ है।
आणि हो कृपया करून भाग कमीत कमी २० मिनिटांचा तरी द्या..
Nitin sir tuche school series khup bhari astat.. Asech amhala entertainment karat raha.pudhil vatchali sathi khup sarya shubechha❤❤❤🙌💐💞
Nitin sir cha purn naav ky Ani tyacha series kuthe bghayla milel?
रेश्मा चांगली मुलगी आहे अभिजीत नी रेश्मा वर प्रेम केलं पाहिजे होत.❤❤
भावा काय लिहिलंय एकदम झक्कास
एकच नंबर आहे वाट बघगत असतो मी वेळ काढून बघत असतो❤
अभिजीत 😊❤❤❤ लव स्टोरी
रेश्मा लयच भारी दिसते.. तिचे डोळे बोलके आहेत...खूप काही न बोलता पण बोलून जातात ..
Sattechi Nasha 🙆🏻♂️💯👌🏻👍🏻mst ❤
मंदार पाटील मस्त संगीत ❤❤❤
अभिजीत आणि केवडा प्रमाणे शाळेतील मराठीचे सर आणि इंग्लिश शिकवणाऱ्या मॅडम यांचेही प्रेम बहरले पाहिजे, फुलले पाहिजे
Ajcha bi episode chan jhlta ek no.❤
नितीन सर शब्दच नसतात एपिसोड पाहिला म्हणजे. मनात ले विचार खुप छान मांडता सर तु्म्ही. प्रत्येक पात्रं त्याच वेगळेपण दाखवतं.खुप खुप शुभेच्छा.
खूप छान वाटलं ऐकून. तुम्ही दिलेला हा प्रतिसाद आमच्यासाठी खूप अमूल्य आहे.. अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 😊
🎉🎉❤❤अप्रतिम, खूपच सुंदर एपिसोड होता, पण फक्त 12 मिनिट 😢
दररोज टका की माझ काम वर ध्यान लागत नाही मग कधी येतोय वाट बघत बसाव लागतय
😂
दररोज काढायला शूटिंग नोको का लगेंच काढायला 2 दिवस लागत असतील
रेशमा आणि अभ्या मध्ये कोण आले नाही पाहिजे ❤❤❤❤
नितीन सर मी आज पर्यंत तुमच्या सर्व वेबसिरीज चे सर्व एपिसोड पाहिले आहेत खरच छान वाटत तुमच्या वेबसिरीज पाहून फक्त एक विनंती आहे की एपिसोड थोडे मोठे टाका आणि ही वेबसेरीस कृपया करुन बंद करू नका ही नम्र विनंती❤️
अप्रतिम, प्रत्येक भाग उत्तम आहे
खूप छान वाटलं ऐकून. प्रत्येक आठवडयामध्ये सोमवार आणि गुरुवारी दुपारी ठीक १:३० वाजता नवीन एपिसोड येणार आहेत.. तुमचं प्रेम असंच राहू दे ..☺
Tumchi ji story ahe ti real madhe lokasang jhaleli gosht ahe mhun hi sotry 🎥 mive banvla tr ek no hiol mthya pvr sarkhya padyvar lok apule marthi mansa juni athwan kadhun yala pratisad detil pahiel tr nagarj sir na story sagna ani ha movie banva maji nahi sarvchi hi echa ahe evdhach bolel ani all the best ❤
आजचा भाग बघितल्यावर मला माझ्या पहिल्या प्रेमाची आठवण झाली ❤❤अजूनही ती माझ्या संपर्कात आहे.. खूप गोड अनुभव होता तो ❤त्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिल्याबद्दल टीम मज्जा चे खूप खूप आभार.. आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐 💐 💐
खूप छान ❤❤
अश्विनी म्हणजे अभ्याची वहिनी चा रोल करणारी अभिनेत्री..लहान रोल पण खूप छान साकारला..खूप cute दिसतेस..May i know her name pls ?
Rest all other characters also performed their role very well..
Such a nostalgic series this is 😊
खूप छान आवडीच्या माणसाची काही वस्तू जरी जवळ असली न तर मोरपीस फिरल्या सारखं वाटत 💕💕
बर वाटल ❤ तो छोटा डांबिस आहे न तो लै भारी 😂😂😂 पण सच्चा मित्र आहे तो❤❤कहाणी फुलत जाते पण फार लवकर संपते ❤
खूप छान आवडला आजचा एपिसोड
खूप छान वाटलं ऐकून. प्रत्येक आठवडयामध्ये सोमवार आणि गुरुवारी दुपारी ठीक १:३० वाजता नवीन एपिसोड येणार आहेत.. तुमचं प्रेम असंच राहू दे .. 😊
अप्रतिम वेब सिरीज ❤
नितीन सर खूपच छान लिखाण आहे तुमचं 👌👌
❤❤mdhya खतरनाक😂
मराठी शाळेतील आठवन येते.. खुप छान भाग आहे.....
विषय केवडा मोठा आहे पण तुम्ही स्टोरी टायमिंग वाढवायला हवं आहे बाकी एपिसोड नेहमी प्रमाण छान होता नितीन सर ♥️💯
पुढचा एपिसोड नक्की मोठा करू. नवीन एपिसोड दर सोमवार आणि गुरुवार दुपारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होत राहतील. तुमची साथ नेहमी अशीच असुदे. 😊
खुप छान आहे एपिसोड 😊
जुन्या आठवणी जाग्या झाल्या 😊😊
खूप छान वाटलं ऐकून. प्रत्येक आठवडयामध्ये सोमवार आणि गुरुवारी दुपारी ठीक १:३० वाजता नवीन एपिसोड येणार आहेत.. तुमचं प्रेम असंच राहू दे ..
भाग चांगलाच येनार आहे अस वाटतय❤
खरंच जूने आठवण करून दिली ❤❤
एपीसोड खुप छान आहे ❤❤❤❤
Khup bhari aahe ❤lvkr lvkr episode yeudya😊
अभिजित आणि रेश्मा ची लव स्टोरी पाहीजे दादा..🥹❤️
मला असं वाटतं डबल भाग बगु असं वाटतं
Ho re
Bhau pan dabal pahila rao
Abhijeet kevda ..!❤
Mast khup chan episode hota 👌👌👌
आज पण खूप आवडली 👌पण लवकरच संपली
Kadkkkk
खुप मस्त आहे एपिसोड पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा शुभेच्छा ❤
Shaletil divas khup chan astat..aathavn aalyavr dolyat pani yete ❤
शाळेच्या आठवणी असतातच खूप खास. प्रतिसादासाठी खूप आभार. 😊
Khup mast ahe episode good work Team Aathvi -A
खूप छान सिरीज आहे ❤ 👏👍पण एपिसोड थोडे मोठे टाकत जा
१ नंबर 👌
Atharva rokade 🎉🎉 best acting ❤ from nerle