शिवरायांचं रक्त महाडिकाच्या धमन्यात आहे म्हंटल्या वर समाज सेवा ही होणारच, आणि जी म्हणत होतीत महाडिक संपलीत त्यांना सांगू इच्छितो की शिवरायांचे विचार आणि वंश सम्पवणं इतकं सोप्प नाही😉😉😉
प्रेरणादायी आहे.... आजकालच्या जगात असे एकत्र कुटुंब व परीवार पहायला मिळणे दुर्मिळ झाले आहे.... कुटुंब व्यवस्था हा आपल्या संस्कृतीचा पाया आहे...आपण एक उत्तम आदर्श घालून दिला आहे.. तरुण पिढीने आपल्या जीवनातून शिकले पाहिजे.... आपल्याकडून भावी पिढीसाठी प्रेरणादायी कार्य होत राहो..हि विठ्ठल चरणी प्रार्थना....
छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यांशी वैवाहिक संबंध, पराक्रम ,कर्तृत्व, महान आहे.आम्हाला अभिमान वाटतो. महाडिक घराण्याचा वंशावळ व इतिहास, माहिती, दिली व सांगितलीं बद्दल धन्यवाद विजय बाबा यांच्या पॅन्ट वर चिखल... लय हसलो राव बंर ते नव्हं चाॅकलेट दिली का नाही बच्चा पार्टी खतरनाक आहे.
Let me tell you something.. I called krishna somedays back and he responded so well on call that I literally wasn't able to speak with him properly.. I was so nervous.. but he said come to kolhapur and meet me. So down to earth person. Lots of love to Krish
Wow जबरदस्त vlog ahe ha...khup chan family ahe...ani sglyat important he ahe ki महाडिक छत्रपती शिवाजी महाराजांचे relative ahet he aikun khup bhari watat ahe.. feeling proud.. छत्रपती शिवाजी महाराज की जय..🚩🚩
Khup छान माहिती दिली आहे tumchya Vanshavalichi . Mahadik aani Nimbalkar donhi kadche descendants ahat. Very nice. Enjoyed the explanation by Dhananjay saheb. Krishnaraj your newly renovated looks awesome like some 5 star suite. Very nice vlog
Life is all about MOVING ON, accepting changes and looking forward to what makes you and your family stronger and more COMPLETE.... KM = Keeping Moving..... with loving kindness. Our best wishes to a lovely Mahadik Family.
*I think our family is connected. My grandmother's name is Kalawati Mahadik. Ambika devi Bhosale connection. Mahad che. Ani ek bazu aahe ghorpade Sandur che*
खरंच आज हेवा वाटला खूप महाडिक परीवाराबद्दल...खूप छान माहिती दिलीत...परत एकदा सांगतो...एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी कशा असतात हे कधीही माहीत होत नसते.... पण कृष्णा chya चॅनेल मुळे आणि उदार मनाचे घरचे असल्याने सर्व बाबी खासदार साहेबांनी मन मोकळ्या पणे सांगितल्या ..खूप छान
I watch ur videos regularly, I like ur smile which comes from ur inner soul. And thanks to u all who respect ur ancestors and proud to be related with great maratha warrior . छत्रपती शिवाजी महाराज. जय शिवराय जय महाराष्ट्र
OMG such a great history of MAHADIK FLY ur fly roots belong to the great SHIVAJI MAHARAJ very much happy n feeling great to know abt it ......krish ur are very lucky guy n must be proud to be a part of such huge great fly....stay blessed all of u👏👌👍❤
खूप मोठी फॅमिली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंश आतून मला अभिमान वाटतो आम्हाला तुमचे ब्लॉग बघायला अतिशय आनंद होतो.❤❤🥰🥰😍😍😍😍😍😘😘😘😘😘🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 खूप छान आई-बाबा आहेत तुमचे ❤❤
एकदा तुमचं घर पाहायचं आहे,खूप खुणावते व्हिडिओ मधून,फारच प्रसन्न वाटतय,तसेच आईचा व्यवसाय ही पाहायचाय,चालेल न अचानक भेट दिलीतर,होईल न स्वागत,आईशी मैत्रीण म्हणून नातं होईल.
खूप छान मराठ मोल कुटुंब, शक्ति ,भक्ती, विद्या, दातृत्व, माणुसकी असलेले हे छत्रपती न चे सरदार हरजी राजे महाडिक यांचे वंशज याना सप्रेम नमस्कार 🙏 , घराण्याची वंशावळ छान साभाळली आहे ,मुन्ना साहेब महाडिक खूप छान संवाद साधतात, थोडे फार नाव ऐकून होतो, पण राज्यसभेसाठी खासदारकी मिळाल्यावर मुलाखत पाहिली, आणि हा दमदार गडी आवडला, समंजस, शांत, निगर्वी सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारे व्यक्तिमत्त्व खा. मुन्ना साहेब महाडिक 🙏🙏
Hey Krish just happened to stumble over your vlog......appreciate the family bonding and entrepreneurship which is creating opportunities for people around your community ....Great Boy keep it up and my Namaskar to your mother
Happy Diwali to all,hope you all enjoy with your loved ones :) Good to know about Mahadik family aptly described.Itkya varsh juna wada ajun hi sundar disto and its maintained well too.Your room looks aesthically pleasing and calm.Neutral colour palette is givin all the feelz🔥Best part about room tour is mai sitting on a sofa with a huge smile and saying this is my favourite and ofcourse Binternet promotion😆❤️
Your family is so biggest . I like yours fam. members hoby is to help to poor, needy people . Carry on this best work & best luck for social work. And i had got very best information about your biggest family. Thanks.
HappY Diwali ...K.M and ur family ... really ur room design is osm ... finally today in this vloG we came know everything about ...Mahadik family members ...god bless you Krish with lots of happiness...and whatever you deserve in ur future
When Krishnraj you say Aai we are blue blood, seeing Prithviraj's response, I couldn't control my smile 🤭 By the way, I understood from this video that you are also blue blood 👑🤗 like us. Today's vlog was saying a lot about you 😍🙃Once again you feel proud 😎 . Wish you very happy Diwali ♥️🪄 ( Belated )
सर्व महाडिक कुटूंबियांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा वंशावळी ची माहिती खूपच छान आहे मी मागे सुद्धा म्हणालो आहे तुमच्या मध्ये दातृत्व खुप आहे आणि समाजा मध्ये अशी कुटुंब खूप कमी आहेत
शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩 मी कोल्हापूर ची आहे पण महाड ला राहते. मी सध्या कोल्हापूर ला आली आहे. माझे सासर कणेगांव तालुका वाळवा,जिल्हा सांगली किणी टोलनाका जवळील आहे.
TH-cam recommended me randomly this video and after the introduction of your generation I am a fan of your family. Your dad is very respected person ❤️👌
शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा सांगणारे खुप आहेत पण त्यांच्या विचारांच्या वर प्रत्यक्षात कृती करणारे फार कमी आहेत ...." महाडिक कुटुंब "हे कृतीतून वारसा सांगणारे एक आहे. ही अतिशोक्ती नाही हे वास्तव आहे ... Thanku !!! महाडिक फॅमिली 🚩🙏
कोल्हापूरचे महाडिक परिवार फार मोठा आहे.... आज समजलं तुमची वंशावळ छान.... पत्रकार जगदिश कुलकर्णी सांगोला स्वर्गीय भाई आ गणपतराव देशमुख आबासाहेब यांचा कट्टर कार्यकर्ता सांगोला सोलापूर....
*काही राहून गेलेल्या दीपावली शुभेच्छा....!* बाहेर दिवाळीची धामधूम सुरु असताना वेटिंग रूम मध्ये बसुन ICU मध्ये ऍडमिट असलेल्या नातेवाईकांच्या टेन्शनमध्ये जे कोणी बसलेत त्यांचा नातेवाईक लवकर पुर्ण बरा होऊन घरी सुखरूप यावा *हि शुभेच्छा....* फटाक्यांच्या दुकानातली गर्दी पाहूनही जे बालगोपाळ आपल्या बाबांच्या बजेटमुळे मनसोक्त खरेदी करू शकत नाहीत त्यांना भरपूर फटाके खरेदी करता यावेत *हि शुभेच्छा.....* शेजारणीच्या भरगच्च दिवाळी फराळ नुसता पाहून घरी परत आलेल्या *गरीब गृहिणीला* मनासारख्या लाडू, करंज्या, चिवडा करून आपल्या *कुटुंबाला तृप्त करता यावं हि शुभेच्छा.....* काचेमागच्या *मिठाईला* नुसता डोळ्यांनी स्पर्श करून सुखवणाऱ्या *गरीब डोळ्यांना* आता चवीचं सुखही *जिभेला मिळावं हि शुभेच्छा.....* *इतरांची दिवाळी* आनंदात जाओ म्हणून *स्वतःच घरबाहेर कर्तव्य* बजावणाऱ्या *जवान, पोलीस, वीज, वाहतूक, आरोग्य कर्मचारी* यांना कुटुंबाबरोबर थोडातरी *मोकळा वेळ मिळावा हि शुभेच्छा.....* बायकोला एखादा सोन्याचा दागिना करावा हि अनेकांची अनेक वर्षाची अपूर्ण राहिलेली इच्छा पुर्ण व्हावी *हि शुभेच्छा.....* गेली कित्येक वर्ष एकही नवा ड्रेस न शिवलेल्याना बापाला यंदा *मनासारखा ड्रेस शिवता यावा हि शुभेच्छा.....* * *शुभेच्छुक:. किरण वंजारे* 🙏🏼 🪔🏮🪔🏮🪔🏮🪔🏮🪔🏮
Omg room tour was just fabulous.. Seeing it just felt as if its a room of a five star hotel or maybe five star hotel also would not have such an amazing room👌😍
खानदानी 96 कुळी मराठा परिवार, त्यातल्या त्यात एकदम down to earth प्रेमळ
जय हिंद🚩
जय श्री राम जय शिवराय ❤️🔥🚩
खुप मोठा परिवार आहे की हो राॅयल परिवार छान वंशावळ दादा महाडिक परिवार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नात्याशी आहे 👍
??
शिवरायांचं रक्त महाडिकाच्या धमन्यात आहे म्हंटल्या वर समाज सेवा ही होणारच,
आणि जी म्हणत होतीत महाडिक संपलीत त्यांना सांगू इच्छितो की शिवरायांचे विचार आणि वंश सम्पवणं इतकं सोप्प नाही😉😉😉
प्रेरणादायी आहे.... आजकालच्या जगात असे एकत्र कुटुंब व परीवार पहायला मिळणे दुर्मिळ झाले आहे.... कुटुंब व्यवस्था हा आपल्या संस्कृतीचा पाया आहे...आपण एक उत्तम आदर्श घालून दिला आहे.. तरुण पिढीने आपल्या जीवनातून शिकले पाहिजे....
आपल्याकडून भावी पिढीसाठी प्रेरणादायी कार्य होत राहो..हि विठ्ठल चरणी प्रार्थना....
Most awaited video ❤️❤️ happy diwali ☺️khup mothi Mahadik family aahe😍😍 room is giving 5 star feels😍🙌🏻
th-cam.com/video/kcVVNCWZxf4/w-d-xo.html yess
th-cam.com/video/kcVVNCWZxf4/w-d-xo.html yes
छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यांशी वैवाहिक संबंध, पराक्रम ,कर्तृत्व, महान आहे.आम्हाला अभिमान वाटतो. महाडिक घराण्याचा वंशावळ व इतिहास, माहिती, दिली व सांगितलीं बद्दल धन्यवाद
विजय बाबा यांच्या पॅन्ट वर चिखल...
लय हसलो राव बंर ते नव्हं चाॅकलेट दिली का नाही बच्चा पार्टी खतरनाक आहे.
Great History Of Ur Family..... ज्यांच्यामुळे आज आपल अस्तित्व आहे ... अशा छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम 💯🙏
We want to here the love story of pritvi bhaiya and vaishnavi di
Let me tell you something.. I called krishna somedays back and he responded so well on call that I literally wasn't able to speak with him properly.. I was so nervous.. but he said come to kolhapur and meet me. So down to earth person. Lots of love to Krish
Bro I also want to speak with him. Where can I get his number?
He's ❤️. That's why everyone loves him😍 A proper example youth icon ❤️
@@kaushiklandge2750 msg him on insta he will reply
Your family has relation with the MOST POWERFUL PERSON OF INDIAN SUBCONTINENT.....💪👑🚩
Wow जबरदस्त vlog ahe ha...khup chan family ahe...ani sglyat important he ahe ki महाडिक छत्रपती शिवाजी महाराजांचे relative ahet he aikun khup bhari watat ahe.. feeling proud.. छत्रपती शिवाजी महाराज की जय..🚩🚩
I aggre priya
Khup छान माहिती दिली आहे tumchya Vanshavalichi . Mahadik aani Nimbalkar donhi kadche descendants ahat. Very nice. Enjoyed the explanation by Dhananjay saheb. Krishnaraj your newly renovated looks awesome like some 5 star suite. Very nice vlog
Life is all about MOVING ON, accepting changes and looking forward to what makes you and your family stronger and more COMPLETE....
KM = Keeping Moving..... with loving kindness.
Our best wishes to a lovely Mahadik Family.
Jo Krish saglyanshi masti karto tyachi kaku samor nay chalat.Mommy Mahadik is the real OG😆🔥❤️
It's great to hear our descendents.Thanks KM for sharing it to everyone.We proud on you.
महाडिक फॅमिली बद्दल खरच खूप आदर आहे...एकदम down to earth अशी ही माणसं आहेत सगळी.
शुभ दिपावली..
"ज्यांना कुणी नाही त्यांना महाडीक" 😭😭😭🙏🙏🙏💖💖💖💖💖💖
ग्रेट
छत्रपती महाराष्ट्राचे आराध्य दैवत..💪
Vavshaval ek no .....Chatrapati Shi tumi related aahat eikun far Anand zala ❤️❤️
*I think our family is connected. My grandmother's name is Kalawati Mahadik. Ambika devi Bhosale connection. Mahad che. Ani ek bazu aahe ghorpade Sandur che*
As usual the vlog was pretty cool😘🖒Krish your room has become awesome❤😍Your family is very big, I was shocked! 😅❤
खरंच आज हेवा वाटला खूप महाडिक परीवाराबद्दल...खूप छान माहिती दिलीत...परत एकदा सांगतो...एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी कशा असतात हे कधीही माहीत होत नसते.... पण कृष्णा chya चॅनेल मुळे आणि उदार मनाचे घरचे असल्याने सर्व बाबी खासदार साहेबांनी मन मोकळ्या पणे सांगितल्या ..खूप छान
फराळाला बोलवले तरी चालेल ! आपल्या सहकुटुंब, सह परिवारास दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!! 🙏 :)
I watch ur videos regularly, I like ur smile which comes from ur inner soul. And thanks to u all who respect ur ancestors and proud to be related with great maratha warrior . छत्रपती शिवाजी महाराज. जय शिवराय जय महाराष्ट्र
OMG such a great history of MAHADIK FLY ur fly roots belong to the great SHIVAJI MAHARAJ very much happy n feeling great to know abt it ......krish ur are very lucky guy n must be proud to be a part of such huge great fly....stay blessed all of u👏👌👍❤
खूप मोठी फॅमिली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंश आतून मला अभिमान वाटतो आम्हाला तुमचे ब्लॉग बघायला अतिशय आनंद होतो.❤❤🥰🥰😍😍😍😍😍😘😘😘😘😘🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 खूप छान आई-बाबा आहेत तुमचे ❤❤
एकदा तुमचं घर पाहायचं आहे,खूप खुणावते व्हिडिओ मधून,फारच प्रसन्न वाटतय,तसेच आईचा व्यवसाय ही पाहायचाय,चालेल न अचानक भेट दिलीतर,होईल न स्वागत,आईशी मैत्रीण म्हणून नातं होईल.
सर्व महाडीक परिवारास दिपावली च्या खुप खुप शुभेच्छा 🙏
मला खूप छान वाटला साहेबांनी एवढी छान माहिती दिली महाडिक वंशावळाची. A lots of love from this Mahadik.
याच्या पुढच्या काळात राजकीय पक्षांनी गरीब पण कर्तुत्वान होतकरू तरूणांना संधी देणे अती आवश्यक आहे,
अप्रतिम भाऊ,, आपल्या वंशावळीची माहिती असणे आजच्या तरुणाईला खूप गरजेचे आहे. ते तुम्ही दाखवल्याने इतर पण याचे अनुकरण करतील.
महाडिक परिवार आपला वंशावळी चा इतिहास लिहिला पाहिजे.
खूप छान मराठ मोल कुटुंब, शक्ति ,भक्ती, विद्या, दातृत्व, माणुसकी असलेले हे छत्रपती न चे सरदार हरजी राजे महाडिक यांचे वंशज याना सप्रेम नमस्कार 🙏 , घराण्याची वंशावळ छान साभाळली आहे ,मुन्ना साहेब महाडिक खूप छान संवाद साधतात, थोडे फार नाव ऐकून होतो, पण राज्यसभेसाठी खासदारकी मिळाल्यावर मुलाखत पाहिली, आणि हा दमदार गडी आवडला, समंजस, शांत, निगर्वी सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारे व्यक्तिमत्त्व खा. मुन्ना साहेब महाडिक 🙏🙏
Happy Diwali to entire Mahadik Family❤ the new room is just fantabulous 😍 and aaidi always savage 😂❤
Hey Krish just happened to stumble over your vlog......appreciate the family bonding and entrepreneurship which is creating opportunities for people around your community ....Great Boy keep it up and my Namaskar to your mother
Happy Diwali to all,hope you all enjoy with your loved ones :)
Good to know about Mahadik family aptly described.Itkya varsh juna wada ajun hi sundar disto and its maintained well too.Your room looks aesthically pleasing and calm.Neutral colour palette is givin all the feelz🔥Best part about room tour is mai sitting on a sofa with a huge smile and saying this is my favourite and ofcourse Binternet promotion😆❤️
Your family is so biggest . I like yours fam. members hoby is to help to poor, needy people . Carry on this best work & best luck for social work. And i had got very best information about your biggest family. Thanks.
Happy Diwali☺️khup bhari vatal Family History Aikun 😍Khup mothi family ahe 🤩
अगदी सुंदर...अगदी सुंदर... सुपर ...डिलक्स...❤️ आजी has different swag 😂
ओ शेट तुम्ही नादच केला थेट....तुम्ही माणूस हाई लई ग्रेट....खूप छान टिकवून आहात तुम्ही....एक मेकांचा मान ठेवून....🙏💯👏
मी आवर्जून video पाहतो खुप छान family happy family मुन्ना साहेब great politics 👏 and कृष्ण राज my favorite hero ...
All family cute family....
You literally share the linage with….Aradhya of महाराष्ट्र….. छत्रपती शिवाजी महाराज…..🔥🔥🔥
Shubh Deepavali 🪔
Woww what a family history beautiful it's so nice to know, Happy Diwali to all the Mahadik Family 💖💖
HappY Diwali ...K.M and ur family ... really ur room design is osm ... finally today in this vloG we came know everything about ...Mahadik family members ...god bless you Krish with lots of happiness...and whatever you deserve in ur future
Hi krishna gm. Mahadik family la Happy diwali . &Ch. Shivaji maharajanche varsdar mhanun manacha mujara .🙏💐
संपूर्ण महाडिक फॅमिली आपणास दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा
सर्व महाडिक परिवाराला शुभ दिपावली हार्दिक शुभेच्छा.
When Krishnraj you say Aai we are blue blood, seeing Prithviraj's response, I couldn't control my smile 🤭 By the way, I understood from this video that you are also blue blood 👑🤗 like us. Today's vlog was saying a lot about you 😍🙃Once again you feel proud 😎 . Wish you very happy Diwali ♥️🪄 ( Belated )
सर्व महाडिक कुटूंबियांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
वंशावळी ची माहिती खूपच छान आहे
मी मागे सुद्धा म्हणालो आहे तुमच्या मध्ये दातृत्व खुप आहे
आणि समाजा मध्ये अशी कुटुंब खूप कमी आहेत
Khup chan wattala vlog bhagun he Mahadik family aashich rahude kayam he kharch khup sundar ahe he bonding family kharch khup chan wattay
U have a really big family!!!.
Loved it❤️
Wow ....great .....informations about ur family ....god bless u all...thanks ..lots of love ...frm chinchwad pune
म्हणून कृष्णा तू महाराजा सारखा धाड़सी कर्तबगार जनतेचा विचार करणारा कोल्हापुरचा राजा आहेस 👌👍
8:10...best part😂😂
I think we all siblings do this
शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩
मी कोल्हापूर ची आहे पण महाड ला राहते.
मी सध्या कोल्हापूर ला आली आहे.
माझे सासर कणेगांव तालुका वाळवा,जिल्हा सांगली
किणी टोलनाका जवळील आहे.
Happy diwali Krish da and mahadik family✨✨..... Your room just gives the feel of a 5 star hotel👌👌
Happy Diwali to kitu and all the subscriber of kitu I am giving to all of you that is ♥️♥️♥️♥️♥️
Maharaj aamha sarvanche daivat aahet! Jai Bhawani Jai Shivaji!
Nice Video
KING OF KOLHAPUR
MAHADIK SAHEB
AND FAMILY
TH-cam recommended me randomly this video and after the introduction of your generation I am a fan of your family. Your dad is very respected person ❤️👌
I like you jevha aai chi chesta kartos... Very Very Beautiful family...just like our DHOTE's...from Nagpur...😊💕 Happy Diwali...n Happy Bhaubeej🙏😊
👍🏻👍🏻👌🏻👌🏻 खूप उत्सुक होतो हि माहिती जाणून घेण्यासाठी लयभारी
खुपच छान माहितीपूर्ण वंशज great saheb
At last वाघ छाती थोपटतो भारी👍
It just amazing😍 Happy diwali to you and your family👪
शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा सांगणारे खुप आहेत पण त्यांच्या विचारांच्या वर प्रत्यक्षात कृती करणारे फार कमी आहेत ...." महाडिक कुटुंब "हे कृतीतून वारसा सांगणारे एक आहे. ही अतिशोक्ती नाही हे वास्तव आहे ... Thanku !!! महाडिक फॅमिली 🚩🙏
कृष्ण राज...आप्प एक प्रभावी व्ययक्ती महत्व मला त्याचा अनुभव आहे..
कोल्हापूरचे महाडिक परिवार फार मोठा आहे.... आज समजलं तुमची वंशावळ छान....
पत्रकार जगदिश कुलकर्णी सांगोला
स्वर्गीय भाई आ गणपतराव देशमुख आबासाहेब यांचा कट्टर कार्यकर्ता सांगोला सोलापूर....
सांगोल्यात 2024 च काय वातावरण आहे? वि. स.
Mahadik big and best family's, I saw many videos of our family and I am happy
आइंची साडी खूप छान आहे ... खूप छान. ...सगळेच
Happy dipawali 💐 gbu abundantly with loads of love and happiness . social work ,family bonding, humanity etc. Mahadik's always great😊👍
Royal family aahe tumchi khup Sundar khupch ❤️❤️❤️❤️
खरच छान कर्मप्रिय व दानशूर महाडीक घराणं आहे
Hey Krishna your Blogs are really best but today more than that your mothers Saree is so beautiful… I am in love with that lemon Color saree
*काही राहून गेलेल्या दीपावली शुभेच्छा....!*
बाहेर दिवाळीची धामधूम सुरु असताना वेटिंग रूम मध्ये बसुन ICU मध्ये ऍडमिट असलेल्या नातेवाईकांच्या टेन्शनमध्ये जे कोणी बसलेत त्यांचा नातेवाईक लवकर पुर्ण बरा होऊन घरी सुखरूप यावा *हि शुभेच्छा....*
फटाक्यांच्या दुकानातली गर्दी पाहूनही जे बालगोपाळ आपल्या बाबांच्या बजेटमुळे मनसोक्त खरेदी करू शकत नाहीत त्यांना भरपूर फटाके खरेदी करता यावेत *हि शुभेच्छा.....*
शेजारणीच्या भरगच्च दिवाळी फराळ नुसता पाहून घरी परत आलेल्या *गरीब गृहिणीला* मनासारख्या लाडू, करंज्या, चिवडा करून आपल्या *कुटुंबाला तृप्त करता यावं हि शुभेच्छा.....*
काचेमागच्या *मिठाईला* नुसता डोळ्यांनी स्पर्श करून सुखवणाऱ्या *गरीब डोळ्यांना* आता चवीचं सुखही *जिभेला मिळावं हि शुभेच्छा.....*
*इतरांची दिवाळी* आनंदात जाओ म्हणून *स्वतःच घरबाहेर कर्तव्य* बजावणाऱ्या *जवान, पोलीस, वीज, वाहतूक, आरोग्य कर्मचारी*
यांना कुटुंबाबरोबर थोडातरी *मोकळा वेळ मिळावा हि शुभेच्छा.....*
बायकोला एखादा सोन्याचा दागिना करावा हि अनेकांची अनेक वर्षाची अपूर्ण राहिलेली इच्छा पुर्ण व्हावी *हि शुभेच्छा.....*
गेली कित्येक वर्ष एकही नवा ड्रेस न शिवलेल्याना बापाला यंदा *मनासारखा ड्रेस शिवता यावा हि शुभेच्छा.....*
*
*शुभेच्छुक:. किरण वंजारे*
🙏🏼
🪔🏮🪔🏮🪔🏮🪔🏮🪔🏮
ग्रेट आहे माहाडीक परिवार
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐
Happy Diwali to the Mahadik Family
महाडिक हे स्वतः सूर्यवंशी-चालुक्य(बदामी) कुळातील आहेत
Love how no matter what you say, Mummy is always unimpressed. 😂😂😂
Story of every mom😂
M I the only one loved the bathroom more than the room?? 😂❤️
I watched your many videos, and everytime I get positivity !
Happy Diwali Krish Da☺️☺️☺️
खूप सुंदर व्हिडिओ झालेला मुन्ना साहेबांचा नाद खुळा 🎇🎇🎇🎇
मराठ्यांचा इतिहास म्हणजे शिवाजी महाराज पराक्रम
200k soon kitu dada in advance congrats love and Support from Beed
Mahadik family ak Adrsh familiy aahe kuup shubesh
Happy Diwali 😘😘Love you guy's
Family asavi tar tumchya familysarkhi....👌👌👌👍🙂
नाद खुळा. महाडिक family no one
वंशावळ ऐकूण एकदम भारी वाटल
Very very Nice vlog👍 😍
Happy Diwali to everyone🪔 💥✨
Great History of your family💗🤘💖
Room👌 🤩💗
Are bapre maharajanche purvaj what Tumi tumala manacha mujra❤️❤️🙏
What a giant family tree bhau ani tyala asli asli fala lagli ki o jyanchyakadun amhala khup kahi shiknyasarkha ahe 😊🙏
खूप फास्ट हलतोय कॅमेरा
बघायला त्रास होतोय
Your mom is awesome I just love her
hi ... mi kolhapur madhe asatna pasun tumchya family cha fan ahe ... I love your family .. like you unity 👍👍👍👍
Omg room tour was just fabulous.. Seeing it just felt as if its a room of a five star hotel or maybe five star hotel also would not have such an amazing room👌😍
यांचा डिलक्स पणा बघून कळतंय....GDP का वाढत नाही ....
जनतेसाठी खूप वाईट वाटतंय ❤️😭
Happy Diwali sir ❤️
I just can't wait to come to kolhapur n meet u❤️
As always the best vlog & your vlogs made my day special 🥰💖
Happy diwali km and family 🤩🪔✨keep going forever ...#km
⭐⭐⭐⭐⭐.