विनूनं सकाळीच घितल्यान नानांची फिरकी नी मारल्यांन गावाक गिरकी | कोकणातला निसर्ग आणि मी😉
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन TH-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"विनूनं सकाळीच घितल्यान नानांची फिरकी नी मारल्यांन गावाक गिरकी | कोकणातला निसर्ग आणि मी😉 #kokan #vlog"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
Instagram
/ ghadi_vinay
Facebook
/ ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
विनू दादा, आम्हाला वाटले की तुम्ही फक्त अप्रतिम फोटोग्राफीच करता आणि छान गाता, पण आज कळले की तुम्ही mimicry आणि अभिनय सुद्धा फारच सुंदर करता. Superb टॅलेंट, हसतमुख चेहरा आणि एक हवेहवेसे वाटणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे आपले विनू दादा! आणि आपले नाना मात्र या जगातील एकमेव असा आगळा वेगळा आणि दुर्मीळ, हरहुन्नरी अवलिया! देव तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य आणि आरोग्य देवो!🙏🙏🎉😊🫠🤗
प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एकतरी व्यक्ती असावी
असे गोड नाना ❤❤❤
नानांच्या काकींना लवकरच बरे वाटू दे ,हीच गांगेश्वर चरणी प्रार्थना !!!🙏🙏🙏
विनू सर्वगुण संपन्न आसस रे सर्व गुण आसत तुझ्यात काय विडिओ बनवतस एकदम छान आमच्या साठी मेजवानी रोज दिसलंस तरी चालात काय सुंदर शूटिंग निसर्गरम्य वातावरण सुरेख परिसर 👌👍👌👍👌👍
चित्रिकरण फार सुंदर नेहमी प्रमाणे. 🎉 देवाचे ही दर्शन घडवले. 🫡 नानीला वाताचा त्रास असेल तर पंचकर्म ने बरे वाटेल. लवकरच बऱ्या होऊ देत. 🙏 आवाज पण छान काढला. 😂😂
फार सुंदर! तुझ्या निमित्ताने श्री देव गांगेश्वर देवी भावईचे दर्शन झाले🙏 खुप खुप धन्यवाद !
@18:21 हो मला पण हे असे विडियो खूप आवडतात, घरी बसल्या बसल्या कोकणातला निसर्ग पाहता येतो.
ho ho dada awadatat asepn nisarg dakhavanare vdo. khup shantata ahe.ani chitrat rekhatat tas sundar gav ahe.bhagyvan tumhi. chan ghare ajunpn sadhepana japalay gavane ani manasani sudha🎉🎉 chan nisarg
विनू दादा तू व्हिडिओमध्ये असला की व्हिडिओ बघायला खूप मजा येते.. 👌👍😊
Khupchan
नाना एक उमदं व्यक्तिमत्त्व.....मी भेटलीय त्यांना ❤
विनूदा you are a born genius artist
Khup chhan video zala mazaa aali baghayala Ek number 👌👍
निसर्गाने नटलेला तुमचा गाव दादा खरंच खूप छान आहे
मंदिरात प्रवेश केल्यावर जी म्युझिक लावली ती अतिशय कर्णमधुर छान सुकून वाटलं
देवळा भारी आसत विनू दा आणि गावा तलो परिसर पण ,आता अशी देवळा जास्त नाय दिसंत सगळी काँक्रिट ची पण तुमच्याकडे अजून खरी कोकणातली पारंपरिक पद्धतीची आसत .
ऑल राऊंडर आहात तुम्ही , मस्त व्हिडीओ दादा
Vinu dada tu aavajachi acting khup chan keali
खुप सुंदर व्हिडिओ ❤❤
अप्रतिम निर्सग👌 नेहमी प्रमाणे विनू शूटही छान केलस सुंदर .👌👌💐💐
आज निवांत गाव बघायला मिळालं सकाळच्या सुंदर वातावरणात खूप फिरायला मिळालं तुझ्यातला मिस्किल विनू समजला. व्हिडिओ भारी बनवला आहे
Tya gharachya vedio pasunch tumche vedio bagayala survat keli hoti 😊
Gavavhe Nisarg apratim ..vinu chi mimikry chhan
Khup chan video, apratim nisarga vinu bhau
गजाली पेक्षा असे व्हिडिओ बघायला मस्त वाटतात 🌴
खरच नानाची चेष्टा चांगला टाईमपास
विडिओ छान आहे ❤❤
Wa Vinu mast 😂😂😂
आम्हाला तुझे सगळे व्हिडिओ बघायला आवडतात रोज एक तरी व्हिडिओ यायलाच हवा प्लिज
Gavacha nisarga and mandirachi shooting jabardast😊😊😊😊
व्हिडिओ छान होता, असेच मधून मधून इतर व्हिडिओ दाखव ,जेणेकरून गावची माहिती होईल
खूप छान व्हिडिओ रे...नानांची फिरकी मस्त 😅😅😅
आणि आज जे कोकणाचे अफाट, अप्रतिम निसर्गसौंदर्य दाखवलंस,त्यासाठी तुला खुप खुप धन्यवाद !!!
असे व्हिडिओ मनाला शांतता देऊन जातात !!!❤
सुं द र, सकाळ्, छान मंदिर, सकाळ् चे शुद्ध वातावरण आणि नाना च्या बरोबर् गप्पा, अभिनय पन् छान 😊😊
छान विडिओ काकींना लवकर बरे वाटावे 🙏
Hii
विनु तुम्ही निसर्गाचे वीडियो जास्त दाखवा. मला माझ्या गावी असल्यासारखं वाटत. आजचा वीडियो खूप छान होता.
व्हिडिओ फार छान कलाकाराच घराणे असल्यामुळे असे अभिनय बाहेर येतात धन्यवाद
नाना खुप साधे आहेत मस्त 👌
नानांच घर छान लोकेशनवर आहे आणि व्हीडिओ अप्रतिम निसर्ग खुपच सुंदर
छान व्हिडिओ आहे ❤
❤❤
Khupch chan vlog Vinu Bhau
खूप छान वीडियो 👌
खूप छान ❤
व्वा छान गावाचे दर्शन घडवलेस
मंदिर सुंदर आणि music kay chan lable ahe सुरेख
Music sunder
मस्त विडिओ मस्त निसर्ग
Very nice video 👌
Intersted video i like it
Mandir sunder
बाबल्या च्या मुलीचा बारासा कधी दाखवणार?? वर्षा घरी कधी येणार ? किती महिने झाले ती घरीच आली नाहीये भांडण झालंय का तुमचं ??
🎉ऊत्तम🎉
Mst😀😂👌👍
Thanks 🤗
आणि बाबू एकी कडे 😂😂
Men spot cut zala cha... Chaa....
Khup chan❤
खुपच सुंदर व्हीडिओ 👍🏻👌🏻👌🏻
Khup chan video
हरहुन्नरी विनू भाऊ 😂🎉
गाव खूपच छान आहे 😍
अरे अरे आम्ही मिस केला नाना काय बोलले te😂😂
छान👌
Excellent
Thank you so much 😀
Chan video 👌 ❤️
Nice video
विनु तु गातोस छान
तुझं बोलण उत्तम
नाटकात काम का करत नाहीस उत्तम कलाकार आहेस
He is a fit Man.
विनु तू व्हिडिओ छान काढतोस
🙏🙏🙏🙏
Nana kade te dogy hote te kai zale??
❤❤❤❤❤
👍👍👍
Hello...
मित्रा तुमच्याकडे असे कोणालाही हाक मरण्या अगोदर कुकारी का का करता..म्हणजे मी पण कोकणातला आहे दापोली तालुक्यातलं पण हाक मारण्या ऐवजी कूकारी देणं काही समजल नाही....प्लीज सांगा..
बाकी तुमचे vlog छान असतात.
❤️
विनू दादा मुकेश दादा च्या मुलीच नाव काय
Nanani palele shwan kuthe aahet
Gavachi ekun loksankhya kiti ahe
आपण nageshwaraach देऊळ म्हणालात ह्या देवळाचे location कुठले आहे. Pl. डिटेल्स पाठवा
नानांची मूले कुठे असतात
नानांशी तुमचा काय संबंध आहे ते कृपया सांगा.
नानांची मुले काय करतात?
नानांका पोरगी नायत काय कोण 🤔🤔