किती छान जीवन..बाणाई नावाची अन्नपूर्णा सतत कार्यरत असते या गोकुळात.. स्वर्ग यापेक्षा वेगळा असतो काय ? एकमेकांना अनुरूप अशा सर्व सामान्य पण असामान्य प्रेम , आपुलकी आणि एकमेकांविषयी प्रचंड आदर असलेलं हे कुटुंब..कदाचित पैशाने समृद्ध नसेल पण सर्व दैवी देणग्यांनी , आई वडील आणि वाडवडिलांच्या आशीर्वादाने समृद्ध असलेला हा वाडा.. नव्हे नंदनवन पृथ्वीवरील दुसरा..एका नवीन ठिकाणी स्वर्ग प्रस्थापित करण्यासाठी निघालाय जणू..!!
😊दादा छान वाटल तुम्ही उद्या निघत आहेत हे ऐकून कारण तुम्ही किसन दादा दोघी जावा जावा अर्चना, बाणाई सागर गेल्या वर्षी गावी पाऊस नसल्यामुळे गावाकडे गेलाच नाही ठीक आहे या परंपरा पाळायला हव्यात..प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा..सांभाळून रहा सांभाळून जा...
🙏🌹 तुम्ही सगळे खूपच कष्टाळू आहेत कशाचाही कंटाळा नाही ज्या वेळी जे पाहिजे ते करायचे खाऊन आनंद घ्यायचा बाळु मामाच्या नावाने चांगभलं यळकोट यळकोट जय मल्हार ❤
या वर्षी चांगला पाऊस पडु दे , तुम्हाला पण गावाला जाता येईल गेल्या वर्षी तुम्ही कमी पाऊस झाल्यामुळे गावाला शकले नाहीत , पण या वर्षी तरी देवाने तुमची काळजी घ्यावी दादा .
Following religious tradation is a part of culture to strong mentality testy delicious recipe of red chilli coconut garlic chutni with bajara bhakare buttermilk or tak mouthwatering menu pleasant meal best wishes thanks
लहानपणी आम्हाला कविता होती आनंदी आनंद गडे जिकडेतिकडे चोहीकडे ही कविता तुम्हाला सगळ्यांना पाहिल्यावर म्हणावसं vatalali . तूमच्या मागे कष्ट जरूर आहेत पण देवाने आनंद ही तेवढाच दिला आहे. पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा 😊
आपली संस्कृती चांगली जपत आहात दादा आपण छान वाटते बघून. ताक, भाकरी, खोबरे लाल चटणी एकच नंबर लागते. आईला साष्टांग नमस्कार करते🙏🙏 बच्चे कंपनीला❤❤❤❤❤❤बाणाई बाई ला सल्युट करते आणि दादा आपल्याला 🙏🙏🙏❤❤❤❤❤❤
किती छान जीवन..बाणाई नावाची अन्नपूर्णा सतत कार्यरत असते या गोकुळात.. स्वर्ग यापेक्षा वेगळा असतो काय ? एकमेकांना अनुरूप अशा सर्व सामान्य पण असामान्य प्रेम , आपुलकी आणि एकमेकांविषयी प्रचंड आदर असलेलं हे कुटुंब..कदाचित पैशाने समृद्ध नसेल पण सर्व दैवी देणग्यांनी , आई वडील आणि वाडवडिलांच्या आशीर्वादाने समृद्ध असलेला हा वाडा.. नव्हे नंदनवन पृथ्वीवरील दुसरा..एका नवीन ठिकाणी स्वर्ग प्रस्थापित करण्यासाठी निघालाय
जणू..!!
ताक, भाकरी, लाल मिरच्यांची खोबऱ्याची चटणी मस्तच 👌👌👍👍
😊दादा छान वाटल तुम्ही उद्या निघत आहेत हे ऐकून कारण तुम्ही किसन दादा दोघी जावा जावा अर्चना, बाणाई सागर गेल्या वर्षी गावी पाऊस नसल्यामुळे गावाकडे गेलाच नाही ठीक आहे या परंपरा पाळायला हव्यात..प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा..सांभाळून रहा सांभाळून जा...
आनंदी वनभोजन 😊😊
यासारखे दुसरे सुख कशात च नाही.
सदैव आनंदी रहा, सुखी समाधानी रहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
❤❤🎉🎉
दादा तुम्ही जुने रीतिरिवाज किंवा पद्धत सगळे जपता हे बागून खूप बरे वाटले तुमची भाषा ऐकायला खूप छान वाटते बाकी विडिओ छान❤
🙏🌹 तुम्ही सगळे खूपच कष्टाळू आहेत कशाचाही कंटाळा नाही ज्या वेळी जे पाहिजे ते करायचे खाऊन आनंद घ्यायचा बाळु मामाच्या नावाने चांगभलं यळकोट यळकोट जय मल्हार ❤
या वर्षी चांगला पाऊस पडु दे , तुम्हाला पण गावाला जाता येईल गेल्या वर्षी तुम्ही कमी पाऊस झाल्यामुळे गावाला शकले नाहीत , पण या वर्षी तरी देवाने तुमची काळजी घ्यावी दादा .
सिद्धू दादा तुमची मुलं खरंच खूप शहाणी आहे चटणी भाकरी सुद्धा खातात तुम्हाला मदत सुद्धा करतात किती कौतुक करावे तेवढे थोडेच आहे 🙏
खूपचं छान आनंद वाटतो तुमचे हे आनंदी जीवन पाहून
खुप छान ❤❤🎉🎉
बाणाई वहीणी तूम्ही भांडी कशानी घासता खुप चकाचक असतात, रानात असुनही खुप स्वच्छ राहता
खरीखुरी अन्नपूर्णा आहे बाणाई ताई.
दादा सर्व एकत्र या सागर अर्चना किसन दादा सर्व व्हिडिओ त येतात खूप छान वाटत
आपण गेले वर्षी गावी गेलाच नाही या वर्षी तरी चांगला पाऊस होवो व आपला वाडा दसरा झाल्यावरच कोकणात जावो एवढीच ईश्र्वर चरणी पार्थना.........
हा वीडियो सगळ्यांत भारीअम्हि व्हेजिटेबल आहे
Mast Jevan ❤❤❤
काय मस्त बेत आहे पंचपक्वाना पण भारी पडेल असे वाटते छान व्हिडिओ शुभेच्छा बाणाई दादा पुढील वाटचालीसाठी
आम्हीपण पूर्वीचा गोष्टी आठवण येते मलापण एवढते टाक गरम भाकरी ताक् chatnyi आइइ लाएइक् it
Following religious tradation is a part of culture to strong mentality testy delicious recipe of red chilli coconut garlic chutni with bajara bhakare buttermilk or tak mouthwatering menu pleasant meal best wishes thanks
तुमचा व्हिडिओ स्किप न करता पाहत राहणे... या सारखा खरा आनंद हाच 😊😊 खूप शुभेच्छा... तुमचे गावाकडचे वीडियो पाहायला आवडतील 😊
Garv ahe tumchyavar ki tumhi apali parampara chalu thevata ❤😊
आपली परम्परा व संस्कार किती छान japlet तुमचा खूप अभिमान वाटतो
मिर्ची चा बेला मी पण बनवला लायचं भारी❤❤😂
बानाई ताई तुमचा तवा खूपच छान आहे,
बाणाई दादा तुमचे जिवन खूप कष्टाळू आहे गावाकडे सांभाळून जावा मला बानाई जेवण बनवतात ते खूप आवडते
खूप.सुखी आनंदी जेवण मस्त पैकी हाके नाना. बानाई सुगरण आहे. तुमच्या आई ना नमस्कार.💐🙏
Dada tumchi bhasha chan ahe video chan ahe
साडी छान दिसते आहे ❤
परंपरागत चालत आलेले रितीरिवाज छान पैकी तुम्ही करता. ताक, बाजरीची भाकरी चटणी मस्त.
एक नंबर जेवण दादा तुमचे, पौष्टिक अन्न आहे.🎉
❤❤❤......नमस्कार.... ❤❤.....छान.....❤....मस्तच
Nice recipes sister❤️
God bless you
एक नंबर जेवण मस्तच......
Khup divsa nantar vidio takla bhau
लहानपणी आम्हाला कविता होती आनंदी आनंद गडे जिकडेतिकडे चोहीकडे ही कविता तुम्हाला सगळ्यांना पाहिल्यावर म्हणावसं vatalali . तूमच्या मागे कष्ट जरूर आहेत पण देवाने आनंद ही तेवढाच दिला आहे. पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा 😊
खूपच छान बाजरीची भाकरी आणि ताक
खूप छान व्हिडीओ.
पूर्वजांच स्मरण छान.
हो केलं पाहिजे पूर्वजांना मान दिला पाहिजे
मस्तपाकि थंडगार ताक आन मिरची भाकर,माझ्या पण आवडीची आहे
Mast
आता उद्या जाणार आहात सगळेजण एकत्र आहे बघून छान वाटते
आपली संस्कृती चांगली जपत आहात दादा आपण छान वाटते बघून. ताक, भाकरी, खोबरे लाल चटणी एकच नंबर लागते. आईला साष्टांग नमस्कार करते🙏🙏 बच्चे कंपनीला❤❤❤❤❤❤बाणाई बाई ला सल्युट करते आणि दादा आपल्याला 🙏🙏🙏❤❤❤❤❤❤
आजचा व्हिडिओ पण खुप छान 👌👌
बाणाईखूपछानचठनी🎉🎉🎉❤❤
Haky dada tumcha jivan khup kashtalu ahe tak ani chatni mast jhali banai vahini 1no 11👌😘🌹💐👍
Khuapch Chan aahe postik swadist recipe Banayi❤😂🎉❤
Aajcha video khup chhan vatala bhayala maja aali
किती छान चटणी बनवली. आमच्या लक्षात पण येत नाही ,नारळ असला तरी.❤
बानाई काय बनवल ते छान च असत 👌👌🚩🚩
मला आई आवडते 👌
Khup chan etk kam asun suddha sglyach man devache nevadya kiti n visrta krta🙏👍 kharokhar khup shiknya sarkh aahe videochya madhyamatun.. kunashi sprdha nahi kunala kdhi vait shabd nahit ha akmev channel aahe dada. Kahi nko deva fkt sath de hach vishvas theun tumi roj kasht krtai khup abhima vatto jeva tumi sglya sanktanna hasuch samore jatat 🙏👍❤
First like first comment
Khup chan ❤❤❤
आजचा बेत मस्तच होता 👌👌🚩🚩
मस्त 👌
छान
दादा तुझ्या आईचे नावं काय आहे.सगळ लई भारी 👌
मस्त व्हिडिओ ❤😊
एकच नंबर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤
2 खूप मस्त रिवाज जपता
दादा तुम्ही पुर्वजांचे मानपान ठेवता खुप पुण्याचे काम करता त्यांचे आशिर्वाद नेहमीच पाठीशी रहातील
मस्त दादा
Khup chaan ❤❤
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ दादा सासवड
खुप छान सिदु दादा व बानाई ताई
Khup bhari 😊😊
Khup Chan
Khup mast ❤
खुपच सुंदर आहे
सिंदू दादा तुम्ही सर्व रीति- भाती पाळतात, खुप छान ❤ वर्षातून केवळ चार महिने गावि जातात ❤ सर्वांना भेटा मजा करा दादा 🎉🎉
Banai वहिनी खुप खुप हुशार 🎉🎉🎉🎉🎉
Mast 👌
दादा तुम्ही कुठे राहतात कोकणात नक्की
खरच खुप खुप छान ताई
मस्तच ताक
सुंदर संदेश ❤
ताक मस्त च
किती छान जेवण केले दादा येताना आळंदी ला आल्या वर सांगा मी भेटायला येणार आहे
मला पण ही चटणी खूप आवडते आम्ही गावाला गेलो ना शहापूरला तर पहिले चटणी ही ❤ करा
साडी छान आहे ताई ची
दादा आम्ही खूप वाट बघत होतो दोन्ही बिह्राड एकत्र यायची.
Purvi gavakade hech khane hote takat bhakar churun
.mi lahanpani gavakade tak aani jwarichya kanyacha bhat khalla aahe. Khane sadhech pan paushtik aste. Tak bhakar ichi sar pizza burgers yenar aahe kay.😊..
Chan 🎉🎉
Chhan
खूप छान 👌
Mast 👌🙏
दादा तुम्ही या वर्षी मसाला केला नाही का वर्षभराचा
Hii Dadu 😊❤
पाटा छान आहे
❤❤❤❤
Sagar bhetnar ata pudchya video madhe 😊ya varshi tumchya sathi changla paus pado 😊👍👍
सिद्धू दादा तुम्ही आईला विचाराना की आंब्याच्या दीवसात कोकीळा का ओरडते त्याच्या मागे काय कथा आहे आम्हाला पण ऐकायला आवडेल
❤❤🎉🎉
🙏🏻🙏🏻❤️
👍👍👍👍
👌👌
आपल्या या प्रवासाला मनापासून शुभेच्छा
Chan ❤❤
Mi video chi vat baghat hote Aaj Mazi pahili kament
Nice