आशिष जाधव साहेब व अश्विन महाजन धन्यवाद. महाराष्ट्र राजकारणात चिखलात फसला आहे. चुक कुणाची हे शोधायची वेळ नाही. विचार करुन मतदानातून दाखवा. महाराष्ट्रातील मतदार सुसंस्कृत सुशिक्षित आहेत. तेव्हा आमची विनंती एका गटाला ( महायुती व महा विकास आघाडी ) एकाच गटाला निवडुन द्या. एका कुटुंबातील एकच उमेदवाराला मतदान करा. व अपक्षाना मतदान करू नका. महाराष्ट्रात बहुमताचे सरकार पाहिजे.परत घोडे बाजार नको. महाराष्ट्रातील लोकांना पांच आरामात जगु द्या. विचार करावा आता नाही. पुन्हा कधीच नाही.

।।।। सत्ता परिवर्तन।।।।
राज्यातील प्रत्येक व्यक्तीवर केंद्र आणि राज्य सरकारने मिळून 1,55,000 रुपये कर्ज केले.
❤ Raj bhai.. very hard working ❤❤❤
MVA
सत्ता परिवर्तन साठी महाविकास आघाडी.
।।।मशाल पंजा तुतारी।।।
राज भाईचा चेहरा दाखवा.
MVA...ch yenar
MVA government 💯🔥
Miraj sir
1995 मधे शिवसेनेला 73 व भाजपा ला 65 जागा मिळाल्या होत्या. एकुण 138. बहुमताला फक्त 7 जागा कमी होत्या.
Raaj bhai...
Patil zindabad zindabad
ऊमरखेड मधे कय
khichadi sarkar abkibar
Anushakti nagar made pn same Sana Malik vs avinash Rane
महायुतीच 🚩🚩🏹🏹
Kothrud madhe BRMHAN samaj dakhvun deil bjp la kasa yeto chandrakant nivdun.
UTI titha Mati
Ashish la kalena konachi chatugiri karu😅
Patrakar he satteshi kayam rahatat hyche Uttam udhaharan ashish ahet…. Tyncha bolnacha saransh olakhato..