असे शिक्षकच नाही पाहिले..उत्तर तेंव्हाच काढू शकतो जेंव्हा प्रश्न समजतो सगळे उत्तर काढायला शिकवतात पण तुम्ही प्रश्न समजून सांगता त्यामुळे उत्तर काढणं सहज सोप होत...🔥🔥🔥 घर कितीही मोठ बांधलं तरी त्याचा पाया मजबूत असणं गरजेचं आहे..तुम्ही घराकडे नाही तर पायाकडे लक्ष देताय सर... सो येणाऱ्या काळत तुंमच्यामुळे अनेक अधिकारी घडणार आहेत यात तिळमात्र शंखा नाही...आभार सर.🙏🏻🙏🏻🙏🏻
बाकीचे teachers ans वरती जास्त भर देतात ..त्यामुळे examchya वेळी main mahnje questionch समजत नाही ..पण तुमच्या lecture मध्ये अवघड प्रश्न सुध्धा सोप्पे होतात .....thanks a lot sir....
सर तुम्ही खूप छान शिकवता आज पर्येंत एवढ्या अकॅडमी लावली एवढं शिकलो पण वयवारी टॉपिक समजला नाही ,आज एकदाच तुमचा व्हिडीओ पहिला आणि प्रश्न सोडवले सर तर सर्व जमल हे आणि extra प्रश्न हे केले ते हे सुटले thank you sir तुम्ही खूप छान शिकवता तुमचं आज 1st lecture केलं खूप छान होत सर
One of the best teacher on the youtube no attitude no timepass only authentic quality content with lucid form of explanation hats off to you sir 🙏 JAI SHIVRAY
मी आधी शॉर्ट्स व्हिडिओ पाहिले तिथून डायरेक्ट इकडे आलो पहिल्यांदा वयवारी मी अशी पाहिले एक एक कन्सेप्ट एकदम क्लिअर होती एकदा पण व्हिडिओ skip करावा वाटला नाही सरळ आणि सोपी पद्धत आहे thanku so much sir 🙏🙏🙏
आणखी व्हिडिओ टाका सर,तुम्ही खूप व्यवस्थित समजाऊन सांगतात आणि तुमच्या व्हिडिओ चा मला फायदा होत आहे, त्या बद्दल मी तुम्हाला वृध्यायाच्या तळा पासून धन्यवाद देतो ,मी सरळ सेवेचा अभ्यास करतो.😊
🥺I don't have any words to Thank You Sir🙇🏻♂️🙇🏻♂️जिसकी खोज मैं कई महीनो से कर रहा था आज वो टीचर भी मिले और कॉन्सेप्ट भी क्लीयर हो गए सिंपल सरल और सटीक पद्धति से...✍️✍️😊 Thank U ❤️ Sir ji ..
खूप खूप खूप छान सर.... आमच्या सारख्या पैसे नसणाऱ्या विद्यार्थी मित्रा साठी आपले व्हिडिओज खूप लाभदायक आहेत ❤❤❤ अम्ही घरी बसून खूप काही शिकत आहोत आपल्या द्वारे ❤
Sir तुम्ही म्हणता ना शेवट पर्यंत थांबा... मला तर शेवट येऊच नये असे वाटते.... खूप छान शिकवत आहात sir.... Roj बघायला लागतात videos😊 very easy and simple method आहे तुमची शिकवण्याची... लक्षात पण राहते..😊👌👌👍Thank u sir....
Sir tumi माझ्यासाठी गणिताचे पाणिनी आहात 🙏🙏🙏🙏..... मला हिच मांडणी कधीच कळली नाही... You are my inspiration sir ...... Hats off.....🙏🙏🙏🙏🙏 Great teacher🎉🎉
सर तुमची शिकविण्याची पद्धत खुप खुप सोपी आणि चागली आहे व तुम्ही समजून सागत असताना प्रतेक स्टेप्स लिहून सगातातात, कंटाळा करता नाहीत त्यामुळे आम्हाला सामजून घेयाला खुप मदत होते....खरंच sir तुम्ही खुप great आहात.. इतके चागले व्हिडिओ साठी मनातून धन्यवाद sir ❤❤
Baki sir गणिताचं कॉन्सेप्ट समजून nhi sangt ty mul ganit samjl हार्ड jta pn tumhi अगदी सोपी पद्धत n samjun sangata अवघड गणित सुद्धा त्यामुळं याच kup फायदा होतो आहे thku you sir ❤
Khup chan sangitle sir Thanks, vayvari attaparyat kadhich samjli navti pan atta purn chan lakshat ale thanks sir ajun asech video send kara sir tumchymule Maths madhe avad nirman hot ahe sir Thaku very much sir👌👌👌👌👌👌👌👌👌
"I hear I forget, I see I remember, I do I understand". Can't thank you enough for this. Keep up the good work. Not only it helped me personally for my Govt.exams but also helped me polish my blurry math concepts which I have forgotten over the years. ❤ Big THANKYOU VIJAY VAGH SIR❤
Sir i never seen like.....maths is simple.....school sutlyananatr matha chi bhiti lagat hoti....aaj philaynda as watat aahe ki ha topic ekda pahilyawar punha pahaych....thank you so much🎉
सर हा व्हिडिओ पाहण्याअगोदर मल काहीच् समजत नव्हते आणी व्हिडिओ पाहिल्यानंतर काही समजत नाही असा पॉईंट नाही आणी हे सर्व तुमचामुळे सर तुमच्या या कार्याला माझ्याकडे शब्द नाही सर...👌👌👌👌
सर सरासरी वर एक video बनवा प्लीज. तुमचे सर्व video खूप सोप्या पद्धतीने बनवलेली आहेत, त्यामुळे सध्या चालू असलेल्या zp exam साठी खूप उपयुक्त आहेत. यापूर्वी कधीही लवकर डोक्यात न बसणारी गणिते आपणामुळे शिकायला मिळाली. खरच मनापासून आपली आभारी आहे सर 🙏🙏🙏🙏
असे शिक्षकच नाही पाहिले..उत्तर तेंव्हाच काढू शकतो जेंव्हा प्रश्न समजतो सगळे उत्तर काढायला शिकवतात पण तुम्ही प्रश्न समजून सांगता त्यामुळे उत्तर काढणं सहज सोप होत...🔥🔥🔥 घर कितीही मोठ बांधलं तरी त्याचा पाया मजबूत असणं गरजेचं आहे..तुम्ही घराकडे नाही तर पायाकडे लक्ष देताय सर... सो येणाऱ्या काळत तुंमच्यामुळे अनेक अधिकारी घडणार आहेत यात तिळमात्र शंखा नाही...आभार सर.🙏🏻🙏🏻🙏🏻
🔥
Tu PSI chi tayari kart aahes ka tai
@@VinantaMunde नाही ना..☺️
@@Geetanjali-24089 mg lecture,,kashyachi tayari karat hoti tu....
Hh
Zero attitude man...one of the best teacher on you tube😌
Sir ur the best 🙏🙏
Yess
बाकीचे teachers ans वरती जास्त भर देतात ..त्यामुळे examchya वेळी main mahnje questionch समजत नाही ..पण तुमच्या lecture मध्ये अवघड प्रश्न सुध्धा सोप्पे होतात .....thanks a lot sir....
Right ✔️
0
0
Pp
Pp
सर अगोदर मला गणित विषय फार अवघड वाटायचा पण तुमचे math चे video बघितल्यावर गणित विषय सोपा झाला आहे 👌👌
सर तुम्ही खूप छान शिकवता आज पर्येंत एवढ्या अकॅडमी लावली एवढं शिकलो पण वयवारी टॉपिक समजला नाही ,आज एकदाच तुमचा व्हिडीओ पहिला आणि प्रश्न सोडवले सर तर सर्व जमल हे आणि extra प्रश्न हे केले ते हे सुटले thank you sir तुम्ही खूप छान शिकवता तुमचं आज 1st lecture केलं खूप छान होत सर
Your teaching is awesome, brilliant .
No.1 teacher on TH-cam channel
आता पर्यंत असे प्रश्न कधीच सोडवून नाही दाखवले इतरांनी.
खरच Tysm sir...!!!!
खुप तळमळीने व मनापासून समाजावुन सांगितले...खुप खुप धन्यवाद..
मानलं सर तुम्हाला..🙏🙏... कितीही अवघड टॉपिक असो..तुम्ही एकदा शिकवला की कायमचा डोक्यात फिट बसतो.......!!!🔥.. excellent teaching guruji 🙏👍..👏
Sir खरंच तुमच्यामुळे मला गणिताची भीती संपलेय एक वेगळ्याच दृष्टीकोन तूम्ही माझ्या मनात बिबवला sir गणिताविषयी thank you sir
अस lecture मी पहिल्यांदाच पाहिलं आहे अर मी ज्यात एवढं clearly ऑल कन्सेप्ट क्लिअर होत आहेत जबरदस्त teaching सर...........लय भारी
मस्तच sir , thank u
तुम्ही खूप छान शिकवतात आता येणाऱ्या स्कॉलरशिप एक्झाम साठी खूप उपयोगी आहे थँक्यू सो मच सर
आपण मुलांच्या अचूक अश्या समस्या ओळखून session ghet आहेत.... thanks sir
Sir ekdum mst shikavtat tumi .... your very intelligent teacher in government job exam 😊
Sir tumchi teaching level khup different level aahe ,tumchya aaspas pan koni ,one of the unic nd best teacher in the whole Maharashtra
One of the best teacher on the youtube no attitude no timepass only authentic quality content with lucid form of explanation hats off to you sir 🙏 JAI SHIVRAY
तुमचा व्हिडिओ बघितल्यावर खूप छान वाटतं. गणित एकदम सोपं होऊन जात.
Very productive sir,
No gossip, No extra time paas.. very nice time management..Hat's off sir
Sir khupach chaan आतापर्यंत सर्वात् easy solution hote chapter easily understand jhala khup khup dhanyawad
मी आधी शॉर्ट्स व्हिडिओ पाहिले तिथून डायरेक्ट इकडे आलो पहिल्यांदा वयवारी मी अशी पाहिले एक एक कन्सेप्ट एकदम क्लिअर होती एकदा पण व्हिडिओ skip करावा वाटला नाही सरळ आणि सोपी पद्धत आहे thanku so much sir 🙏🙏🙏
सर वयवारी वरील गणिताच्या कन्सेप्ट खूप छान पद्धतीने समजून सांगितल्या खूप सुंदर गणित शिकवतात थँक यु सो मच सर
Mei to bahut der se sahi platform par aaya hu 😂😂😂Top 5 best teacher in Maharashtra
आणखी व्हिडिओ टाका सर,तुम्ही खूप व्यवस्थित समजाऊन सांगतात आणि तुमच्या व्हिडिओ चा मला फायदा होत आहे, त्या बद्दल मी तुम्हाला वृध्यायाच्या तळा पासून धन्यवाद देतो ,मी सरळ सेवेचा अभ्यास करतो.😊
Sir अफलातून आहात आपण I m ur big fan सर्व type जवळपास एकाच video मध्ये शोध संपली सर आपल्यावर मन जिंकलात सर 🙏🏻🙏🏻
Mi aataprayant yevade best tiching pahili nahi .
Ek no best
Very nice sir me tumcha video aaja cha बघितला aani mala khup cha आवडला sir🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Exclent sir ...me तुमचे वयावरी lecture ऐकुन शिकलो हा टॉपिक...
धन्यवाद सर . तुमच शिकवणं खरच खूप छान आहे .आमच्यासारख्या ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांसाठी विडीओ टाकता . त्याबद्दल खूप खूप आभार🙏
लै भारी शिकवता सर तुम्ही, 100% समजते सगळे
🥺I don't have any words to Thank You Sir🙇🏻♂️🙇🏻♂️जिसकी खोज मैं कई महीनो से कर रहा था आज वो टीचर भी मिले और कॉन्सेप्ट भी क्लीयर हो गए
सिंपल सरल और सटीक पद्धति से...✍️✍️😊 Thank U ❤️ Sir ji ..
काही कोनसैप्ट खूप सुंदर होते... खूप महत्वपूर्ण विडीओ वाटला...
खूप खूप खूप छान सर.... आमच्या सारख्या पैसे नसणाऱ्या विद्यार्थी मित्रा साठी आपले व्हिडिओज खूप लाभदायक आहेत ❤❤❤ अम्ही घरी बसून खूप काही शिकत आहोत आपल्या द्वारे ❤
Sir tumhi khup chhan shikavtat.
Tumhi asech video banvat raha
Tumch video bagug math mala easy vatatoy
Love you Sir✨✨✨
Sir तुम्ही म्हणता ना शेवट पर्यंत थांबा... मला तर शेवट येऊच नये असे वाटते.... खूप छान शिकवत आहात sir.... Roj बघायला लागतात videos😊 very easy and simple method आहे तुमची शिकवण्याची... लक्षात पण राहते..😊👌👌👍Thank u sir....
खुप खुप धन्यवाद सर.. तुम्ही ज्या प्रमाणे समजाऊन सांगतात ते कोणी नाही सांगत.❤
Excellent teaching आहे sir तुमचे,,, खूप clearly concept समजल्या,,thx so much
लव्ह यू sir thanks sir 100% प्रफेस्ट झालं
तुमचा व्हिडिओ बघितल्यावर खूप छान वाटतं. गणित एकदम सोपं होऊन जात....खुप छान सर ......
खतरनाक ओ सर, शेवट केला तुम्ही एकच नंबर
Sir tumi माझ्यासाठी गणिताचे पाणिनी आहात 🙏🙏🙏🙏..... मला हिच मांडणी कधीच कळली नाही... You are my inspiration sir ...... Hats off.....🙏🙏🙏🙏🙏 Great teacher🎉🎉
❤❤❤❤khup soppya padhtin shikvta sir 🙏🙏 Thank you so much sir
सर तुमची शिकविण्याची पद्धत खुप खुप सोपी आणि चागली आहे व तुम्ही समजून सागत असताना प्रतेक स्टेप्स लिहून सगातातात, कंटाळा करता नाहीत त्यामुळे आम्हाला सामजून घेयाला खुप मदत होते....खरंच sir तुम्ही खुप great आहात.. इतके चागले व्हिडिओ साठी मनातून धन्यवाद sir ❤❤
खूप साध्या आणि सरळ भाषेत किल्ष्ट प्रश्न समजून सांगितले आहे. हा व्हिडिओ विद्यार्थ्यांना खूप कामी येईल. Thank you सर
No.1 sirji....Tumche lecture pahilyawr tya topicwr kahi doubt rahtch nahi🎉
Baki sir गणिताचं कॉन्सेप्ट समजून nhi sangt ty mul ganit samjl हार्ड jta pn tumhi अगदी सोपी पद्धत n samjun sangata अवघड गणित सुद्धा त्यामुळं याच kup फायदा होतो आहे thku you sir ❤
Khup chan sangitle sir Thanks, vayvari attaparyat kadhich samjli navti pan atta purn chan lakshat ale thanks sir ajun asech video send kara sir tumchymule Maths madhe avad nirman hot ahe sir Thaku very much sir👌👌👌👌👌👌👌👌👌
सोप्या भाषेत आणि संकल्पना स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद सर
Thank u sir ..dusre vidios baghnyachi kharch garj nahi ..ani schooltime mde zalel ahe he pn tumchamule changl reminde zal thanks sir
Khup chhan teaching sir. Thanks sir 🙏🙏🙏
Point ekdam clear houn jato ❤❤
One of the best teaching I ever seen
खूपच सुंदर पद्धती सर.... वयवारी घटक अतिशय सोपा वाटू लागलंय हा व्हिडिओ पाहून...
भाषाशैली आवडली आपल्याला आणि शिकवण्याला तोड नाही... खुप छान 🙂
Tumchya mule sir mala confidence aal ahe sir maza nigative pana Gela aahe sir khup best teching ahe sir dhanyawad sir
Sir tumhi khup Chan concept clear karun dile. Thank you 🙏
मनापासून धन्यवाद सर माझं गणित खूप कच होत तुमच्यामुळे खूप सोपं वाटतंय
Hatts off to you sir..Akkhya Maharashtra la tumchyavar garv aahe😌👏
Sir tumch questions analysis khup chhan ahe
Thank you sir.... Khup Chan concept clear kelit tumi..... ❤❤❤
सर खरच तुम्ही ग्रेट आहात तुमचे व्हिडिओ पाहत असताना कोणतेच गणित हे अवघड आहे असं वाटत नाही
Jabardast teaching ....clear zali concept Thank you sir ji ❤❤❤❤❤lots of love ❤️ from Ahmednagar ❤
खूप उपकार आहेत सर तुमचे आमच्या सारख्या गरीब लेकरासाठी एवढ्या सोप्या पद्धतीने फ्री मधे एवढे छान लेक्चर घेऊन येता तुम्ही.❤
"I hear I forget, I see I remember, I do I understand". Can't thank you enough for this. Keep up the good work. Not only it helped me personally for my Govt.exams but also helped me polish my blurry math concepts which I have forgotten over the years.
❤ Big THANKYOU VIJAY VAGH SIR❤
सर खुपचं छान शिकवता तुम्ही
असे वाटते की आज हात आणि डोकं भरुन ज्ञान भेटले.
धन्यवाद सरजी
खरंच खूप मस्त❤ असे शिक्षक लाखात एक असतात..
जमलं तर..
चक्रवाढव्याज घ्या ना सर.
Main topic सरळव्याज आणि चक्रवाढव्याज यातील फरक
Hoy
Thank you sir tumchya sarv tricks mule sarvach maths ,awghad question dekhil sope zale 😊
Outstanding technique of teaching....
खूपच छान होता सर विडिओ तुम्ही खूप सोप्या भाषेतसमजून सांगितले thank you sir🙏🏻😊
Sir,Thank you so much......can't tell you how much it is easy after teaching this topic by you... Grateful
शिकवण्याची पद्धत खुप छान आहे सर तुमची. तुमच्या शिकवणीत स्पीड कमी असल्यामुळे मुलांचा लक्षात लवकर येत व समजायला सोपं जात. गुड वर्क सर जी 👌🏻👌🏻👌🏻
What a teaching o my god thank you so much sirjii for basic to advanced ❤
Sir i never seen like.....maths is simple.....school sutlyananatr matha chi bhiti lagat hoti....aaj philaynda as watat aahe ki ha topic ekda pahilyawar punha pahaych....thank you so much🎉
Sir fkt तुमच्यामुळेच या chapter chya concept clear झाल्या खूप छान शिकवता तुम्ही❤🎉😊
Right
Bar 32:21 32:23
Correct
सर हा व्हिडिओ पाहण्याअगोदर मल काहीच् समजत नव्हते आणी व्हिडिओ पाहिल्यानंतर काही समजत नाही असा पॉईंट नाही आणी हे सर्व तुमचामुळे सर तुमच्या या कार्याला माझ्याकडे शब्द नाही सर...👌👌👌👌
Khup chan. Thank you so much for your guidance. 🙏🙏👌👌
Kharach khup chan shikavle. ...ya topic cha kahich yet navate. ........tumchya mule perfect zalay aata ha topic. ........
You are amazing SIR. You're Outstanding .🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Awesome sir.. tumche sarvch lec khup simple Ani useful astat... thank u so much ❤️❤️❤️
Absolutely fantastic job Sir ❤
Khup chan shikavata sir tumhi 👌🏿 so nice 👌🏿
You teach very well sir...🙏
Thank you so much sir.....
Amhala ase teacher nvhate.. Amche teacher tr syllabus complet karaychya mge asayche...
सर खूप शिक्षक पाहितले पण तुमच्या सारखी शिकवणी कुणाकडे नाही 👍👍
सर मानलं तुमाला बेस्ट शिकवलं पूर्ण टॉपिक क्लिअर झाला 🫶❤
Excellent teaching sir ji.....❤❤
खूप छान सर दोन दिवस झाले तुमचे व्हिडिओ पाहात आहे भावना व्यक्त नाही करू शकत अस कोणीच शिकवले nah ❤
सर पूर्ण जगात तुमच्या सारखं शिक्षक पाहिलं नाही 😢❤
सर तुम्ही खूप छान शिकवता तुम्ही प्रत्येक चॅप्टर व्हिडिओ टाकत जा 👌👌👍👍
शिकवण्याची पद्धत भारी आहे सर ❤❤
सर खरंच खूप छान पद्धत आहे तुमची शिकवण्याची एक एक्झाम्पल जर तुम्ही समजून सांगितले ना पटकन माईंड मध्ये फिट होत thank u sir
सगळ्यात सोपं म्हणजे =विजय सर 👏👏🙌 शब्दचं नाही सर😊 पॅटर्न च वेगळा आहे आपला
Tumchi shikvinyachi tricks khup chan aahe..superbbb❤❤
I have no words for your appreciation ❤❤❤❤🙏🙏🙏
Yes same as hear
Explanation on point 👉☝️
आपली समजावण्याची पद्धत खूप छान आहे सर. या पद्धतीनुसार माझ्या वर्गात स्पर्धा परीक्षेमधील गणिताची भिती कमी केलेली आहे...
Excellent sir, vegla study karaychi garaj vatat ch nahi. Ithech sagal samjun jat.
सर सरासरी वर एक video बनवा प्लीज. तुमचे सर्व video खूप सोप्या पद्धतीने बनवलेली आहेत, त्यामुळे सध्या चालू असलेल्या zp exam साठी खूप उपयुक्त आहेत. यापूर्वी कधीही लवकर डोक्यात न बसणारी गणिते आपणामुळे शिकायला मिळाली. खरच मनापासून आपली आभारी आहे सर 🙏🙏🙏🙏
Extremely vibrant and easy to understand and learn too, Sir. thanks for it !! Fabulous job 👌
आता पर्यंत कधी हे प्रश्नच कळत नव्हते की,हे कसे सोडवा पण सर खरच मनापासून आभारी आहे सर खूप छान पद्धतीने शिकवता तुम्ही......🙏🙏
अतिशय उत्तम आणि विद्यार्थ्यांना समजेल अश्या सोप्या पद्धतीने explain करता sir👌