प्रत्येक मालिकेत एक अति दुष्ट व्यक्ती तर दुसरी अति चांगली व्यक्ती. त्यामुळे ते आजच सुरुवात झाली. मालिका पाहून सर्व चांगली मंडळी एका कुटुंबात असूच शकत नाहीत असेचवाटू लागले आहे.म्हणजे आता मालिका कुठल्या वळणावर जाणार हे कळले. महाराष्ट्रात टॅलेंट संपलं की काय?
मालिकेची सुरूवात छान झालेली आहे.
आई कुठे काय करते नंतर येथेही भोसले बिल्डरला काम मिळाले.
😂😂
Star prav war ahe ka
प्रत्येक मालिकेत एक अति दुष्ट व्यक्ती तर दुसरी अति चांगली व्यक्ती. त्यामुळे ते आजच सुरुवात झाली. मालिका पाहून सर्व चांगली मंडळी एका कुटुंबात असूच शकत नाहीत असेचवाटू लागले आहे.म्हणजे आता मालिका कुठल्या वळणावर जाणार हे कळले. महाराष्ट्रात टॅलेंट संपलं की काय?
सासू आणि सून एकाच वयाचा दिसतात, जस कि जावा जावा आहेत.
ही सिरियल खर तर संध्यकळी दाखवा घरातील सर्वांनी बघायला हवी
लोकांचं मनोरंजन व्हावं असाच दाखवा नाहीतर नुसती लंबड लावायची आणि लोकांचा मानसिक ताण वडवायच हाच इतिहास आहे स्टार प्रवाह वाल्यांचा😂😂
Episode baghitla like the way my mother dud, story is very common
Hi serial changli asnarach .pan repeat kadhi dakhvinar.karan 2.30 chi vel odd vatte.
आता लगनाचीबेडी ला पण रिटायर करा मधु चा तोच तोच पणा बघुन बोर होते काय लावले सारखे एक मेकाला किडनेप करता आहे स्टोरी पुढे जातच नाही बन्द करा
😂😂
आई कुठे काय करते तोपर्यंत आई बाबा आले रिटायर व्हायला पाच वर्ष तरी चालेल😂😂
It looks very boring & dull serial after seeing the dirty character of Samir 's wife.