आजचे अन्न दान..बाळू मामांच्या चरणी समर्पित...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • नमस्कार..बंधू भगिनी नों जीवनात आनंद मिळविण्या साठी दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद कसा येईल या साठी थोडा प्रयत्न आवश्यक असतो.... ईशतत्व फाऊंडेशन च्या अन्नब्रह्म भोजन सेवेच्या माध्यमातून अन्नदान करून आनंद मिळवूया...आपल्या वर्ष भरातील आनंदाच्या क्षणा मधील फक्त एक (वाढ दिवस,अनेव्हर्सरी,वर्धापन,सेवा निवृत्ती,परीक्षा उत्तीर्ण... ई..) ईशतत्व च्या माध्यमातून साजरा करा...तुमचा एक शेअर कुणाला मदत करू शकतो
    Hello brothers and sisters..to get happiness in life it takes a little effort to see happiness on other's face....let's get happiness by donating food through Annabraham Bhojan Seva of Ishattva Foundation...just one of the moment of happiness in our year (Growth Day ,Anniversary,Anniversary,Retirement,Exam Passed...e..) Celebrate through ishtatva...Your one share can help someone decide....Thank you..🙏🏻🙏🏻🙏🏻

ความคิดเห็น •