अन्नदान सर्व श्रेष्ठ दान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • नमस्कार...बंधू भगिनींनो...आपणास विनंती करतो की..आपल्या अन्नब्रह्म भोजन सेवेत तुमच्या इच्छेने आणी यथा शक्तीने अन्नदाना साठी 1₹..,11₹..,21₹..,51₹..,101₹*..येव्हढी जरी मदत आपण केली तरी आपण *महाराष्ट्र भरातून आलेल्या आर्थिक अक्षम गरजू व्यक्तींना अन्नदान करू शकतो बंधू भगिनींनो..*माझ्या प्रयत्नाला तुमचे सहकार्य असू द्या ही नम्र विनंती*
    एक दिवसाच्या 50 लोकांच्या अन्नदाना साठी..2500/- खर्च असतो.
    तुम्ही दर महिन्याला 1 दिवस नियमित अन्नदाना साठी घेऊ शकता.
    अन्नब्रह्म भोजन सेवा ही नवले हॉस्पिटल नऱ्हे पुणे.मध्ये *गेल्या 14 महिन्या पासून अविरत सुरू आहे*..सकाळी 11:00 ते 1:00 ya वेळात असते.
    आपण भेट नक्की द्या....
    Ishtatvafoundation.org
    Ishtatvafoundation@gmail.com
    www.instagram....
    अधिक माहिती साठी कॉल करा.🙏🙏
    M.N. महाले गुरुजी..call..g.pay..phon.pay
    7448134477

ความคิดเห็น • 1