दादा आम्ही पण हिंदी सिनेमा बघितले आहेत... जर तुम्हांला त्याच्या वर कारवाई करायची फक्त भावना जर झाली असती तर तुम्ही ही क्लिप बघितल्या बरोबर... त्याला जेल मधी घालायचा आदेश दिला असता.
मारहाण झालेला व्यक्ती भीती पोटी तक्रार देणार नाही आणि तक्रार नाही तिथ कार्यवाही सुध्दा होणार नाही आदरणीय दादा तुम्हीं मारहाणीचा वीडियो पाहिला आहे क्रुपया त्या वीडियोला अनुसरून कार्यवाही करावी कारण आम्हां बारामतीकरांना माहीत आहे दादा तुम्हीं अन्याय विरोधात कडक कार्यवाही करता आपलाच एक चाहता 🙏
समोरच्या व्यक्तीने कंप्लेंट केली तर कारवाई होईल ठिक आहे.पण मागून जाऊन त्याला धमक्या देऊन तुमचे असे कार्यकर्ते त्रास देऊन समोरच्या अजून घाबरून कंप्लेंट करणारच नाही. योगिजी नुसते व्हिडिओ बघून एक्शन मोडवर येतात.तुम्हाला योगिजींची सर नाही येणार.
खऱ्या अर्थाने महाराष्ट्र बिहारच झाला 😡😡
😅😅
.झाला नाही केला का कुणी कसा हा एका पक्षाच्या अभ्यास करावा लागेल।
नाही तर मुंबई मराठी माणूस नामशेष होण्याच्या मार्गावर आला नसता.?
फक्त गरीब माणसा वरच कार्यवाही होते
या साठी यांना पुण्याचे पालकमंत्री पद हवे असते .
तक्रार केलीवार कारवाई. कर्नार, वाह रे पट्टे अजितदादा
70 हजार कोटी रुपयांची घोटाळा करणारा, कर्ज माफी la विरोध वारे शेर
फडणवीस हैं तो मुमकिन है 😂
बिल्डर मारवाडी आहे माज उतरला पाहिजे
अजित पवार आजुन पण तक्रार यायची वाट बघत आहेत.
दादा आम्ही पण हिंदी सिनेमा बघितले आहेत... जर तुम्हांला त्याच्या वर कारवाई करायची फक्त भावना जर झाली असती तर तुम्ही ही क्लिप बघितल्या बरोबर... त्याला जेल मधी घालायचा आदेश दिला असता.
मुळात हे सरकारच बरोबर नाही ह्याला राज्य चालवता येत नाही
वाट लावली ह्या राजकारणी लोकांनी आरे लाजा वाटू द्या बाकी आमच्या सारख्या गरिब लोकांनी काय करायचं 😢😢😢
दादा, कंप्लेंट केली तर त्याला गायब करतील
कंम्प्लेट केली तर कारवाई होईल
पुरावे मिळाले तर राजीनाम '
पोलीस यंत्रनेला विनंती आहे व्यवस्थित न्याय द्या आपण महाराष्ट्र पोलीस आहात 🙏🙏🌹🌹🙏🙏
जनतेनेही अजित पवार याला येणाऱ्या निवडणुकीत असच आपटावे...
आता कोणती निवडणूक ??पाच वर्ष वाट पहा.😂😂.. आणि शेवट च्या सहामहिन्यात भूल थाप्यांना बळी पडा....
तक्रार आली तरच कारवाई वारे राजकीय नेते. 🤣🤣🤣
Tyala dhamkavl tar to kay complaint karel
😂😂
गृह मंत्री राजीनामा द्या
ह्या गोष्टीला देवेंद्र फडणवीस जिम्मेदार आहे.
Right
त्याने सागीतल का😂 अस बोलायला
@@shetkrino1333 sangav लागत नाही
हुकुमशाही
सर्व गुन्हेगारी आंकाचा एकच खुदा अजित दादा
अशा लोकांवर कारवाई व्हायला पाहिजे गरीब जनतेवर अन्याय करणाऱ्या मुजुराला शासन झालं पाहिजे दादा 🤔😡
दोन वर्षांच्या आत महाराष्ट्राचा यूपी बिहार होणार
अजित पवार यांच्ये सर्व कार्य करते आसेच
या चांदोरे ने त्या सर्वसाधारण माणसाला ढाक लावून आपटलं हे कृत्य निषेधार्य आहे
नगरसेवक म्हणून लोकांची काम करा , गरीब लोकांवर आणियाय केली तर जनता तुम्हाला नागडा करून फिरवतील लक्षात ठेवा .
कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र दुदैव आहे...
पैसा है तो power है, power है तो पैसा है।
भविष्यात स्वतःला safe ठेवता येणार की नाही
अशा दहशतीमधे सामान्य माणसाला कशी हिंमत होईल. सरकारी सिस्टीम ने स्वतः तक्रार दाखल करायला हवी.
अजित पवार दिसतो असं नाही लय हुशार माणूस आहे गरिबावर कारवाई होणार
बरोबर
ह्यांचा मस्ती देणारे आक्का अजित पवार आहे❤❤❤❤ असला लोकाचा मंत्री पद रद्द करायला पाहिजे❤❤❤❤
या आमदारा व कारवाई पहिली झाली पाहिजे आणि दुसरी ती पण ते बिल्डरवर झाली पाहिजे
कायदा काय सर्वसामान्य लोकांसाठीच आहे का? अशा लोकांनवर कठोर कारवाई झाली.
तक्रार आली तर कारवाई करू, म्हणजे त्याला धमकी देणार तक्रार दिली तर तुला आम्ही संपवू, मग तो तक्रार देणारचं नाही
वा दादा वा
सर्व जनतेने एकत्र आले पाहिजे....
माज आला राजकारणी लोकांना
तक्रार करू च देणार नाही
गृह खात आहे कि नाही. किती मूर्ख पणा आहे. झोपले का सगळे
या सर्व बाबींवर गृहमंत्री चौकशी करतील मग निर्णय घेतील.सामान्यांनी न्याय मिळण्याची अपेक्षा करू नये.
बरोबर गरीब शेतकरी मेला तरी न्याय मिळणार नाही..
वा रे उपमुख्यमंत्री ,एखादा खून होईल आणि हा म्हणतो कंप्लेंट केली तरच कारवाई करणार ,नाहीतर गुन्हेगार मोकाट फिरणार
च्यायला हे असेच सारं गबाळा गोळा करून हा पक्ष चालतोय काय?
आता सर्वसामान्य जनतेन एकत्र येवून या मुजोर सत्ताधारी पुढाय्राना कायदा शिकवावा लागेल।
माजलेले राजकरणी 🤬🤬
महाराष्ट्राच्या इतिहासात एवढा बदनाम महाराष्ट्र कधीच नव्हता झाला... ह्या घाणेरड्या राजकारण्यांच्या जनतेने जागा दाखवली पाहिजे...
तो सामान्य माणूस तुमच्या नगरसेवकासंबंधी तक्रार करू शकतो का?
तेवढं निर्भय वातावरण आहे का महाराष्ट्रात
Right ✅️
Dada hava negale tumche pada
हे बरोबर नाही मारून गाडीत बस म्हणतोय ही मस्ती योग्य नाही dada
आता पुर्ण पाच वर्ष महाराष्ट्रामध्ये हेच चालणार,कारण बहुमतानी बहु पक्ष निवडुन आलेत ना,वीरोध करायला सुद्धा एखादा पक्ष पाहीजे होता.
पार पार पार वाट लावली महाराष्ट्राची
फार भयानक आहे हे सगळं .
मारहाण झालेला व्यक्ती भीती पोटी तक्रार देणार नाही आणि तक्रार नाही तिथ कार्यवाही सुध्दा होणार नाही
आदरणीय दादा तुम्हीं मारहाणीचा वीडियो पाहिला आहे क्रुपया त्या वीडियोला अनुसरून कार्यवाही करावी कारण आम्हां बारामतीकरांना माहीत आहे दादा तुम्हीं अन्याय विरोधात कडक कार्यवाही करता
आपलाच एक चाहता 🙏
❤😂🎉
दादा कार्यवाही करत असते तर सगळ्या पार्टीत गुंड नसते सगळे भंगार लोक आहेत
बिल्डर ने केले ते योग्यच आहे.
DGP ची सुद्धा चौकशी करा 😮
बरोबर केले पोलीस पण त्या लायकी चे आहेत मोठ्यांना गोड गरिबांना खोड 🔥
आजित पवार आसेच असेच कार्यकर्ते समळतात
नगरसेवक आमदार खासदार मंत्री यांचे मुळे गुंडागर्दी करतात
सत्तेचा माज आला त्याला
ह्यांना सत्तेचा माज आलाय
फडणवीस च घरी कोण ऐकत नाही आणि महाराष्ट्र ची जबाबदारी कशाला दिली असेल
ही अशीच वाल्मिक टोळी आहेत
आत्ता देवा भाऊ कुठे आहे
नमस्कार अजित पवार असंच चालू राहू दे एक नंबर😂😂😂😂😂😂😂
सर्रास कायदे हातात घ्यायले लोक दादा म्हणतात कोणालाही कायदा हातात घेता येणार नाही.
कुठे नेहून ठेवलाय महारष्ट्र माझा 😢
पोलिसांनी चांगली जिरवली
निष्क्रिय गृहमंत्री फडणवीस
👆अजून किती अच्छे दिन पाहिजे लोकांना 😊👍😂👆👌😝
महाराष्ट्रात सध्या गुंडाराज चालू आहे
अजित पवारांनी राजीनामा द्यावा
खैरे, हे पोलीस तुम्हा राजकीय लोकांना मदत करतात. सामान्यांना विचारा, पोलीस कसे वागतात.
पोटात एक आणि ओठात एक.
CM saheb bagha laksh dya
आत्ता बिहार व्हायला वेळ नही लागणार
ह्याच्या जागी कोणी गरीब असता तर . पोलिसांनी धिंड काढली असती 😢
महाराष्ट्र ग्रह खात बगार झालय
समोरच्या व्यक्तीने कंप्लेंट केली तर कारवाई होईल ठिक आहे.पण मागून जाऊन त्याला धमक्या देऊन तुमचे असे कार्यकर्ते त्रास देऊन समोरच्या अजून घाबरून कंप्लेंट करणारच नाही.
योगिजी नुसते व्हिडिओ बघून एक्शन मोडवर येतात.तुम्हाला योगिजींची सर नाही येणार.
काहीच कारवाई होणार नाही
धमकी देऊन सगळं शांत केलं जाईल
आम्ही फक्त बघतच राहणार
दादा योग्य आहेत ...पण कार्यकर्ते तेच नालायक आहेत त्याला दादा काय करणार...😮😮
अजित पवार च माजलाय😢
एकच वादा 😂
पोलीस फक्त मोठ्या माणसांच्या (पैसेवाले) पुढे झुकतात…. तिथे सामान्य माणूस असता ना पोलिसांनी त्याला कानफटात लगावली असती 🙏🏻
सगळे चोराचे मावसभाऊ हा बाप
नगरसेवकाचे कृत्य अंत्यत वाईट आहे . जनते चे सेवक आणी अशी मारामारी? कायदेशीर कारवाई करावी.
पुणे मध्ये बीड पेक्षा जास्त क्राईम होतात ताई
अजित पवारांनी आपल्या सोबत गुढ संभाळत आहेत
माजलेत लोक
दुबई प्रमाणे कायदा लागु करा, जेवढी प्रॉपर्टी, जेवढी मोठे पद तेवढा दंड वसूल करण्यात आला पाहिजे 😂😂😂😅😅
ही राष्ट्रवादी मुख्यमंत्री साहेबांनी सत्तेत ठेवली कशासाठी
नेत्यावर एकशन घ्या 😮मुख्यमंत्रीजी लक्ष घाला.
Great job mam
सत्तेचा माज आहे हा
पोलीस पण काही त्याचं लायकीचे आहेत काही जण चुकीचा गरीब माणसा माजोरी ने वागतात
अजित पवार यांच्या सारखे नेते आहेत म्हणून हे लोक माज दाखवत आहे
ह्या गोष्टी तर होणारच ना...... सरकार कोणाचा आहे😂😂
हे तर काहीच.. जमीनीच्या वादांमुळे खुन झाले आहेत
😢😢😢😢😢
लाज वाटायला पाहिजे
पूर्ण व्हिडिओ टाका म्हणजे काय घडलंय ते कळेल
गृहमंत्री काय झोपा काढ ताय काय
कासलीवाल--- म्हणजे कोण समजून घ्या😢😢😢
मारवाडी
लोकसंख्या वाढ . पोलीस कुठे कुठे लक्ष देणार ...