रायबा ल आणि बाजी ल रोज रोज गाजर आणि बीट खायला द्या थोड थोड तरी एकदा सवय झाली की बरोबर खाणार ते रोज सवय नाही आहे म्हणून ते खात नाही आहे एकदा सवय झाली की रोज खाणार ते दादा वाहणी प्रयत्न करून बघा दादा 15 दिवस तरी थोड थोड त्यांना खायला द्या गाजर आणि बीट
ताई & भाऊ बाजीराव जेव्हा पाणी ठेवतातना तो अंदाजे 2 लिटर पाणी पीत आशोल तर 1 लिटर पाणी प्यायला लागला कि मीठ टाका त्याला चव लागली कि तो हाळु हाळु पाणी जास्त पोयला लागल ❤❤
Shrishala aplya maharashtrachii sanskrutichi shikvn continue det raha . Ajkl ky zaly western culturecha atirek zala ahe . Mulga aso ya mulgi visrat aahe aple traditions . Kaljipoti bollo i hope u both understand wht i m talkin abt .
Happy birthday रायबाच्या मालकीण
खूप खूप धन्यवाद दादा 🙏🏻😊
श्रीशा बाळाला यशवंत हो किर्तीवंत हो अगणित शुभेच्छा ❤ रायबाशेठ बाजी ❤
खूप खूप धन्यवाद दादा 🙏🏻😊
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रायबाच्या मालकिन श्रीशा दिदी 🎂🎂🎂🌹🌹
धन्यवाद 😊🙏🏻
Dress beautiful. Traditional look.
धन्यवाद दादा 😊q
रायबा ल आणि बाजी ल रोज रोज गाजर आणि बीट खायला द्या थोड थोड तरी एकदा सवय झाली की बरोबर खाणार ते रोज
सवय नाही आहे म्हणून ते खात नाही आहे एकदा सवय झाली की रोज खाणार ते दादा वाहणी प्रयत्न करून बघा दादा 15 दिवस तरी थोड थोड त्यांना खायला द्या गाजर आणि बीट
हो दादा नक्की प्रयत्न करतो खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
तुमच्या सारखाच आम्हाला सुध्दा रायबा फारचं आवडतो
धन्यवाद दादा🙏🏻😊
श्रिशा ताईला वाढिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आणि रायबाला दुध चालू करा.
हो दादा त्याला दूध चालू करणार आहे आता 😊🙏🏻धन्यवाद
ताई आत्ता नको दूध कारण ह्या दिवसात छाती भरते... दुधामुळे......
दिदीला सुध्दा आमच्या परीवारा कडून वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
श्रीशा वाढदिवसाच्या खुप khup शुभेच्छा
Happy brithday shrisha 😊👩🍳🎈💥🎂🎂🎂🎂🍫🍭🍬
धन्यवाद दादा 😊🙏🏻
खूप छान 👍🚩❤️
Thank you 😊🙏🏻
पाणी पित नसेल तर,आर्धी बादली पाणी, ओंजळभर आटा एकत्र मिसळून द्या
धन्यवाद दादा 😊🙏🏻नक्की प्रयत्न करतो
तुम्हाला जर रायबला खरच गुलालात राहणारा बैल बनवायचे असेल तर जवस तेल एक दिवस आड रोज एकलीतर बॉटल नि पाजा हे केल्याने दम येत नि
Ho Dada 😊🙏🏻
.Happy Birthday To You श्रिशा Bebi🎉🎉🎉🎉😊
Thnak you 😊🙏🏻
Happy Birthday Shrisha Bal ❤🎉
धन्यवाद दादा 😊🙏🏻
श्री शाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂🎂
खूप खूप धन्यवाद दादा 🙏🏻😊
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा श्रीशा बाळा बाजीला ढोर मुळी आणि बिट चारा
खात नाही बाजी आपला 😊🙏🏻
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सोनी. ❤😊
धन्यवाद दादा 😊🙏🏻
श्रीशा बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎂🎂🎂🎂🍫🍫🍫🍫🍫🎊🎊🎊🎊🎉🎉🎉🎉🎉
खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
रायबाच्या मालकिणीला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂🎂🎂🎉🎉🎉🎉🎉
खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
Shrisha वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
Thnak you 😊🙏🏻
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राधा 👍🚩🚩
Thank you 😊🙏🏻
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा छोटी दीदी
धन्यवाद 😊🙏🏻
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा shrisha 🎂🎊🎉💐
धन्यवाद दादा 😊🙏🏻
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🍰🍰🥳🥳🥳🧡🧡
धन्यवाद😊🙏🏻
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा श्रीशा दीदी
Thank you so much 😊🙏🏻
वाढदीवसाच्या हार्दिक शुभेच्या🎉🎉🎉
Thank you 😊🙏🏻
श्रीशाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई सप्तशृंगी मातेच्या कृपेने
खूप खूप धन्यवाद असे शुभ आशीर्वाद तुमचे राहू देत 😊🙏🏻
ManY ManY HappY ReturnS OF ThE DaY श्रीशा 🎂🎂
Thank you 😊🙏🏻
Happy birthday Shrisha 🎊 🎉🎂Bappa bless you ✨
Thank you 😊🙏🏻
Happy birthday shrisha 🎉
Thnak you 😊🙏🏻
Happy Birthday shrisha 🎂🎂🎂🎂💐💐💐💐
Thnak you 😊🙏🏻
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा श्रीशा बाळं 🎉🎉
धन्यवाद दादा 😊🙏🏻
लाईक subscribe करा सगळ्यांनी लवकरच ५०K 🤩🤩 रायबा किंग
धन्यवाद दादा 😊🙏🏻
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाश् श्रिशा
धन्यवाद दादा 😊🙏🏻
Wish you happy birthday shrisha. Bappa bless you.
धन्यवाद 😊🙏🏻
Happy Birthday Tai saheb 🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद दादा 😊🙏🏻
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🥰🥳
धन्यवाद दादा 😊🙏🏻
हॅपी बर्थडे श्रीशा🎂
धन्यवाद दादा 🙏🏻🙏🏻
Happy vala b, day Shrisha🎉🍰
धन्यवाद दादा 😊🙏🏻
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या बाळा🎂🎂🎂🎂🎂🎂💐💐💐
धन्यवाद😊🙏🏻
भावी हिंदकेसरी जुगा 🤩✌🏻🔝
धन्यवाद दादा 🙏🏻🙏🏻
तुम्हाला रायगड ,रोहा ,अलिबाग वरुण मान पान ❤
धन्यवाद 😊🙏🏻
Happy Birthday didi ❤
धन्यवाद दादा 😊🙏🏻
Happy Birthday shrisha 🎉🎉🎉
धन्यवाद दादा 😊🙏🏻
खुराकात मिठ टाका ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
दाजी जो खुराकतो त्यामध्ये आधीच मीठ आहे 😊🙏🏻
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद दादा 😊🙏🏻
रेसर नावाची गोळी खाद्य आहे ते रायबला द्या plz tyacha changala फरक आहे
बघतो आमच्या इथे मिळते का 😊🙏🏻
Happy Birthday 🎉🎂
Thnak you 😊🙏🏻
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा बाळा 🎂🎂🎂🍫🍫🍫🍫
धन्यवाद दादा😊🙏🏻
Happy birthday shrisha ❤❤❤❤❤❤
धन्यवाद दादा 😊🙏🏻
🙏🙏रायबा आणि बाजी चा मालकीनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉
🥺🥺ताई तुम्ही व्हिडिओ तोंड लवकर अपलौड करा (धन्यवाद) ❤️❤️
🥺 please video लवकर अपलौड करा ❤️(धन्यवाद )❤️
दादा editing ला खूप वेळ लागतो तरी पण पूर्ण प्रयत्न करतो 😊🙏🏻धन्यवाद लवकर व्हिडिओ सोडण्याचा 😊
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या ताई
धन्यवाद दादा 🙏🏻🙏🏻
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉दिदी
धन्यवाद दादा 😊🙏🏻
Happy Birthday Shrisha🎂👑🎊🎊💐🎈🍫🍫🍫🍫
धन्यवाद दादा 🙏🏻
Dada pala sahit gajar tray kara Dada🌿🌿🥕🥕🙏🙏💐💐
हो दादा नक्की 😊🙏🏻
भावी हिंदकेसरी रायबा ६६६६ च्या मालकिण श्रीशा निकम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂🥳
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
Happy Birthday my dear princess❤❤🎂🎂
धन्यवाद दादा 😊🙏🏻
🎉😮 happy birthday 🎉 20:42 😮 Malkin 🎉
धन्यवाद दादा 😊🙏🏻
बाजी रायबा ला स्पीड च्या टॉप बैला बरोबर फेरे टाका जसे सर्जा, बकासुर, मथुर जेणे करून त्याचा ताण निघेन स्पीड वाढेल बाजीचे रायबाचे
दादा खरंच तुम्ही आपल्या रायबाचा किती विचार करता 😊🙏🏻
happy birthday श्रीशा
Thnak you 😊🙏🏻
Happy birthday shrisha
धन्यवाद दादा 😊🙏🏻
Srisha bebiyla wad diwsacha subecha🎉🎉🍰🍰🙏🙏💐💐
धन्यवाद दादा 😊🙏🏻
Happy birthday srisha🎉
धन्यवाद दादा 😊🙏🏻
Happy birthday Shrisha 🎉🎉
धन्यवाद दादा 😊🙏🏻
Happy birthday श्रीशा 🎂🎊 माझा पन बडे 22 Agust ला असतो😊
Thank you 🙏🏻😊 तुम्हाला सुद्धा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂🎉
@@ShrishaNikam Thanks😊
Happy birthday
Thank you 😊🙏🏻
ताई & भाऊ बाजीराव जेव्हा पाणी ठेवतातना तो अंदाजे 2 लिटर पाणी पीत आशोल तर 1 लिटर पाणी प्यायला लागला कि मीठ टाका त्याला चव लागली कि तो हाळु हाळु पाणी जास्त पोयला लागल ❤❤
हो दादा नक्की उपाय करून बघतो😊🙏🏻
पाणी देताना त्यात मीठ आणि पीठ टाका❤
हो दादा 😊🙏🏻
Wish you Happy Birthday beta 🎂🍫🎊🎁
Thanks a lot😊🙏🏻
Happy birthday srisha
धन्यवाद 😊🙏🏻दादा
Dada sharyativarun alyawar knevap kadhun thevat ja
Ho Dada 😊🙏🏻
वाढदिवसांच्या हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद दादा 😊🙏🏻
पाणी जास्त पीत नाही तर त्याच्यावर एक उपाय त्याच्यावरती लागवडीतून मीठ टाका मोठं खडेमीठ
दादा त्याच्या खाद्यामध्ये ऑलरेडी मीठ आहे 😊🙏🏻
Many many happy returns of the day pilla, ek tari mulgi asavi aapalya padari khup laad karta yetat,
हो दादा अगदी बरोबर आहे खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
Shrishala aplya maharashtrachii sanskrutichi shikvn continue det raha . Ajkl ky zaly western culturecha atirek zala ahe . Mulga aso ya mulgi visrat aahe aple traditions . Kaljipoti bollo i hope u both understand wht i m talkin abt .
धन्यवाद दादा 😊🙏🏻
Wish you a very very happy birthday shrisha ❤🎂🎊🎊🍫🍫
धन्यवाद दादा 😊
@@ShrishaNikam mi Tai ahe.
पाण्यात पिठ आणि थोड मिठ घालून बघा
हो दादा 😊🙏🏻
ताई वाद्दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
धन्यवाद दादा 😊🙏🏻
दादा खात नसेल तर गोळे करून चारा ❤❤
Ho Dada 😊🙏🏻
रायबा बाजी राधा मस्तच.
धन्यवाद दादा 🙏🏻🙏🏻
वाळलेला चारा वाढवा कि पाणी पितंय..
Ho dada 😊🙏🏻
गाव कोणतं रायबाच......
सांगली जिल्ह्याचे Shene 😊🙏🏻
Happy birthday srishya bala🎉🎉
धन्यवाद दादा 😊🙏🏻
राधा खूप हूशार आहे ताई तूमची 😊
धन्यवाद दादा 😊🙏🏻
Rayba😍👑
😊🙏🏻
Happy birthd🎉🎉🎂🤩ay tai sorry tai let wish kela🥹
Thank you 😊🙏🏻
Happy birthday 🎈🎈🎈
धन्यवाद दादा 😊q
दादा त्याच्या गाजराने पोटात दुखत
चारा पण थोडे चारा दादा 🙏
Tya doghana bit gajar hathani cara karne bit aani gajarani hit cover madhi yete aajar hote nahi so te chaluch theva 🙏🙏
पण तो खात नाही काय करायचं😊🙏🏻
@@ShrishaNikam hathani charun bagha ekda
दादा त्यात मिठ टाका हळु हळु चारा त्या अजून सवय नाहिना ते खाणार
फक्त त्या लय गाजर चारुनका त्याच्या पोटात दुखत 💖🥰
हिंदकेसरी सुंदर ग्रुप नांदगाव 👑💝🚀
दादा तो गाजर आणि बीट खाईना😊🙏🏻 झालाय
@@ShrishaNikam खानार नाही रोज थोडे टाका सवय झाल्यावर खानार नक्की💖
Rayaba ❤❤❤❤
😊🙏🏻
श्रशा हॅपी बर्थडे टू यू❤🎉👑💎🙌🦋👸
धन्यवाद दादा 😊🙏🏻
Kalchya vedio camnts cha rply dila nhi
कोणता rply दादा 😊🙏🏻
उडीद डाळ शेंगदाणा पेंट चालू करा...
Ho dada 😊🙏🏻
दादा खुराकात जरा पाणी कमी घालत जावा म्हणजे खुराकराव रवतीला येईल
Ho Dada 😊🙏🏻
हॅप्पी वाढदिवस श्रीशा काय तुझ्या वाढदिवसाचा व्हिडिओ काढला असला तर टाका व रायबा चा काय होत आहे ते टाका
हो दादा 😊🙏🏻
Neither love can be stored nor hard work, both things are meaningless and ultimately the decision of a person changes .
A person's decision never changes if he does something wholeheartedly. Thank you 😊🙏🏻
दादा बाजी ला थोड मोहरीच तेल घाला 100 ml आठवड्यातून दोन वेळा तरी द्या खूप फरक पडतो तो खूप खराब झाला आहे dr la विचारून लिव्हर टॉनिक द्या
हो नक्की दादा 😊🙏🏻
खाद्य मध्ये थोडं मीठ टाकत जा.. पाणी नक्की पिणार 200टक्के
तो जे खाद्य खातोय त्यामध्ये आधीच मीठ आहे 😊🙏🏻
panya chya bardit pith 2cimut ghala
हो दादा एकदा नक्की ट्राय करून बघतो 😊🙏🏻