एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल २ वाटी तांदळाचा पिठात २ वाटी पाणी मिसळून बनवा टेस्टी पदार्थ I nasta

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल २ वाटी तांदळाचा पिठात २ वाटी पाणी मिसळून बनवा टेस्टी पदार्थ I nasta
    #healthynasta #nasta #Shandarmarathirecipe #healthy #nastarecipes #nashtarecipe #haelthybreakfast #breakfastideas #riceflour #instantnasta #breakfast #marathirecipe #cooking
    ★🙏नमस्कार मंडळी🙏★
    शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
    रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
    २ वाटी पाणी /2 cups of water
    १ चमचा तेल /1 tsp oil
    चवीनुसार मीठ /Salt to taste
    २ वाटी तांदळाचे पीठ /2 cups rice flour
    १ चमचा चिली फ्लेक्स /1 tsp chili flakes
    १ वाटी भाजलेले शेंगदाणे /1 cup roasted peanuts
    ५ ते ६ लसणाचा पाकळ्या /5 to 6 garlic cloves
    चवीनुसार मीठ /Salt to taste
    दीड चमचा लाल तिखट /One and a half teaspoon red chillies
    १ चमचा तेल /1 tsp oil
    २ चमचा तेल /2 tbsp oil
    अर्धा चमचा मोहरी /half teaspoon mustard
    १ चमचा जिरे / 1 tsp cumin
    १ हिरवी मिरची बारीक कापलेली / 1 green chill finely chopped
    थोडेसे कडीपत्ता /A little bit of curry leaves

ความคิดเห็น • 8

  • @hemangigawand4039
    @hemangigawand4039 11 วันที่ผ่านมา +4

    ..😊
    खूप छान वाटले.. मस्तच

  • @meenakashikhamkar9204
    @meenakashikhamkar9204 6 วันที่ผ่านมา

    खूप छान दादा 🙏🙏 मी नक्की ही रेसिपी ट्राय करणार आहे. फक्त थोडासा बदल करणार आहे 😊नाव छान दिले आहे तुम्ही

  • @sooneelgodbole709
    @sooneelgodbole709 9 วันที่ผ่านมา +2

    मसाला मोदक

  • @sudhakarkatkar8223
    @sudhakarkatkar8223 7 วันที่ผ่านมา

    Nasta khupach chaan aale katkar Solapur

  • @suhasoak2535
    @suhasoak2535 6 วันที่ผ่านมา

    लय भारी

  • @chandrashekharvanjalu8815
    @chandrashekharvanjalu8815 6 วันที่ผ่านมา

    वा दादा वा. मस्तच.

  • @makaranddewalekar1308
    @makaranddewalekar1308 วันที่ผ่านมา

    👌