🌷वास्तु शास्त्राचे उपाय शास्त्र | सद्गुरू डॉ. श्री. नरेंद्र सहस्त्रबुद्धे सर ✆ 98220 11050

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • बुधवार, दि. १६ डिसेंबर, २०२० दुपारी ४ वाजता👇
    डॉ. सौ जयश्री बेलसरे स्मार्ट ॲस्ट्रॉलॉजर ग्रुप तर्फे🚩आयोजित बुधवारीय २१ वे व्याख्यान
    🌸 स्वागताध्यक्षा: ज्योतिषाचार्या डॉ. सौ. शिल्पा अग्निहोत्री ● आचार्य ज्योतिर्विद
    🌷वक्ते: सद्गुरू डॉ. श्री. नरेंद्र सहस्त्रबुद्धे सर ● आचार्य वास्तुतज्ञ
    विषय: वास्तु शास्त्राचे उपाय शास्त्र
    सर्व प्रकारच्या ऑनलाईन कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता कृपया संपर्क साधावा
    श्री. उज्ज्वल पावले: मो: ७५०७१९३३७२
    Please contact for all type of online event management:
    Mr. Ujjwal Pawale: M: 7507193372
    सशुल्क सभासदत्त्वाकरिता कृपया खालील लिंक वापरा:👇
    www.youtube.co....
    #VedChakshu_Vyakhynmala #Shree_Ujjwal_Pawale #Astrologer_Vastu_Consultant_Call_WhatsApp_9371031570_75107193372

ความคิดเห็น • 43

  • @abhihitawat1781
    @abhihitawat1781 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती मिळाली.'धन्यवाद 'सर.

  • @chandrashekhar.pilodekar9362
    @chandrashekhar.pilodekar9362 2 วันที่ผ่านมา

    सन्माननीय गुरुवर्य डाॅ. सहस्त्रबुद्धे सरांना सप्रेम नमस्कार, आपले वास्तुशास्त्र व ज्योतिष शास्त्र संदर्भातील ज्ञानार्जन मार्गदर्शन अप्रतिम सोप्या भाषेत समजावून सांगितलेत त्या प्रित्यर्थ धंन्यवाद सर. 🎉आपला स्नेही,डाॅ.पिळोदेकर वास्तुशास्त्र ज्योतिष शास्त्र आभ्यासक धुळे,नाशिक.

  • @user-gt2bp1op3o
    @user-gt2bp1op3o 6 หลายเดือนก่อน +3

    सरांचा अभ्यास थक्क करणारा आहे. ऋषींनी आपल्याला दिलेले ज्ञान सुद्धा खूप अगाध आणी गूढ आहे. 🙏🏽

  • @jaysanatan.312
    @jaysanatan.312 5 หลายเดือนก่อน

    Sir knowledge is really very great and powerful knowledge. Sir is real Rushi of Kaliyuga. Government should awards him as Bharat Ratna

  • @dhanashriajgaonkar736
    @dhanashriajgaonkar736 5 หลายเดือนก่อน +1

    We are lucky to hear you. Great sir

  • @supriyak7741
    @supriyak7741 3 ปีที่แล้ว +2

    sahastrabudhe sir is always great

  • @ramkrishnachavan3949
    @ramkrishnachavan3949 2 หลายเดือนก่อน

    Sir, when will be your seminar in Mumbai

  • @sunitamulay7997
    @sunitamulay7997 5 หลายเดือนก่อน

    खूप खूप उपयुक्त माहिती, मनापासून धन्यवाद सर

  • @jyotiphatangare-vp1lm
    @jyotiphatangare-vp1lm 5 หลายเดือนก่อน

    Namaskar Sir. Atishay upaukta mahiti. Dhanyawad Sir.🙏🙏

  • @Shreepandit1
    @Shreepandit1 3 ปีที่แล้ว +2

    Beautifully explained

  • @rekhaharsulkar9631
    @rekhaharsulkar9631 5 หลายเดือนก่อน +1

    सर आपण जो वास्तू व जोतिष असा क्लास घेता त्याच्या फी साठी कुणाकडे चौकशी करावी व किती दिवसाचा हा क्लास आहे प्लीज मार्गदर्शन करावे

  • @Sho-iy6sn
    @Sho-iy6sn 5 หลายเดือนก่อน +1

    Thankyou sir

  • @ashoksawant588
    @ashoksawant588 5 หลายเดือนก่อน

    I apriciat you sir.salut to you sir.

  • @shobhajogdhankar4663
    @shobhajogdhankar4663 6 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏

  • @vasantimali8328
    @vasantimali8328 4 หลายเดือนก่อน

    अतिशय उपयुक्त माहिती सांगितली सर आपण. खूप खूप धन्यवाद, आपणास संपर्क कसा साधावा . कृपया सांगू शकता का?
    तुम्ही दिलेल्या फोनवर संपर्क साधला,. पण फोन कोण उचलत नाही.

  • @kavitakasbe3722
    @kavitakasbe3722 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान

  • @user-vt1oy7cf1k
    @user-vt1oy7cf1k 4 หลายเดือนก่อน

    Shighr vivahasathi upay sangal please

  • @shailav7126
    @shailav7126 6 หลายเดือนก่อน

    सर धन्यवाद, तूम्ही बोलत रहावे व आम्ही ते ऐकावे इतकी परिपूर्ण माहिती तूम्ही देता.खूप खूप आभारी आहोत.

  • @nimishjain5988
    @nimishjain5988 3 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @rightbhamarebhamare2899
    @rightbhamarebhamare2899 5 หลายเดือนก่อน

    सर आग्नेय दिशेला संडास आहे त्यासाठी मार्गदर्शन मिळेल का सर

  • @sanjayabhyankar5294
    @sanjayabhyankar5294 7 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार

  • @shailav7126
    @shailav7126 6 หลายเดือนก่อน +2

    आर्यन पाटील यांचा फोन नंबर मिळू शकेल का

  • @rajaniwalawalkar5988
    @rajaniwalawalkar5988 5 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सर ,माझ्या घरात उत्तर आणि दक्षिणेला मोठ्या खिडक्या आहेत. पश्चिमेला दारं आहे. काय करायला हवे.

  • @kavitasinnarkar2374
    @kavitasinnarkar2374 5 หลายเดือนก่อน +1

    Sir लोखंड आणि shise tumchyakade milel ka

  • @urmilashirodkar2416
    @urmilashirodkar2416 3 หลายเดือนก่อน

    Sir gomukhi plot la kahi dosh astat ka ?

  • @prakashkshirsagar1119
    @prakashkshirsagar1119 3 ปีที่แล้ว +2

    apratim. Saranna nakki bhetnar...khupach chhan abhyas...Ding dong je chukiche salle detat te avoid karayala awet.

  • @ajaygoyal9667
    @ajaygoyal9667 3 ปีที่แล้ว +1

    I will be much obliged if you Kindly translate it in hindi or english .

  • @user-vt1oy7cf1k
    @user-vt1oy7cf1k 4 หลายเดือนก่อน

    2 -11 midnight.

  • @milindsawant3583
    @milindsawant3583 5 หลายเดือนก่อน

    Toilet in brahma sthan what to do

  • @chhayasalunkhe4837
    @chhayasalunkhe4837 5 หลายเดือนก่อน

    सर तुमचा फोन नंबर कृपया मिळेल का❓

  • @aniljoshi9895
    @aniljoshi9895 5 หลายเดือนก่อน

    Sir phone no milel ka

  • @bharatikulthe2837
    @bharatikulthe2837 10 หลายเดือนก่อน

    सर 🙏आपला फोन नंबर मिळेल.

  • @dhananjayk6223
    @dhananjayk6223 4 หลายเดือนก่อน

    मधेच हिंदीत सुरवात करून मराठी प्रेक्षकांचा अपमान होतो. दुय्यम समजले जातो. चॅनेलच्या नावात मराठी असूनदेखील हिंदीत?

    • @chetanbpatil4290
      @chetanbpatil4290 หลายเดือนก่อน

      @@dhananjayk6223 Hindi bhasha Aykun kamal he. bhartiya

  • @bandukhande2392
    @bandukhande2392 5 หลายเดือนก่อน

    Sir i am facing financial crisis very badly.I am not able too much consulting fees.Will you please suggest solution I will pay as per my capacity.

  • @user-vt1oy7cf1k
    @user-vt1oy7cf1k 4 หลายเดือนก่อน

    Shighr vivahasathi upay sangal please

  • @user-vt1oy7cf1k
    @user-vt1oy7cf1k 4 หลายเดือนก่อน +1

    Shighr vivahasathi upay sangal please

    • @VedChakshuVyakhyanmala
      @VedChakshuVyakhyanmala  4 หลายเดือนก่อน

      मुलीच्या शीघ्र विवाहाकरिता मुलीला घराच्या वायव्य कोपऱ्यात झोपायला सांगावे.
      तीचा वायव्य प्रभागात जास्त वावर असावा.
      मुलगा बघायला आला तर वायव्य कोपऱ्यातच बसण्याची व्यवस्था करावा.
      वायव्य दिशा कट असेल तर उपाय करून घ्यावा.
      किंवा बघण्याचा कार्यक्रम शेजारी किंवा नातेवाईकांच्या घरी ठेवावा जिथे वायव्य दिशा व्यवस्थित असेल.
      पैठणला एक भद्रकाली मंदिर आहे. तिथे दर्शन घेतल्यावर बऱ्याच जणांना चांगला अनुभव आला आहे.