सर आमचे घर खुपच जुनं आहे वते आता आम्हि लोन करून बांधायचे म्हणतोय आमची आर्थीक परिस्थिती बेताची आहे आम्हांला थोडं मार्गदर्शन करावे पुर्व पश्चिम घर आहे पूर्वेला मुख्य दरवाजा आहे रूंदी साडेबारा फूट व लांबी पंच्याहत्तर आहे फकत बेडरूम देवघर हाॅल किचन जिना शौचालय हावुद सांडपानी याची माहिती आराखडा तयार करून पाठवा
खूप छान माहिती दिली धन्यवाद
छान माहिती दिली आहे, सर मुलाला नौकरी लागली, पण खूप मेहनत करून ही, पगार वाढ होत नाही, त्यामुळे आमच्या दोघांन मध्ये वाद होतो.
खुप छान माहिती दिली सर. धन्यवाद.
छान माहिती
सर,झोपेत दात खाणे थांबण्यासाठी काही उपाय सांगा pl
वायव्य दिशेला अंडरग्राउंड टाकी असल्यास काय उपाय करायचे
खूप छान माहिती
पण बॅक ग्राउंड म्युजिक irited होतंय
सर घराच्या बाहेर टॉयलेट बाथरूम कोणत्या दिशेला बांधावे
Tumchi vàstu vizit fee😌kiti ààhe
Mulanchi vait sangat sodvnyasathi upay sanga
सर आमचे घर खुपच जुनं आहे वते आता आम्हि लोन करून बांधायचे म्हणतोय आमची आर्थीक परिस्थिती बेताची आहे आम्हांला थोडं मार्गदर्शन करावे पुर्व पश्चिम घर आहे पूर्वेला मुख्य दरवाजा आहे रूंदी साडेबारा फूट व लांबी पंच्याहत्तर आहे फकत बेडरूम देवघर हाॅल किचन जिना शौचालय हावुद सांडपानी याची माहिती आराखडा तयार करून पाठवा
दिव्या मध्ये वाती मध्ये फुल आलया वर शुभ हाय का
छान माहिती. धन्यवाद
Lahan mulachi najar kasi kadaychi
Tumche cast konti aahe
Ghasa dukhat asel tar komat pani aani meet yaanna gulanya karava