मराठी गझल,मराठी गज़ल,राहुलदेव कदम,marathi gazal,gajal,rahuldev kadam, kavita,new marathi song,
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 มิ.ย. 2019
- साकी,पैमाना,शराब,शबाब,मैखाना हे उर्दू गज़लचे ठरलेले विषय असायचे. गज़ल मराठीत आली तेव्हा विषयांची व्याप्ती वाढली.मराठी गज़लेत सामाजिक, राजकीय विषय येऊ लागले. याचा अर्थ मराठी गज़लेने शराब,साकी हे विषय सोडून दिले असा मुळीच नाही.
लातूरच्या 'गझल दरबार' मध्ये प्रा.राहुलदेव कदम यांनी साहेबराव ठाणगे यांची ही 'नशीली' गज़ल सादर करुन उपस्थित प्रेक्षकांना मदहोश करुन टाकले.
#मराठीगझल #गजल #marathigazal #gajal #rajesahebkadam #maimarathi - บันเทิง
गज़ल ऐकली आणि आस वाटलं की आपण या गज़ले ची नशा अनुभवायला नक्किच उशिर केला.परत परत आस्वाद घ्यावा वाटणारी गज़ल.
खूपच छान आवज आणी सादरीकरण.
वा वा तुम्हाला ऐकल्याने बरे वाटते
तुम्हे म्हणता ते ही आता खरे वाटते
गाल्स पालथा बाटली ही रितीच
मोकळा खिसानी गरीबी चे या बुरे वाटते
सतत ऐकावी वाटत राहणारी गझल. राहुल देव यांचे उत्तम सादरीकरण. - डॉ अशोक इंगळे अकोला
आवाज व सादरीकरण एक नंबर.... मध्ये फक्त दुस-या व्यक्तीच्या डायलॉग ने मजा घातली....
दादा आयकला खूब उशीर झाला।।।
पण खूब मस्त।।।
सलाम तुमाला।।।
शेवट च कडवं मस्त
कर्णमधुर आवाजातील सादरीकरणाने.वेगळाच माहोल तयार केलात सर.।।
अप्रतिम ,लाजवाब ,गझल सादरीकरण ,राहुल देव सर
फारच सुंदर
अप्रतिम गझल
खूपच छान
जरासे पिल्याने बरे वाटते..
√√√√
एक नंबररच
वाह!..जरासे पिल्याने बरे वाटते...
अप्रतिम...👌
खूपच छान आवाज
खूपच छान . अप्रतिम सादरीकरण .
जबरदस्त अप्रतिम लाजवाब
लाजवाब ......खूपच बरे वाटले..
फारंच सुंदर गजल👌👌👌
खुप छान सर 👌👌👌👌
वाह,,अप्रतिम ,दादा क्या बात है,,आइनोदीन आपणे चार चांद लगा दिये,,,सर्व टीम अप्रतिम,,,,
धन्यवाद
अप्रतिम
अप्रतिम......!!!!!! हृदयस्पर्शी
खुपच सुंदर, अप्रतिम
खूपच सुंदर आवाज
खुपच सुंदर गायन👌👌
अशी गझल ऐकल्याने बरे वाटते,
Waaah Kya bat hai.... bahut Khoob Hai
अप्रतिम सादरीकरण
छान आवाज आहे, खूप छान रचना
Excellent keep it up
वा छानच👌
खूप सुंदर शब्द आणि संगितपण जबरदस्त
क्या बात....👍👍👌👌
God bless you sir 🙏
वाह अप्रतिम
खूपच छान सर !
वाहः क्या बात
हे येकणे बरे वाटले मला, आता कुठे जीवाला बरे वाटले.
सर...भन्नाट..
लाजवाब
Khub sundor....!!!
बहोत ही भन्नाट दादा
धन्यवाद
धन्यवाद
फारच अप्रतिम ग़झल व गायन..।👍👌👌💐संगीत फारच श्रवणीय!👌💐
धन्यवाद, मायमराठी.💐
धन्यवाद
@@MaiMarathi9507😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
छान गजल
खुप खुप छान सर
धन्यवाद
वाह वा
chhan.
खरचं जरासे पिल्याने बरे वाटते
Mustch apratim
अप्रतिम👌👌👌
वाहवा...।
वा
Wah
Ky bat ahe!!!
🎉
😍😍😍 मस्त
धन्यवाद
एकदम छान कृपया मला तुमच्याकडून नोट्स पाहिजेत.
कशाच्या
👌r👍🎂💐❤️♥️♥️
सूपर...
खूपच छान....
धन्यवाद
Gazal meter madhe nahi.
धन्यवाद
बरोबर आहे ……नज्म सारखी ही रचना आहे
कव्वाली आहे ही, गझल नाही.
कसं? कव्वालीत साधारणतः ईश्वराकडून,देवाकडून काहीतरी मागणे असते. या गाण्यात काय मागितलंय? गझल हा एक काव्यप्रकार आहे.तोच इकडून प्रतीत होतोय.म्हणून ही गझलच आहे.
खुपचं छान
खुपचं सुंदर