केशवगढी - नारायण धारप मराठी भयकथा पाॅडकास्ट | Marathi Bhaykatha PODcast Narayan Dharap
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- जुन्या गावातल्या प्राचीन गढी मधली क्रूर दैवतं... आणि नुकतीच करियर सुरु झालेला एक जिंदादिल तरुण...
मराठी संपूर्ण भयकथा #SanSohum #Sansovoice
लुचाई मराठी भयकथा पॉडकास्ट
• लुचाई सर्व भाग पॉडकास्...
चेटकीण पॉडकास्ट
• चेटकीण Narayan Dharap ...
चंद्राची सावली - पॉडकास्ट
• चंद्राची सावली - पॉडका...
मृत्युद्वार संपूर्ण कथा - • मृत्युद्वार संपूर्ण कथ...
संक्रमण कथेचे सर्व भाग एकत्र ऐकण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
• संक्रमण Sankraman
आयुष्य वेगळ्या नजरेतून पाहण्याचा ज्यांचा प्रयत्न आहे अश्या लोकांना वाहिलेलं हे चॅनेल आहे. केवळ स्वान्त सुखाय सुरु केलेलं हे चॅनेल बऱ्याच जणांना आनंद देत आहे हे पाहून समाधान वाटतं. तुमचं असंच प्रेम सतत मिळत राहो आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण करता याव्यात या साठी मला बळ मिळावं हि प्रार्थना. मनःपूर्वक धन्यवाद.
मी वाचलेल्या इतर कथांच्या playlists
पारंब्यांचे जग (सर्व भाग एकत्र)
• पारंब्यांचे जग
साठे फायकस (सर्व भाग एकत्र) - playlist
• साठे फायकस - Narayan D...
संग्राम - • Sangram संग्राम
समर्थाचिया सेवका - रक्तपिपासू सैतान
• समर्थाचिया सेवका Vampi...
मंतरहाट Mantarhat
• मंतरहाट Mantarhat @San...
घातकी पूर्वचक्र - सर्व भाग एकत्र
• घातकी पूर्वचक्र
झपाट -
• झपाट - Zapaat - (नारा...
अझाथोथ -
• अझाथोथ
आश्रम हिमालचे गूढ -
• आश्रम हिमालचे गूढ ०१#०...
यक्ष - • नारायण धारप - यक्ष | Y...
उंबरठा 1 - • नारायण धारप, भयकथा, उं...
उंबरठा 2 - • नारायण धारप, भयकथा, उं...
कंताचा मनोरा - • Video
युगपुरुष - • Video
चक्रावळ - • चक्रावळ ०१ नारायण धारप...
जिद्द - • अलविदा... - नवी सुरुव...
मराठी कथा कविता - • Video
Disclaimer - हे चॅनेल फक्त मनोरंजनासाठी आहे. या कथांमधून अंधश्रध्दा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा चॅनलचा कुठलाही हेतू नाही. या कथेतील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
Some contents are used for educational purpose under fair use . Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 , allowance is made for " fair use " for purposes such as criticism , comment , news reporting , teaching or research . Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing . Non - profit , educational or personal use tips the balance in favor of fair use . All credit for copyright materiel used in video goes to respected owner.
www.instagram....
Credits:
Music: TH-cam
Images & Video: Pixabay & Pexels
www.vecteezy.com
#sansovoice
#narayandharap
#marathibhaykatha #marathihorrorstoryteller
ही कथा ह्या आधी मी ऐकलेली.... खरं सांगायचं तर कळालीच नव्हती.... तुमच निवेदनात खूप प्रवीण्य आहे Sir.... फार सुंदर वाटली कथा आणी समजलीही... धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Waaaaaaaaaaaaaw
मनापासून धन्यवाद 👍
*जपून ठेवणे महत्त्वाचं...!*
*_मग ते सुगंधी फुल असो किंवा,_*
*_आयुष्य सुगंधीत करणारी माणसं..._*
लयं भारी🙏🙏🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद 👍
कथा पूर्वी वाचली आहे, परंतु पुन्हा ऐकताना तितकीच उत्कंठा वाटली.😊
मनापासून धन्यवाद 👍🙏🙏🙏
नारायण धारपांच्या कथा अपलोड केल्याबद्दल खूप धन्यवाद. तुमचे प्रसंगानुरूप आवाजातले चढउतार, बॅकग्राउंड म्युझिक अप्रतिम 👌🏻👌🏻 चॅनलवर असलेल्या इतरही कथा मी ऐकते आहे. आत्ता "चेटकीण" ऐकायला सुरूवात केली आहे. त्या कथेमुळे माझ्या आजूबाजूची घरंही झपाटलेली वाटायला लागलीत. असं वाटतं सहज बघताना समोरच्या खिडकीतून ते अभद्र ध्यान दिसेल 😅😂
खुप सुंदर कथा आहे
❤❤😢😢👌👌💘
भयानक पण श्रवणीय कथा 👌👍🙏
मनापासून धन्यवाद 👍
केशवगढी वाचलेली परंतु संसो वर ऐकण्यात जी मजा आहे ती काही औरच ❤
मनापासून धन्यवाद 👍 पुढच्या कथांसाठी संपर्कात रहा 🙏
छान 👍
धारप सर आणि तुमचा आवाज दोघांना सलाम ❤❤❤❤💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏
मूर्तिमंत जिवंत करता तुम्ही असं वाटतं की सगळं सामोर घडतय आणि मी त्रयस्थ सारखी लांबून सारे पाहत आहे सोबत नरेशन ला तुमचा आवाज.... मंतरलेल्या तळ्यातील पाणी पिऊन आत्मा तृप्त होतो तसा❤
समर्थांची कथा घ्या ना पुढच्या वेळेस,plz.त्या फार छान वाटतात.
खरंच घ्या ✅
❤❤❤😂🎉🎉🎉🎉🎉🎉
Enjoyed the story, very truly you have mentioned in the story, some things are destined in our life, nothing can avoid it😢
Katha khupach chhan 👌👌.....Dharap sir yanche likhan ani tumche abhiwachan dolyan-samor 👁️👁️ chitra ubhe rahate 😊🤗
Dukka visarun bramhanandi tali lagate 👌🙏 ......Pn shevat ( End ) 🥺 .... radu aale 😢😢
Thank you so much 👍
धारपंच्या शब्दामध्ये जशी वाचकांना खिळून ठेवण्याची शक्ती आहे तशीच तुमच्या आवाजात सर श्रोत्यांना खिळून ठेवण्याची अचाट शक्ती आहे....😮😮...... पहिल्यांदा जेव्हां मी तुमचा कथेचा ऑडियो ऐकला तेव्हाच चॅनल सबसक्राईब करून आज पर्यन्त कधी तुमचे ऑडियो ऐकन बंद केलं नाहीं... तुमच्या आवाजाची वाचन कौशल्याची एवढी फॅन झाले आहे 💐💐. .. आता तर नेहमी तुमच्या नवीन व्हिडिओ ची वाट पाहत असते.....👍👍👍... thank you Sir 🙏..... धारपंच्या जबरदस्त कथा तुमच्या आवजात आम्हा भयकथा प्रेमींना ऐकवण्यासाठी 💐🙏🙏
👍
Punha punha eikat rahaw asi dharapanchi Katha aani tuach aawase Ani vachan vilakshan aahe 🙏👍🌹🙏🌹..sir kadhi Pul Deshpande .yachi pustak.tumhi wachvi Ashi vinanti .🙏🌹👍🌺🌺💮💮🌼💐🌷🌷💐🌼🌺👍🙏🌹👌👌🙏👍🌹
खूपच विलक्षण...भयानक...भावनिक..असे संमिश्र भाव...धन्यवाद सर...नेहेमीप्रमाणेच कथा हुरहूर लाऊन गेली...वेड्यांचा आवाज अगदी चपखल काढलात...संपूर्ण केशव गढी डोळ्यापुढे उभी केलीत
किती भारी कथा आहे खूप आवडली मला 😊
Adbhut
मनापासून धन्यवाद 👍
या कथेमधे समर्थ असते तर...
... तर शरद वाचला असता👍✅
So true...
Mesmerizing. 👏👏👏
Thank you 👍
कथावाचन फार आवडले. धन्यवाद, आणि तुमचा आवाज ही खुप छान आहे.
मनापासून धन्यवाद 👍
Dharapanchi bhasha tar oghavti ahech, pan tumcha awaz goshtila agadi jivantpana anto.. Faar chan 👌
Thank you so much 👍
धन्यवाद... खूप छान वाचन आणि सादरीकरण... रमून गेले मी.... तुमचा मेहेनतीला आणि तळमळीला सलाम 🙏🏻
मनापासून धन्यवाद 👍
Khup interesting story aahe me vachali aahe pan tumachya aawazat aikatana vegalich majja aahe ❤ thanks really appreciate 👍
संसोसर कोणत्याही कथेमध्ये तुमच्या प्रस्तुती मुळे एक जिवंतपणा येतो च. ❤❤❤❤❤
ही खुप पुर्वी वाचलेली कथा आहे पण वर सांगितले तसाच अनुभव येतोय . धन्यवाद संसोहं . 👌🏼👌🏼🙏🏻
वा, तुमच्या सविस्तर उत्तरा बद्दल मनापासून धन्यवाद 👍
Nehami pramane awajatil chad utaar ani paulanche awaj ,background music madhil barkave saglach apratim .hats off
Oh, that's great... Thank you so much, for your wonderful comment. 👍
❤❤❤
👋👍
Next story kadhi
Hello sir ❤
Hello, thank you
Ekda upload keliy .
No, this is the first time
पूर्वी ऐकलेली सलगपणे ऐकण्यात एक वेगळाच अनुभव. अतिशय सुरेख कथा. सादरीकरण छान.
78
?