एखाद्या व्यक्तीला आधार देणे बरोबर नाही सर्वांना आधार देणे हे संत व महंताचे काम आहे पण संत व महंत कोण हे सोप्या शब्दात जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात जे का रंजले गांजले त्यांशी म्हणे जो आपुले तोचि साधू आओळखावा देव तेथे ची जाणावा
शास्त्री तुमची प्रतिमा मलीन होत आहे मी प्रत्येक दसराला भगवान गडा वर यतो फक्त माच दसराला नारायण गडा वर गेलो होतो तरी पण भगवान गडाला पण आलो होतो पण आता मनात खुप वाईट वाटत आहे की गडावर पण जाती वाद होत आहे 😢😢😢 🙏
एका महंताने राजकीय लोकांना पाठीशी घालणे अथवा पाठिंबा देने चुकीचं आहे, गरीब सर्वसामान्य माणसांना काय न्याय देणार, स्वर्गीय संतोष देशमुखांच्या बाळांना न्याय कोण देईल बाबा
एखाद्या मानसाच्या सहकार्याने खुन केला नाही तर अनेक खुन केले त्याबद्दल आपण दोन महिने झाले काही बोलले नाही आणि ज्याचे सहकारी जे खुनी आहेत त्यांना मारलेल्या चापटीची आपल्याला मिरची लागली हे व्याकूळ करणार आहे. महाराज धन्या ऐक गुंड आहे हे लवकर सिद्ध होईल 🙏
हा म्हणतो संत तुकाराम संत नामदेव संत ज्ञानेश्वर महाराजांचा माझ्यापर्यंत सर्व आमचं विषय एकच आहे अरे ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज तुकाराम महाराज यांची बरोबरी कशाला करतो तू कुठे ते कुठे कहा राजा बोस कहा गंगू तेली जो गाव गुंडांना आतंकवाद्यांना पाठीशी घालतो तो कसला सांगतो तो कसला महंत किती पैसे भेटले महंत साहेब तुम्हाला तमंत म्हणायला नको तुम्हाला तर म्हणतही म्हणायला नको तुम्हाला फक्त शास्त्री म्हणायला पाहिजे शास्त्री मन हे चुकी तुम्हाला काय म्हणावं ते समजत नाही तुम्हाला धनंजय मुंडे चा जो दुसऱ्यावर बोट दाखवतो तो कसला संतान महंत तुला धनंजय मुंडे चा वकील म्हणावं का
महाराजांनी माहित नाही का काय खरं आणि काय खोटे सर्व लबाडीचा धंदा चालू आहे लबाडी ला कोण कोण साथ देत आहे या सर्व महाराष्ट्र बघत आहे. जय भगवान बाबा 🙏 खोट यांना सजा द्या 🙏
News 18 che reporter war varchad boltoy ha, kal Z 24 tas che sampadak aani mumbai tak chya Anuja Dhakras yani ya maharajachi bolati band keli. Reporter ni thode aggressive and transperent question wicharavet, maharaj mhanun mulahija thevu naye , shevati te media chya pn tappyat aalele aahet aaropina samarthan deun.
सरपंच यांचा विषय न्यायप्रविष्ट आहे असं आपलं म्हणणं आहे आणि हा कराड धनंजय मुंडेचा चा दोस्त आहे आहे आणि कराड हा धनंजय मुंडे साठी काम करतो हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे मग शास्त्रीबुवा आपण असं कसं काय म्हणू शकता
ज्या माणसाचा जीव गेला त्या विषयी तुम्ही एक शब्द बोलायला तयार नाही संतोष देशमुख सुध्धा एक सरपंच होते सरपंच होने सोपे नाही कारण मंत्री परता अवघड असतो.महाराज
निवुज 18लोकमत चालन चा आणि पत्रकार महोदय आपले खुप खुप धन्यवाद बिड चा बिहार केलाय धनंजय मुंडे यांनी आणि नामदेव शास्त्रीला संतोष देशमुख आणि सोमनाथ सुर्यवंशी याची कुरूरु पणे खुन केलाय 😂😂😂😂😂
जो धनंजय अडचणीत आहे अन् तो महंत चया घरी मूककाम करतो महंत इतके वेडे आहेत काय की ते धनंजय ला पूर्ण पाठींबा देतात हे धनंजय चे लाभार्थी आहेत मग आता हे महंत आहेत का तर नाही हे संत आहेत का तर नाही हे फक्त लाभार्थी आहेत हे महाराज नाही अन् संत नाही त्यांनी ताबडतोब गडाचा त्याग करावा व धनंजय चया मागे उभे राहावे हे आता समाजाचे नाही हे फक्त एका जातींचे
नामदेव सानप हा धन्याचा लाभार्थी आहे
मोठ्ठं पाकीट दिलं आहे असं वाटतं आहे
एखाद्या व्यक्तीला आधार देणे बरोबर नाही सर्वांना आधार देणे हे संत व महंताचे काम आहे पण संत व महंत कोण हे सोप्या शब्दात जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात जे का रंजले गांजले त्यांशी म्हणे जो आपुले तोचि साधू आओळखावा देव तेथे ची जाणावा
शास्त्री तुमची प्रतिमा मलीन होत आहे
मी प्रत्येक दसराला भगवान गडा वर यतो फक्त माच दसराला नारायण गडा वर गेलो होतो तरी पण भगवान गडाला पण आलो होतो पण आता मनात खुप वाईट वाटत आहे की गडावर पण जाती वाद होत आहे 😢😢😢 🙏
आपले संत कितीं साधे राहत्त होते
हा रंगीला दिसतोय
स्वतःल लैय हुशार समजतो
मला लोक बोलले की आनंद होतो
कितीं निर्लजी आहे नामदेव सानप
संतोष देशमुख याना पण आधार द्यावा ते पण आपल्याच जिल्यातील आहेत
शास्त्रींनी ज्यांच घर उध्वस्त झाल आहे त्यांच्या पाठीशी राहावं अनेक महिलांचे शोषण त्याने केलं आहे.किती खोके तुम्हाला दिले ते सांगा
महाराज म्हणू नका यांना बाकीच्या चांगल्या महाराजांचा अपमान होतो...
मग तुपल्याआईचा झवत्या मन्या ला महाराज म्हणायचे काय
🤣🤣🤣वाल्याची पैदास... राग आला का...🤣🤣🤣🤣
@@NavnathAvhad-d9oजरागे पाटील आमचे देव आहेत
समजलं का रे केळ्या
Tuzay aaila zhaun gel gav ani patilache ale anv😂😂@@NavnathAvhad-d9o
भोसले तुझ्याय आई पण मन्य जवला होता ka त्याची तू piadas आहेस 😂😂😂
लाभार्थी शास्त्री, तूम्ही कोण न्याय देणारे , आधार तूम्ही संतोष देशमूखांच्या मूलांना पण द्यायचा ते पन्नास दिवसात आपल्याला दिसले नाहीत का
लाभार्थी महाराज
नारायण गडाचे महाराज पण लाभार्थी आहेत का
अरे स्वतःला शास्त्री समजतोस मग 53 दिवसांत एक वेळ तरी देशमुख कुटुंबाला भेट द्यावी असं नाही वाटलं का
@@siddhanathshinde704नारायण गडाचे महंत गेले होते का?
महाराज कसले तूम्ही आणि तूमचे भक्त कसला आशिर्वाद देते आहोत
तुमचा कडुन ही अपेक्षा नहुती शास्त्री आम्ही तुम्हाला खुप माणतो 😢 आम्ही प्रत्येक दसराला भगवान गडावर यतो
पण आता खुप वाईट वाटत आहे 😢
एका महंताने राजकीय लोकांना पाठीशी घालणे अथवा पाठिंबा देने चुकीचं आहे, गरीब सर्वसामान्य माणसांना काय न्याय देणार, स्वर्गीय संतोष देशमुखांच्या बाळांना न्याय कोण देईल बाबा
साधू चोराला पाठिंबा कसा काय देऊ शकतो .तो पण खंडणीखोर आहे याला कसा काय पाठिंबा देऊ शकतो
एखाद्या मानसाच्या सहकार्याने खुन केला नाही तर अनेक खुन केले त्याबद्दल आपण दोन महिने झाले काही बोलले नाही आणि ज्याचे सहकारी जे खुनी आहेत त्यांना मारलेल्या चापटीची आपल्याला मिरची लागली हे व्याकूळ करणार आहे. महाराज धन्या ऐक गुंड आहे हे लवकर सिद्ध होईल 🙏
हा म्हणतो संत तुकाराम संत नामदेव संत ज्ञानेश्वर महाराजांचा माझ्यापर्यंत सर्व आमचं विषय एकच आहे अरे ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज तुकाराम महाराज यांची बरोबरी कशाला करतो तू कुठे ते कुठे कहा राजा बोस कहा गंगू तेली जो गाव गुंडांना आतंकवाद्यांना पाठीशी घालतो तो कसला सांगतो तो कसला महंत किती पैसे भेटले महंत साहेब तुम्हाला तमंत म्हणायला नको तुम्हाला तर म्हणतही म्हणायला नको तुम्हाला फक्त शास्त्री म्हणायला पाहिजे शास्त्री मन हे चुकी तुम्हाला काय म्हणावं ते समजत नाही तुम्हाला धनंजय मुंडे चा जो दुसऱ्यावर बोट दाखवतो तो कसला संतान महंत तुला धनंजय मुंडे चा वकील म्हणावं का
समोरचा व्यक्ती पडताळून पहा मग पाठिंबा द्या तुमचं 100% चुकलेला आहे नामदेव शास्त्री अशी अपेक्षा नव्हती तुमच्याकडून
महाराज फ़क्त छत्रपती च दूसरे कोणी नाही
😂 😁
नामदेव सानप राजकारणात तुमचे अभिनंदन
शास्त्री महाराज खरं बोलत आहेत श्री सत्य कडू असतं सत्य ऐकायची कुणाची मानसिक तयारी नाही
पाकिट मिडिया आली.
ह्याच्यावर चौकशी करा हे दुसरे आसारामापूच आहेत
या महाराजाला चापट मारलेले दिसले पण खून केलेला दिसला नाही
गुन्हेगाराला पाठिंबा देतो शास्त्री
नामदेव शास्त्री हा राजकारणी आहे
महाराज तुम्ही देशमुखांच्या घरी एकदा भेट द्या
अरे धनंजय मुंडे हत्या करणाऱ्या साथीदार आहे बॉस आहे
बरोबर आहे नारायण गडावर जो राजकीय दसरा मेळावा झाला त्यावर का मीडिया वाल्यांनी उचलुन धरले नाही
अरे शास्त्री ज्यांचा नवरा गेला ज्यांचा बाप गेला ह्याच्या विषयी बोल ना तू
हे कलियुगातील महाराज आहे कोणत्या गोष्टीचा समर्थन करीत आहात त्यांनाही कळत नाही
महाराजांनी माहित नाही का काय खरं आणि काय खोटे सर्व लबाडीचा धंदा चालू आहे लबाडी ला कोण कोण साथ देत आहे या सर्व महाराष्ट्र बघत आहे. जय भगवान बाबा 🙏 खोट यांना सजा द्या 🙏
नामदेव शास्त्री तुमचं राजकारणामध्ये हार्दिक हार्दिक अभिनंदन
संतोष देशमुखांच्या कुटुंबाला आधार द्यावा असे तुम्हाला का वाटत नाही😂😅
पहिली गोष्ट समता महंत अशा कुठल्याही भानगडीत पडत नाहीत
अरे बाबा तुम्ही सानप अहात हे मला माहितच नव्हत.तरीच तुम्हाला मुंडेचा एवढा पुळका. गडाला किती देणगी मिळते
एका माणसांचा निर्घृण खून झाला...
यावर बोला
भिक्षुकी मागणाऱ्याला भिक्षुक म्हणतात, भिकारी म्हणत नाहीत
वारकरी सप्रदयचे नाव घेऊ नये आपण,
वारकरी संप्रदायातील लोक विचार करतील 🙏
दोन महिने झाले नामदेव शास्त्री काय झोपला होता की काय
Khup shahana samajto swatala, direct dnyaneshwar mauli aani Tukaram maharaj sobat barobari kartoy swathachi, patrakarane namdev sanap la lagech cross karayla pahijt,asha majurdyanche tithech tond thechayla pahijet.
News 18 che reporter war varchad boltoy ha, kal Z 24 tas che sampadak aani mumbai tak chya Anuja Dhakras yani ya maharajachi bolati band keli. Reporter ni thode aggressive and transperent question wicharavet, maharaj mhanun mulahija thevu naye , shevati te media chya pn tappyat aalele aahet aaropina samarthan deun.
हिरो साधुसंताच्या नावाला महाराज नावाच्या कलंक ह्यो
Labad maharaj.
लोकशाही मध्ये धनंजय देशमुखांनी न्यायालयात न्याय मागावा बाकी कुणाकडे न्याय मागायची गरज नाही.सर्व समाज आपला पाठीशी आहे
अरे नैतिकता म्हणून तुझ्या भक्ताला धनंजय मुंडे ला राजीनामा द्यायला सांगायला पाहिजे होता
नामदेव शास्त्री सारखे कितीतरी लबाड बाबा देशात आहेत.भगवान गडाला एखादा शास्रीने बदनाम करु नये .बेजबाबदार बोलणे टाळावे.
भगवान बाबाच्या पवित्र गडाला बदनाम करू नको शास्त्री तू
डोकं पागल नाहीस कुणावर आरोप करायला नामदेव शास्त्री महाराज
सरपंच यांचा विषय न्यायप्रविष्ट आहे असं आपलं म्हणणं आहे आणि हा कराड धनंजय मुंडेचा चा दोस्त आहे आहे आणि कराड हा धनंजय मुंडे साठी काम करतो हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे मग शास्त्रीबुवा आपण असं कसं काय म्हणू शकता
गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नंतर पहिला दसरा मेळाव्याला विरोध करणारे महाराज पंकजाताई ला विरोध केला यावरूनच लक्षात घ्या पुढे काय होणार होते
खोके भेटले
नामदेव शास्त्री जातीवादी निघाला आता भगवानगड कोण येणार नाही बाकी धर्म वाले
काही गरज नाही यायची
ज्या माणसाचा जीव गेला त्या विषयी तुम्ही एक शब्द बोलायला तयार नाही संतोष देशमुख सुध्धा एक सरपंच होते
सरपंच होने सोपे नाही कारण मंत्री परता अवघड असतो.महाराज
सरपंच कै.संतोष अण्णा देशमुख यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्रतील जनता त्यांच्या कुटुंबासोबत आहे नक्कीच त्यांना न्याय मिळाला पाहिजे
Namdeo is not now Mahant he is only Namdeo Sanap . Don't behave like a court.
Right point ☝️
लाभार्थी, कुणाच समर्थन करताय महाराज
आम्ही हत्येचे समर्थन करत नाही पण हत्यारांच समर्थन करतो...आधुनिक महंत नामदेव शास्त्री😂😂😂😂
ताई चा राग राग भाऊ वर जिवापाड प्रेम
स्वय्घोशीत साधू
शाश्रीबाबा कुणाला आधार द्यावा हे महत्वाच नाही का ? तुमची भाषा ही संताची ,वारकऱ्यांची नाही.ही भाषा एखाद्या वकिलाला शोभेल
याच ज्ञान भ्रष्ट झालं
संतोष देशमुख चा खुन कराय आधार देलाय का शास्त्र महाराज
गुन्हेगारांना आधार देण्याचे काम शास्त्रीबुवा करत आहात का आपण
महाराज असल्यासारखा वाटतनाही नामदेवराव शास्त्री
नामदेव शास्त्री हे खूप विद्वान महंत आहे त्यांच्याविषयी खूप आदर आहे पण त्यांनी अशी आरोपीची बाजू घेतली हे काय मनाला पटले नाही😢
😂😂😂😂😂 खंडणी महाराजा पर्यंत जात होती की काय😂😂😂
आरोपीची मानसिकता हत्या करणयाची झाली का झाली महणतो मग आता देशमुख कुटुंबाची मानसिकता काय असायला पाहिजे त्याचा तर माणुस गेलाय
We support Namdev shastri ❤
जाहीर निषेध या महाराजांचा
अरे हे खरा राजकारणी ह्यालाच आरोपी करा
आसाराम शास्त्री की जय नामदेव आसाराम शास्त्री
महाराज. लोक पण. पैसेवालेला. पाटीबा. देतात. गरीबाला. देत. नाही.
आसे.महाराज
स्वघोषित महाराज
शिव्या कोणता आहे हे बघ अगोदर
महाराजांनी बाकीच्यांन आधार देता येत नाही काय एकट्याचा आधार घेतो
साधु स्वतालाच म्हणुन घेतो हा सानप आहे हा महंत म्हणुन घेतो याचा निषेध असो
जातिवाद कुठे आहे तुम्ही संतोष देशमुख यांच्या बद्दल बोलायला पाहिजे होते
असा जाती वादी आणि राजकारणी महंत असु शकतो का
निवुज 18लोकमत चालन चा आणि पत्रकार महोदय आपले खुप खुप धन्यवाद बिड चा बिहार केलाय धनंजय मुंडे यांनी आणि नामदेव शास्त्रीला संतोष देशमुख आणि सोमनाथ सुर्यवंशी याची कुरूरु पणे खुन केलाय 😂😂😂😂😂
घर लय मोठ आहे,महराजंच लय पैसे वाले
संत कमी लाभार्थी ज्यादा
नामदेव सानप उर्फ शास्त्री की जय ..एक वंजारी लाख वंजारी
लाभार्थी टोळी
नारायणगडावर मेळावा झाला म्हणतो हा बाबा तु घे दर महिन्याला मेळावा का तुझ्या पोटात दुखतंय
जो धनंजय अडचणीत आहे अन् तो महंत चया घरी मूककाम करतो महंत इतके वेडे आहेत काय की ते धनंजय ला पूर्ण पाठींबा देतात हे धनंजय चे लाभार्थी आहेत मग आता हे महंत आहेत का तर नाही हे संत आहेत का तर नाही हे फक्त लाभार्थी आहेत हे महाराज नाही अन् संत नाही त्यांनी ताबडतोब गडाचा त्याग करावा व धनंजय चया मागे उभे राहावे हे आता समाजाचे नाही हे फक्त एका जातींचे
लय हुशार समजतो स्वतःला, महाराज किती साधे सुधे असतात, स्वतःला महाराज म्हणून राहिला.
प्रकरण न्यायप्रविष्ट असतानी पाठिंबा दिला याच्यावरून मिरची लागली दुसरं काय
खंडणीतला हिस्सा पोहच झाला वाटत नाम्याला
महाराज हत्त्या प्रकरणाचे समर्थन करत नाही........ पण भ्रष्टाचार आणि खंडणीचे समर्थन करता..... तुम्ही
महाराष्ट्र पेटलाय नामदेव महाराज हे दिसत नाही कां ऐवढ कुरुरू खुन केलाय काय बोललात 😂😂😂😂😂😂 संतोष देशमुख आणि
आधार कोणाला द्यावा याची अक्कल आहे का? ज्याचा माणूस गेला त्याचे काय?
जगात कोणीच परिपूर्ण नसतो प्रत्यक माणसात काहीतरी कमी असते माणूस चुकीचं पुतळा आहे
नारायणगड वरचा मेळावा समाजकल्याणासाठी होता 🚩
#manojjarangepatil
अगदी बरोबर आहे महाराज 🙏🙏🙏
नामदेव शास्त्री चा डोक्यावर परिणाम झालेला आहे😂😂😂😂😂
महाराज आपण मृत संतोष देशमुख च्या कुटुंबाला आधार का दिला नाही...
आपण माणूस व त्याच बॅकग्राऊंड बघून आधार देता वाटतं 😂😂😂
साहेब आधार देणे वेगळं आणि क्लीन चिट देण वेगळं
अरे बाबा दोन महिने झाले ना मग न्यायालय आणि तपास यंत्रणा तपास करतायत त्याच्यावर विश्वास ठेवा ना रोज उठ सुठ राजीना राजीनामा दिला राजीनामा द्या हे काय
कसला महाराज आहे आरोपीला पाठिंबा देत आहे