खूप छान movie आहे.... जो comment वाचत आहे त्याच्यासाठी...😂😂😂 मला तर आवडला बाबा movie... सगळ्यात best होत ते म्हणजे....last seen यांना न्यायचं का सोबत... लवकरच ❤....
No action , no romance , no item songs .. tri sudhaa .. purn movie bghtana ekda pn bore n hota kshi apoap bghitli jate .. he hya movie mdhun disun yet .. khup chhan vatl ha movie bghun ❤
आजच्या धकाधकीच्या, व्यस्त जीवनात ॲक्शन तसेच मनाला अशांत करणार्या मुवी पेक्षा अशा inspiration देणाऱ्या, relax करणार्या मुवींची गरज आहे. ज्यांनी ज्यांनी या चित्रपटासाठी योगदान दिले त्या सर्वांचे मनापासून अभिनंदन. असे चित्रपट जास्तीत जास्तीत बनवावेत म्हणजे मनाला भटकवणाऱ्या मुवींपासून सुटका होईल. कारण चित्रपटांचा तरूण पिढीवर परिणाम होतो. सकारात्मक परिणाम होण्यासाठी अशा चित्रपटांची गरज आहे. धन्यवाद
मराठी सिनेमा छान आहे पण शेवट हा चुकीचा आहे हिरो ने नाशिक जाऊन परत त्या वस्ती मधे येऊन लग्नाची मागणी करून लग्न करायला हवे होते. तसेच कंपनीतील लोकांना बोनस वाटप करताना दाखवला असता तर खऱ्या स्वरूपात सिनेमा ल नाव शोभले असते व सिनेमा सुपरहिट झाला असता
माहीत नाही कित्व्यांदा पाहतेय हा चित्रपट. मला खूप आवडलं कथानक . पूजा अगं मी चहती झाली आहे तुझी आता die hard fan.❤❤❤❤ Gashmir tar आहेच. पण खरंच एक दोन मिनिटांचा सीन असा हवा होता की आदित्य घरी जाऊन आपल्या आईकडे सांगतो की तुझी सुन मिळाली आई. आणि मग सहपरिवार मुंबईला जाऊन लग्नाची मागणी घालताना दिसतात असं. वाटल्यास प्रत्यक्ष लग्नबिग्न दाखवलं नसतं तरी चाललं असतं. पण शेवटी मीनल चे चेहऱ्यावरचे भाव थोडे काळजीचे होते ना.
@@sonalrekhate6890 मला पण असच वाटलं होतं. पण कथानक वेगळ्या दिशेला जाणारं असल्याने ते जास्त highlight केलं नाही. आपण ते समजून जायचं. कथा प्रेमकथा नाही. म्हणून त्यावर फोकस केला नाही. एवढच
खरच राव 💯% जगातील एक मेव चित्रपट आहे जो मनाला शांती देतो हा चित्रपट नाही तर आपले जिवन. चरित्र आहे हा चित्रपट बघुन सर्वाना फायदा झाला असेल आणि जेव्हा मि चित्रपट बघत होतो तेव्हा तर असे वाटले की मि मुबंई ला च आहे आणि जेव्हा हिरो घरी जातो तेव्हा असे वाटते की आपण पण घरी चाललोय 🥰🔊 चंद्रकांत पाटील ला माझ्या कडून खुप खुप शुभेच्या जबरदस्त चित्रपट बनवला पार्ट 2 पण बनवा 👍
@@sushamajoshi1222 हो तेच मी एकाला कमेंट केली की चांगले चित्रपट खूप आहेत. आता तर मोबाईल मुळे एक चांगला मुवी पाहीला की त्या धरतीचे अनेक चित्रपट खाली येतात
भावेसाहेब नमस्कार... बोनस हा चित्रपट खूप छान आहे समाजा मधल्या नोकर वर्गासाठी व त्यांच्या आशा पेक्षा त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न या चित्रपटामध्ये दिसतो जर याचा पार्ट टू काढण्यासाठी प्रयत्न करा ही विनंती
मनाला शांत वाटलं मोवीज बगुन ❤❤
Sw in
😮
Same here yar. वास्तव कळते
अप्रतिम चित्रपट ... आपण मराठी माणसांनी मराठी चित्रपसृष्टीतील अश्या चित्रपटांना योग्य तो न्याय द्यावा
हा मध्यमवर्गिय लोकांच जगणं किती मुंबईतील चित्रण ,पण किती सहज ,सुंदर ,विनोदी अभिनय बघून छान वाटलं .पण हा थिएटर आलेला आठवत नाही .इतका मस्तच चित्रपट.
Mast ahe movie...khup chan
खूप छान movie आहे.... जो comment वाचत आहे त्याच्यासाठी...😂😂😂
मला तर आवडला बाबा movie...
सगळ्यात best होत ते म्हणजे....last seen यांना न्यायचं का सोबत... लवकरच ❤....
सुंदर.❤
Nice aahe movie ❤
No action , no romance , no item songs .. tri sudhaa .. purn movie bghtana ekda pn bore n hota kshi apoap bghitli jate .. he hya movie mdhun disun yet .. khup chhan vatl ha movie bghun ❤
स्टोरी आपल्याला शेवटपर्यंत व्यस्त ठेवते... छान चित्रपट
असला मूवी मराठीत कुठे दाबून ठेवतात काय माहित😢 इमोशनल झालो यार
😂😂😂 mi ha movie kiti Vela pahila asl malach sagta yenar nahi bhau.must aahe movie
@@sachinkasote4779 खूप चांगले चित्रपट आहेत. शोधले कि सापडतील. पहा आणि तरूण पिढीला पहायलाच लावा.
फार छान मूव्ही आहे अशा मुव्हीज ना आपण मराठी माणसाने न्याय दिलं पाहिजे.😊😊
@@prakashjadhav2914 yes, very correct🙂✌️👍🏻
चित्रपटाची जाहिरात करायला पाहिजे
पण त्यासाठी खूप खर्च होतो. निर्माता चित्रपट काढून आधीच हैराण होतो, त्यामुळे मुख्य भाग प्रोमोशन करत नाही.
खूप सुंदर,माणसाला जगणं शिकविणार चित्रपट.
Mala khup avadiy ha pichar, mothi manase pahila garib hoti . aaj sone keley.
सगळ्यात जास्त आवडलेली मूव्ही सलाम सगळ्या टीमला
खूप छान अनुभव मिळेल यातून 👌👌
मला मूवी बगायला खूप आवडत खासकरून जेवताना आणि रात्री निवांत बसलो असताना खूप दिवसांनी मराठी मूवी पहिला खूप च छान मूवी आहे.. मन शांत झालं बगुन ❤
Same😂
@@RushabhPatil-qy9go खरच खूप छान पद्धतीने वेगळा विषय छान कलाकारांनी आपल्या समोर मांडलाय
Same here
Kharach
खूप छान चित्रपट, वेगळा विषय बघायला मिळाला. खूप आवडला❤
आजच्या धकाधकीच्या, व्यस्त जीवनात ॲक्शन तसेच मनाला अशांत करणार्या मुवी पेक्षा अशा inspiration देणाऱ्या, relax करणार्या मुवींची गरज आहे. ज्यांनी ज्यांनी या चित्रपटासाठी योगदान दिले त्या सर्वांचे मनापासून अभिनंदन. असे चित्रपट जास्तीत जास्तीत बनवावेत म्हणजे मनाला भटकवणाऱ्या मुवींपासून सुटका होईल. कारण चित्रपटांचा तरूण पिढीवर परिणाम होतो. सकारात्मक परिणाम होण्यासाठी अशा चित्रपटांची गरज आहे. धन्यवाद
2nd Time watching..
Bonus cha Dusra Part banaylach hawa...🎥👍 Must watla picture..
उत्तम संदेश. अप्रतिम सादरीकरण व सर्वांगसुंदर अभिनय.
खूप छान सिनेमा आहे ❤❤❤❤
मनापासून आभारी आहे
मस्त वाटत आहे 2 वेळा बघितलं 2019 ला बघितलं होत आता 2024 मध्ये 👍🏻
मी पाच वेळा बघितला
Same ❤❤
देऊळ बंद आणि हा चित्रपट मस्त.❤
Khup chan pudcha bhag lavkar tayar kara
मराठी सिनेमा छान आहे पण शेवट हा चुकीचा आहे हिरो ने नाशिक जाऊन परत त्या वस्ती मधे येऊन लग्नाची मागणी करून लग्न करायला हवे होते. तसेच कंपनीतील लोकांना बोनस वाटप करताना दाखवला असता तर खऱ्या स्वरूपात सिनेमा ल नाव शोभले असते व सिनेमा सुपरहिट झाला असता
मला तर हेच कळाल नाही ह्यांना भंगार महागाई दाखवायला मुंबईच का हवी?
बरोबर आहे...शेवट काही खास नाही झाला....
So true! Agree❤
बरोबर बोललात
अगदी बरोबर , शेवट गोड झाला असता
Khup chan ❤
खरंच खुप छान मुवी आहे..gashmir sir मस्त ॲक्टिंग..pooja मॅडम तर भारीच मराठी प्रेक्षकांनी.. असे चित्रपट हाऊसफुल्ल केले पाहिजेत 👍❤️
Nice movie and best acting ऑफ Gashmir ❤
Movie ek number ahe fakt shevat puja barobar dakhvila pahije hota baki aapala gashmeer saheb ek number
छान 👌👌 गष्मीरचा अभिनय आवडतोय 🙌👍
I love marathi movies they are special script oriented nt hero oriented love from kerala ❤❤
दिवाळी निमित्ताने हा चित्रपट पाहिला, खुप छान अनुभव आला.
सर खूप छान मुवी आहे .....असेच छान मूवी टाका .....खूप भारी वाटलं ...आणि खूप काही शिकलो यातून ......
जगात कशे जग्याचे हें ह्यातून दाखवून दिले आहे.. एक कामगार कसा जगतो ह्यातून दाखवले आहे एका कामगारला काय पाहिजे असते ह्यातून दाखवले आहे
Mast movie ❤❤❤ahe
Kiti handsome, kiti god hero aahe...
Barobar nyaych ka 😊 lavkarach Kay seen aahe yarrr❤❤❤❤
Part 2 बनवा
त्या पोरीला तुमच्याच कंपनीत C.A म्हणून घ्या......
अति सुंदर चित्रपट होता 👌🏻👌🏻
Very good movie....I miss my chawl days....they are the best. Better than flats and bungalows.
माहीत नाही कित्व्यांदा पाहतेय हा चित्रपट. मला खूप आवडलं कथानक . पूजा अगं मी चहती झाली आहे तुझी आता die hard fan.❤❤❤❤ Gashmir tar आहेच. पण खरंच एक दोन मिनिटांचा सीन असा हवा होता की आदित्य घरी जाऊन आपल्या आईकडे सांगतो की तुझी सुन मिळाली आई. आणि मग सहपरिवार मुंबईला जाऊन लग्नाची मागणी घालताना दिसतात असं. वाटल्यास प्रत्यक्ष लग्नबिग्न दाखवलं नसतं तरी चाललं असतं. पण शेवटी मीनल चे चेहऱ्यावरचे भाव थोडे काळजीचे होते ना.
@@sonalrekhate6890 मला पण असच वाटलं होतं. पण कथानक वेगळ्या दिशेला जाणारं असल्याने ते जास्त highlight केलं नाही. आपण ते समजून जायचं. कथा प्रेमकथा नाही. म्हणून त्यावर फोकस केला नाही. एवढच
आताच्या पिढीला खरच हा चित्रपट पहायची गरज आहे....खूप छान
Ase ajun marathi pictures taka ❤
खरयं खूप छान आहे
मस्त चित्रपट गश्मीर n पूजा खुपच सुंदर जोडी
अतिशय उत्कृष्ट सिनेमा❤❤❤❤
Chan aahe movie
Such a heart touching movie ❤❤❤
Awesome ❤
खूपच च मूवी आहे .... याचं मूवी 2 , कधी येणार
नए विषय और कहानी पर बनी फिल्म बहुत अच्छी है👌👌👌👌👌
खरच राव 💯% जगातील एक मेव चित्रपट आहे जो मनाला शांती देतो हा चित्रपट नाही तर आपले जिवन. चरित्र आहे हा चित्रपट बघुन सर्वाना फायदा झाला असेल आणि जेव्हा मि चित्रपट बघत होतो तेव्हा तर असे वाटले की मि मुबंई ला च आहे आणि जेव्हा हिरो घरी जातो तेव्हा असे वाटते की आपण पण घरी चाललोय 🥰🔊 चंद्रकांत पाटील ला माझ्या कडून खुप खुप शुभेच्या जबरदस्त चित्रपट बनवला पार्ट 2 पण बनवा 👍
Khup sunder movie,
खुप मस्त मोवी आहे❤️
वा वा फारच छान
Very nice👍👍
खूप सुंदर 🎉🎉🎉
अप्रतिम सिनेमा
खरी परिस्थिती वर आधारित आहे rao 👍
It's not easy till we accept it. Well done. Nice movie.
लाॅकडाऊण मध्ये पहिल्यांदा पहिला बोनसच्या जरूत समजला आणि आज बोनस मिळानार दिवाळी चा २०२४तेव्हा पहात आहे कोणा कोणाला बोनस मिळनार त्यांनी लाईक कराच
रविवार मस्त गेला
That is beauty of Marathi Cinemas reality check of Shining India
Ohh Saar there is 2 sides in any country we are developing nt devloped even devloped countries has poor homeless people 😊
खूप छान मूवी आहे त्याने स्वतः लाईफ मध्ये खूप रिअल स्ट्रगल केली आहे. त्यामुळे त्याला परिस्थितीची जाणीव आहे
खूप छान movie
Ekhadi Chan movi Sanga marathi friends
खुप चांगला चित्रपट आहे भारीच 😊❤❤
गश्मीर महाजनीच्या वडिलांचा म्हणजे रविंद्र महाजनी यांचा अशाच प्रकारच्या कथेवर " आराम हराम है..." या नावाचा १९७० च्या दशकात चित्रपट आला होता...
Is right
@@sushamajoshi1222 हो तेच मी एकाला कमेंट केली की चांगले चित्रपट खूप आहेत. आता तर मोबाईल मुळे एक चांगला मुवी पाहीला की त्या धरतीचे अनेक चित्रपट खाली येतात
Ho barobar
@@sushamajoshi1222 chhan hota movie,ruhi berde heroine hoti,ravindra mahajani khup chhan dislet
रिमेक आहे हा चित्रपट
खूप छान चित्रपट आहे ❤ पण आदित्य ने मिनल बरोबर लग्न करून नेयाला हवं होत छान वाटलं असतं 😊
खूप छान ❤
Khup lavkar sampla yar movie
Chan aahi movie
Lay Bhari Movie ahe Rao....😊😊
Jabardast movie..ak no zakkas ❤❤❤❤❤
Very nice Movie,I like it❤
Nice Movie to watch with Family❤
Good Motivation for Generation Alpha.💪✌️✔️
जय महाराष्ट्र🙏
Heart touching movie 💞
Gashmir is the idealistic person for the young generation if you look at his life journey.
दुनियादारी हा चित्रपट अपलोड करना❤❤❤❤❤
खूपच छान❤
खूपच छान movie
Khup cham movie hota 😢❤
खूपच छान प्रत्येकाने पहावा
दुकानासकाट विकत घेईन❤❤
Very very very nice movie ❤
पण भाई न मीनल ला सोबत नेल असत तर चांगल वाटल असत 😂❤
नेईल भाई परत येईल बोलला ना भाडे न देता राहायला❤
खुप छान चित्रपट आहे
Khup khup mast aahe 👌❤😊
Awesome movie..
पार्ट 2 पण काढा 🥰
खुपच छान मोवी आहे❤
Khup chhan 👌👌
Gashmeer sir ❤😊
Motivational Movie ❤
Khupach channn, swachhh movie.❤
गश्मीर के कारण फिल्म देखी
थी
👌👌👍
Such a great movie i realised what i am doing 😊
भावेसाहेब नमस्कार... बोनस हा चित्रपट खूप छान आहे समाजा मधल्या नोकर वर्गासाठी व त्यांच्या आशा पेक्षा त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न या चित्रपटामध्ये दिसतो जर याचा पार्ट टू काढण्यासाठी प्रयत्न करा ही विनंती
No word for this movie 😢
Khup chan movie ahe.
Deol band aani ha movie kadhi juna hot nahi. Baghava tevadha kami. 4 vela movie baghitala
Superb movie ❤❤❤👌👌👌🙏🙏🙏
Nice Movie👌😍👏
खूप छान होता movie ❤️