मस्त ,माझी आई खडीसाखर घालून करायची,पण मी नाही कधी केला. या पाककृती मुळे आईची आठवण झाली. आमचे खेडेगाव होते त्यामुळे एकतारी पाक होईपर्यंत आई दादरा बाधून रोज बरणी पत्र्यावर ठेवायची. रोज कोरड्या चमच्याने खालवर करून पुन्हा दादरा बांधू उन्हात ठेवायची. आई त्यात लवंग आणि दालचिनी पण घालत असे. खूप रूचकर लागायचा हा छुंदा !
नमस्कार आजी। खूप छान ,आरोग्या साठी गुणकारि आणि चविष्ट।लहान मुलं आनंद पूर्वक खातात।मी स्वतः एक प्रयोगः म्हणून केला होता छान झाला होता।
मस्तच आहे रेसिपी मला माहिती मिळाली नवीन आवळे रेसिपी आहे 👌👌🙏🙏
खूपच छान आणि आरोग्यदायी . धन्यवाद.
Khup Sunder apratim Aaji 🙏
खूप छान आणि चविष्ट दिसतय . खूप सुंदर रेसिपी सांगितली तुम्ही काकू.
Aai khup khup chyan
मावशी काचेची भांडी छान आणि चुंदा खूपच छान
नमस्कार आजी, खूप छान!
खुपच छान रेसिपी 😋😋👌🏼❤️🙏🏼
सोपी आणि आरोघय पूर्ण रेसिपी.
खुब मस्त बनवाला 👌👌👍💯
🙏 खुपचं छान आवळ्याचा चुंदाइ
खूप सोपी पद्धत
Atya mastach receipe❤❤
खुप छान ❤
Khup sunder nehmi pramane. God bless you all the time.
छानच रेसिपी
khupach Chan 👌👌👌👌
Khupach chhan
छान रेसीपी
खूप छान
खूपच छान रिसिपी 👌👌
आई छान समजावून सांगतां उदंड आयुष्य लाभो तुम्हाला 🙏🙏
काकू मस्तच झाला आवळा चुंदा❤
खूप छान!! नक्की करते.
आज्जी मी कालच बनवला आवळ्याचा चुंदा आणि आवळ्याचा मोरावळा पण. एक नंबर झालाय. खूप स्वादिष्ट, घरात सगळ्यांना खूप आवडला. तुमचे खूप खूप धन्यवाद.
आजी खूप आरोग्यासाठी चांगला आवळ्याचा चुंदा दाखवलात . धन्यवाद
खूप छान मस्त 👌👌
Waa kaku khoopch mast
खूपच छान आवळा हा त्रिदोष नाशक असल्याने आयुर्वेदात त्याला अमृतफळ म्हणतात.👌👌
Aajjii mi nakki karun baghanr ahe chan ahe recipe tondala pani sutle 😋😋
Khup chaan. Dhanyawad Kaku
गो ssड आज्जीची मस्त receipe❤
Mastach.
👍
धन्यवाद 🙏
काकू खूखूप भारी सपोर्ट केला आहे
So good
आपण रेसिपी छान समजून सांगता नाईक हमीच
❤
चुंदा आवळ्याचा ही होतो .... हे माहीत नव्हते. छान सांगितले धन्यवाद!!
स्मिता ताई thank you मी पण करते
Aaji, khup chaan recipe dakhavali ❤
उद्याच करीन
खुप छान पाककृती....सगळा गुळ घालुन असाच चांगला होईल का छुंदा
आजी, तुमचा मोरावळ्याचा व्हिडिओ बघितला. साखरेऐवजी गुळ घालून मोरावळा केला तर हीच कृती योग्य होईल ना?
Aadarniya Smitatai. aagadi kharach
kautukaspad. aahe. Tumhi aagadi khup
mehanat gheun aamhas. hi aawalyachi
paak-kala. aawalyacha. chunda itaki
soapy. karun pratyakasha pane dakhiwilit
tyabaddal. amha sarwanche. manapasun
aatyanta. aabhar
Parmeshwar. tumhala ani tumchya sarwa
kutumbala ani sarwa pudhachya pidhyana
Udanda Nirogi aarogya ani manaswasthya
Udanda aaushya. Sarwana Sadbuddhiche
wardan. sadaiwa labho hi parameshwarcharani prarthana.
Aapli namra
Nilima Madhusudan. Avasare
Goregoan, Mumbai
❤❤🎉🎉
Neelima tu Nandadeep vidyalay madhe hoti ka tuzi bahin pratima ka ?
आवळे उकडून घेउन मग गूळ तिखट मीठ जिरे पूड घालून केलं तर चालेल का..सांगाल का प्लीज?
मस्त ,माझी आई खडीसाखर घालून करायची,पण मी नाही कधी केला. या पाककृती मुळे आईची आठवण झाली.
आमचे खेडेगाव होते त्यामुळे एकतारी पाक होईपर्यंत आई दादरा बाधून रोज बरणी पत्र्यावर ठेवायची. रोज कोरड्या चमच्याने खालवर करून पुन्हा दादरा बांधू उन्हात ठेवायची. आई त्यात लवंग आणि दालचिनी पण घालत असे. खूप रूचकर लागायचा हा छुंदा !
नमस्कार तुमचे सर्व पदार्थ खूप छानच होतात, चुन्दा नाही "छून्दा" म्हणतात गुजराथी पदार्थ आहे ,
सर्वच गूळ घातला तर नाही चालणार का॥
चालेल 👍🏻पण टिकण्याच्या दृष्टीने मी अर्धी साखर घालते
या वयातही मेहनतीचं काम करताय ताई
मेहनतीपेक्षा कुशलतेचं काम आहे हे....❤❤