सांगलीत झालेल्या पत्रकार परिषदेत "आरक्षण वर्गीकरण" संदर्भात बोलताना प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे साहेब

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 10

  • @indrajitchavan1126
    @indrajitchavan1126 13 วันที่ผ่านมา +2

    आज पर्यंत कोणत्याही मातंग नेत्याने काही ही समाज साठी केलं नाही , फक्त आणि फक्त आपल्या भातावर डाळ घेणे हेच आज पर्यंत केलं फक्त ........ मातंग समाज साठी आणि मातंग समाज ला कुठे तरी दिशा देण्याचं काम फक्त लहूजी शक्ती सेनेने केलं आहे❤

  • @bbgajbhare4018
    @bbgajbhare4018 21 วันที่ผ่านมา +3

    उपवर्गिकरणाच्या निकाला मध्ये भविष्यातील सामाजिक आरक्षण ....जाऊन आर्थिक आरक्षणाची बीजे रोवली गेली आहेत.....क्रिमिलियर त्याची आखणी होय....

  • @santosh2782
    @santosh2782 21 วันที่ผ่านมา +2

    लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य जय लहुजी साहेब

  • @KavitaGaste-t8g
    @KavitaGaste-t8g 21 วันที่ผ่านมา +1

    Jabardast.....saheb

  • @VijayDananeFilmProduction
    @VijayDananeFilmProduction 21 วันที่ผ่านมา +1

    Jay bharat saheb

  • @indrajitchavan1126
    @indrajitchavan1126 13 วันที่ผ่านมา

    ज्यांचा स्वतःच्या बापावर आणि स्वतःच्या मनगटावर विश्वास नाही त्यांच्या हातून समाज्याच कोणत्याही प्रकारे भल होणार नाही.......

  • @indrajitchavan1126
    @indrajitchavan1126 13 วันที่ผ่านมา +1

    मातंग समाज आपला बाप सोडून दुसऱ्याच्या बापाला आपला बाप बोलायचे हे बंद करून , स्वतच्या मनगटावर विश्वास ठेऊन कार्यरत राहील तेव्हाच कुठे समाज पुढे येईल.....
    भुरट्या म्होरक्यांच्या नादाला लागणे समाज ने सोडून देऊन विकासाकडे वाटचाल केली पाहिजे ....जय लहूजी कट्टर हिंदू मांग

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 13 วันที่ผ่านมา

      Tu pahile swatacha baap shodh matangancha matang baghun ghetil duplicate bauddha Tu pahile swatacha baap shodh

    • @indrajitchavan1126
      @indrajitchavan1126 13 วันที่ผ่านมา

      @@anamikbhartiy मी मांग आहे हिंदू मांग ok तुला विचारले नाही कोण्ही

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 13 วันที่ผ่านมา

      @@indrajitchavan1126 Tu mang aahes mg mangancha baap ka kadhtos re duplicate bauddha tuza baap shodh pahile ani matangani swatachya himtivar ch abcd cha ladha dilay lahuji shakti senene Tu nakos shikvu