बाईक वाल्याचा बस ड्रायव्हरला खूप त्रास आहे कारण रोडच्या मधोमधुन चालतात हॉर्न वाजवला तरी पण साईट नाही देत आणि त्यांच्यासाठी बाईक साठी सफेद रेषेच्या आत मध्ये गाडी चालवायचे असते तर हे लोक मधोमध गाडी चालवत आहेत ओव्हरटेक करत असताना खूप त्रास होतो चुकी बाईक वाल्याची आहे
राज्यातील शिवशाही बस ची परिस्थिती खूपच खराब आहे, नवीन बस आणल्या जात नाहीयेत, सांगली आगर च्या सर्व शिवशाही बस अत्यंत खराब झाल्या आहेत, जर बदल केला नाही तर असे अपघात सतत घडत राहतील
ड्रायव्हर ची चुकी असेल. महामंडळ चे ड्रायव्हर स्वतःला सरकारी ड्रायव्हर समजत असतात म्हणून खुप जोरात चालवतात , आमच्या मालेगाव ते मनमाड रस्त्यावर यांच्या बस चे स्टंट रोज बघतो मी खूप चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करतात. बस ड्रायव्हर वर कारवाई केली पाहिजे
शिवशाही ❌ सर्वात भंगार गाडी ✅..
मेन्टेनस, सर्व्हिसिंग काहीच नाही.. मला तर पाहू पण वाटत नाही ह्या bus ला..😏
ह्या बस मधील AC आणि ब्लोवर नेहमी बंद असतात.. जीव गुदमरून जातो... झीरो देखभाल आणि दुरुस्ती..
शिवशाही बस बंद करून साध्या च बस सुरू करा....काही कामाची नाही ही शिवशाही बस
राजकीय लोकांना फक्त महाराष्ट्र लुटाय ला वेळ आहे बस दुरुस्त करायला वेळ नाही लाज वाटायला पाहिजे हे पाप कधी फेडणार
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण💐💐💐
शिवशाही ची गती कमी करा खुप स्पिड ने चालवता
बस ड्राइवर फोन वर बोलतात
स्पीड मधी बाईकला ओव्हरटेक करताना
याचं नेहमी ओव्हरटेक करताना accident होतो
बाईक वाल्याचा बस ड्रायव्हरला खूप त्रास आहे कारण रोडच्या मधोमधुन चालतात हॉर्न वाजवला तरी पण साईट नाही देत आणि त्यांच्यासाठी बाईक साठी सफेद रेषेच्या आत मध्ये गाडी चालवायचे असते तर हे लोक मधोमध गाडी चालवत आहेत ओव्हरटेक करत असताना खूप त्रास होतो चुकी बाईक वाल्याची आहे
गतिमान सरकार रोज रोज अपघात 😅 नीचाड महायुती सरकार
हेत बरं झालं शिवशाही बस होती जर ही बसं साधी असती तर या मध्ये 100 चा जवळपास प्रवाशांना चा खातमा झाला असता
एस टी चा प्रवास सुखकर प्रवास चालक वाहक नेहमीच कोमॅत कारण वाढीव पगाराची मस्ती,
Bhavpurna sradhanjali💐
Always shivshahi 🤯
Me nehmi baghte overtake krt chaltat mahamandal che driver
भघार Bus Ahet ST चे zero maintenance accident तर होणारच
Mahamandal che driver khup majlele ahet tyana as watte ki aamcha bapane gheun dileli bus chalvte mhnun
Bus वाल्यांनी अंगावर घेतलाय accident चा
Shivsahi only business chalu
Shivshahi bus band kara
😭😭😭😭😭
राज्यातील शिवशाही बस ची परिस्थिती खूपच खराब आहे, नवीन बस आणल्या जात नाहीयेत, सांगली आगर च्या सर्व शिवशाही बस अत्यंत खराब झाल्या आहेत, जर बदल केला नाही तर असे अपघात सतत घडत राहतील
St valyana lal dabbhech dya yana sivshahi bus chalavata yet nahi
Nehmi shivshahi बसचा ka apghat hoto
Single road vr overtake Galti konachi
कंत्राटी ड्राइवर आणी कंडक्टर अजिबात काळजी घेत नाहीत 😒😒🤬
Driver pan kiti fast chalvanan s ST BUS GOVERMENT
😢😢
13😢jani jiv gavale
Shivshahi var bahishkar takayla hava khup nuksan kele ahe. Ithe driveranchi patrata zero aste.
😢
ड्रायव्हर ची चुकी असेल. महामंडळ चे ड्रायव्हर स्वतःला सरकारी ड्रायव्हर समजत असतात म्हणून खुप जोरात चालवतात , आमच्या मालेगाव ते मनमाड रस्त्यावर यांच्या बस चे स्टंट रोज बघतो मी खूप चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करतात.
बस ड्रायव्हर वर कारवाई केली पाहिजे
Pahle anda ki bus Navin Gaya
दारु पिऊन बस चालवतात
😂😂😂 एक नंबर 😂😂
Shivshahi bus band kara
😢😢