गावची ही परंपरा अशीच कायम असुदे खुप छान वाटल सगळे एकत्र येऊन हा जेवणाचा कार्यक्रम साजरा केलात आणि सगळ्या महीलांच अभिनंदन खुप उत्साहाने जेवण तयार केल 👍👌
खूप छान..कोकणातील सणांची मजाच काही वेगळी असते..गावातील एकोपा ,चुलीवरच्या जेवणाची लज्जत वाढवतो..असेच सर्व सण व परंपरा टिकवून पुढील पिढीकडे सोपविण्यात आपल्या पूर्वजांचे श्रेय फार मोठे आहे..हे सर्व असेच पुढेही चालू राहील ही जबाबदारी आजच्या पिढीची आहे..खूप खूप छान व शुभेच्छा..
खरंच खूपच छान पद्धत आहे .postaa खूपच सुंदर दिसत आहे, मी पहिल्यांदा च पाहतो आहे,गावातील बाई माणूस खूपच कष्टाळू,मेहनती आणी आवडीने परंपरा जपतात बघून मन प्रसन्न झालं. तुमचे गावचे vlog खूप मस्त असतात तुम्ही माहिती छान देता पद्दू खूप गोड आहे.असेच नवनवीन व्हिडिओ दाखवत जा
तुमच्या गावची परंपरा पाहून खूप छान वाटतं आम्हाला गाव होतं पण आता गाव नाहीये पण तुमच्या व्हिडिओतून बघतो खूप छान वाटतं काहीतरी वेगळेपणा बघायला मिळतं तुमच्या गावच्या खूप छान छान आणि वेगवेगळ्या परंपरा आहेत दहा ओळी तुमचा खूप सुंदर आहे खूप छान व्हिडिओ असतात बघायला आवडतात असे छान छान व्हिडिओ टाका
खूप. चांगली परंपरा...गावाची पोस्त..😍😋😋🔥🎇🎆होळी समाप्ती नंतर सर्वाच. एकत्र येऊन जेवणं... गावची एकी.छान..सगळ्या जणी काम करीत आहेत.. बापरे 😳😳 भरपूर चिकन केलेय...भाकरी पण... वेज पण आहे..काय.मस्त.रात्री सर्वांनी एकत्र येऊन जेवणं उरकली आहेत...मस्तच मेनू.😋👌👌👌🤗
दादा कोकणातील प्रथा अजूनही जपून ठेवली आहे असेच सर्व गावातील लोकांनी एकत्र येऊन खेळीमेळीच्या वातावरणात असे कोणतेही कार्यक्रम साजरे केले तर गावाची एकी रहाते खुप छान व्हिडिओ
सतीश राव तुमचं गाव मस्त आहे कौलारू घर...पोस्ताच जेवण एक नंबर.... सर्व महिला मिळून जेवण बनवतात.हे खुपच उत्तम... सर्व महिलांना आई या नांवाने बोलवतात हे छानच आहे....
छान परंपरा आहे किती मस्त वाटतं असेल ना सर्वांनी मिळून मिसळून असा कार्यक्रम साजरा करायला त्यामुळे नातेवाईक एकत्र येऊन सहभोजन करणार तो अनुभव काही वेगळाच असतो खुप छान, जय सदगुरू 🙏
खुप छान व्हिडिओ सर्व महिला खुप मेहनत करून मिळुन सारे काम करतात. सर्व जण सहभोजनाचा स्वाद घेतात हे पाहून पहिली गावची आठवण झाली. असे कार्यक्रम आता फार कमी प्रमाणात होत आहेत. परंतु तुमच्या गावी अजून प्रथा सुरू आहे. पाहायला खुप बरे वाटते.👍👍👍👍👍👍🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
छान झाला पोस्ताचा विडियो सर्व एकत्र मिळून करतात आम्ही पण रंगपंचमीच्या दिवशीच सर्व मुल मोठे एकत्र येऊन साजरा करतात पोस्त पहिले नवीन जावई मग कमावती वक्ती असे पैसे काढून साजरा करतो आवडला विडियो
Khup chhan watat tumchya gavche video baghun...aamch gaav dapoli aahe pan gavala ghar nahiye..aamhi mumbai la ch rahato... tyamule aamhhi he sagal anubhavl nahi tumche video baghun te sukh bhetat ...maz lagan nahi zhalay ajun mala tumchya gavcha mulga bhagha na...
सुख म्हणजे काय असत काय पुण्य असत की जे घरबसल्या मिळते👌👌सर्व महिलांचे कौतुक करावे तेवढे थोडेच खूपच अप्रतिम सोहळा 🙏🙏
❤️❤️🙏😊
@@SFORSATISHवीडियो मे हिन्दी subtitles डाले मराठी भाषा नही समझ आती आप क्या बाते करते हो वो हमे भी समझ मे आये।😍😍😍😘😘🥰🥰🥰
खूपच छान पद्धत आहे
माझ्या कडून खूप खूप सर्वांना शुभेच्छा
चिकणचा टोप लहान झाला अस दिसतय,जरा मोठा पाहीजे होता
गावची ही परंपरा अशीच कायम असुदे खुप छान वाटल सगळे एकत्र येऊन हा जेवणाचा कार्यक्रम साजरा केलात आणि सगळ्या महीलांच अभिनंदन खुप उत्साहाने जेवण तयार केल 👍👌
खूप छान..कोकणातील सणांची मजाच काही वेगळी असते..गावातील एकोपा ,चुलीवरच्या जेवणाची लज्जत वाढवतो..असेच सर्व सण व परंपरा टिकवून पुढील पिढीकडे सोपविण्यात आपल्या पूर्वजांचे श्रेय फार मोठे आहे..हे सर्व असेच पुढेही चालू राहील ही जबाबदारी आजच्या पिढीची आहे..खूप खूप छान व शुभेच्छा..
सर्व महिला अगदी मन लावून स्वयंपाक बनवत आहेत ह्या महिलांच्या कष्टाला सलाम
खरंच खूपच छान पद्धत आहे .postaa खूपच सुंदर दिसत आहे, मी पहिल्यांदा च पाहतो आहे,गावातील बाई माणूस खूपच कष्टाळू,मेहनती आणी आवडीने परंपरा जपतात बघून मन प्रसन्न झालं. तुमचे गावचे vlog खूप मस्त असतात तुम्ही माहिती छान देता पद्दू खूप गोड आहे.असेच नवनवीन व्हिडिओ दाखवत जा
तुमच्या गावची परंपरा पाहून खूप छान वाटतं आम्हाला गाव होतं पण आता गाव नाहीये पण तुमच्या व्हिडिओतून बघतो खूप छान वाटतं काहीतरी वेगळेपणा बघायला मिळतं तुमच्या गावच्या खूप छान छान आणि वेगवेगळ्या परंपरा आहेत दहा ओळी तुमचा खूप सुंदर आहे खूप छान व्हिडिओ असतात बघायला आवडतात असे छान छान व्हिडिओ टाका
खूप. चांगली परंपरा...गावाची पोस्त..😍😋😋🔥🎇🎆होळी समाप्ती नंतर सर्वाच. एकत्र येऊन जेवणं... गावची एकी.छान..सगळ्या जणी काम करीत आहेत.. बापरे 😳😳 भरपूर चिकन केलेय...भाकरी पण... वेज पण आहे..काय.मस्त.रात्री सर्वांनी एकत्र येऊन जेवणं उरकली आहेत...मस्तच मेनू.😋👌👌👌🤗
अश्या रूढी, परंपरा गावालाच पहायला मिळतात, आपल्या मुलांना अशा वेळी गावी जाऊन दाखवायला पाहिजेच. 🙏🙏🙏👍👍👍🚩🚩🚩
दादा कोकणातील प्रथा अजूनही जपून ठेवली आहे असेच सर्व गावातील लोकांनी एकत्र येऊन खेळीमेळीच्या वातावरणात असे कोणतेही कार्यक्रम साजरे केले तर गावाची एकी रहाते खुप छान व्हिडिओ
सतीश राव तुमचं गाव मस्त आहे कौलारू घर...पोस्ताच जेवण एक नंबर.... सर्व महिला मिळून जेवण बनवतात.हे खुपच उत्तम... सर्व महिलांना आई या नांवाने बोलवतात हे छानच आहे....
Ase video baganey achi majhya vegli he aahe superb lovely video mast 🌹🌹
खुप छान मस्त विडिओ तुमच्या गावातसर्वजण एकजुटीने करतात असे हल्ली खुपच कमी पहायला मिळते.👌👍💐
खूप खूप छान विडिओ खूप छान प्रथा
Varsha nahi disli jevan karayla madat kartana?aamhi chavli shenga ukadun aamchya jewish new year la prasad mhanun khato tyachi athavan zhali
दादा ऐक नंबरखूप मजा आली व्हिडीओ बघताना असा फील आला की मी स्वतः तीथे पोस्ताचे जेवण जेवले ओल गावकरी लेडीज हैट्स ओफ गावची ऐकी वंडरफुल्ल
छान परंपरा आहे किती मस्त वाटतं असेल ना सर्वांनी मिळून मिसळून असा कार्यक्रम साजरा करायला त्यामुळे नातेवाईक एकत्र येऊन सहभोजन करणार तो अनुभव काही वेगळाच असतो खुप छान, जय सदगुरू 🙏
खुप छान व्हिडिओ सर्व महिला खुप मेहनत करून मिळुन सारे काम करतात. सर्व जण सहभोजनाचा स्वाद घेतात हे पाहून पहिली गावची आठवण झाली. असे कार्यक्रम आता फार कमी प्रमाणात होत आहेत. परंतु तुमच्या गावी अजून प्रथा सुरू आहे. पाहायला खुप बरे वाटते.👍👍👍👍👍👍🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
खुप छान आमच्या गावी पण असच पोस करतात 🥰
Khup chaan parampara
सुंदर गाव तो आपलो खूप छान सर्व एकत्र आल्यावर मजा वैगळी असते 🌷🌹🌹
खुप छान झाला पोस्ता चा कार्यक्रम 👌👌👌
महिला फारच मेहनत करतात 🙏🏻👍🏻
शिमग्याचा पोस्त ही पद्दत आहे मस्त. जबरदस्त. पाहून आनंद झाला. (दासगांव )
Khup chan kharch mst aste gavakdche sun ...
Nanda aaie chan dist ahe,,
Sglya mahila khup kamachya ahet,,💐💐💐khup chan video
Khup chhan ekatra jevanachi chaha tar compulsory astech mazach vegali
भरपूर नाही पुरेसे राहिले होते
कष्ट करून केलेला स्वयंपाक चविष्टच असणार
प्रा॑जू प्रद्नूला मजा आली असणार
मी तेच विचारणार होते.बायकांना कोण वाढणार म्हणून.मस्त व्हिडीओ.मजा आली.
satish dada chhan video gaavachi parampara sathi mans faar chaan
Gavakadchi vatavaran Aani eki ekdum 👍 mastach Asech vlog gavakdil banvat Java.
Varsha Satish tumhi khup नशीबवान आहे
खुप मस्त आहे दादा गावची परम्परा जपुन ठेवलेली आहे खुप खुप शुभेच्छा दादा 🙏🙏🌹🌹👌👌
Khupach chhan aahe parampara Tumchi a gavachi
khup chhan video astat tumche👌👌
खुपचं छान पोस्त ची परंपरा, ही परंपरा संपूर्ण तळ कोकणा पर्यंत आहे
खुपच छान आहे सगळे
Public bhot h mast .tccc nice video
खूप छान... पोस्त
Buitifull village Buitifull vlog I liked villages superrr 👍
छान व्हिडिओ...
Khup chan 😋😋
Mast dhamal video 📸
छान झाला पोस्ताचा विडियो सर्व एकत्र मिळून करतात आम्ही पण रंगपंचमीच्या दिवशीच सर्व मुल मोठे एकत्र येऊन साजरा करतात पोस्त पहिले नवीन जावई मग कमावती वक्ती असे पैसे काढून साजरा करतो आवडला विडियो
Khup chhan
ha video khupach changla ahe 👌👌
Mast Celebration 👌👌
Jai sadguru dada 🙏🙏🙏
Jana aai,Nanda aai khupach sunder aahe..💕👌👌
Very nice celebration 👍
Dada tumhi kadhi yapudhe gavala janar asale tar kalava amhi pan yeu
Very nice function with all village ladies are working together happy to see 👍👍👍
Mi pn shenale mandangad chi ahe dada aplya gavchi majjach vegli ahe.... Ho n🥰
Bharich Satish da!👌👌👌👌👌
अशी परम्परा कोकणात गावागावात असते खुप मजा असते खूप छान दादा
Chaan ahe dada video....mustch tumche gava kadche san chaanch ahet....👌👌
Apratim Vedio
Apratim Post
Mast Bhari 👌👌👌👌
खऱ्या अर्थाने यालाच म्हणतात Self independent ❤️
Gavache posts lay bhari
Best.🙏💐
सगळं गाव ऐकहोतोय बघुन छान वाटले
Very nice
खूप सुंदर गाव.. आणी गावचा पोस्त तर एकच नंबर सतिश दादा.. 😋👌
Brother your video is very good ❤
खूप छान वाटलं पाहून 👌👌👌👍🙏🙏
Your really lucky
Khup chhan 👌👌❤️😍😘🤗
एक नंबर भावा खूप खूप धन्यवाद सर्वांना आणि शुभेच्छा.👍👌🙏🐔🐓
खूप छान भाऊ 🙏🙏
Khupch chan dada ...kay te sukh ahe o...khupch chan...lucky ahet kokani mansa❤️
खूप छान👏✊👍
एकदम भारी दादा 👌👌
खुप छान दादा
खूप खूप छान व्हिडीओ
खूप छान दादा ❤❤❤🌴🌴🌴🌴
Kupach chan video 👌👌👌👌👌
Khup mast vlog... Dada tumche gava kadche video saglech bhari astat... Ek number
Khup Chhan 👌👌👍👍🙏
❤👌 very nice
Super👌👌 🙏🌹🙏😍😊
Khupach chan aahe tumach gaon tumche riti rivaj baghun chan vatate nehmi.....
Khup Chan video dada mast family
😊😊❤🎉I love
लय भारी
Nice ❤ ❤ ❤ ❤ ❤
Mast video dada
Nashibvaan ahat evdh Sundar aayush jagtay ethe shahrat koni sukh kiwa dukh vicharat nahi pn gavachi majja vegli ahegavacha post divali peksha motha vatla
Thanks❤🌹🙏 for sharing Post 🙏🙏
Kupa chana.
I missed.
I m from guhagar.
दादा मस्त ❤️ खूप छान
Chan
Dada love love❤ you
खूप छान मस्त..
🤝👌चीकनसुकाअपतीम
छानच प्रथा आहे गावाची सगळे मिळून एकत्र जेवण करण्यात मज्जाच वेगळी असते.
छान विडीओ बनला आहे 👌
Tumche village khup chhan aahe
Saglya gavkaryeni ekatra yeun ha ustav sajra Kela ahe saglyancha cheharyavar veglach aanad disat ahe khup masta
Gava kad che Ch video baghyala awdata Tumche. Loved watching your village videos more than mumbai ones.
Khup chhan watat tumchya gavche video baghun...aamch gaav dapoli aahe pan gavala ghar nahiye..aamhi mumbai la ch rahato... tyamule aamhhi he sagal anubhavl nahi tumche video baghun te sukh bhetat ...maz lagan nahi zhalay ajun mala tumchya gavcha mulga bhagha na...
खूपच सुंदर आमचं कोकण
Mala nakki aavdel dada tumch gaav firayla